जरांगे पाटलांनी भाजपच्या मागे लागणं योग्य आहे का? । गोष्ट छोटी डोंगराएवढी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ย. 2024
  • ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी
    आम्ही कोण आहोत ?
    एक पीएच डी होल्डर व बायोलॉजीचे शिक्षक देशमुख सर आणि आपल्या बोलण्याच्या शैलीतून बिग बॉस सारख्या रिऍलिटी शो चे रिव्ह्यू करणारा तरुण म्हणजेच अक्षय जाधव यांनी एकत्र येवून सुरू केलेले माध्यम म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी . ही जोडी जमवण्यात सर्वात महत्वाच योगदान आहे ते म्हणजे काहीतरी नवीन निर्माण कार्याची जिद्द
    आमच्याशी संपर्क कसा कराल?
    सोबत काम करायचं असेल तर :
    akshayjadhavaub@gmail.com या मेलआयडीवर रिझ्युम पाठवू शकता.
    #marathareservation #obcreservation #laxmanhake #jarangepatil #pankajamundhe #chaganbhujbal #shardpawar

ความคิดเห็น • 117

  • @jagtapsampat560
    @jagtapsampat560 16 วันที่ผ่านมา +16

    एक नंबर विश्लेषण सर एक मराठा कोटी मराठा

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 15 วันที่ผ่านมา +13

    १००% सत्य आहे . अभ्यासपूर्ण विश्लेषण केले . फार आवडले .

  • @govindravnadre
    @govindravnadre 15 วันที่ผ่านมา +15

    डॉक्टर महेश 100% एकदम बरोबर विश्लेषण किध केलंर आहे धन्यवाद

  • @user-fd7tw3xn2l
    @user-fd7tw3xn2l 15 วันที่ผ่านมา +10

    शरद पवार चा प्यादा आहे. जो पर्यंत पवार बोलत नाही तो पर्यंत हे चालूच राहणार.

    • @amolnimse2557
      @amolnimse2557 15 วันที่ผ่านมา

      Are chutya purava de 😅

    • @AnilPatil-et6im
      @AnilPatil-et6im 14 วันที่ผ่านมา

      murkh chhagya cha malak vakad tondya aahe

  • @manasijadhav2725
    @manasijadhav2725 16 วันที่ผ่านมา +7

    सत्ता आणि पैशासाठी सर्वच राजकीय नेते आणि पक्ष विचारधारा वळचणीला टांगून ठेवतात?

  • @prasadmandavgane9759
    @prasadmandavgane9759 15 วันที่ผ่านมา +5

    फडणवीस प्रामानीक् नेते आहेत

  • @user-y410
    @user-y410 15 วันที่ผ่านมา +4

    🚩जय शिवराय जय मराठा 🚩
    खुपच छान माहिती पुर्ण व्हिडिओ आणी एकदम बरोबर परखडपणे मांडले त्या बद्दल कोटी कोटी नमन आणि धन्यवाद साहेब 🙏
    मराठा आरक्षणाचे खरे एक नंबर मारेकरी शरद पवार यांच्या नंतर पुढे तर लाईन लागली आहे.पण तिसरेच बिनबुडाचे म्हणतात की जरांगेपाटील शरद पवारचे ऐकून चालतात तर खरंच हे शक्य तरी आहे का.

  • @babatagade6494
    @babatagade6494 15 วันที่ผ่านมา +4

    पाटील उपोषणा ला बसणार आता पहाचय हाके कधी उपोषणाची घोषणा करनार

  • @prashantchikane1430
    @prashantchikane1430 15 วันที่ผ่านมา +3

    जरांगे कोंग्रेसचा माणूस आहे

  • @mandaranandgaonkar1462
    @mandaranandgaonkar1462 13 วันที่ผ่านมา +1

    29 ऑगस्टला निर्णय घेऊ असे सांगत 29 सप्टेंबरपासून उपोषणाची घोषणा केली.

