महाराष्ट्रातील सर्वात महाग बटाटावडा | खाण्यासाठी प्रचंड गर्दी | श्रीकृष्ण बटाटावडा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 มิ.ย. 2024
  • महाराष्ट्रातील सर्वात महाग बटाटावडा | खाण्यासाठी प्रचंड गर्दी | श्रीकृष्ण बटाटावडा
    #बटाटावडा #batatavada #mumbaisfamousbatatavada #mumbaistreetfood #महागबटाटावडा #hemantg #costlyvadapav #krishnalassidadar
    संपूर्ण पत्ता फिल्ममध्ये दिला आहे.
    To promote your Business/Restaurants/Outlets
    Contact:-
    hemantgokhale9@gmail.com

ความคิดเห็น • 391

  • @sagarmayekar3477
    @sagarmayekar3477 11 วันที่ผ่านมา +22

    स्वामींच्या मठाच्या बाजूला ,तसेच शिवाजी पार्कात कबड्डि असोसिएशन शेजारी मस्त वडापाव मिळतो.

  • @Suyora1982
    @Suyora1982 12 วันที่ผ่านมา +42

    ह्या पेक्षा डोंबिवली मधील गजानन वडापाव एकदम भारी आहे. वडा पण मोठा पाव पण मोठा आणि चटणी तर 1 नंबर. टेस्ट पण छान

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 12 วันที่ผ่านมา +77

    त्या पेक्षा घरी बनवून खा स्वस्त आणी मस्त.

    • @vrushalitodkari750
      @vrushalitodkari750 10 วันที่ผ่านมา

      Dadar te dadar bata Vada famous madam gharcha soda Vada paise baghu naka

  • @reshmamehta9163
    @reshmamehta9163 12 วันที่ผ่านมา +65

    उगाचच कौतुक करत आहात. ब-यापैकी टेस्ट आहे. निष्कारण महाग करून ठेवला आहे. यापेक्षा कितीतरी पटीने कल्याणचा खिडकी वडा खावून बघा. हायजेनिक, क्वालिटी, सुपरटेस्ट आणि किंमतही योग्य म्हणजे पंधरा रूपये. अतिशय चांगला वडा.

    • @pramodlanjekar1192
      @pramodlanjekar1192 12 วันที่ผ่านมา +8

      Right Kalyan cha khidki vada
      Jabardast hai

    • @nileshgudhekar460
      @nileshgudhekar460 11 วันที่ผ่านมา +1

      आमच्याकडे सुरु केला होता ,लवकरच बंद झाला खिडकी वडा.

  • @pallavikate8555
    @pallavikate8555 11 วันที่ผ่านมา +16

    कल्यणचा खिङकी वडापाव एकच नंबर

  • @madhusudanmokashi8182
    @madhusudanmokashi8182 12 วันที่ผ่านมา +36

    घरी करून खा . भरपूर चांगला होतो . सगळी कडे वडे चांगले मिळतात .

  • @sagarmayekar3477
    @sagarmayekar3477 11 วันที่ผ่านมา +13

    यापेक्षा आमच्या बालमोहन शाळेत वडा खुप छान मिळायचा.

  • @manishachavan5775
    @manishachavan5775 12 วันที่ผ่านมา +21

    कृष्णा हॉटेल चे वडे कधी कधी खारट तर कधी अळवणी पण असतात तेलखट असतात वडे छान असायचे पाहिले कामगार बदले की वड्याची चव पण बदलते आमच्या इकडे लालबागला लाडू सम्राट आहे तिथे वडे खुप सुंदर अप्रतिम असतात नुसते खाले तरी तिखट तेलकट अजीबात नाही

    • @deepaktambe2525
      @deepaktambe2525 6 วันที่ผ่านมา

      Midadalrahathotolahanpanihachbatatawadacharaanepalaetmadhekhathoto.1967madhletyawelayachemanjubatatewadamhanunolakhalejayachetynchhotelsuddhaaahetiheusalpaw.polausaltiinaanyatmilaychi.testypunerimisalpawchraanehoti.aajwada27rupaye.itkamahagaasunkhatayat...

