मराठा आरक्षणावर न्यायालयाचा पक्षपात । वास्तव काय ? । सडेतोड सराटे 🔥 | GCD YT

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ย. 2024
  • ताज्या घडामोडी ते राजकीय किस्से ; आपल्या मातीतली अस्सल माहिती ते इतिहासाचं उत्खनन ; मुलाखतींपासून ते पारावरच्या चर्चांपर्यन्त सर्व काही आपल्या भाषेत समजून घेण्यासाठी चालू असलेला प्रयोग म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी
    आम्ही कोण आहोत ?
    एक पीएच डी होल्डर व बायोलॉजीचे शिक्षक देशमुख सर आणि आपल्या बोलण्याच्या शैलीतून बिग बॉस सारख्या रिऍलिटी शो चे रिव्ह्यू करणारा तरुण म्हणजेच अक्षय जाधव यांनी एकत्र येवून सुरू केलेले माध्यम म्हणजे गोष्ट छोटी डोंगराएवढी . ही जोडी जमवण्यात सर्वात महत्वाच योगदान आहे ते म्हणजे काहीतरी नवीन निर्माण कार्याची जिद्द
    आमच्याशी संपर्क कसा कराल?
    सोबत काम करायचं असेल तर :
    akshayjadhavaub@gmail.com या मेलआयडीवर रिझ्युम पाठवू शकता.
    #marathareservation #obcreservation #laxmanhake #jarangepatil #pankajamundhe #chaganbhujbal #shardpawar

ความคิดเห็น • 79

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 22 วันที่ผ่านมา +5

    बाळासाहेब सराटेंना समाजाने निवडून आणणे गरजेच आहे बा साहेबांनी उमेदवारी जरूर करावी

  • @vishvambharwankhede3125
    @vishvambharwankhede3125 22 วันที่ผ่านมา +16

    धन्य ही लोकशाही धन्य आपले न्यायालय

  • @rishikeshmote141
    @rishikeshmote141 22 วันที่ผ่านมา +6

    बाळासाहेब सराटे साहेबांचं म्हणणं अगदी शंभर टक्के बरोबर आहे मराठा समाजावर सर्वच राजकीय पक्ष उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय जाणून बुजून आरक्षणाच्या बाबतीत अन्याय करत आहे मराठा समाजाला नम्र विनंती की सर्व मराठा बांधवांनी एकत्रित येऊन या विरोधात आवाज उठवला पाहिजे व आपले न्याय हक्काचे आरक्षण मिळवले पाहिजे

  • @kishorighe5626
    @kishorighe5626 22 วันที่ผ่านมา +29

    मराठा समाज जर विधानसभा लडवणार असेल तर सम्माननीय बाळासाहेब सराटे सरांना बिनशर्त पाठिंबा द्यावा हि सकल मराठा समाजास नम्रविंनती

    • @vivekm7971
      @vivekm7971 22 วันที่ผ่านมา

      Haa manus bjp la vikla ahe

    • @SubhashGodse-l1l
      @SubhashGodse-l1l 22 วันที่ผ่านมา

      Hi charcha

    • @SubhashGodse-l1l
      @SubhashGodse-l1l 22 วันที่ผ่านมา

      Shiv charcha nyaay

    • @user-et5eh4jw9q
      @user-et5eh4jw9q 21 วันที่ผ่านมา

      H sangayche garaj nhi bhau dr.balasaheb sarate educated king ahet maratha arakshanache saglayncha dhuaa kartat ....samorchyachi lykich kadhatat mg koni yeu de re ....

  • @rajendrakale2266
    @rajendrakale2266 22 วันที่ผ่านมา +11

    सर आपण छान बाजू मांडत आहात जय शिवराय

  • @narsingbiradar5675
    @narsingbiradar5675 22 วันที่ผ่านมา +6

    खूपच सखोल विचार मांडले खूप खुप धन्यवाद.

