@@shilpaagnihotri9283 फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
My mama intends to visit the old age home and therefore he sent the link to me. From the video it seems it’s a good place and the rates are reasonable too. The reviews are also encouraging. My good wishes to the management as it’s the need of hour 👍
व्यवस्थापक श्री जयंत गोगटे हे अतिशय उत्कृष्ट व्यवस्थापन करतात.. आणि तुम्ही कधीही जा.. स्वच्छता, शिस्त, वक्तशीरपणा, चवदार सात्विक पण variety नाश्ता आणि जेवण.. आपुलकी.. ह्याची कुठेच कमतरता भासणार नाही.. श्री गोगटे आणि त्यांची संपूर्ण team ह्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच... हे मी हक्काने सांगू शकते कारण मी स्वतः हा अनुभव घेतला आहे.. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे व्यवहारातील पारदर्शकता.. शब्दातीत..🙏🙏🙏👍🌹😊
मी श्री बाळासाहेब नामदेव वाघमोडे वय वर्षे ७४ आहे मलाही आशाच वॄदाआसरमाच्या शोधात होतो तयाच योग जुळुन आला आहे आशेच मला वाटते आपना कडून छान महीती दिल्याबद्दल मी आपनास आतीशय धन्यवाद❤.
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
चांगली माहिती मिळालेली आहे आज काळाची गरज आहे. हिंदू धर्मात मुलांची संख्या कमी होत आहे. मुले शिकून पुढे जात आहे त्यामुळे सध्या तरी वृद्धाश्रमाची अत्यंत गरजेचे आहे त्यात काही चुकीचे नाही. पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा लागेल पैसे देऊन सेवा उत्तम आरोग्य उत्तम राहते
Best old age home credit goes to all respected trustees of the shawas and great ,great person Respect ed Gogate sir my best wishes are always with you ❤❤❤ pls visit this lovely people once
मी इथे नेहमी जाते.अतिशय उत्कृष्ट व्यवस्था आहे.वृध्दाश्रम बद्दल खूप negative ऐकले होते.पण इथे आल्यावर एकदमच वेगळा अनुभव आला.positivity जाणवते.सगळे जण आनंदी आणि उत्साही आहेत. गोगटे काका हे अतिशय प्रेमाने सर्वांची काळजी घेतात.मुख्य म्हणजे स्वचछता खूप घेतली जाते.प्रसन्न वातावरण आहे.
सहवास या नावारून सदर वृद्धाश्रम अतिशय छान वाटला,तसेच तेथील व्यवस्थापक,कर्मचारी वर्ग ,आणि सर्व तेथे राहणारे वृध्द बंधू आणि बघिनी हे सुध्दा फारच आनंदाने राहत आहेत,एकंदरीत सर्वच दृष्टीने वृद्धाश्रम फारच छान आहे,सर्वानाच धन्यवाद. 🙏🙏👍
सर्वात प्रथम श्री. हेमंत यांचे मनाासून आभार मानतो कारण सदर व्हिडीओ त्यांनी आपल्या सर्वांसाठी सादर केला त्यामूळे अशा वृध्दाश्रम ची माहिती आम्हास मिळाली आहे. श्री. हेमंत यांचे विश्लेषण आणि सादरीकरण इतके उत्तम आहे की व्हिडीओ पाहताना वाटते की आपण स्वतः तेथे उपस्थित आहोत. वृध्दाश्रम चे नाव इतके सुबक आहे की ज्यांना गरज आहे अशांनी सहवास घ्यावा. आपल्या वृध्दाश्रम आणि येथे राहत असलेल्या आणि सेवा देणाऱ्या सर्वांना बाप्पा मोरया सदैव सुखी आणि आनंदी ठेवो हिच सदिच्छा.
अतिशय उत्साहवर्धक प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏 आपण ही फिल्म जास्तीतजास्त शेअर करावी ही विनंती. जर आपण अजूनपर्यंत आमचे HemantG हे चॅनल subscribe केले नसेल तर अवश्य करा
खुप छान आश्रम आहे. निसर्ग रम्य असे ठिकाण आहे. स्वच्छ तेच्या बाबतीत तर अगदी छान आहे.तसेच तिथला स्टाफ पण खूप छान आहे . विशेष म्हणजे गोगटे बाबा खूप छान मार्गदर्शन करतात.अगदी आपलस व हवंहवंसं वाटणार आहे.तेथील सदस्य देखील खूप प्रेमळ आणि मन मिळाऊ आहेत.सगळे अगदी आनंदाने राहतात खूप गप्पा गोष्टी सोबत खूप कार्यक्रम देखील होतात.❤❤एकदा नक्कीच भेट द्या.🙏🙏खूप छान निसर्ग रम्य असे आहे.
