- 141
- 9 337 822
HemantG
เข้าร่วมเมื่อ 14 เม.ย. 2020
I am Hemant Gokhale, a food and travel enthusiast from Dahisar, Mumbai. Through this channel, I wish to share my explorations with you and also shine a spotlight on some amazing food and travel destinations.
I will be mainly focusing on street food as well as restaurants offering reasonable rates.
If you would like to contact me for a collaboration or invite me to visit your restaurant, please contact me on hemantgokhale9@gmail.com.
I will be mainly focusing on street food as well as restaurants offering reasonable rates.
If you would like to contact me for a collaboration or invite me to visit your restaurant, please contact me on hemantgokhale9@gmail.com.
Copper Chimney Worli | Veg/N.Veg Buffet | Famous since 1972
Copper Chimney Worli | Veg/N.Veg Buffet | Famous since 1972
#copperchimneyworli #hemantg #vegnonvegbuffet #mumbaibuffet #copperchimneymumbai
Copper Chimney
Lotus Court,Near Nehru Planetarium,
Worli, Mumbai 400 018
To Promote Your Business/Restaurants/Outlets
Contact: hemantgokhale9@gmail.com
#copperchimneyworli #hemantg #vegnonvegbuffet #mumbaibuffet #copperchimneymumbai
Copper Chimney
Lotus Court,Near Nehru Planetarium,
Worli, Mumbai 400 018
To Promote Your Business/Restaurants/Outlets
Contact: hemantgokhale9@gmail.com
มุมมอง: 14 189
วีดีโอ
इंदोरी पोहे आणि इंदोरी साबुदाणा खिचडी आता अंधेरीत | वैशिष्ट्यपूर्ण चव
มุมมอง 7K21 วันที่ผ่านมา
इंदोरी पोहे आणि इंदोरी साबुदाणा खिचडी आता अंधेरीत | वैशिष्ट्यपूर्ण चव #indoripohe #indorisabudanakhichadi #इंदोरीपोहे #indoripoheandheri #andheristreetfood #andheribudgetfood #hemantg #sawariyapoheandheri संपूर्ण पत्ता फिल्ममध्ये दिला आहे. To Promote Your Business/Restaurants/Outlets Contact: hemantgokhale9@gmail.com Oye Paaji Parle th-cam.com/video/KKc6HKnwUPY/w-d-xo.htmlsi=FrRqYXtk9gwQoxXa स्...
डोंबिवली स्टेशनजवळ शुद्ध,सात्विक Unlimited थाळी फक्त 125 रुपयात | फरसाण, साजुक तुपातील मिठाई उपलब्ध
มุมมอง 145Kหลายเดือนก่อน
डोंबिवली स्टेशनजवळ शुद्ध,सात्विक Unlimited थाळी फक्त 125 रुपयात | फरसाण, साजुक तुपातील मिठाई उपलब्ध #swaminarayanmahaprasadam #swaminarayanthali #unlimitedthali #dombivalithali #mahaprasadam #Hemantg #budgetfood#swaminarayandombivalithali To Promote Your Business/Restaurants/Outlets Contact: hemantgokhale9@gmail.com भारतातील पहिले पोळीभाजी केंद्र th-cam.com/video/gBvWYE8kDsM/w-d-xo.htmlsi=v3JM3...
वानप्रस्थी वृद्धाश्रम | माफक दरात निवास व भोजनाची उत्तम व्यवस्था | ठाण्याहून पाऊण तासावर
มุมมอง 418Kหลายเดือนก่อน
वानप्रस्थी वृद्धाश्रम | माफक दरात निवास व भोजनाची उत्तम व्यवस्था | ठाण्याहून पाऊण तासावर #वानप्रस्थीआश्रम #वानप्रस्थीवृद्धाश्रम #आनगाववृद्धाश्रम #vanprasthiashram #oldagehome #hemantg #mumbaivruddhashram #thanevruddhashram वानप्रस्थ सेवा संघाच्या या सर्वांचे आभार 🙏 श्री. उमाशंकर रुंगठाजी(अध्यक्ष) ,श्री. चंद्रशेखर पुरोहित(सचिव),श्री.संजय चोडणकर,श्री.चंदरलाल कांजानी,श्री.बाबू वकील,श्री.पूनमचंद मु...
