फडणवीसांनी अधिकार नसतांना आरक्षण देतांना "पृथ्वीराज चव्हाण" कुठे होते? - बाळासाहेब सराटे । GCD YT

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 53

  • @deepakpatil3723
    @deepakpatil3723 19 วันที่ผ่านมา +9

    Iam so proud of you 💕 सराटे सर... आता एकच पर्याय आहे आता फक्त सर्व जाती धर्माच्या गरजवंत शेतकरी गरीब बहुजन वंचित कामगार शेतमजूर अपंग कष्टकरी यांनी एकत्र येऊन काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना-भाजप तुतारी या प्रस्थापित अतिरेक्यांचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राला जय शिवराय जय भिमराय जय अहिल्या जय आणा भाऊ साठे जय बसवेश्वर जय बाबासाहेब आंबेडकर ‌.... सर्व जाती धर्मातील माजलेल्या प्रस्थापिताचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त करणे गरजेचे आहे

  • @vishwaschavan7653
    @vishwaschavan7653 18 วันที่ผ่านมา +3

    Mastta Sarate Sir

  • @nandukhadke5858
    @nandukhadke5858 19 วันที่ผ่านมา +4

    सराटे साहेब🙏🙏

  • @Anantdeshpande-kr8vr
    @Anantdeshpande-kr8vr 18 วันที่ผ่านมา +3

    सर तुम्ही विद्वान आहे या बद्दल गर्व च आहे असं अर्ग्युमेंट जर तुमच्या वकिलांनी कोर्टात केले असते तर त्याच वेळेस आरक्षणाचा प्रश्न मिटला असता तुमच्या वकिलांना तुम्ही मदत करायला पाहिजे होती

  • @pandurangpatilwadje6847
    @pandurangpatilwadje6847 19 วันที่ผ่านมา +3

    Sarate sir,🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @SatishBawane-mq8ts
    @SatishBawane-mq8ts 19 วันที่ผ่านมา +11

    मराठा आरक्षणावर प्रत्येक नेता असो वा पक्ष प्रत्येक अगांने कोर्टात आरक्षण टिकू नये असे कागदपत्री भूमीका होती . तोंडाने फक्त सर्वपक्षीय पाठिंबा . मराठा अभ्यासकांची भूमिका पुढील काळात महत्वाची ठरेल . मराठा समाजानेही मराठा समाजाच्या हितासाठी अभ्यासकांना बळ देने महत्वाचे . अभ्यासकानीही शेवटपर्यंत समाजाशी एकनिष्ट रहाणे महत्वाचे .

    • @sureshshinde11
      @sureshshinde11 19 วันที่ผ่านมา +2

      जरंगेनी पण आभ्यासकाचा सल्ला घ्यावा

    • @SatishBawane-mq8ts
      @SatishBawane-mq8ts 19 วันที่ผ่านมา +2

      @@sureshshinde11 बरोबर ' आरक्षण मिळवायचे असेल तर त्याला कायदेतज्ञ आणि अभ्यासक याची जोड आवश्यक

  • @rajgameing8916
    @rajgameing8916 19 วันที่ผ่านมา +4

    Khare.aahe.sarate.sar.

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 19 วันที่ผ่านมา +4

    मराठ्यांची बाजू घेणारे २८८ पैकी २ जण ( बच्चू भाऊ व जाधव सो ) बरेच वेळा बोलले . इतराना गरजूची तळमळ दिसली नाहीच .

  • @gajananpimple7391
    @gajananpimple7391 18 วันที่ผ่านมา +1

    The great Leader Adrniya Fadnvis ji.

  • @vitthalhiray3982
    @vitthalhiray3982 18 วันที่ผ่านมา

    Sarate sir 🙏🙏

  • @user-ih5bo7tv8k
    @user-ih5bo7tv8k 19 วันที่ผ่านมา +5

    जरांगे पाटील जिंदाबाद

    • @mahanteshkore364
      @mahanteshkore364 18 วันที่ผ่านมา

      भिक‌माग जरांगे.

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 18 วันที่ผ่านมา

    Sarate सर
    महेश sir.
    जय जिजाऊ जय शिवराय. सर आपण मराठा आरक्षण vishai ti खूपच महत्वाचे माहीती देत आहात. पण मला असे वाटत 2015 पासून आपण का video बनवली नाही. जर असे केले असते तर मराठा समाज खूप agodar shahana अणि हुशार झाला असता. आपले कोण parka कोण हे लक्षात आले असते. असे मला वाटते. Sarate सर खूप हुशार व्यक्तिमत्त्व आहे अणि समजाला आपली खूप गरजच आहे. जय जिजाऊ जय शिवराय.

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 18 วันที่ผ่านมา

    तुम्हाला माहीत होतं सराटे सर तर तुम्ही सांगायचं आहे ना केंद्राला अधिकार आहेत म्हणून राज्याला नाहीत म्हणून तुम्ही तेव्हा कुठे गेला होता आता उघडण्याची बाजू घ्यायला

  • @krashnagore1220
    @krashnagore1220 19 วันที่ผ่านมา

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @kailasrale5027
    @kailasrale5027 19 วันที่ผ่านมา +6

    सराटे सर नमस्कार, मी गणिताचा कच्चा विद्यार्थी आहे, मला एक समजावून सांगा, एस टी एस सी 20 टक्के आहेत, ओबीसी समाज 32 टक्के आरक्षण देतो म्हणजे ते 64% असायला हवेत, 20 अधिक 64 बरोबर 84, म्हणजे शंभरातले राहिले 16, आता सोळा टक्के मध्ये मराठा लिंगायत ब्राह्मण मुस्लिम आणि आरक्षण नसलेले इतर घटक यांची लोकसंख्या येते का, ओबीसी समाज हा 30 ते 32 टक्के च्या पुढे नाही, त्यांचा आरक्षण 15 ते 16 टक्केच असायला हवं उर्वरित 16 टक्के आरक्षण हे मराठा व इतर समाजाचा आहे यावर एक व्हिडिओ बनवा, सर्वांना आरक्षण 50% च्या आत ना कोर्ट नाकचेरी.