खूपच छान व वाजवि दरात उपलब्ध असलेला वृद्धाश्रम .अप्रतिम आणि वृद्धांना आवश्यक असलेले वातावरण आहे.एवढया कमी दरात उत्तम सोय असणारा वृद्धाश्रम आहे.सर्व रहात असलेल्या वृद्धांना दीर्घायुष्य लाभो ही शुभेच्छा.महान कार्य आपण करत आहात.
Atishay Chhan Sahawas Aashram Ani tyachi Sampurn mahiti vatli...Vyavsthapak Gogate साहेबांचे kaut uk aahe.त्यांचा व्यवस्थापन kaush alyache hi kautuk.आरोग्यपूर्ण taptip...khanpanseva..Aashramparisar सगळेच एकदम छान.,❤
आम्ही स्वतः सहज म्हणून अनुभव घेतला आहे .चार दिवसांसाठी मी स्वतः ६३ वर्षे आणि माझ्या ७५ वर्षे पुढील दोन मैत्रिणी सहवास आश्रमाबद्दल ऐकले होते म्हणून गेलो होतो . आम्हांला छान अनुभव आला आहे .जेवण उत्कृष्ट ,साधेच पण चवदार असे .स्वच्छता तर उत्तमच पण सगळ्यात उत्तम म्हणजे सगळे सेवक प्रेमळ स्वभावाचे आहेत .शिस्तबध्द आहे .या बाबत स्वतः जयंत गोगटे अत्यंत दक्ष आहेत . नकारात्मकता कुठेही नाही .
भारतात मुस्लिमांचा एकही वृद्धाश्रम नाही हा तुमचा गैरसमज आहे. गुगल वर शोधा, अनेक सापडतील. वृद्धाश्रमाची आवश्यकता अनेक कारणांनी लागू शकते, मुलगा सुन कितीही चांगले असले तरीही
In muslim community, no. Of childrem and no. Of wives per family is very high. Av. no. of working women in muslims is very low. Joint family and low marraige age is prevalent.
सहवास वृद्धाश्रम या विषयी यूट्यूब वरील माहिती ऐकून मन भारावून गेले. वृद्धांसाठी आपण करीत असलेल्या सेवेसाठी सर्व टिमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.धन्यवाद.
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
माझ्या मामी येथे गेल्या दोन वर्षांपासून रहात आहेत. आणि त्यांची व्यवस्थेबद्दल कोणतीही तक्रार नाही. आपण अतिशय उत्तम सादरीकरण केले आहे. दर वाजवी आहेत यात शंकाच नाही.
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
// जय श्रीराम // खूपच छान.गोगटे गुरुजींचा आश्रम खूप बरं वाटलं मला ,आताच २२-२३ जुन, २०२४ , बदलापूला येऊन गेलो.खर तर मला आधीच कल्पना अस्ती तर मी नक्कीच भेट झाली असती गोगटे गुरुजींची. नकीच पुन्हा योग येईलच माझा आपणास भेटण्याचा.एक छान.गाण्याचा.कार्यक्रम करण्याची माझी.इच्या आहे. "संगीतप्रेमी."भूपि दा.
Lai bhari ahe those old couple away from children it's GD for them as care has bnne takn nicely.fd is GD the ambience is nice n area beautiful good luck to the sahavad kpitp.❤❤
वा वा सहवास वृध्दाश्रमाची u tube var माहिती बघून आणि ऐकून अतिशय मनस्वी समाधान वाटले!! वेळ आली तर मी सहवास आश्रमाचीच निवड करीन ईतके माझ्या मनाला भावलं म!!❤🙏👌
मी अनेक वृध्दाश्रशमाचे व्हिडीओ पाहिले आहेत.हा सहवास वृध्दाश्रशम खरोखरच उत्तम आहे . कोणी विचारले तर सुचवणार हे निश्चित .माझा मुलगा , सून ,नातू आम्हाला दोघांनाही चांगले सांभाळतात .मी ७० वर्षाची शुगर पेशंट आहे पण प्रकृती चांगली आहे .मिस्टर ७२ वर्षांचे आहेत , त्यांचीही प्रकृती चांगली आहे .