ठाणे खाद्ययात्रा | मटकीची झणझणीत मिसळ, दाल पकवान, अस्सल शेगांव कचोरी, फालुदा...| Thane Food Tour
มุมมอง 24Kหลายเดือนก่อน
ठाणे खाद्ययात्रा | मटकीची झणझणीत मिसळ, दाल पकवान, अस्सल शेगांव कचोरी, फालुदा...| Thane Food Tour #ठाणेखाद्ययात्रा #thanekhadyayatra #thanefoodtour #hemantg #babamisal #santkrupadalpakwan #kailashfalooda To Promote Your Business/Restaurants/Outlets Contact: hemantgokhale9@gmail.com Suruchi Misal th-cam.com/video/gmoNMAsGJ6Q/w-d-xo.htmlsi=zxFqXA-CBpbSo_AD Shegaon kachori Virar th-cam.com/video/C-...
जीवन उपहारगृह विलेपार्ले | मराठमोळे खाद्यपदार्थ | साबुदाणा वडा,मिसळ,कोथिंबीर वडी,गावरान थाळी....
มุมมอง 32K2 หลายเดือนก่อน
जीवन उपहारगृह विलेपार्ले | मराठमोळे खाद्यपदार्थ | साबुदाणा वडा,मिसळ,कोथिंबीर वडी,गावरान थाळी.... #jeevanhotelparle #जीवनउपहारगृहपार्ले #vegthaliparle #hemantg #parlefood #jeevanrestaurantparle Jeevan Hotel,Near Railway Station, Vileparle (East),Mumbai. To Promote Your Business/Restaurants/Outlets Contact: hemantgokhale9@gmail.com Vileparle येथील या films नक्की बघा Mani's Cafe th-cam.com/video/z...
लक्ष्मी बालाजी सँडविच,मुंबई | बाहुबली सँडविच,बुलडोझर सँडविच
มุมมอง 3.3K2 หลายเดือนก่อน
लक्ष्मी बालाजी सँडविच,मुंबई | बाहुबली सँडविच,बुलडोझर सँडविच #laxmibalajisandwich #jumbosandwich #buldozersandwich #bahubalisandwich #hemantg #goregaonstreetfood #vasuslaxmibalajisnackscorner Laxmi Balaji Fast Food Opp.Police Station,S.V.Road, Goregaon(West),Mumbai. Tel:-98216 80039/75061 65408 To Promote Your Business/Restaurants/Outlets Contact: hemantgokhale9@gmail.com
महाराष्ट्रीयन थाळी (With Sweet Dish)फक्त 170 रुपयात | AC हॉटेल | दादर,मुंबई
มุมมอง 57K2 หลายเดือนก่อน
महाराष्ट्रीयन थाळी (With Sweet Dish)फक्त 170 रुपयात | AC हॉटेल | दादर,मुंबई #newshreekrishnabhojanalay #dadarthali #hemantg #dadarbudgetfood #shreekrishnabhojanalay #maharashtrianthalidadar #170thali Detail address with tel.no.is given in the film. To Promote Your Business/Restaurants/Outlets Contact: hemantgokhale9@gmail.com
पार्लेकरांच्या पसंतीस पडलेले ५ चविष्ट वडापाव | Vileparle's 5 Tasty Vadapav
มุมมอง 52K3 หลายเดือนก่อน
पार्लेकरांच्या पसंतीस पडलेले ५ चविष्ट वडापाव | Vileparle's 5 Tasty Vadapav #5vadapavofparle #hemantg #parlefood #parlestreetfood #पार्लेयेथील५वडापाव #chanchavdarvadapav #vadapav #5vadapav To Promote Your Business/Restaurants/Outlets Contact: hemantgokhale9@gmail.com You can watch our other parle films Mani's Cafe th-cam.com/video/zCIQk-riQHQ/w-d-xo.htmlsi=HevzGpUm1DAeyWvU Oye Paaji th-cam.com/v...