  • @manoharkini4285
    @manoharkini4285 12 วันที่ผ่านมา +34

    फारच महाग बटाटा वडा

  • @nitinmane5509
    @nitinmane5509 12 วันที่ผ่านมา +69

    किंमतीच्या मानाने एकदम फालतू.

    • @ChoozurmobileAllAboutTech
      @ChoozurmobileAllAboutTech 11 วันที่ผ่านมา +1

      ho khuapach telkat disto ahe ani chatani suddha nahit, hype ahe fakta

  • @techprorana319
    @techprorana319 12 วันที่ผ่านมา +46

    आपण सवईने खातो बाकी चव म्हणाल तर काही नाही
    गर्दी होते म्हणून खातो यापेक्षा चव ठाण्या त आहे
    कोणत्याही दह्यावर मलई येत नाही बटर पेपर ची कमाल😮😮😮👍👍👍🌹🌹🌹

  • @sanjaygharat3201
    @sanjaygharat3201 12 วันที่ผ่านมา +28

    पहिल्या सारखं चव नाही. फक्त पिठाचा जाड कवर असतो...

  • @sagarmayekar3477
    @sagarmayekar3477 11 วันที่ผ่านมา +11

    मी दादरमध्येच राहतो.हा वडा मी खाल्ला आहे.पण चव फार काहि उच्च नाही. फक्त पूर्वी नाव झाले त्यावर सगळं चाललय. एक सवयीचा भाग म्हणून लोक येतात.फार काहि great नाही. उगाच लोक वर चढवतात.

    • @bhupendramahajan1163
      @bhupendramahajan1163 6 วันที่ผ่านมา

      खर आहे
      दुकान गर्दीच्या ठिकाणी असलं की हा फायदा होतो
      गरम गरम वडा कसाही असला तरी चांगलाच लागतो

  • @padmakaragte9564
    @padmakaragte9564 12 วันที่ผ่านมา +83

    माझे आज वय 72 वर्षे आहे. शाळेच्या समोर असून ही आम्हाला हा बटाटा वडा खायचा योग वयाच्या आठव्या वर्षी प्रथम स्वाद घ्यायला मिळाला. 1960 साली वड्याची किंमत 4 आणे प्लेट असावी. त्यावेळी पैसे खिशात नसायचे. कोणी घरी पाहुणे आले तर तो योग जमून यायचा. तेव्हा पासून ना सुखी चटणी ना ओली चटणी फक्त मिरची सोबत दिला जातो. त्यावेळी मंजू वडा नावाने प्रसिद्ध होता.

    • @user-pn1rl2tt9c
      @user-pn1rl2tt9c 12 วันที่ผ่านมา +6

      फार च महाग आहे. २० रूपया मध्ये काही प्लेट मध्ये दोन वडे मिळतात

    • @anupamawadekar-ie6gf
      @anupamawadekar-ie6gf 12 วันที่ผ่านมา +1

      मी पण 40र्वषा पासुन येत आहे नाशिकला सासर असताना सुद्धा

    • @rohitnevase4662
      @rohitnevase4662 12 วันที่ผ่านมา

      Garden vada pav pune

    • @yogeshns17
      @yogeshns17 11 วันที่ผ่านมา +3

      ते तरी मिरची देतात पुण्यात प्रभा विश्रांती येथे वडा 30 रुपये आहे. ना चटणी ना मिरची

    • @sagarmayekar3477
      @sagarmayekar3477 11 วันที่ผ่านมา +1

      @@yogeshns17 पुणेकरांची गोष्टच जगावेगळी.

  • @vishakha2828
    @vishakha2828 11 วันที่ผ่านมา +9

    त्यापेक्षा आमच्या गल्ली बोलातले खूप टेस्टी असतात 30 ₹ दोन वडापाव खाल्ले की जेवायचीही गरज नाही . गरमागरम वडापाव . दादरला लोक खातात जाऊन आणि उगाचच बसू करून भाव वाढवून ठेवलाय वड्याचा . श्रीमंताचं असावा बहुतेक . चव ह्या गरिबांच्या वडपावचीच मस्त आहे . मीही खाऊन पहिला दादरचा तो वडा पण विशेष कौतुक करण्यासारखं काहीच नाही बरं .