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 13 วันที่ผ่านมา

    खुप छान विश्लेषण केल धन्यवाद 🙏

  • @KrishnaJagtap-ie6hl
    @KrishnaJagtap-ie6hl 15 วันที่ผ่านมา +1

    खूप छान विश्लेषण केलय सर..

  • @ankushbedke1689
    @ankushbedke1689 13 วันที่ผ่านมา

    Good morning
    Well Disction

  • @जयहनुमान71
    @जयहनुमान71 15 วันที่ผ่านมา +11

    फडणवीस यांच्या विरोधात जेवढे डाव टाकले तेवढे फडणवीस यांनी उधळून लावले!
    बस त्याचीच ही चीड आहे 😂😂

    • @user-ih5bo7tv8k
      @user-ih5bo7tv8k 15 วันที่ผ่านมา

      हो ना तुझ्या घरी घेऊन जा

    • @balajipatilkarhale3537
      @balajipatilkarhale3537 15 วันที่ผ่านมา

      धुऱ्या वर केल्या जनतेनी काय उदळून लावल रे आत्ता हि तेच होणार आहे फक्त आता बघत रहा तु अंध भक्ता 😂🤣

  • @rathodsunder760
    @rathodsunder760 15 วันที่ผ่านมา +2

    खरच.तुमी.पत्रकार.बांधावाने.तुमाला.एकच.विंनती.आहे.समाजा.समाजामधे.वाद.वाढवु.नका.जय.सेवालाल.जय.भिम

  • @KailasChangbale
    @KailasChangbale 15 วันที่ผ่านมา +1

    जय शिवराय एक मराठा कोटी मराठा

  • @dilipbagal7440
    @dilipbagal7440 15 วันที่ผ่านมา +1

    100टके बरोबर आहे

  • @abhijitkadam130
    @abhijitkadam130 15 วันที่ผ่านมา +5

    ❤❤ patil ❤❤

  • @deepakmane6116
    @deepakmane6116 15 วันที่ผ่านมา +1

    दादा बरोबर बोलत आहे

  • @sachinbobde398
    @sachinbobde398 15 วันที่ผ่านมา +1

    Great information🙏🙏 Hat's off you Sir🚩🚩🙏🙏🙏🙏

  • @Warrier5538
    @Warrier5538 15 วันที่ผ่านมา +1

    1000% barobar ahe re

  • @मदनढवळे
    @मदनढवळे 15 วันที่ผ่านมา +2

    नुसत भाजप भाजप म्हणताे जरांगे

  • @govindborade5210
    @govindborade5210 15 วันที่ผ่านมา +2

    👌👌👌

  • @subhashnavgire5567
    @subhashnavgire5567 15 วันที่ผ่านมา

    १००%बरोबर.

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 15 วันที่ผ่านมา +1

    100 % बरोबर

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 15 วันที่ผ่านมา

    एकच लक्ष मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा

  • @jagtapsampat560
    @jagtapsampat560 16 วันที่ผ่านมา +29

    जे लोक म्हणत आहेत कि शरद पवार साहेबांचा माणूस आहे तर माझं एकच म्हणणे आहे की . मराठयांना आरक्षण द्या आणि फडणविस साहेबांचा करून सर्व मराठा समाज घ्या 🎉🎉🎉🎉

    • @vivekm7971
      @vivekm7971 15 วันที่ผ่านมา +4

      Barobar
      Fadanvis la dokyavar gheu ani sampurna samaj BJP Sobat jail

    • @rammatre5010
      @rammatre5010 15 วันที่ผ่านมา +1

      ,👍👍

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 15 วันที่ผ่านมา +1

      ​@@vivekm7971 tyani dile tari tumhi pawaranchaya magech janar ase vatate. Davnila bandhlella samaj..

