माहिती खूपच सुरेख दिली आहे. बरेच अभिप्राय वाचले. आपण दिलेला फोन नंबराला कुणीच प्रतीसाद देत नाही अशी सोन्या भास्कर यांनीची खंतही वाचली. तुमच्या फोनला जर सुरेंद्रने प्रतीसाद दिला तर सुरेंद्र कडून पर्यायी नबंरही घेऊन पाठविण्याची तसदी घेतलीत तर खूप मदत होईल. फिरायला गेल्यानंतर तुम्ही विडीओ पोस्ट करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. अशीच सेवाभावी वृती कायम ठेवावीत हिच विनंती. तुमची सबस्क्रिप्शन संख्या अधिकाधिक होवो हिच शुभेच्छा.
आपण दिलेल्या शुभेच्छा खूप प्रेरणादायी आहेत.काम करायला लागू नये यासाठी सुरेंद्र कोणाचेच फोन उचलत नाही.आता तर माझेही फोन उचलत नाही.कोणालाही माहीत नसलेले ठिकाण मी जगासमोर आणले तर त्याचा फायदा करून न घेता हे कामचुकार लोक संस्थेचे आर्थिक नुकसान करीत आहेत. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना कशाचेच सोयर सुतक नाही. माझ्याकडेही विश्रामधामचा दुसरा कुठलाही नंबर नाही.दैव देते आणि कर्म नेते याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही संस्था.तुम्ही fb वर active असलात तर हा सर्व गलथान कारभार नक्की लोकांसमोर आणा.
दिलेल्या मो नंबर वर दिवसातून किमान 10 असे 2 / 3 दिवस सतत फोन करत होते पण फोन उचलत नाहित फोन रिंग होतो पण उचलत नाहीत ही एप्रिल मधील गोष्ट आहे शेवटी आम्ही दुसऱ्या ठिकाणीं ट्रिप ला गेलो
फिल्म आवडली हे आपुलकीने कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
सर्व माहिती छान दिली, गोखले sir, Resort एका शिक्षका च्या स्मरणार्थ बांधले आहे हे खूप जास्त महत्वाचे वाटले.. सर्व सुविधा छान आहेत.. निसर्गा च्या जवळ जाता yeil ani मनाला शांत वाटेल व आनंद होईल.. गोखले sir, तुम्हाला खूप खूप धन्यवाद.. 🙏🙏
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
1981_1983 या कालावधीत युनियन बँकेचे ट्रेनिंग सेंटर बोर्डी येथे होते एवढ्या वर्षानंतर इथे खूपच बदल झालेले असतील श्री इराणी साहेबांची चिकूची बाग आणि रिसॉर्ट खूपच सुंदर होते दोन वेळा या रिसॉर्टमध्ये दोन महिने राहण्याचा योगाला जागा खूपच सुंदर आहे आठवणी ताज्या झाल्या धन्यवाद साहेब
उत्साहवर्धक प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
धन्यवाद सर खूप माहिती दिली खूप सुंदर समुद्रकिनारे महाराष्ट्राला लाभलेले आहेत पूर्ण महाराष्ट्रभर जाहिरात झाले फार चांगले होईल पेपरमध्ये वर्तमानपत्रांमध्ये दिले पाहिजे
This is one of the Best Travel n Stay Videos I have seen. Must Thank you Sir , for Showing such an in-depth Video. I have Subscribed to your Channel n Shared it with all my Friends. Incidentally , I stay in Alibaug. But now *Alibaug* is not the same it was a lot of years before. Very Crowded with *Tourists* who spoil the Full Atmosphere with their Unhygienic Habits. Garbage everywhere. I appreciated the Video above because it showed how Clean n Well Maintained they have kept that Place. 😊👌👌👌
फिल्म आवडली हे वाचून बरे वाटले. मनःपूर्वक धन्यवाद.ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
माहितीपूर्ण व्हिडिओ. आम्ही बोर्डी समुद्रकिनाऱ्याबद्दल (बीच) ऐकले होते. पण व्यवस्थित परिपूर्ण माहिती नसल्याने आम्ही आमचे केळवे पर्यटन पुढच्या आठवड्यात निश्चित केले आहे. आता आमच्या समूहाच्या पुढील पर्यटनासाठी हे स्थळ निश्चित करता येईल. या व्हिडिओ बद्दल मन:पूर्वक धन्यवाद. मोहन डिचोलकर
उत्साहवर्धक प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
मनःपूर्वक धन्यवाद.ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
Your presentation is Excellent. Very patiently you have explained the venue, how one can reach it and details on pricing which normally people don't provide. Best part is the venue is suitable for people with a limited budget middle class working people who would like to explore the possibilities of a good destination function or wedding. Thanks Gokhale Saheb for your presentation.