    • @sagarmayekar3477
      @sagarmayekar3477 11 วันที่ผ่านมา +3

      तुमच्याशी मी सहमत.मी दादरकरच आहे.हा वडा अगदी बंडल वाटतो.

    • @nisarshaikh6323
      @nisarshaikh6323 10 วันที่ผ่านมา

      You are right🎉

  • @suhaskadam340
    @suhaskadam340 9 วันที่ผ่านมา +5

    १९८९ ला शाळेत असताना श्रीकृष्णचा वडापाव खाल्ला होता. तेव्हा वड्यांची साईज खूपच मोठी होती. दोन वडे खाल्ले तरी पोट भरायचे. आताची वड्यांची साइज खूपच छोटी वाटते. पूर्वी वड्यांची टेस्ट खूपच छान असायची.

    • @salunkedevendra9995
      @salunkedevendra9995 6 วันที่ผ่านมา +1

      रस्त्यावर उभे राहून एवढा महागडा वडा खाणे म्हणजे फालतूगिरी आहे त्याच्यापेक्षा चांगले वडे पंधरा रुपयाला कुठेही मिळतात

  • @xion2989
    @xion2989 6 วันที่ผ่านมา +1

    आमच्या भांडूपचा भाऊ वडापाव यापेक्षा उत्कृष्ट आहे . टेस्टी तसेच स्वस्त आहे . प्रचंड मोठा आहे . भांडूपचं idol आहे भाऊ वडापाव .❤

  • @rajendrapawar1893
    @rajendrapawar1893 12 วันที่ผ่านมา +20

    कुठेही मिळतात,ज्यांनी कधी पाहीले नाही त्यांना अशा वडयाचे कौतुक..😊

  • @4in1kkkk78
    @4in1kkkk78 12 วันที่ผ่านมา +8

    भरपूर लोक बनवितात छान छान

  • @Gar391
    @Gar391 11 วันที่ผ่านมา +4

    आता कोणी खात नाही. गेली पाच सहा वर्षे अजिबात गर्दी नसते. खूप महाग आहे. दादरला अन्यत्र बरेच ठिकाणी स्वादिष्ट मिळतात .. माफक दरात.

  • @user-gf3ss4vr7y
    @user-gf3ss4vr7y 9 วันที่ผ่านมา +1

    मी दादर kr माझ्या लहानपणी पासून मी हा वडा खाते पूर्वी 4 आणे होता आम्ही वडिलांच्या सोबत फॅमिली शॉपिंग la गेलो की पहिले वडा खायचे महाग असला तरी क्वालिटी चांगली आहे मी कधी गेली की पार्सले घेऊन यायची माझी आई 96 वर्षाची होती तिला सर्व काही आवडेल ते खाऊ घातले मी खरेदीला गेली तर मला सांगायची छबिलदास चा वडा घेऊन ये, आमच्या जुन्या आठवणी आहेत कोणी काही म्हणोत पण मी मात्र व्हिडीओ बघितला खूप आवडला,,,धन्यवाद 🙏🙏आज फादर day मला आज वडिलांची आठवण आली,,,तुमचे आभार 🙏🙏👌👌👍👍

  • @VrundaShinde-oe3by
    @VrundaShinde-oe3by วันที่ผ่านมา

    छान आहे वडापाव मी माझे माहेरचे आम्ही खायचो पुर्वी भैय्या चे शाळेत पाल पडली तेलात तेव्हा पासून वडापाव समोसेलसी मिसळ पाव खाणे कमी केले त्या पेक्षा घरी खा सर्वांनी होम मिनिस्टर चे वजन वाढवा प्रेमाने जय महाराष्ट्र (वडापाव)

  • @danielgandhi3502
    @danielgandhi3502 12 วันที่ผ่านมา +1

    Beutiful sir.❤

  • @arachanabrid5123
    @arachanabrid5123 8 วันที่ผ่านมา +1

    श्री. क्रिष्णा वडे म्हणजे अप्रतिम चविचा वडा, आणि सोबत तळलेली मिरची आणि थंड पाणी, अहाहा,लय भारी.....
    मी गावाहून मुंबई गेली की हा वडा खाण्यासाठी हमखास जातेच.......