    • @vivekm7971
      @vivekm7971 15 วันที่ผ่านมา

      @@jayalotlekar7046 pawarala nhi kadhi mat dila na denar yevdha lakshat theva

    • @tanajigaikwad3577
      @tanajigaikwad3577 15 วันที่ผ่านมา

      मराठा समाज प्रथमपासून जास्त प्रमाणात हिंदुत्ववादी आहे व भाजप
      शिवसेनेचा पाठीराखा आहे.फडणवीणच्या हेकेखोर भुमिकेमुळे
      तो या पक्षापासून दुरावले आहे.

  • @ajinathshinde5562
    @ajinathshinde5562 15 วันที่ผ่านมา +1

    mast

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 15 วันที่ผ่านมา

    Amhi jarange patilasobat ahot 💯💪🔥

  • @PrabhakarMadake-wu3oz
    @PrabhakarMadake-wu3oz 15 วันที่ผ่านมา +3

    सगळे एकाच माळेचे मणी आहेत,

  • @sandipkadam4255
    @sandipkadam4255 15 วันที่ผ่านมา

    ✅👍

  • @user-yl1ni8mn1x
    @user-yl1ni8mn1x 15 วันที่ผ่านมา +3

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩🚩 एकच मिशन ओबीसीतुन मराठा आरक्षण 🚩🚩 ओन्ली मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत

  • @CharandasTupe
    @CharandasTupe 15 วันที่ผ่านมา

    बरोबर बोललात खुपच सुंदर माहीती

  • @NeuruttiLokhande-tz1dl
    @NeuruttiLokhande-tz1dl 15 วันที่ผ่านมา +2

    Very good

  • @dadasahebmelge2392
    @dadasahebmelge2392 15 วันที่ผ่านมา +1

    छान विसलेशन केलेलं. आहे

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 15 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर भाऊ बोलता तुम्ही एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा

  • @bhaushinde7493
    @bhaushinde7493 15 วันที่ผ่านมา

    Marathyancha 1 no shatru anaji atyant jatiywadi tarbujya

  • @Aspirants.1232
    @Aspirants.1232 15 วันที่ผ่านมา

    Jarange mukhymantri होणार आहे, आणि जे फडणवीस ल जमलं nhi te karun दाखवणार, मराठ्यांना ओबीसी तून आरक्षण देणार

  • @ravihande2735
    @ravihande2735 15 วันที่ผ่านมา

    संविधाना बद्दल बोलताना महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा आपण नाव घेत नाही हा कृतघ्नपणा नाही का जय हिंद जय मराठा जय शिवराय जय महात्मा गांधी

  • @sakharamkhandebharad7302
    @sakharamkhandebharad7302 15 วันที่ผ่านมา

    Good. Sir.

  • @vijaysirsath4457
    @vijaysirsath4457 15 วันที่ผ่านมา +2

    खूप छान विश्लेषण सर

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 15 วันที่ผ่านมา

    नीच वृत्ती काय असते... देख रहा हैं महाराष्ट्र

  • @mohangore4183
    @mohangore4183 14 วันที่ผ่านมา

    असाच video obc दैवत श्रीमान छगनरावजी भुजबळ साहेबा विषयी बनवा obc दैवत श्री छगन भुजबळ साहेबाच्या मागे जरागेनी लागण बरोबर नाही 53% obc जनाचे दैवत आहे श्रीमान छगनरावजी साहेब

  • @manikshinde9193
    @manikshinde9193 16 วันที่ผ่านมา +2

    👍🧑‍🤝‍🧑

  • @Datta21B
    @Datta21B 15 วันที่ผ่านมา +1

    हे मागास 😂😂😂 तर प्रगत कोण आहे 😢😢

  • @manojkakde8670
    @manojkakde8670 15 วันที่ผ่านมา

    100% सत्य आहे सर्

  • @SushilBhandwaljar-jd4ug
    @SushilBhandwaljar-jd4ug 15 วันที่ผ่านมา +2

    लढेगें जितेगें हम सब जरागें मोडुन पडला संसार तरी मोडला नाही कणा पाटील पाठीवरती हात ठेऊन नुसत लढ म्हणा एक मराठा कोटी मराठा