  • @jalindarkasbe3153
    @jalindarkasbe3153 22 วันที่ผ่านมา +7

    आपल्या देशात कायदा मानणारे लोक गरीब

  • @sheshrars
    @sheshrars 22 วันที่ผ่านมา +2

    देशात लोकशाही नावालाच आहे. सत्तेचे तीन खांबात युती आहे. ते अनुक्रमे, पत्रकार,कोर्ट व सरकार या तीघांची सत्ता आहे असं सामान्य जनतेला वाटतं.

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 22 วันที่ผ่านมา +10

    न्यायालय हे विकाउ आहे एक मराठा लाख मराठा

    • @IshvarNikam-ox4ke
      @IshvarNikam-ox4ke 22 วันที่ผ่านมา

      रामशास्त्री कोणतरी तयार झाले पाहिजेत.

  • @subhashraohiwale6579
    @subhashraohiwale6579 22 วันที่ผ่านมา +4

    अगदी बरोबर आहेत,,,सडेतोडपणे,,,अभिनंदन,,साहेब,,,

  • @bhagwanmohite6681
    @bhagwanmohite6681 22 วันที่ผ่านมา +3

    कोर्ट विकले गेले,जज ने आपली न्यायपरक्रिया विकली

  • @bspboss204
    @bspboss204 22 วันที่ผ่านมา +5

    धन्यवाद सर व जरागे पाटील याना भेटले की मराठा लाख मराठा ❤❤❤❤❤

  • @MarotiChimate
    @MarotiChimate 22 วันที่ผ่านมา +2

    अगदी बरोबर आहे सर

  • @vip__kartik143official
    @vip__kartik143official 22 วันที่ผ่านมา +8

    सर्व पक्ष मराठा विरोधात आहेत

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 22 วันที่ผ่านมา

      मग त्या भारतीय जनता पार्टीला निवडून

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 22 วันที่ผ่านมา +11

    सराटे सर नमस्ते❤❤ न्यायालय प्रत्येक गोष्टीमध्ये पक्षपातीपणा करते ??????
    पैसे वाल्यांना वेगळा न्याय आणि गरिबांना वेगळा न्याय ???
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @bhausahebdarekar8871
    @bhausahebdarekar8871 22 วันที่ผ่านมา +1

    सराटे सरांचे बरोबरे

  • @dattatraykadam2955
    @dattatraykadam2955 22 วันที่ผ่านมา +2

    न्याय न देणाऱ्या ना चांगलं सडकवलात सर

  • @DeepakGaikwad-c6u
    @DeepakGaikwad-c6u 22 วันที่ผ่านมา +2

    खूप छान

  • @funnyvideos-bg4oy
    @funnyvideos-bg4oy 22 วันที่ผ่านมา +18

    मराठ्यांचं वाटोळ करण्यासाठी संविधान बनवले काय

  • @sudhirlomate6507
    @sudhirlomate6507 22 วันที่ผ่านมา +11

    निजाम कालीन कुणबी मराठा कसा झाला ते. कोर्टाने सागावे

  • @KailasChangbale
    @KailasChangbale 21 วันที่ผ่านมา

    धन्यवाद सराटे सर जय शिवराय

  • @user-wq9xp9jm3d
    @user-wq9xp9jm3d 22 วันที่ผ่านมา +1

    न्यायालय हे सर्व बाबतीत न्यायालय नसतं काही बाबतीत अन्यालय असत.

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 22 วันที่ผ่านมา +1

    सर माझा स्पष्ट आरोप आहे लोकशाहीला धरू न सरकार चालत नाही वन्यायालयें सुद्धा पक्षपात करतात सोयीची मु दे . स्वीकारण व जाणी व पूर्वक आरक्षण बेकायदेशीर घेणाऱ्या ची छाननी चौकशी न करणे अशा गोष्टी होत आहेतं व मराठा समाजावर ठरवून अन्याय करत आहेत

  • @drarundawle3049
    @drarundawle3049 19 วันที่ผ่านมา

    ज्या बंगला देशात कोर्टावर जनतेने मोर्चा काढून न्यायालयातील न्यायमूर्तिना राजीनामा देण्यास भाग पडले तशीच परीस्थिती भारतात निर्माण होईल.