  • @yogitat397
    @yogitat397 12 วันที่ผ่านมา +6

    माझ्या दहावीच्या परीक्षेत पण मी इथला बटाटा वडा खायचे वनमाळी हाल सेंटर होत पण तेव्हा हे इतकं कव्हर्स नव्हत मोकळ होत वडा खाऊन घरी जायचे नाॅर्मली बाहेर बटाटा वडा खाऊन त्रास होतो पण मला कधीच झाला नाही मी परिक्षेचा ताण विसरत होते व अभ्यासात पण मूड यायचा

  • @dineshgaikwad1796
    @dineshgaikwad1796 11 วันที่ผ่านมา +11

    हा वडा... पाव... चा धंदा मराठी माणसाचा....आहे की परप्रांतीय लोकांचा... आहे....

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 9 วันที่ผ่านมา

      ।।अमरठी ।।😢

  • @prafullasawant9285
    @prafullasawant9285 10 วันที่ผ่านมา +1

    श्रीकृष्ण लस्सी येथे पूर्वी (१९७५_९०) मध्ये सकाळी गरम दूध मी नेहमी प्यायचो,मस्त असायचे. वडा श्रीकृष्णापेक्षा मामा काणेचा अप्रतिम.

  • @dilippandit6966
    @dilippandit6966 6 วันที่ผ่านมา

    लससी खरच छान

  • @sunitasubrayjoshi264
    @sunitasubrayjoshi264 7 วันที่ผ่านมา

    Khupchaan

  • @Ghs181
    @Ghs181 12 วันที่ผ่านมา +26

    या हून चविष्ट वडा आमच्या लालबाग cha लाडू सम्राट cha आहे.

  • @rajeshreewaghamare2263
    @rajeshreewaghamare2263 9 วันที่ผ่านมา

    लस्सी खूपच छान आणि रेसनेबाल आहे आणि त्यावरची मलाई अप्रतिम असते

  • @user-kl5fq4wc4r
    @user-kl5fq4wc4r 12 วันที่ผ่านมา

    मस्त

  • @udaygaonkar682
    @udaygaonkar682 12 วันที่ผ่านมา

    एक नंबर ❤ sir

  • @nitinpai2531
    @nitinpai2531 12 วันที่ผ่านมา +1

    Super

  • @shobhapanchal7906
    @shobhapanchal7906 10 วันที่ผ่านมา +1

    Wada chhan aahe, parantu khoop mahag aahe.

  • @sushmamore1928
    @sushmamore1928 12 วันที่ผ่านมา +2

    Very nice video ❤❤❤❤

  • @rajeshyawalkar3382
    @rajeshyawalkar3382 11 วันที่ผ่านมา

    Beauriful

  • @madhurp986
    @madhurp986 12 วันที่ผ่านมา +1

    Pune madhye Kaka Kua mansion cha batate wada ekdummmmmm bestttt... Pune is best

  • @chetankothari6751
    @chetankothari6751 12 วันที่ผ่านมา

    Fantastic ☘️

  • @manishasalunke9602
    @manishasalunke9602 12 วันที่ผ่านมา +2

    Khup mahag

  • @user-is5nj5mz2g
    @user-is5nj5mz2g 12 วันที่ผ่านมา +3

    🙏🙏🌷🌷🌹🌹Respected / Sir, 🌷 खरोखर आपण अचूक माहिती दिली श्रीकृष्ण वडापाव ची... मी 1984 पासुन खातो... एकसारखी चव.... एकसारखा आकार आहे... एक सारखा रंग.... म्हणजे बटाटे वाडे तळल्या नंतर चा रंग 1984 पासुन एकसारखा आहे... दर्जा अगदी तसाच आहे.. राहिला प्रश्न किमतीचा... तर ते कच्चा माल दर्जेदार वापरतात.. 🌹सस्ता रोये बारबार..🌹 Respected / Sir, उत्तम माहिती... उत्कृष्ट Vedio 🌹🌹🌷🌷