  • @vitthalhiray3982
    @vitthalhiray3982 15 วันที่ผ่านมา +1

    Ek maratha lak maratha

  • @anilk-z6t
    @anilk-z6t 15 วันที่ผ่านมา +1

    जारंगे ने 288उभे करावे मग

  • @ghanashyamkhalashe4785
    @ghanashyamkhalashe4785 15 วันที่ผ่านมา +1

    महायुतीने हैद्राबाद गॅझेट लागू करावे. परत 7 पिढ्या माहविकास आघाडी मराठवाड्यात निवडून येणार नाही. भाजप चे दुर्दैव आहे त्यांना आलेली त्राजकिय संधीचे सोने करता येत नाही. भाजप राजनीती मुळे माहविकास आघाडी लोकसभेला विजयी झाली.

  • @vishalbadade6523
    @vishalbadade6523 16 วันที่ผ่านมา +3

    100/. Brobar sir

  • @vishwasdhengale9611
    @vishwasdhengale9611 15 วันที่ผ่านมา +1

    Sandica fayda mhanu naka sar jarange patil saheb gele 20 varsha Zale maatha samaja andolan karat aahet

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 15 วันที่ผ่านมา +4

    एक मराठा लाख मराठा

  • @sudhirkulkarni229
    @sudhirkulkarni229 12 วันที่ผ่านมา

    जरांगे यांना काय करायचे ते करू द्या. आरक्षण मिळू ना मिळो,मराठा समाजाला फार फायदा मिळणार नाही.जातीयवाद वाढेल,तोडफोड वाढेल.. इतर समाज हिंमतीने प्रगती करतील.हे मात्र आरक्षणाची झोळी घेवून बसतील. मारवाडी, जैन,पारसी समाजापासून मराठा काही शिक्केल का?

  • @surajtiruke4321
    @surajtiruke4321 15 วันที่ผ่านมา +2

    Congress jeva sarkar madhe aste Teva kuthe asatat tumche video.1999 te 2014 Teva tumala jag ali nahi ka . Fakta bjp jeva sarkar madhe asate tevach ka athavata tumala arkshan.

  • @vijaykulkarni7646
    @vijaykulkarni7646 16 วันที่ผ่านมา +3

    Jarange ha Sharad pawarche aikun phadanvisla target karit aahe jarange ha phakt aarakshanache nimitty karun Sharad Pawar Sathi Raj karan karit aahe

  • @rajmarg7922
    @rajmarg7922 13 วันที่ผ่านมา

    कपट कारस्थान केल्यावर त्याची काय पूजा करायची काय?

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 15 วันที่ผ่านมา +3

    Yes

  • @vishwaschavan7653
    @vishwaschavan7653 15 วันที่ผ่านมา +2

    Mastta

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 15 วันที่ผ่านมา +1

    100% good साहेब 🚩🚩🚩🚩

  • @dnyaneshwarbaraskar3504
    @dnyaneshwarbaraskar3504 14 วันที่ผ่านมา

    सर्व पक्षीय बैठकीसाठी एखादा आंदोलन का नको

  • @eknathrajgolkar6729
    @eknathrajgolkar6729 15 วันที่ผ่านมา +2

    जय शिवराय, फडणवीस साहेब जर मनोज जरांगे पाटील हा शरद पवार चा माणूस आहे असे तुम्हाला वाटत असेल तर सर्व मराठ्यांना तुम्ही ओबीसी मधून आरक्षण देऊन सर्व मराठी तुमच्या बाजूने ओढून घेऊ शकता

  • @sanketpawar849
    @sanketpawar849 15 วันที่ผ่านมา +1

    बरोबर आहे

  • @rajendrapatil2107
    @rajendrapatil2107 5 วันที่ผ่านมา

    Jarange .ha sard pavarsati kam karto ahe don mahine sard pavarsati

  • @gajananmagar5716
    @gajananmagar5716 15 วันที่ผ่านมา +2

    एकनाथ सिंदे म्हनजे सेतकरी सेतात लावतात ते भूजगवन म्हनून सिंदे आरक्षन देऊ शकत नाही,मराठा आरक्षन फक्त आणी फक्त फडनवीस साहेबाला मराठा द्वेश ठासून भरलेला आसल्यामूळे आरक्षन रखडलेल आहे,