  • @bapubhong9703
    @bapubhong9703 22 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर बोललात सर अभिनंदन

  • @siddhimusicals7206
    @siddhimusicals7206 21 วันที่ผ่านมา +1

    barobar sir

  • @sudhirlomate6507
    @sudhirlomate6507 22 วันที่ผ่านมา +3

    कोर्ट मराठा समाजाला भारतीय मानतो का ते विचार रावे

  • @adityaart9965
    @adityaart9965 22 วันที่ผ่านมา +2

    सगळी खुट्टी सरकारच्याच हातात आहे

  • @anushri007
    @anushri007 22 วันที่ผ่านมา +1

    Sir, Mazya purna ayushyat ewadhe aabhyaspurna vichar pahilyanda aikat aahe. Sir, tumache jewadhe aabhar karawe tewadhe kamich aahet. hats off sir

  • @ramdasmore6642
    @ramdasmore6642 17 วันที่ผ่านมา

    न्यायालय सर्व बाजूंनी विचार करत नाही हीच मोठी शोकांतिका आहे मिळाल्यावर ते कुणाचा तरी पगडा आहे खूप पूर्वीपासूनच न्यायालय मराठा विरोधी काम करत आहे ही खेदाची बाब आहे

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 22 วันที่ผ่านมา +1

    Sarate सर मराठा आरक्षण vishai खूप म्हणजे खूपच तळमळ आहे त्यामुळे तुमच्या बद्दल खूप अभिमान vatato. सर आपल्या वकील बांधवाना आपले मुद्दे sangun कायदेशीर काय करता येईल ते कृपया सांगाव.

  • @sujitnigade7218
    @sujitnigade7218 22 วันที่ผ่านมา +3

    सब कुछ manage आहे.मराठा समाजा विरोधात.

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 22 วันที่ผ่านมา +1

    Great work sir 👌👌👌👌

  • @SubhashGodse-l1l
    @SubhashGodse-l1l 22 วันที่ผ่านมา +1

    aamdaar Kara sarate saranna .

  • @arjunshejual
    @arjunshejual 22 วันที่ผ่านมา +1

    उत्तर सुप्रीम कोर्टाला नाही सगळ्या कोर्टाला लावा काडी कायदा नाही राहिला आ

  • @yashdada5577
    @yashdada5577 21 วันที่ผ่านมา +1

    हाय कोर्ट चे कलम ,नियम व सुप्रीम कोर्ट चे कलम वेगळे असतात का? तर नाही, माराठ्यांसाठी च फक्त वेगळा न्याय का?

  • @shivajijawale8802
    @shivajijawale8802 22 วันที่ผ่านมา +1

    बरोबर आहे सर

  • @gajananmagar5716
    @gajananmagar5716 22 วันที่ผ่านมา +2

    सूप्रीम कोर्टान कीतीक वेळा सांगीतलय की 50% च्या वर आरक्षन नको,मग EWS तर मग हे कोर्टाने कस मांन्य केल,पन बीहार सरकारने वाढीव आरक्षन दीलेल रद केल,मराठा आरक्षन रद केल याचा आर्थ काय,

    • @kushaq1173
      @kushaq1173 22 วันที่ผ่านมา +1

      Barobar EWS he bekaydeshir ch aahe .baman baman ekmekachi soy kartat .

  • @deeppatil390
    @deeppatil390 21 วันที่ผ่านมา

    सराटे सर मी एका शब्दात सांगतो की न्यायालये ही सरकारची हस्तक आहेत

  • @jairajenterprises7680
    @jairajenterprises7680 17 วันที่ผ่านมา +1

    सरकार व कोट॔ परिस्थिती नुसार निर्णय घेतात का?