@@sunilpathare537 फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
फिल्म आवडली हे आपुलकीने कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
ठिकाण छान आहे पण चित्रफीत खुप लांबली आहे नाश्ता व जेवणाचे चार्जेस समजले नाही आणि जोडपं असेल तर ओळखपत्र किंवा इतर काही पुरावा लागतो का याची माहिती दिली पाहिजे कारण काही लोक नंतर आधार कार्ड किंवा ओळखपत्र याची झेरॉक्स प्रत मागतात एवढ्या लांब पैसे खर्च करून गेल्यावर सांगेल ते चार्जेस देऊन तिथे थांबावे लागले तर काय करायचे त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून खुलासा करावा ही विनंती.
@@sachinpotdar391 अहो तुम्ही सांगितलेले details सांगत बसलो असतो तर चित्रफीत अजून लांबली नसती का? प्रत्येकाच्या शंकांचे निरसन करण्यासाठी तिथल्या मॅनेजरचा फोन नंबर दिला आहे.
@@hemantg3122 धन्यवाद ., मला या सर्व गोष्टींची सवय आहे पण कितीतरी लोकांना याची कल्पना नसते आणि हॉटेल वर गेले की नको ते वाद होतात म्हणून कॉमेंट केली राहिला प्रश्न चित्रफीत लांबली नसती का?, तर ती अशी पण लांबली च आहे माहिती देणारी प्रत्येक व्यक्ती फक्त सकारात्मक गोष्टी सांगते तिथल्या कुठल्या गोष्टी चांगल्या नाहीत व काय काळजी घ्यायची हे कोणीच आपल्या चित्रफिती मघ्ये सांगत नाही.,
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
मनःपूर्वक धन्यवाद.ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
Video वरुन छान लोकेशन आहे हे समजले.सर आपले व्यक्तीमत्व ethical वाटले.यामुळे आपल्या येथे येण्यासंबधी आत्मविश्वास वाढला.नक्कीच आम्ही 8-10मित्र ट्रिप ला येणार.
हेमंतजी खुप चांगली आणि उपायुक्त माहीती मिळाली. कुणालाही आवडेल असाच बोरडीचा समुद्र किनारा आहे. Resort पण चांगला आणि रेटही रिजनेबल वाटले. कुणालाही सुचवता येईल. धन्यवाद 🌻🌻🌷🙏🌷🌻🌻
उत्साहवर्धक प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
खूपच छान माहिती. घोलवड रेल्वे स्टेशन ते बोर्डी पूर्वी टांंगे(घोडा गाडी) जात. खूप छान परिसर. तेथील चिकू विशेष प्रसिद्ध. आता जाण्याचे ठरले तर आणखीन मजेशीर वाटेल. माझ्या आठवणीनुसार सुमुद्रकिनार्यावरून फेरफटका करीत आम्ही " झाई" गावापर्यन्त जावून आल्याचे स्मरते.असो, खूप खूप धन्यवाद.
मनःपूर्वक धन्यवाद.ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
उत्साहवर्धक प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
श्री. हेमंत गोखले साहेब खूप छान आणि अचूक माहिती दिलीत.. धन्यवाद ! चित्रे गुरुजी खूप चां व्यातीमत्व असणार यात शंकाच नाही, त्यांच्याबद्दल ची माहिती हा कुतूहलचा विषय झाल्याने तो ही त्याबद्दलची माहितीचा समविष्ट केला असती तर अजून छान व्हिडिओ झाला असता. परंतु वेळेची मर्यादा पाहता खूप छान माहिती दिलीत त्या बद्दल आभार !