एका ठराविक वयात तणावमुक्त आयुष्याची गरज असते. सर्व मोहापाशांपासून दूर राहण्याची खरंच गरज असते. त्या दृष्टीने यापेक्षा इतक्या वाजवी दरात सर्व सुखसोयींनी युक्त, चांगल्या वातावरणातील दुसरे ठिकाण मिळणे दुरापास्त.
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
खुपच छान माहिती दिलित आपण अजून जे काही प्रश्न मनात आहेत ते प्रत्यक्ष सहवासात च आल्यावर विचारिन वृद्धाश्रमाचे नाव मला खूप आवडलेले आहे आयुष्यभर कुटुंबाची सर्वकर्तव्य पार पाडून साठीकडे गेल्यावर आपली रक्ताच्या माणसे च आपल्याला परका झाल्याची जाणीव करून देतात तेव्हाच वाटते आता कुठेतरी शांती शोधावी आपल्या वृद्धाश्रमात मी जरूर भेट देणार आहे चांगल्या माहिती बद्दल धन्यवाद ।
नमस्कार सर , सहवास वृध्दाआश्रम कर्मचारी यांचे मी अभिनंदन करतो.गरीबांच्या जवळ माया आणि आपुलकी असते.त्यांमुळे वृद्धाआश्रमात येत नाहीत, श्रीमंत लोक जास्त वृद्धाआश्रमात येतात, सर,मी सहवास वृद्धाआश्रमाला वंदन करतो.माझे मनोगत व्यक्त करतो. मी सर्व सामान्य कुंटुबातील आहे.आई वडिलांची सेवा केली तसेच अनाथ मुले वृद्ध,आजोबा आजी या सर्वाची सेवा करत मी पहिल्यादा Journalism दुसर्यादा Advocate एकाच गोष्टीचे वाईट वाटते आई वडिल हे पाहण्यासाठी नाहीत,खूप त्याची सेवा केली,
सहवास वृद्धाश्रमाचे दर व तेथील संपर्क क्रमांक फिल्ममध्ये दिलेले आहेत.संपूर्ण माहितीसाठी कृपया फिल्म संपूर्ण बघा व चॅनलला subscribe करा.
खूपच छान माहितीपूर्ण फिल्म आहे .मला फक्त एक विचारायचे आहे की कोणाला काही पथ्याचे जेवण हवे असेल तर ती सोय उपलब्ध आहे का ?
@@papendse5799 याचे योग्य उत्तर तेथील व्यवस्थापकच देऊ शकतील.कृपया त्यांना विचारून घ्या.
जरा महागच आहे, हे फक्त pensionerलोककाना परवडणारे आहे, आमच्या सारख्या मध्यमवर्गीययाना नाही, असो, बाकी छान आहे, 🙏
Video बघून खूप समाधान झालं, इथले charges पण वाजवी वाटतात
@@shilpaagnihotri9283 फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
गोगटे काका che आदरातिथ्य अप्रतिम .वृद्धाश्रम फार सुरेख आहे
खूप छान वाटल हा व्हिडिओ पाहून. वृद्धाश्रम आज काळाची गरज आहे स्वच्छ सुंदर वृद्धाश्रम आणि प्रेमळ लोक आणि छान जेवण अजून काय पाहिजे या वयात.... खूप छान
उत्तम 👌
मी 51 वर्ष्याचा आहे . पण माझ्या आणि माझ्या पत्नी साठी आगाऊ बुकिंग करायला आवडेल .
मला हि इथे राहायला आवडेल 65 वर्ष्या नन्तर नक्कीच
My mama intends to visit the old age home and therefore he sent the link to me. From the video it seems it’s a good place and the rates are reasonable too. The reviews are also encouraging. My good wishes to the management as it’s the need of hour 👍
अत्युत्कृष्ट व्यवस्थापन आहे. आपल्याला कोटी कोटी प्रणाम व धन्यवाद.
खूप चांगला उपक्रम आहे
खुपच महाग आहे.जेष्ट नागरिक म्हटल्या वर सवलत मिळायला हवी.