    • @silviyaisaac
      @silviyaisaac 12 วันที่ผ่านมา

      How they mentioned same test so long years

  • @prakashpanchal8947
    @prakashpanchal8947 5 วันที่ผ่านมา

    80 च्या दशकात मी छबीलदास शाळेत शिकायला होतो तेंव्हा साधारण 1 रुपायाला 2 वडे मिळायचे श्रीकृष्णाच्या वड्यांची चव भारी

  • @shrinivasdeshpande953
    @shrinivasdeshpande953 11 วันที่ผ่านมา +1

    सांगली जिल्यात आष्टा मध्ये फेमस आहे चंदू वडेवाले म्हणून स्टॅन्ड जवळ, 27 रुपये ला आहे त्याबरोबर पाव आणि चटणी मिळते एक नंबर आहे 👌👌

  • @subhashbalkawade366
    @subhashbalkawade366 4 วันที่ผ่านมา

    आमच्या लोणावळ्याला या
    या पेक्षा भारी आणि स्वस्त वडापाव गोल्डन वडा पाव शिर्के वडापाव आणि खुप ठिकाणी welcome lonavala

  • @sagrikamhatre6057
    @sagrikamhatre6057 12 วันที่ผ่านมา +1

    Hyachyapeksha swast v mast batatavade miltat

  • @chandrashekharwaikar9583
    @chandrashekharwaikar9583 12 วันที่ผ่านมา +9

    दुनिया खाती है खिलाने वाला चाहीये

  • @user-gf3ss4vr7y
    @user-gf3ss4vr7y 9 วันที่ผ่านมา

    मी गावी रहाते पण आली तर नक्कीच भेट देऊन लस्सी सुद्धा माझी आवडती 🙏🙏👌👌👍👍

  • @saraswatimudgal3501
    @saraswatimudgal3501 8 วันที่ผ่านมา +1

    मस्त स्वाद असेल Testi ... 25 रु.ची वडा आहे ५० रु १ प्लेट नग😋 शा श शेंगा चटणी साहित लिंबू तुकडा टाकून देतात

  • @yatishsadarani6775
    @yatishsadarani6775 8 วันที่ผ่านมา

    पनवेल सिरडोन येथील त्रिमूर्ती चा वडापाव आणि मिसळ एक नंबर

  • @niranjansoman7100
    @niranjansoman7100 12 วันที่ผ่านมา

    1 नंबर वडा

  • @vaishalibelose1043
    @vaishalibelose1043 12 วันที่ผ่านมา

    Khupch chan geli 47vasha khatoy

  • @vastvikta821
    @vastvikta821 5 วันที่ผ่านมา

    फुकट खायला भेटल तर सर्वच छान, चवीष्ट असत

  • @deepakpanditrao4291
    @deepakpanditrao4291 10 วันที่ผ่านมา

    सागर मयेकर एकदम बरोबर.

  • @harishtare8989
    @harishtare8989 11 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर हा वडा पाव मी 1984 या वर्षी खालेला आहे अतिशय टेस्टी आहे

    • @rekhagodambe1306
      @rekhagodambe1306 10 วันที่ผ่านมา

      खूपच छान झालेला दिसतो. त्यासाठी मला दादरला गेलं पाहिजे. बघुया कधी जमते. नाहीतर घरीच मस्त वडा बनवणे .

  • @KN-pw2gr
    @KN-pw2gr 12 วันที่ผ่านมา

    Ithla vada ani samosa donhi khup chan aahe. Junya athvani sudha aahet.