उत्साहवर्धक प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
उत्साहवर्धक प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
बोर्डी शांत समुद्र किनारा असलेले चांगले ठिकाण आहे. परंतू मार्केट जवळ नाहि. जे थोडे दुकाने आहेत ते संध्याकाळी लवकर बंद होतात. खाण्यासाठी जास्त आपशन्स नाही. स्वतची गाडी असेल तर ऊत्ततम. त्यामूळे खुप कमी लोक जातात. पण शांतता आणि कमी गर्दीचे बीच पहाण्यासाठी एक दिवस पहाण्यासाठी ठिक आहे
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
उत्साहवर्धक प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
धन्यवाद श्री हेमंत गोखले! असे आणखीन तुमच्या माहितीचे ठिकाणा बद्दल व्हिडिओ शेअर करा. ह्या विश्राम गृहातल्या रसोड्याची संपूर्ण माहिती, म्हणजे मेनू ची माहिती पाहिजे to decide about making a visit to this place.

अतिशय सुंदर आणि माहितीपुर्ण video. या spot ला भेट द्यायला प्रत्येकाला नक्कीच आवडेल. या video चे वॆशिष्ट हे की, सर्व प्रश्नांची सुस्पष्ट उत्तरे देण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे त्यामुळे कुठेही जराही संदिग्धता नाही, आपल्याला खुप खुप धन्यवाद.
फिल्म आवडली हे आपुलकीने कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
माहिती खूपच सुरेख दिली आहे. बरेच अभिप्राय वाचले. आपण दिलेला फोन नंबराला कुणीच प्रतीसाद देत नाही अशी सोन्या भास्कर यांनीची खंतही वाचली. तुमच्या फोनला जर सुरेंद्रने प्रतीसाद दिला तर सुरेंद्र कडून पर्यायी नबंरही घेऊन पाठविण्याची तसदी घेतलीत तर खूप मदत होईल.
फिरायला गेल्यानंतर तुम्ही विडीओ पोस्ट करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. अशीच सेवाभावी वृती कायम ठेवावीत हिच विनंती. तुमची सबस्क्रिप्शन संख्या अधिकाधिक होवो हिच शुभेच्छा.
आपण दिलेल्या शुभेच्छा खूप प्रेरणादायी आहेत.काम करायला लागू नये यासाठी सुरेंद्र कोणाचेच फोन उचलत नाही.आता तर माझेही फोन उचलत नाही.कोणालाही माहीत नसलेले ठिकाण मी जगासमोर आणले तर त्याचा फायदा करून न घेता हे कामचुकार लोक संस्थेचे आर्थिक नुकसान करीत आहेत.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना कशाचेच सोयर सुतक नाही.
माझ्याकडेही विश्रामधामचा दुसरा कुठलाही नंबर नाही.दैव देते आणि कर्म नेते याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही संस्था.तुम्ही fb वर active असलात तर हा सर्व गलथान कारभार नक्की लोकांसमोर आणा.
@@hemantg3122 मी फेसबुक वर नाही
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
मी fb वर नाहीये.
तुम्ही माहिती देणं चालूच ठेवा. हि विनंती.
दिलेल्या मो नंबर वर दिवसातून किमान 10 असे 2 / 3 दिवस सतत फोन करत होते पण फोन उचलत नाहित फोन रिंग होतो पण उचलत नाहीत
ही एप्रिल मधील गोष्ट आहे शेवटी आम्ही दुसऱ्या ठिकाणीं ट्रिप ला गेलो
Mag hi add dakhun kamai kamai.karne band Kara ha vidio parat dakhau naka tirskar vato asramatil lokancha
खूप छान ग्रुप नेण्यासाठी प्रयत्न करीत आहे आभारी आहे
घोलवडचा समुद्रकिनारा व विश्रामधाम खूपच छान,
स्वच्छ व परवडणारे वाटले.