Can you please provide some info around the costing? Coz that has been my issue. There is nothing affordable! 😢
महाग नाही,स्वस्त आणी योग्य आहे,काही old age home चे video बघा,खूप महाग आहे
खुप सहवास आश्रम खुप आवडला, बघतांना positive vibes आले, समाधान वाटल
व्यवस्थापक श्री जयंत गोगटे हे अतिशय उत्कृष्ट व्यवस्थापन करतात.. आणि तुम्ही कधीही जा.. स्वच्छता, शिस्त, वक्तशीरपणा, चवदार सात्विक पण variety नाश्ता आणि जेवण.. आपुलकी.. ह्याची कुठेच कमतरता भासणार नाही.. श्री गोगटे आणि त्यांची संपूर्ण team ह्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच... हे मी हक्काने सांगू शकते कारण मी स्वतः हा अनुभव घेतला आहे.. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे व्यवहारातील पारदर्शकता.. शब्दातीत..🙏🙏🙏👍🌹😊
सहवास वृध्दाश्रमाला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा 🌺
मी श्री बाळासाहेब नामदेव वाघमोडे वय वर्षे ७४ आहे मलाही आशाच वॄदाआसरमाच्या शोधात होतो तयाच योग जुळुन आला आहे आशेच मला वाटते आपना कडून छान महीती दिल्याबद्दल मी आपनास आतीशय धन्यवाद❤.
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
Agadi gharcha sarkhe watate
Rs kay ahe
खूप छान माहिती, काळाची गरज आहे, परिसर स्वच्छता चांगली आहे. Will share with friends
धन्यवाद 🙏
मी व माझी पत्नी 85+ आ होत आमची मुले परदेशी असतात दोघेही सुखवस्तू असून पैशाचा प्रॉब्लेम नाही
आ पण दिलेली माहिती अत्यंत उपयुक्त आहे
चांगली माहिती मिळालेली आहे आज काळाची गरज आहे. हिंदू धर्मात मुलांची संख्या कमी होत आहे. मुले शिकून पुढे जात आहे त्यामुळे सध्या तरी वृद्धाश्रमाची अत्यंत गरजेचे आहे त्यात काही चुकीचे नाही. पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा लागेल पैसे देऊन सेवा उत्तम आरोग्य उत्तम राहते
नक्कीच
Best old age home credit goes to all respected trustees of the shawas and great ,great person Respect ed Gogate sir my best wishes are always with you ❤❤❤ pls visit this lovely people once
मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
खूप छान वातावरण आहे. आवडल.
स्वच्छता खुप छान आहे, धन्यवाद, धन्यवाद❤❤❤
दादा फारच सुंदर माहिती दिली वाजवी दरात उत्तम सोय मुंबईपासून जवळ निसर्गरम्य परिसर फारच चांगला माहितीपट बनवला धन्यवाद
मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
सर चांगली सुविधा देत आहात आपण मध्यम वर्गीयांना धन्यवाद !
मी इथे नेहमी जाते.अतिशय उत्कृष्ट व्यवस्था आहे.वृध्दाश्रम बद्दल खूप negative ऐकले होते.पण इथे आल्यावर एकदमच वेगळा अनुभव आला.positivity जाणवते.सगळे जण आनंदी आणि उत्साही आहेत.
गोगटे काका हे अतिशय प्रेमाने सर्वांची काळजी घेतात.मुख्य म्हणजे स्वचछता खूप घेतली जाते.प्रसन्न वातावरण आहे.
मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
मला फारच आवडला एकदा भेट देईन
दर काय आहेत महीना कीर्ती खर्च येतो
@@prabhakarjoshi-vu4sw फिल्म मध्ये सर्व दर सांगितले आहेत
छान व्हिडिओ आहे
व व्यवस्था सुद्धा छान आहे
नमस्कार
आज सहवास वृध्दाश्रम चीं माहिती डिलीत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त!!
खुपच छान आज काळाची गरज झाली आहे.🙏🙏🙏💐💐💐
खूप छान वृद्धाश्रम आहे. मन भारावून गेले. एकदा येऊन भेट द्यायची खूप ईच्छा आहे 😊
मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
खुप चांगला उपक्रम आहे. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐नक्कीच एकदा येणार आणि राहणार
सहवास या नावारून सदर वृद्धाश्रम अतिशय छान वाटला,तसेच तेथील व्यवस्थापक,कर्मचारी वर्ग ,आणि सर्व तेथे राहणारे वृध्द बंधू आणि बघिनी हे सुध्दा फारच आनंदाने राहत आहेत,एकंदरीत सर्वच दृष्टीने वृद्धाश्रम फारच छान आहे,सर्वानाच धन्यवाद. 🙏🙏👍
कमोड ची सोय आहे का बाकी सगळंच छान दिसतायत
सर्वात प्रथम श्री. हेमंत यांचे मनाासून आभार मानतो कारण सदर व्हिडीओ त्यांनी आपल्या सर्वांसाठी सादर केला त्यामूळे अशा वृध्दाश्रम ची माहिती आम्हास मिळाली आहे. श्री. हेमंत यांचे
विश्लेषण आणि सादरीकरण इतके उत्तम आहे की व्हिडीओ पाहताना वाटते की आपण स्वतः तेथे उपस्थित आहोत.