  • @vinayaksaigaonkar8735
    @vinayaksaigaonkar8735 11 วันที่ผ่านมา

    Sweet memories

  • @nandkumarjoshi2102
    @nandkumarjoshi2102 10 วันที่ผ่านมา +1

    आमच्या सातारचा सुपनेकरांचा वडा चटणी खा म्हणजे कळेल

  • @vikaskshetre6724
    @vikaskshetre6724 12 วันที่ผ่านมา +4

    Atta proper business chalu ahe.
    Taste geli.

  • @sunilbarke6994
    @sunilbarke6994 6 วันที่ผ่านมา

    वडा सुंदर आहे एक दा टेस्ट करून पाहा पुन्हा खाण्यासाठी जाल. भाव कमी झाले पाहिजे

  • @virendrafaujdar6448
    @virendrafaujdar6448 4 วันที่ผ่านมา

    Lassi must

  • @user-qw5yn5vz3h
    @user-qw5yn5vz3h 8 วันที่ผ่านมา

    Ulhasnagar yeun kha vadapav ek number asto

  • @jyowaghmare2871
    @jyowaghmare2871 11 วันที่ผ่านมา +1

    त्यांचा वडापाव खूपच महाग आहे मी खाल्ला आहे... फक्त वडा.. ना चटणी ना पाव बसायला पण जागा नही... त्या पेक्षा ती लस्सी खूप छान आहे

  • @santoshhirlekar3090
    @santoshhirlekar3090 11 วันที่ผ่านมา +1

    खूप छान आहे मी पण लहानपणी खुप खायचो पण आता येवढा महाग झाला आहे सामन्य माणसे फक्त लांबून bagun जातात 😢😢

  • @shalakadixit1832
    @shalakadixit1832 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी दादर ची असल्या मुळे मला माहिती आहे.पूर्वी आम्ही कोहिनुर क्लास सुटला की कधी कधी वडा खाणे असायचे.पण तेव्हा ५० पेसे होता. आता किंमत पाहून नको वाटतो.

  • @rajshrirao3866
    @rajshrirao3866 12 วันที่ผ่านมา +3

    बटाटा वडा छान आहे पण खूपच महाग आहे

  • @ramandesai3319
    @ramandesai3319 12 วันที่ผ่านมา +6

    Khup mahag aahe. Malkane havrat pana Kami karun price half karaya havi.

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 11 วันที่ผ่านมา +1

    काहि लोकांची अशी मानसिकता असते कि कींमत जास्त म्हणजे दर्जा हि चांगला असणार. पण मध्यम किंमतीत साधारण फायदा घेऊन ग्राहकांना उत्कृष्ट दर्जाचे पदार्थ देणारे हि अनेक असतात. साधारण पणे एखाद्या उत्पादनाचा दीर्घ काळ पर्यंत नावलौकिक झाला की, उत्पादीत मालाची किंमत अवाजवी वाढवली जाते. लोक नावलौकिकाला भुलतात. असे अनुभवास येते.

  • @sureshpuntambekar1290
    @sureshpuntambekar1290 12 วันที่ผ่านมา +2

    Eating since 1972. That time it was 25 naya paisa. Just opposite it there was a cart. Their Batata Vada was also good. But lesser crowd & it costing 20 paisa

  • @swarajphanse33
    @swarajphanse33 10 วันที่ผ่านมา +1

    लोकं लयच यडी राव

  • @swatikamhatre9432
    @swatikamhatre9432 12 วันที่ผ่านมา +1

    Masst Amhi 72salapasun khat hoto

  • @VilasThakur-pg2mx
    @VilasThakur-pg2mx 10 วันที่ผ่านมา

    Happy

  • @YamineeAundhekar
    @YamineeAundhekar 12 วันที่ผ่านมา +4

    Amchya Thanyat khup changle vade jagojag miltat.