मुंबईतील पहिला बटाटावडा या हॉटेलात विकला गेला | ११४ वर्षांची गौरवशाली परंपरा
มุมมอง 42K3 หลายเดือนก่อน
मुंबईतील पहिला बटाटावडा या हॉटेलात विकला गेला | ११४ वर्षांची गौरवशाली परंपरा #mumbaibudgetfood #बटाटेवडा #famous batatevada #firstbatatevada #hemantg #dadarthali To promote your Business/Restaurants/Outlets Contact:- hemantgokhale9@gmail.com Our other relevant films Mani's Cafe th-cam.com/video/zCIQk-riQHQ/w-d-xo.htmlsi=ALfMssgnw5ZYzJt_ Swad marathi hotel th-cam.com/video/STR_ZZAcDVk/w-d-xo.htm...
मणीज् कॅफे | Mani's Cafe | नवीन शाखा आता पार्ल्यात | Authentic South Indian Food
มุมมอง 48K3 หลายเดือนก่อน
मणीज् कॅफे | Mani's Cafe | नवीन शाखा आता पार्ल्यात | Authentic South Indian Food
उकडीचे लाखो मोदक(हातवळणीचे) बनविणारा सर्वात मोठा कारखाना | पुणे,मुंबई,दिल्ली येथे वर्षभर उपलब्ध
มุมมอง 10K3 หลายเดือนก่อน
उकडीचे लाखो मोदक(हातवळणीचे) बनविणारा सर्वात मोठा कारखाना | पुणे,मुंबई,दिल्ली येथे वर्षभर उपलब्ध
दुपारी 12 पर्यंत मुंबईतील या AC हॉटेलात पाहिजे तेवढे खा | फक्त 178 रुपयात | मिसळ,डोसा,शिरा.....
มุมมอง 44K4 หลายเดือนก่อน
दुपारी 12 पर्यंत मुंबईतील या AC हॉटेलात पाहिजे तेवढे खा | फक्त 178 रुपयात | मिसळ,डोसा,शिरा.....
फक्त ९५ रुपयात मिळणारी मुंबईतील उत्कृष्ट थाळी | Unlimited Rassam,Sambar & Dal
มุมมอง 97K4 หลายเดือนก่อน
फक्त ९५ रुपयात मिळणारी मुंबईतील उत्कृष्ट थाळी | Unlimited Rassam,Sambar & Dal
125 पेक्षा जास्त Sandwiches | 300 पेक्षा जास्त Juices | पार्ले येथील अन्नपूर्णा Juice Centre
มุมมอง 6K5 หลายเดือนก่อน
125 पेक्षा जास्त Sandwiches | 300 पेक्षा जास्त Juices | पार्ले येथील अन्नपूर्णा Juice Centre
₹ 250 ची Unlimited थाळी ज्येष्ठ नागरिकांना फक्त 150 रू.| 25 + items | Fully AC Restaurant
มุมมอง 212K5 หลายเดือนก่อน
₹ 250 ची Unlimited थाळी ज्येष्ठ नागरिकांना फक्त 150 रू.| 25 items | Fully AC Restaurant
महाराष्ट्रातील सर्वात महाग बटाटावडा | खाण्यासाठी प्रचंड गर्दी | श्रीकृष्ण बटाटावडा
มุมมอง 600K6 หลายเดือนก่อน
महाराष्ट्रातील सर्वात महाग बटाटावडा | खाण्यासाठी प्रचंड गर्दी | श्रीकृष्ण बटाटावडा
दिल्लीची अस्सल चव विलेपार्ले येथे | Oye Paaji | Chole Bhature,Dahi Bhalla,Ram Ladoo
มุมมอง 17K6 หลายเดือนก่อน
दिल्लीची अस्सल चव विलेपार्ले येथे | Oye Paaji | Chole Bhature,Dahi Bhalla,Ram Ladoo
स्वाद मराठी | घरगुती चवीचे जेवण व नाश्ता | अंधेरी पूर्व येथील लोकप्रिय हॉटेल
มุมมอง 78K7 หลายเดือนก่อน
स्वाद मराठी | घरगुती चवीचे जेवण व नाश्ता | अंधेरी पूर्व येथील लोकप्रिय हॉटेल
विलेपार्ले (पूर्व) येथील दोन लोकप्रिय नाश्ता सेंटर्स | उत्तम चव,वाजवी दर | पोहे,उपमा,खिचडी,शिरा....