वृध्दाश्रम चे नाव इतके सुबक आहे की ज्यांना गरज आहे अशांनी सहवास घ्यावा.
आपल्या वृध्दाश्रम आणि येथे राहत असलेल्या आणि सेवा देणाऱ्या सर्वांना बाप्पा मोरया सदैव सुखी आणि आनंदी ठेवो हिच सदिच्छा.
अतिशय उत्साहवर्धक प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏
आपण ही फिल्म जास्तीतजास्त शेअर करावी ही विनंती.
जर आपण अजूनपर्यंत आमचे HemantG हे चॅनल subscribe केले नसेल तर अवश्य करा
खूप छान
अतिशय सुंदर विवेचन केलेले आहे. खूप छान व्यवस्था आहे.
@@dattatrayamarathe8677 खूप खूप धन्यवाद 🙏
What's the rate
सहवास आश्रम जयंत गोगटे बाबा नमस्कार.छान माहिती मिळाली आहे.
धन्यवाद.
खूप छान आहे हा आश्रम...आपण माहिती ही चांगली सांगितली...स्वच्छता आणि मोकळा परिसर भावला अन्न जेवण व्यवस्था उत्कृष्ठ वाटली
खुप छान आश्रम आहे. निसर्ग रम्य असे ठिकाण आहे. स्वच्छ तेच्या बाबतीत तर अगदी छान आहे.तसेच तिथला स्टाफ पण खूप छान आहे . विशेष म्हणजे गोगटे बाबा खूप छान मार्गदर्शन करतात.अगदी आपलस व हवंहवंसं वाटणार आहे.तेथील सदस्य देखील खूप प्रेमळ आणि मन मिळाऊ आहेत.सगळे अगदी आनंदाने राहतात खूप गप्पा गोष्टी सोबत खूप कार्यक्रम देखील होतात.❤❤एकदा नक्कीच भेट द्या.🙏🙏खूप छान निसर्ग रम्य असे आहे.
खूप सुंदर वृद्धाश्रमात ahe
खूप च छान एकदा जरूर येईन बघायला
फारच छान उपक्रम आहे, आपणास सलाम, सत्यमेव जयते.
❤ अतिशय सुंदर😊 असं वृद्धाश्रम खूप सुंदर अनुभव ऐकायला मिळाले
मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
❤❤खूप खूप धन्यवाद छानच आहे सेवाश्रम आश्रम
खूपच छान व वाजवि दरात उपलब्ध असलेला वृद्धाश्रम .अप्रतिम आणि वृद्धांना आवश्यक असलेले वातावरण आहे.एवढया कमी दरात उत्तम सोय असणारा वृद्धाश्रम आहे.सर्व रहात असलेल्या वृद्धांना दीर्घायुष्य लाभो ही शुभेच्छा.महान कार्य आपण करत आहात.
मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
दरा बाबतीत माहिती हवी.
@@yogeshchinchmalatpure8473 तुम्ही पूर्ण फिल्म जर बघितलेलीच नाही तर तुम्हाला सर्व माहिती कशी कळेल.
कृपया परत एकदा फिल्म बघा आणि तीही संपूर्ण बघा.
Atishay Chhan Sahawas Aashram Ani tyachi Sampurn mahiti vatli...Vyavsthapak Gogate साहेबांचे kaut uk aahe.त्यांचा व्यवस्थापन kaush alyache hi kautuk.आरोग्यपूर्ण taptip...khanpanseva..Aashramparisar सगळेच एकदम छान.,❤
बाहेर मैदानात खूप उजाड वाटतेय भरपूर झाडं लावली तर फार उत्तम होईल, बाकी व्यवस्था चांगली दिसतेय
Denagi deun laun taka...
@@Pmh_UTube झाडं लावण्यासाठी देणगीची वाट बघत बसण्यापेक्षा तोपर्यन्त फळांच्या बिया, छोटी रोपे लावायची
@@revatikhot9219 झाडांची निगा घ्यायला माणूस ठेवायला पैसे लागतात. निवासी अजी आजोबा ना सांगून बघायला पाहिजे.