  • @hindurashtrakesipahi
    @hindurashtrakesipahi 10 วันที่ผ่านมา +4

    मी दादर चा रहिवाशी, साधारणतः तीस पस्तीस वर्षापूर्वी या वड्याचा आकार गुणवत्ता छान होती, आता व्यवस्थापन बदललय नी दर्जा सामान्य झालाय, याची खासीयत ही होती की आल्याचे पातळ तुकडे त्या बटाट्यात असायचे नी मिठाचा खारटपणा जो बाह्य भागात असायचा

  • @yogeshhajirnis481
    @yogeshhajirnis481 12 วันที่ผ่านมา +14

    महाग असला तरीही उत्कृष्ट आहे. मी २ rs ला मिळायचा तेव्हा पासून खातोय. माझे वय ५५ . हा गरमच चांगला लागतो. एकदा की तो घेऊन फास्ट ट्रेन नी मुलुंड ला अर्ध्या तासात आणला होता. पण तो चांगला लागला नाही कारण कोमट झाला होता. गरम वाफाळता तळलेल्या मिरची मीठ बरोबरच छान लागतो. पावाबरोबर आणि इतर ओल्या चटणी बरोबर खाणे म्हणजे वड्यावर विश्वास न ठेवता त्याचा अपमान करण्यासारखे आहे. हा वडा खाल्यावर १ तास काही खाऊ पिऊ नये . फक्त ती चव तोंडावर ठेऊन ६ चे दादर कल्याण नी खिडकीत बसून मुलुंड ला घरी येणे म्हणजे स्वर्ग सुखाचा आनंद आहे असे माझे मत आहे. जाणकारांनी व असली खवय्या वडा प्रेमींनी प्रतिक्रिया कळवा.

  • @madhukarkoli9075
    @madhukarkoli9075 11 วันที่ผ่านมา +1

    Ya peksha amchya panvelacha Shashi vadevslacha Vada bhari

  • @ushamulye867
    @ushamulye867 12 วันที่ผ่านมา +7

    खूप ठिकाणी याहून छान बटाटेवडे मिळतात

    • @nikhilchoughule2483
      @nikhilchoughule2483 12 วันที่ผ่านมา +1

      नाशिक आणि कर्जत रेल्वे स्टेशनवरचे बटाटे वडे चवीला खुप चांगले आहेत.

  • @mangeshkadam8282
    @mangeshkadam8282 12 วันที่ผ่านมา +1

    Yapeksha chhan kabutar khana chya gallit matoshree gym aahe tithlya gadiwarcha khup tasty àahe

  • @chandrakantmanjrekar2409
    @chandrakantmanjrekar2409 11 วันที่ผ่านมา +1

    Khup costly wada aahe Shri Krishnacha evdha costly wada Dadar madhe khutech nahi.
    Mi khala aahe wada wada chi taste aahe pan wada ok aahe pan *Rs.54* khup jast price aahe nusta *wada 2 pcs.*
    Tya peksha *Kirti College wada pav chi* taste mast aahe plus pav pan aasto aani *Dadar yethil Swami Samarth math yethil* pan wada chi taste chan aaste.

  • @yogeshmeher1491
    @yogeshmeher1491 10 วันที่ผ่านมา

    खुप महाग तसेच आता चव पुर्वी सारखी राहीले नाही
    त्यापेक्षा गोल हनुमान मंदीरा समोर सौराष्ट्रा या फरसाण मार्ट येथे समोसा छान चवीष्ट भेटतो तेथे चव चाखा ❤

  • @abidikar
    @abidikar 12 วันที่ผ่านมา +3

    Chabildas Krishna Batata Wada... an EXORBITANT affair of Dadar. Yes neat, clean & tasty.
    🚩🇮🇳🚩

  • @nishigandhashinde8657
    @nishigandhashinde8657 12 วันที่ผ่านมา +2

    आम्हीं 30 वर्षांपूर्वी दादरला रहायचो तेंव्हा तर खायचोच पण अजूनही गेलो तरी श्रीकृष्ण वडा आवर्जून खातो 👌👍😋

