सर्वात स्वस्त वैद्यकीय सेवा | 1Rupee Clinic | ECG,Free BP,X Ray,Blood Tests Etc.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024
- सर्वात स्वस्त वैद्यकीय सेवा | 1Rupee Clinic | ECG,Free BP,X Ray,Blood Tests Etc.
#1rupeeclinic #medicalaid #freeBP #economicalmedicalservices #affordablemedicaltests #mumbairailwaystationmedicalfacility #hemantg
Customer care no. 8591251455
मुंबईतील सर्व शाखांची माहिती व विविध चाचण्यांचे दर फिल्ममध्ये दिले आहेत.
🙏 खूप खूप मनापासून धन्यवाद व शुभेच्छा.
Very interesting to watch about these clinics. Nice video 👍
खूपच छान आहे
Best social work dr
चांगली योजना आहे
Khup chaan mahiti
धन्यवाद.
कृपया ही उपयोक्त माहिती जास्तीत जास्त शेअर करा
Hyala mhanatat vlog.... Thank you so much... Sir
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
सर, तुम्ही खूप उपयोगी सेवा करीत आहात. नक्कीच सर्वानांच याचा फ़ायदा होईल.
कांदिवली व अंधेरी चा पत्ता मला मिळू शकेल का?
Andheri Railway bridge वर आहे
Borivali west kuthe ahe
वाशिम ला चालू करता येल का
भाईदरला ईस्टला. आहे. का.
आपल्या दहिसर ला कुठे आहे ते समजेल का सर
भाजी गल्लीच्या सुरुवातीला.(दहिसर पूर्व)
पण कालच ते काही दिवसाकरता renovation करता बंद झाले आहे.
Thanyala kuthe ahe