@@revatikhot9219शानपना आपल्याकडेच ठेवा,,,,,
चांगली माहिती मिळाली! धन्यवाद!😊
आम्ही स्वतः सहज म्हणून अनुभव घेतला आहे .चार दिवसांसाठी मी स्वतः ६३ वर्षे आणि माझ्या ७५ वर्षे पुढील दोन मैत्रिणी सहवास आश्रमाबद्दल ऐकले होते म्हणून गेलो होतो . आम्हांला छान अनुभव आला आहे .जेवण उत्कृष्ट ,साधेच पण चवदार असे .स्वच्छता तर उत्तमच पण सगळ्यात उत्तम म्हणजे सगळे सेवक प्रेमळ स्वभावाचे आहेत .शिस्तबध्द आहे .या बाबत स्वतः जयंत गोगटे अत्यंत दक्ष आहेत . नकारात्मकता कुठेही नाही .
He gogate ahet mhanunch evadha changala ahe
असाच एखादा व़ऱुधाश़रम नागपूर च्या जवळपास पाहिजे.
खूप सुंदर व्हिडिओ.👍👌🙏
SahavasJi😅😅²² kk@@yogeshchinchmalatpure8473
मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
असेच ठाणे शहराच्या आसपास असणाऱ्या एखाद दुस.र्या चांगलेसे वृद्धाश्रमांची माहिती द्यावी.
ठाणे शहराच्या जवळ वानप्रस्थी आश्रम आहे त्याची फिल्म आम्ही बनवली आहे.ती नक्की बघा.
th-cam.com/video/kSnNyimci1U/w-d-xo.htmlsi=em8SALoLB2fAT0k5
खूप छान सर्व सोयींनी सुसज्ज असे हे वृध्दाश्रम आहे मस्तच
मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
Kholyana Khidki Naahi 😢
खूप वेळा खिडक्या दाखवल्या आहेत.
परत एकदा फिल्म संपूर्ण बघा
Thanks for providing very good information about this vrudhashram . I was searching for the same.
मुलगा आणि सुन चांगले असले की वृद्धाश्रमाची गरजच नाही। महत्वाचे म्हणजे भारतात मुस्लिमांची एकही वृद्धाश्रम नाहित ।
ज्यांना मुल नाही/ ज्यांना फक्त मुलगी आहे व जिचे लग्न होऊन ती परगावी आहे, अश्या व्यक्ती विषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ?
मुलगा, सुन कितीही चांगले असले तरीही वृध्दाश्रमाची गरज अनेक कारणांनी लागू शकते.
भारतात मुस्लिमांचा एकही वृद्धाश्रम नाही हा तुमचा गैरसमज आहे. गुगल वर शोधा, अनेक सापडतील. वृद्धाश्रमाची आवश्यकता अनेक कारणांनी लागू शकते, मुलगा सुन कितीही चांगले असले तरीही
खरंय,आजची परिस्थिती बघता वृद्धाश्रमाची गरज आहे.
In muslim community, no. Of childrem and no. Of wives per family is very high. Av. no. of working women in muslims is very low. Joint family and low marraige age is prevalent.
नमस्कार
श्री गुरुदेव दत्त आम्हाला सुध्दा अशाच वृध्दाश्रमाची गरज भासणार छान उपक्रम आहे,
खुप च सुंदर उपक्रम आहे मस्त नक्की बघायला आवडेल 🥰
बहुत बहुत बढ़िया काम कर रहे हैं आप; मी नक्की येईन
सहवास वृद्धाश्रम या विषयी यूट्यूब वरील माहिती ऐकून मन भारावून गेले. वृद्धांसाठी आपण करीत असलेल्या सेवेसाठी सर्व टिमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.धन्यवाद.
खूपच छान आहे एकदा येऊन बघावे लागेल
खरंच खूप छान माहिती सर धन्यवाद 🙏💗
खूप खूप धन्यवाद 🙏
खूप चांगला उपक्रम
छान माहिती मिळाली 🎉
धन्यवाद 🙏
अश्या आश्रमात येऊन ज्येष्ट नागरिकांची सेवा करायला नक्कीच आवडेल. मी आणि माझी पत्नी दोघेही ज्येष्ट नागरिक आहोत. पण आम्हांला असं वातावरण खूप आवडतं.
Sarv vyavastha khup changali aahe.swathla ithe yeun rahayala aavdel.dhanyvad.
सुदंर उपक्रम, "सहवास" सुदंर फिल्म 👌🙏🙏🙏
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
खुपच छान माहिती मिळाली आहे काहीतरी नवीन पहायला मिळाले thanks 🙏🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
माझ्या मामी येथे गेल्या दोन वर्षांपासून रहात आहेत. आणि त्यांची व्यवस्थेबद्दल कोणतीही तक्रार नाही. आपण अतिशय उत्तम सादरीकरण केले आहे.