अशीच मुंबई मधील स्वत आणि निसर्ग सुंदर ठिकाणे सांगावी .धन्यवाद .
नक्की प्रयत्न करू
हेमंत जी खूप छान माहिती दिली. तुमची माहिती देण्याची पद्धत खूप छान आहे.
मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
माहिती आणि प्रवास सांगण्याची पद्धत खूप छान आहे.
फिल्म आवडली हे आपुलकीने कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
वाह वाह फार चांगली आणि उपयुक्त माहिती दिली! धन्यवाद! दोघांचे! खरोखर उत्तम व्यवस्था आणि निसर्गरम्य परिसर आहे, ट्रिप काढण्यास फार छान
मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
सर्व माहिती छान दिली, गोखले sir,
Resort एका शिक्षका च्या स्मरणार्थ बांधले आहे हे खूप जास्त महत्वाचे वाटले..
सर्व सुविधा छान आहेत.. निसर्गा च्या जवळ जाता yeil ani मनाला शांत वाटेल व आनंद होईल..
गोखले sir,
तुम्हाला खूप खूप धन्यवाद..
🙏🙏
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
@@hemantg3122 हो नक्की pathven.. 🙂🙂
खूप खूप छान वेळ मिळाल्यावर बघायला जाणार
आम्ही डायरेक्ट तिथे आलो तर रूम मिळतील की नाही
बुकिंग ने करता
1981_1983 या कालावधीत युनियन बँकेचे ट्रेनिंग सेंटर बोर्डी येथे होते एवढ्या वर्षानंतर इथे खूपच बदल झालेले असतील श्री इराणी साहेबांची चिकूची बाग आणि रिसॉर्ट खूपच सुंदर होते दोन वेळा या रिसॉर्टमध्ये दोन महिने राहण्याचा योगाला जागा खूपच सुंदर आहे आठवणी ताज्या झाल्या धन्यवाद साहेब
खूपच आवडलं डेस्टिनेशन एक trip नक्की करू. आणी छोटया छोटया गृपला पण घेऊन येऊ
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ. रिसॉर्ट पण चांगल आहे समुद्रा जवळ आहे. रेट्स पण reasonable आहेत. धन्यवाद. 👌👍
उत्साहवर्धक प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
😊😅l
Mmkupk
घोलवड संबंधीत माहिती दिल्या बाबत अभिनंदन❤❤❤
नक्की कुठे साहेब म्हणजे स्टेशनं कोणते
@@prakashshetye846 तुम्ही फिल्म जर बघितली तर तुम्हाला फिल्ममध्ये स्टेशन दिसेल
मी अशाच रिसॉर्ट च्या शोधात होते. बरे झाले. तुमचा video पहिला... आता तिथेच जाईन नक्की.
Mi yeuka
बुरखा घालून आलेल्या पाहूनच डोकं फिरतं 😊
Add patva😊
Yes
Mat jao waha pe kuch nahi hai... Beach bhi bekar hai... Mei jakar pachta raha hu
खूपच छान आवडलं ठिकाण ,नक्कीच जाणार
Thanks for sharing 🙏
खूपच सुंदर आहे हे ,कुटुंब सहित नक्कीच येणार
या रीसार्टमध्ये वेज नानवेजच्या जेवणाचे दर काय आहेत याबद्दल कृपया माहिती ध्या.
हेमंतजी नमस्कार, खरच खुपच छान माहिती आम्हाला तुम्ही दिली आहे
उत्साहवर्धक प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि HemantG हे चॅनल subscribe करा
खूप छान आहे.. बीच पण. जवळ आहे.... नक्की जाण्याचा प्रयत्न करणार. धन्यवाद. ...
सर, खुप छान माहिती. व्हिडिओ माधील लोकेशन शांत व मोहक वाटले. धन्यवाद .
मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद अजून काही ठिकाणे फिरण्यास असतील तरी सुचवा...