    • @harshadsade2110
      @harshadsade2110 15 วันที่ผ่านมา

      अरे येडझव्या फडणवीस काय कोर्टाचा जज आहे कि सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश आहे, आरक्षण कोर्टात भेटेल, अडाण्या

    • @harshadsade2110
      @harshadsade2110 15 วันที่ผ่านมา

      उद्धव ठाकरेंनी आरक्षण घालवलं त्याच्या नावानी बोंबलत बसा कि, तुमचा येडा नेता तुम्हाला येड्यात काढतोय हे पन समजत नसेल, म्हणजे मराठ्यांचा भेजा गुढघ्यात

  • @chhayapawar7175
    @chhayapawar7175 15 วันที่ผ่านมา +1

    Barobar aahe

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 15 วันที่ผ่านมา +3

    भाजप तडीपार नक्की होणार

  • @mohankale3037
    @mohankale3037 14 วันที่ผ่านมา

    100 % barbobar ahe

  • @bhagwanraotate6925
    @bhagwanraotate6925 15 วันที่ผ่านมา +2

    जय जिजाऊ सरजी,,भाजप चेअंधभक्त वारोवार प्रश्न विचारतात की देवेंद्र फडणवीस ना का टार्गेट करतात,,खरे उत्तर दिले,,, धन्यवाद 🌹🌹🙏🙏

  • @pandurangnarale388
    @pandurangnarale388 15 วันที่ผ่านมา

    Karan kahihi aso,yat rajkaran ahe

  • @kiranbhamare4761
    @kiranbhamare4761 15 วันที่ผ่านมา

    शिवाजी महाराज यांच्या काळापासून आजतागायत अनाजी पंताच नाव का घेतले जाते.😅😅 तसेच फडणवीस च आहे म्हणून 😊😊😊

  • @Aspirants.1232
    @Aspirants.1232 15 วันที่ผ่านมา +1

    फडणवीस च विषय सपलेला आहे, तो काय पुन्हा सत्तेत येत nhi, satta maha vikas आघाडी ची येणार आहे, जारंगे नी शरद पवार, उध्दव ठाकरे, काँग्रेस, यांच्या कडून आश्वासन घेतलं पाहिजे की ओबीसी तून देऊ म्हणून, he lok नुसताच पाठिंबा mhbt आहे

    • @rajendradeshmukh3596
      @rajendradeshmukh3596 13 วันที่ผ่านมา

      बरोबर आहे. जर महाविकास आघाडीची सत्ता आली व जर त्यांनी आरक्षण द्यायला टाळाटाळ केली तर काय फायदा.त्या साठी त्यांच्या कडून लेखी पत्र घ्यावे, बाँड घ्यावा.

  • @raghvendrashirlekar9389
    @raghvendrashirlekar9389 15 วันที่ผ่านมา

    जारांगे न fadanwis च्या मागे लागण हे chuk तर ahecha पन एकंदर त्यमुळे आंदोलन वादात जाऊन samajachia sahanubhuti ही राहिली नाही कल 29/8/24 ला amubhav ही आला उरलेले काम जनता करेल vidhansabhela.

  • @vishnudongre2621
    @vishnudongre2621 15 วันที่ผ่านมา

    आम्हाला 5 सालापासून कळलं चालक फडणवीस

  • @sachinbobde398
    @sachinbobde398 15 วันที่ผ่านมา

    Bicott BJP🚩🚩🚩🚩

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 15 วันที่ผ่านมา +2

    टरबूज 😂😂😂

  • @madhukarshinde7417
    @madhukarshinde7417 15 วันที่ผ่านมา +1

    बरोबर आहे