दर वाजवी आहेत यात शंकाच नाही.
वाजवी दर म्हणजे नक्की किती पैसे.?
@@Mohan-z6bनमस्कार. संपूर्ण व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा. आपल्या सर्व शंकांचे निरसन होईल. अथवा थेट संपर्क साधावा.
मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
Huwhat CT CT
@@Mohan-z6b
फार सुंदर विश्लेषण केलेला आहे.
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
जेव्हा पासून मूल मुली जास्त शिकले तेव्हा पासून आपली संस्कृती आपले कर्तव्य पार विसरली कशाला पाहिजे हे सगळे मुलांचे फुकट आयुष्य आहे
Agadi barobar aahe
खुप चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
खूप छान आहे पण फी जास्त आहे काही लोक एवढे पैसे भरू शकत नाही नाहीतर खूप छान आहे धन्यवाद
kiti aahe
Film मध्ये सर्व माहिती दिली आहे
फी थोडी कमी केली पाहिजे 10000 ठीक वाटतेय व थोडी कमी kravi
बीना देवधर यांच्या कडे गाणी शिकते त्या खूप छान शिकवतात सहवास मध्ये ही शिकवतात खूप चांगले शिकवतात
छान माहिती दिलीस धन्यवाद
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
नमस्कार🙏
छान माहिती आणि सादरीकरण उत्तम
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
// जय श्रीराम //
खूपच छान.गोगटे गुरुजींचा आश्रम खूप बरं वाटलं मला ,आताच २२-२३ जुन, २०२४ , बदलापूला येऊन गेलो.खर तर मला आधीच कल्पना अस्ती तर मी नक्कीच भेट झाली असती गोगटे गुरुजींची.
नकीच पुन्हा योग येईलच माझा आपणास भेटण्याचा.एक छान.गाण्याचा.कार्यक्रम करण्याची माझी.इच्या आहे.
"संगीतप्रेमी."भूपि दा.
मी भेट दिली आहे. खरच चांगली वास्तु आहे.
मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
Sir please Purn Patta Sangitla Tar Far Bare Watel
खुप चागंली माहिती दीली धन्यवाद 🌸👑🌸
मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
मला आवडेल इथे काम करायला सेवा करायला
Lai bhari ahe those old couple away from children it's GD for them as care has bnne takn nicely.fd is GD the ambience is nice n area beautiful good luck to the sahavad kpitp.❤❤
V Nice & Good. I like to visit here. 🙏🙏
वा वा सहवास वृध्दाश्रमाची u tube var माहिती बघून आणि ऐकून अतिशय मनस्वी समाधान वाटले!! वेळ आली तर मी सहवास आश्रमाचीच निवड करीन ईतके माझ्या मनाला भावलं म!!❤🙏👌
मी अनेक वृध्दाश्रशमाचे व्हिडीओ पाहिले आहेत.हा सहवास वृध्दाश्रशम खरोखरच उत्तम आहे . कोणी विचारले तर सुचवणार हे निश्चित .माझा मुलगा , सून ,नातू आम्हाला दोघांनाही चांगले सांभाळतात .मी ७० वर्षाची शुगर पेशंट आहे पण प्रकृती चांगली आहे .मिस्टर ७२ वर्षांचे आहेत , त्यांचीही प्रकृती चांगली आहे .
Mala contact no. Milala nahi.kupa karun dya
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
छान माहिती मिळाली, कोणी विचारले तर सुचवायला हरकत नाही.
मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
It's a V nice & good like to come here 🙏🙏
एका ठराविक वयात तणावमुक्त आयुष्याची गरज असते. सर्व मोहापाशांपासून दूर राहण्याची खरंच गरज असते. त्या दृष्टीने यापेक्षा इतक्या वाजवी दरात सर्व सुखसोयींनी युक्त, चांगल्या वातावरणातील दुसरे ठिकाण मिळणे दुरापास्त.
Sahi batt hain. Lekin phir waha jakar hi dekhana padega
राम कृष्ण हरी 🙏🚩
Thanks so much ❤
खूप छान चित्रीकरण, महत्वाची माहिती आणि मोलाचे मार्गदर्शन. उत्तम सादरीकरण!
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
Purana Patta Dywa.
JAISHRIRAM...
AOL. A ARUN. PBN. MAHARASHTRA.