มุมมอง 82K7 หลายเดือนก่อน
विलेपार्ले (पूर्व) येथील दोन लोकप्रिय नाश्ता सेंटर्स | उत्तम चव,वाजवी दर | पोहे,उपमा,खिचडी,शिरा....
सहवास वृद्धाश्रम बदलापूर | वाजवी दर,उत्कृष्ठ सेवा | Happy Home For Seniors
มุมมอง 559K8 หลายเดือนก่อน
सहवास वृद्धाश्रम बदलापूर | वाजवी दर,उत्कृष्ठ सेवा | Happy Home For Seniors
अस्सल खान्देशी चव आता पुण्यात | सर्व मसाले,वांगी येतात खान्देशातून | Khandesh Junction
มุมมอง 15K8 หลายเดือนก่อน
अस्सल खान्देशी चव आता पुण्यात | सर्व मसाले,वांगी येतात खान्देशातून | Khandesh Junction
मशीनद्वारे मिनिटाला १५ पुरणपोळ्या बनविणारा सर्वात मोठा कारखाना | Amruta Food Products
มุมมอง 289K9 หลายเดือนก่อน
मशीनद्वारे मिनिटाला १५ पुरणपोळ्या बनविणारा सर्वात मोठा कारखाना | Amruta Food Products
फक्त 30 रुपयात चहा,नाश्ता👌👌 सुदामाचे पोहे | 9 प्रकारचे पोहे
มุมมอง 21K9 หลายเดือนก่อน
फक्त 30 रुपयात चहा,नाश्ता👌👌 सुदामाचे पोहे | 9 प्रकारचे पोहे
चिकू मिठाई बनविणारा सर्वात मोठा कारखाना | चिकू पार्लर | कोणतीही मिठाई घरपोच मागवा
มุมมอง 27K9 หลายเดือนก่อน
चिकू मिठाई बनविणारा सर्वात मोठा कारखाना | चिकू पार्लर | कोणतीही मिठाई घरपोच मागवा
वैद्य उपहार गृह पुणे | ११३ वर्षांपासून प्रख्यात असलेली हिरवी मिसळ | Oldest Misal Of Pune
มุมมอง 50K9 หลายเดือนก่อน
वैद्य उपहार गृह पुणे | ११३ वर्षांपासून प्रख्यात असलेली हिरवी मिसळ | Oldest Misal Of Pune
चिकुचे लोणचे,कुल्फी,चिप्स बनविणारा बोर्डी येथील कारखाना | Aura Green
มุมมอง 13K10 หลายเดือนก่อน
चिकुचे लोणचे,कुल्फी,चिप्स बनविणारा बोर्डी येथील कारखाना | Aura Green
विश्रामधाम | माणशी 200 रू.त समुद्र किनाऱ्याजवळ रहायची सोय | ग्रुपसाठी उत्तम
มุมมอง 1.3M10 หลายเดือนก่อน
विश्रामधाम | माणशी 200 रू.त समुद्र किनाऱ्याजवळ रहायची सोय | ग्रुपसाठी उत्तम
Just for ₹ 199 Sunday Breakfast Buffet at Borivali's AC Restaurant
มุมมอง 9K10 หลายเดือนก่อน
Just for ₹ 199 Sunday Breakfast Buffet at Borivali's AC Restaurant
सर्वात स्वस्त वैद्यकीय सेवा | 1Rupee Clinic | ECG,Free BP,X Ray,Blood Tests Etc.