  • @pushpabhandary9043
    @pushpabhandary9043 11 วันที่ผ่านมา

    Ho khup chhan aahe chavishta aahe aamhi khalla aahe aani londonla hanslow mhanun place aahe tyache nav shreekrushnavada aahe Indian lok ghetat pan English lok pan khatat me hyanchya navamule khate pan chav ashich aahe aapale 500 rs.la aahe

  • @devendrajoshi7707
    @devendrajoshi7707 12 วันที่ผ่านมา +3

    एकदम टाकाऊ

  • @milinddighe3868
    @milinddighe3868 10 วันที่ผ่านมา

    Ho vada chan aahe vile Parle East Mumbai la

  • @dilippandit6966
    @dilippandit6966 6 วันที่ผ่านมา

    चवदारच नाही व कीममत जास्त आहे . मी दादरचा आहे . कारागीर बदललेत पूर्वी जे कारागीर होते ते नाहीत. एक वेळेस नावा प्रमाणे मीळत होता आज नाही . लससी फारच छान आहे आजही.

  • @manasvinikorday
    @manasvinikorday 10 วันที่ผ่านมา +1

    मला batatavada peksha mala पोहा समोसा फार liked.

  • @ParagPaywardhan
    @ParagPaywardhan 11 วันที่ผ่านมา

    👍👍👍

  • @madhurikorgaonkar7799
    @madhurikorgaonkar7799 9 วันที่ผ่านมา

    Mast aamhi Dadarla kadhi kharedila gelo ki tikade vada khayla jato nahmi.

  • @pravindhamanaskar9576
    @pravindhamanaskar9576 11 วันที่ผ่านมา +1

    महागडा बेचव वडापाव...त्यापेक्षा दादर मध्ये रस्तावर जागोजागी जे वडापाव मिळतात त्याची चव ह्याहून जास्त चांगली असते.

  • @aarticn
    @aarticn 10 วันที่ผ่านมา

    One of the best batata Vada in the world ,z❤️baki koi kuch bhi bole kya farak padta hai if you are true dadarkar you'll know what Iam taking about

  • @ganeshpadale
    @ganeshpadale 11 วันที่ผ่านมา

    Try Aram Vadapav CST Railway Station.

  • @vinayakarolkar3840
    @vinayakarolkar3840 11 วันที่ผ่านมา

    बोरीवलीत व़झीरा नाका व स्टेशनजवळ मंगेश टेस्टी वडापाव आवर्जून खाऊन ब़घा, एकदम टेस्टी वडा दादरपेक्षा लय भारी व रु. २०/- फक्त.

  • @bhaskarchandanshive5772
    @bhaskarchandanshive5772 6 วันที่ผ่านมา

    अगदी 15 रपयात मुंबई मध्ये कुठेहि अप्रतिम वडापाव मिळतो.

  • @umaurankar7335
    @umaurankar7335 11 วันที่ผ่านมา +2

    पूर्वी सारखी टेस्ट नाही आत्ता,

  • @solitairegamerstv3631
    @solitairegamerstv3631 10 วันที่ผ่านมา

    Mama kane batta wada No 1 Dadar Mumbai

  • @bhagwanbhole1386
    @bhagwanbhole1386 11 วันที่ผ่านมา

    Nice vara
    Different places Different vada
    In vikhroli Gupta vada pav is Rs.12
    now today it's very fine. 14/6/2024

  • @jayshreeyadav5284
    @jayshreeyadav5284 11 วันที่ผ่านมา +1

    घरी बनविलेले चांगले असतात

  • @kalpanakadapa4947
    @kalpanakadapa4947 12 วันที่ผ่านมา +2

    Amhi lahanpani he vade roja khata hoto. Pinges classes madhe shikayala jayach va vada khayacha. Tasecha shree krishna chi hafa lassi pyayachi asa maza roja programme hota.

  • @yogitat397
    @yogitat397 12 วันที่ผ่านมา +2

    मुंबई च्या आठवणी जाग्या झाल्यात व्हिडिओ बघुन

  • @arunvaity9398
    @arunvaity9398 11 วันที่ผ่านมา +2

    Aata juni test rahili nahi.kimat pan vadhat aahe.