छान व्हिडिओ आहे. सारी तपशीलवार माहिती दिली आहे.
मनःपूर्वक धन्यवाद
सुंदर मनमुराद आनंद लुटण्यासाठी अतिउत्तम जग
माहिती देण्याची पद्धत खूपच छान.
खूप खूप धन्यवाद.
खरच खूप छान आहे.. अगदी निसर्गरम्य वातावरण आहे पाहून मन प्रफुल्लित झाले.. 👌👌🌹🙏👍
धन्यवाद सर खूप माहिती दिली खूप सुंदर समुद्रकिनारे महाराष्ट्राला लाभलेले आहेत पूर्ण महाराष्ट्रभर जाहिरात झाले फार चांगले होईल पेपरमध्ये वर्तमानपत्रांमध्ये दिले पाहिजे
छानच.जानेवारीत आम्ही सफाळ्याला गेलो होतो तेव्हाही छान अनुभव घेतला वर्तकांकडे.पण इथे जास्त छान वाटले.
Address please
खूप धान आहे ठईकआण व माहिती जमेल तसे माहिती लोका़नकडे देऊं धन्यवाद ❤
This is one of the Best Travel n Stay Videos I have seen.
Must Thank you Sir , for Showing such an in-depth Video.
I have Subscribed to your Channel n Shared it with all my Friends.
Incidentally , I stay in Alibaug.
But now *Alibaug* is not the same it was a lot of years before.
Very Crowded with *Tourists* who spoil the Full Atmosphere with their Unhygienic Habits.
Garbage everywhere.
I appreciated the Video above because it showed how Clean n Well Maintained they have kept that Place.
😊👌👌👌
Thank you very much for your encouraging comment.
धन्यवाद.. स्वस्त आणि मस्त ठिकाणाची माहिती करून दिलीत
धन्यवाद माहिती छान व व्यवस्थित सांगितली, सुंदर आहे जायला नक्की आवडेल ❤
फिल्म आवडली हे वाचून बरे वाटले. मनःपूर्वक धन्यवाद.ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
खूप छान माहीती दिली .नमस्कार धन्यवाद
🙏
नमस्कार खुप छान माहीती मिळाली कुणाला सुचवायला काहीच हरकत नाही धन्यवाद आशिर्वाद 🙏
Gokhale sir khup chan aani savistar mahiti dili....this video will make every one aware of the place.🎉
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
जेवणाची price समजली असती तर अजून helpfull होईल.
मेनू कार्ड share केलात तर बरं होईल
Jevanchi Kay vyavastha aahe.
अरे,फोनच उचलत नाहीत, तर मेणु कधी देनार
@@dr.shripadkaranjgaonkar8088
खूप वाइट अनुभव आहे.
आणि इतक्या लांब का जायचे आपली मरवत 🤨
माहितीपूर्ण व्हिडिओ. आम्ही बोर्डी समुद्रकिनाऱ्याबद्दल (बीच) ऐकले होते. पण व्यवस्थित परिपूर्ण माहिती नसल्याने आम्ही आमचे केळवे पर्यटन पुढच्या आठवड्यात निश्चित केले आहे.
आता आमच्या समूहाच्या पुढील पर्यटनासाठी हे स्थळ निश्चित करता येईल.
या व्हिडिओ बद्दल मन:पूर्वक धन्यवाद.
मोहन डिचोलकर
उत्साहवर्धक प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
मी ताबडतोब माझ्या मित्रपरिवारात हा व्हिडीओ पाठविला आहे.
फक्त एकच या परिसरात लहान मुलांच्या करमणुकीचे व्यवस्थापन दिसले नाही.
मी पाचवीत असताना इथे आमची सहल गेली होती या ठिकाणी खुपचं सुंदर निसर्ग रम्य आहे
ठिकाणचा पत्ता पाठवा
Address sanga
@@ravindramali5241 फिल्म बघितली तर पत्ता दिसेल
@@ashwinisonawane8848 फिल्म बघितली तर पत्ता दिसेल
आता तुम्ही कितवीत आहात ?? ... I mean... म्हणजे किती वर्षे झाली??