มุมมอง 6K10 หลายเดือนก่อน
सर्वात स्वस्त वैद्यकीय सेवा | 1Rupee Clinic | ECG,Free BP,X Ray,Blood Tests Etc.
तुम्ही फक्त ज्यांची मुल बाहेर परदेशात आहेत त्यांच्या साठी सुरू केलेला व्यवसाय आहे कारण तीच मुल जास्त डोनेशन किंवा प्रती महिना जास्त पैसे देऊ. कतात इथे साधी लोक म्हणजे जे परिस्थिती ने ठीक आहेत त्यांना ठेऊ शकत नाही ,,,,,,,,अभिनंदन तुमचं
Kiti payment aahe one mhinyala par ledy
फिल्ममध्ये दिलेल्या नंबरवर फोन करा
वानप्रस्थाश्रमला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा.
Vidio फार चांगले आहे पदार्थ पण भरपूर आहेत
खूप खूप धन्यवाद 🙏
Old memories
हे प्रकार उच्चवर्णीय मध्येच आहेत.
श्री. हेमंत गोखले यांनी खूपच छान माहिती सांगितली आहे...मन: पूर्वक धन्यवाद...
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏
थोड फार महाग नाही जास्तच महाग आहे , लोकांचे पैसे लुटतात , अहो त्याची उदो उदो करता , वडा बनवायला किती खर्च येतो,
सहवास आश्रम सुद्धा असाच दाखविला आहे. मला माणसे पण same आहेत असे वाटते.
पुण्यात तुमची शाखा आहे का
नाही
दोन चार दिवस राहून पाहता येईल का?
रहाता येईल.फिल्ममध्ये सर्व माहिती दिली आहे.परत एकदा फिल्म संपूर्ण बघा.
पाव नाही आणि ऊभ राहून खायचा वेडे लोक आहेत
चालती फिरती आहे फक्त डाव्या पायाला पोलिओ आहे वय 66आहे प्रवेश मिळेल का
फिल्ममध्ये जे फोन नंबर्स दिले आहेत त्यावर चौकशी करा
No parhva
कुठला नंबर ?
Very nice
Monthly kity paisy ?
तुम्ही संपूर्ण फिल्म नक्की बघा
कस यायचं.फोन पाठवा.
तुम्ही फिल्म बघितली नाही का? फिल्ममध्ये फोन नंबर्स दिले आहेत
सहवास वृध्दाश्रमाला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा 🌺
Address kuthe ahe
फिल्ममध्ये ३ वेळा दिला आहे. कृपया परत एकदा फिल्म संपूर्ण बघा. संपूर्ण बघा
फारच सुंदर छान प्रकारे सविस्तर माहिती दिलीत, त्या बद्दल धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 🙏
खूपच छान माहिती. धन्यवाद.