गरीब असतील त्यांना परवडणार नाही 🙏🏻 बाकी व्यवस्था छान आहे👌🏻
Kiti paise mahinyala lagtat
तुम्ही फिल्म नक्की बघा.त्यात सर्व माहिती दिली आहे
गरिबांना परवडणार नाही अस आपण लिहिलय मग किती rs मंथली आहेत आणि ते जादा कसे आहेत हे का सांगितलं नाही.
किती पैसे घेतात मंथली
@@mkstudionashik2084 film संपूर्ण बघितली का?
Jr mazya kde paise nahi aahet dyayla tr nahi rahu shkt kay ithe 😢😢😢
वृद्धश्र्मचा पत्ता असेल तर येण्याचा विचार करता येईल.
आम्ही बेलापुर नवी मुंबई ला असतो परंतु चेंज म्हणून यावे वाटते.त्यासाठी पत्ता हवा.
तुम्ही जर फिल्म बघितली तर तुम्हाला संपूर्ण पत्ता,तेथील दर आणि फोन नंबर दिसतील.
कृपया फिल्म संपूर्ण बघा.अर्धवट नको
खूप छान माहिती मिळाली
Khup chan upakram very nice 👍👌👌🌹
मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
Hemant ji aani jayant ji chye anek anek abhar & dhanywad 🙏🕉🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🧡❤💚💛💜🤍💙🇮🇳
Dhanyawad 🌹🙏
खुपच छान माहिती दिलित आपण अजून जे काही प्रश्न मनात आहेत ते प्रत्यक्ष सहवासात च आल्यावर विचारिन वृद्धाश्रमाचे नाव मला खूप आवडलेले आहे आयुष्यभर कुटुंबाची सर्वकर्तव्य पार पाडून साठीकडे गेल्यावर
आपली रक्ताच्या माणसे च आपल्याला परका झाल्याची जाणीव करून देतात तेव्हाच वाटते आता कुठेतरी शांती शोधावी आपल्या वृद्धाश्रमात मी जरूर भेट देणार आहे चांगल्या माहिती बद्दल धन्यवाद ।
खूपच छान वाटते
मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
खूप छान व्यवस्था आहे. सद्य स्थितीत गरज आहे.
मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
Beutiful sir.❤

मासिक व वार्षिक दर काय आहेत.
सर्व माहिती छानच वाटली.
सर्व दर व deposit तसेच तेथील tel no.याची सर्व माहिती फिल्ममध्ये दिली आहे.
कृपया फिल्म संपूर्ण बघा
नमस्कार सर ,
सहवास वृध्दाआश्रम कर्मचारी यांचे मी
अभिनंदन करतो.गरीबांच्या जवळ माया
आणि आपुलकी असते.त्यांमुळे वृद्धाआश्रमात येत नाहीत, श्रीमंत लोक जास्त वृद्धाआश्रमात येतात,
सर,मी सहवास वृद्धाआश्रमाला वंदन करतो.माझे मनोगत व्यक्त करतो.
मी सर्व सामान्य कुंटुबातील आहे.आई वडिलांची सेवा केली तसेच अनाथ मुले
वृद्ध,आजोबा आजी या सर्वाची सेवा करत मी पहिल्यादा Journalism दुसर्यादा Advocate
एकाच गोष्टीचे वाईट वाटते आई वडिल हे पाहण्यासाठी नाहीत,खूप त्याची सेवा केली,
Chan. Aahey. Pan. Kup. Mhag. Aahey
स्वत सहवास आश्रम चित्र फित पाहून समाधान वाटले.
मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
👌👌अत्यंत उपयुक्त माहिती. कधीतरी आयुष्यात उपयोगास येईलच, असा उपयोगी उपक्रम.
मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
खूपच छान !

खूप छान दिसते आहे.. इथे काही काम करून राहता येईल का..
खूप छान माहिती दिलीत
मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
Very right very nice good who are running this old they get god's blessings
Khup chaan. Pun maaza ek prashna aahe ki 10-12 varsha ithe raahilya nantar samja aapan dependent zaalo tar kaay. Mag ithun nighaava laagnaar ka. Ani evdhi varsha ithe raahilya nantar mag kona kade jaaycha jevha vay 80-90 asel. Agdi rastyavar yaaychi paali yenaar.
अशीच वेळ आली तर त्यांच्याकडे पर्यायी व्यवस्था होऊ शकते.याचे योग्य व सविस्तर उत्तर संस्थेत फोन केला तर मिळेल
खुप छान प्रश्न..
Dada khup chhan mahiti dilit. Thank you.
खूप खूप धन्यवाद 🙏