    • @obc7523
      @obc7523 19 วันที่ผ่านมา +3

      कसले गणित हे, कलेक्टर बननार का ?
      एसी 12
      एसटी 7 टक्के
      ओबीसी 19 टक्के.
      इतर तीन टक्के. टोटल 51 टक्के आरक्षण आहे.

    • @ArunKagbatte
      @ArunKagbatte 19 วันที่ผ่านมา +1

      चांगले हुषार दिसता की, उगी कच्चे म्हणता!

    • @saurabhpawar3068
      @saurabhpawar3068 19 วันที่ผ่านมา +2

      ​@@obc7523😂🤣 गणित आणि बुद्धी दोन्ही कमकुवत दिसतंय

    • @obc7523
      @obc7523 19 วันที่ผ่านมา

      @@saurabhpawar3068 कुणाचे?

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 18 วันที่ผ่านมา +1

      ​@@obc7523टोटल 51कशी होते, लिहिण्यात चुक आहे

  • @vijaykulkarni7646
    @vijaykulkarni7646 18 วันที่ผ่านมา

    Sarate sir tumhi agadi barobar bolale maha vikas aaghadi aarakshan tar det nahi phakt kadya karnyat hushar aahe

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 18 วันที่ผ่านมา +1

    शरद पवारांनी आरक्षण वाटोळे केले. मराठा आरक्षण हे 32%आहे. पवारांनी ते दिल नाही. बांगलादेश होईल.आता पाणी नाकात जात आहे. सर्व प्रस्तापित राजकारणी आणि त्यांचे पक्ष जिरवू. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आरक्षण मिळवू 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जय शिवराय....... जातानिहाय जनगणना 👍घटनादुरुस्ती 👍आरक्षण अभ्यासक 👍समिती निर्माण करावी.

  • @Shruti387
    @Shruti387 18 วันที่ผ่านมา

    बाबाच ते त्यांच वय झालय बहूतेक

  • @vitthalhiray3982
    @vitthalhiray3982 18 วันที่ผ่านมา

    Ek maratha lak maratha

  • @karunasolav
    @karunasolav 19 วันที่ผ่านมา +4

    इतके जास्त अचानकच व्हिडीओ टाकण्याचं कारण???? आरक्षणा बद्दल अजूनही काही काळजी करण्यासारखं आहे की काय???? सराटे सर संतापल्या सारखे वाटत आहेत.

    • @subhashchavan6613
      @subhashchavan6613 18 วันที่ผ่านมา

      करुणा बाई तुमच्या पोटात का दुखत आहे
      पोट दुखीची गोळी खा आणि झोपा

  • @ratansakhare454
    @ratansakhare454 19 วันที่ผ่านมา

    Satt parivrtan karun jati nihay jangana karun pastyak jatila arkshan deun 100 takke denyat yavee High court Ani Supreme court kade lakshy deuu naye.Courtaiil Bramhan Bahujanacha fayda karita nahi

  • @ShrirangNikam-g1l
    @ShrirangNikam-g1l 18 วันที่ผ่านมา

    It's open secret that Sarate is Disguised supporter of Fadanavis still he is well studied , intelligen person to damage control of Fadanavis.For him Maratha reservation is day today subject of Public Talk.He is well and deep studied man of Maratha reservation.Any how Fadanavis ji copt him as MLC.. as BJP supporter.

  • @saurabhpawar3068
    @saurabhpawar3068 19 วันที่ผ่านมา

    अचानक व्हिडिओ , चर्चा वाढल्यात तुमच्या ..... फडणवीसांची बाजू ओढताय आस वाटतंय 😅

  • @obc7523
    @obc7523 19 วันที่ผ่านมา +1

    आरक्षण देऊच नये.
    आरक्षण काही खिरापत नाही

    • @user-ih5bo7tv8k
      @user-ih5bo7tv8k 19 วันที่ผ่านมา +3

      तुम्हाला दिले होते तेव्हा होती का खिरापत

    • @prakashjadhav5917
      @prakashjadhav5917 19 วันที่ผ่านมา +3

      Ho ho agadi barober konalach aarakshan deu naka bandach karun taka .

    • @obc7523
      @obc7523 19 วันที่ผ่านมา

      @@user-ih5bo7tv8k आम्ही मागासवर्गीय आहेत, तुम्ही नाहीत.
      फरक आहे

    • @obc7523
      @obc7523 19 วันที่ผ่านมา

      @@prakashjadhav5917 करा

    • @subhashchavan6613
      @subhashchavan6613 18 วันที่ผ่านมา

      किती दिवस फुकटच खातो रे फुकट्या

  • @prakashjadhav5917
    @prakashjadhav5917 19 วันที่ผ่านมา

    Sarate saheb pathimage kay ghadle te ugalat basnyapeksha aatta kay karuyat tyaver samajala margdarshan karave hi vinanti.