🙏
Aamchya purn brahmha poli baji Kendra seewoods yethe miltat modak hatani banvlele
Asa sohala vile parle andheri hya bhagat aahe ka ? Asel tar jaroor kalava. Dhanyawaad 🙏🏼 vedpathak
नक्की कळवू
देवाच्या नावाखाली धंदा
हे त्या हॉटेल ची जाहिरात आहे
सगळी माहिती सां नाही कागता हॉटेलचा नाव सांगणे समजत
For every detail, please click the play(arrow)button below hemantg3122
Sir,adress Ani phone no milel ka
खुब छान
Chan information deli bhetuya visit soon sir 👍
खूप छान वाटल हा व्हिडिओ पाहून. वृद्धाश्रम आज काळाची गरज आहे स्वच्छ सुंदर वृद्धाश्रम आणि प्रेमळ लोक आणि छान जेवण अजून काय पाहिजे या वयात.... खूप छान
देणगी बद्दल सर्व छापिल् माहिती दिली पण वृद्धाकडून किती मांधन घेतात ते द्यायला हवे
जेष्ठ नागरिकांना वयोमानानुसार वैद्यकीय सुविधा आवश्यक असते...जर एकादी व्यक्ती आजारी पडली तर वैद्यकीय मदत अथवा औषधोपचारची सोय संस्था चालक करू शकतात का?.. जेष्ठ नागरिक आधीच मानसिक शारीरिक आर्थिक दृष्टीने खचून गेलेले असतात. त्यांना त्यादृष्टीने कांही भावनिक आधार मिळाला तर फार बरं वाटेल व त्यांचे उर्वरित आयुष्य आनंदाने जगण्याची ईच्छा पुर्ण होऊ शकते याचा संस्था चालकांनी विचार करावा ही प्रेमळ सुचना.
वयोवृध्द लोकांची आस्थेन सर्व काळजी घेणारी हे मंदिरच जणू.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आश्रम म्हणजे निश्चतच आरोग्यपूर्ण ,सुखी सर्वांची काळजी घेणारीच हा आश्रम आहे .हे स्पष्ट होते ,कारण रा.स्व.सं हाच निस्वार्थ ,देशसेवेने निष्ठा असणारा संघ आहे .अभिनंदन .
फी सांगिली नाही
Film संपूर्ण बघा. त्यात सर्व माहिती दिली आहे
Ashya hotels madhe veg spread khoop kami asato Better not to go Non veg spread 80% asato We have to pay same money
price
Everything is mentioned in the film. Please watch the film
खूप महाग आहे तुम्हाला अनुदान मिळते तरी एवढे महाग गरिबाला कसे परवडणार
No not good.
Jay swami narayan
🙏
I have eaten here on few occasions, it is simply superb!
Mala tar koni nahi hich wel yevu shakte
आयुष्य भर मरमर कष्ट करायचे मुलांना चांगल सुखी होण्यासाठी सपुर्ण जिवन खर्ची करायच आणि शेवट कृद्धाश्रमात मग संसार करायचा हे दिवस बघण्यासाठी खरच वृद्धाश्रमात रहाणारी मानस मनापासून सुखी असतील का? कधीच नाही केवळ नाईलाज यापेक्षा एकट रहाण्याची सवय लावून घेतलेली किंवा परलोगी गमन केलेल कधीही उत्तम कारण अस झूरत जगण्यात काय अर्थ याला जिवनाचा शेवट म्हणायचा का ? अशी संस्कृती आपली नाही
भिंतीवर डॉ हेडगेवार आणि श्री गुरुजी यांचे फोटो बघितल्यावर सगळ्या शंका दूर झाल्या.
आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत.आम्ही वृद्धाश्रमात रहायचे ठरवले आहे कारण आम्हाला मुले नाहीत. तसा आमचाच निर्णय होता.म्हणून अशा अनेक आश्रमांची माहिती मिळवली आहे. या माहिती करिता धन्यवाद !!
🙏
Sir you ought to have informed about timing of the hotel.
12 to 4 p.m. 7 p.m.to 12a.m.
PLS TELL MALAD ADRESS NA
3 rd floor Infinity mall
VERY INFORMATIVE THANKS A LOT
Thanks Please subscribe HemantG channel
ठाणे येथे कुठे आहे पत्ता द्या
Copper chimney Viviana mall ,2 nd floor, Near Jupiter hospital
Khup chhan 👍🏻