  • @snjvnhc
    @snjvnhc 22 วันที่ผ่านมา +2

    सरकारचे वकील च बाजू व्यवस्थित मांडत नाही हे एकदम खरं आहे

  • @suryakantjagtap6374
    @suryakantjagtap6374 21 วันที่ผ่านมา

    साहेब मराठा समाजाकडून 1 1रूपया घेऊन चांगले वकील लावा ही विनंती

  • @SubhashGodse-l1l
    @SubhashGodse-l1l 22 วันที่ผ่านมา +1

    Hi charcha enlish madhun kendriya nyayalay paryant pochha wali pahije

  • @baburaopawar3727
    @baburaopawar3727 20 วันที่ผ่านมา

    Ok

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 22 วันที่ผ่านมา +1

    Mr. Sarate must be declared MLA elected unopposed by sakal Maratha. Mr. M. Jarange should support him.

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 22 วันที่ผ่านมา

    सर आपले मुद्दे एकूण nyalya vishai विश्वास rahuch shakta नाही. जय शिवराय.

  • @narsingbiradar5675
    @narsingbiradar5675 22 วันที่ผ่านมา +2

    न्यायालय बहुतेक समाज माध्यमापासून फारकत घेतलेले असावे, किंवा जाणूनबुजून डोळेझाक करत असावे.

  • @machhindragaikwad3649
    @machhindragaikwad3649 21 วันที่ผ่านมา

    Sarate saheb sarya thikani jativadi Shakti full karyarat ahet nikal lavtana passlity hote tyat suddha sarva samanysna naya milanar nahi gujaratha madhe ucchya nayalayane arkadhana kiti divas dyayache yavar tippani Keli tysvar maha. Abhiyog chala mahnun.sanasdet magani karnyat sli.sarkar,sansadevha hastshep hot assto.

  • @dattatraykadam2955
    @dattatraykadam2955 22 วันที่ผ่านมา +2

    मनोज जरांगे पाटलांचे सल्लागार म्हणून तुम्ही काम करावे

  • @vidhata.
    @vidhata. 22 วันที่ผ่านมา

    न्यायाधीश बेलगाम झाले आहेत

  • @machhindragaikwad3649
    @machhindragaikwad3649 21 วันที่ผ่านมา

    Nayadanat kaya pahije kaya hou naye he apan far uttam sangitale,ghatneche navavar kahihi kele jate.

  • @Harmony989
    @Harmony989 22 วันที่ผ่านมา +1

    High court ,supreme court ने काय करायला पाहिजे होते काय नाही.. हे जरा जास्तच होतंय..मराठा समाजाणे त्या याचिकेत पार्टी म्हणून जॉईन व्हावे आणि यांचे सर्व मुद्दे घ्यावेत ,म्हणजे यांच्या बोलण्यात किती तथ्य आहे हे कळेल..

  • @baburaojadhav987
    @baburaojadhav987 22 วันที่ผ่านมา

    सर्वाच्या विरुद्ध जंग?

  • @sudarshankhawase
    @sudarshankhawase 19 วันที่ผ่านมา

    Tyaweles to khaut Khanvilkar hota...Maratha ani OBC matter madhe suddha.. Kiti pressure karat hota nivadnuka ghya mhanun... Ani ata 2 varsha zale 😂

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 22 วันที่ผ่านมา

    😂 Lagislative council (s) is there to do the justice and court(s) is there to give the justice.

  • @user-je9do7cd5r
    @user-je9do7cd5r 22 วันที่ผ่านมา +1

    Korat ani rajkarni he donohi maratha samaja virodhi

  • @chhayapawar7175
    @chhayapawar7175 22 วันที่ผ่านมา

    Marathyachya virodhst yekach maleche mani

  • @PrepComp-e7h
    @PrepComp-e7h 22 วันที่ผ่านมา

    Haha , ithe yeun bakwas krnyapeksha court madhe jaun kara bar he... internet swast zal ki ugach konipan uthto an podcast krto...🤣

  • @dr.dadasahebb.shinde9149
    @dr.dadasahebb.shinde9149 22 วันที่ผ่านมา

    Yes❤❤❤