स्वस्त आणि मस्त आहे असे आपल्या माहितीवरून वाटते
सुंदर 👌 माहितीही खूप छान आणि सविस्तर सांगितली. ♥️ 👍
मनःपूर्वक धन्यवाद.ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
LIKES
खूप छान स्थळ आणि खूप छान माहिती सादरीकरण पण खूप छान
मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
छान आहे. एकदा यायला पाहिजे
खूपच छान माहिती दिली सर एवढी छान कमी बजेट मध्ये राहायची सोय असलेले ठिकाण पर्यटन प्रेमींसाठी खूप छान आहेThanku
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
Your presentation is Excellent. Very patiently you have explained the venue, how one can reach it and details on pricing which normally people don't provide.
Best part is the venue is suitable for people with a limited budget middle class working people who would like to explore the possibilities of a good destination function or wedding. Thanks Gokhale Saheb for your presentation.
Thank you very much for your encouraging comment.
very nice spot & good information provided.
@@sunilpathare537 फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
छानचं ठिकाण आहे सर्वच सोयीयुक्त!!!
होय दादा घोलवड सारखे चिकू कुठेच मिळत नाहीत अप्रतिम चिकू असतात तिथले.
पुढल्या महिन्यातच जायचा प्लॅन केला . खूप छान ठिकाण आहे .
खुपच छान माहित, सुंदर सोय सुंदर ठिकाण 🙏🏻💖
Thanks
छान माहिती दिली बोर्डी येथे आहे हेही छान समजावून सांगितले धन्यवाद धन्यवाद
बोर्डी माहिती आवडली .
धन्यवाद
माहिती उपयुक्त,अशीच सुंदर ठिकाणांची माहिती द्यावी
अगदी सविस्तर पणे खुप छान माहिती दिली .खुप खुप धन्यवाद!
फिल्म आवडली हे आपुलकीने कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
सुंदर, फारच छान. आम्ही नक्की येऊ.
माहिती खूप छान सांगितली आहे. चार दिवस राहायचे ठरवले तर ह्या जागेपासून जवळ पास काही बघण्याची ठिकाणं आहेत का?
खूप शांतपणे आणि मोजक्या शब्दात आपण उत्कृष्ट माहिती दिलीत . आपल्यालामुळे नवीन ठिकाण कळले .. खुप खुप धन्यवाद
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
ठिकाण छान आहे पण चित्रफीत खुप लांबली आहे नाश्ता व जेवणाचे चार्जेस समजले नाही आणि जोडपं असेल तर ओळखपत्र किंवा इतर काही पुरावा लागतो का याची माहिती दिली पाहिजे कारण काही लोक नंतर आधार कार्ड किंवा ओळखपत्र याची झेरॉक्स प्रत मागतात एवढ्या लांब पैसे खर्च करून गेल्यावर सांगेल ते चार्जेस देऊन तिथे थांबावे लागले तर काय करायचे त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून खुलासा करावा ही विनंती.
@@sachinpotdar391 अहो तुम्ही सांगितलेले details सांगत बसलो असतो तर चित्रफीत अजून लांबली नसती का?
प्रत्येकाच्या शंकांचे निरसन करण्यासाठी तिथल्या मॅनेजरचा फोन नंबर दिला आहे.
@@sachinpotdar391 सर्व ठिकाणी ओळखपत्र द्यावेच लागते.
तुम्ही काही illegal करणार नसाल तर ओळखपत्र बरोबर घेऊन जा
@@hemantg3122 धन्यवाद ., मला या सर्व गोष्टींची सवय आहे पण कितीतरी लोकांना याची कल्पना नसते आणि हॉटेल वर गेले की नको ते वाद होतात म्हणून कॉमेंट केली राहिला प्रश्न चित्रफीत लांबली नसती का?, तर ती अशी पण लांबली च आहे माहिती देणारी प्रत्येक व्यक्ती फक्त सकारात्मक गोष्टी सांगते तिथल्या कुठल्या गोष्टी चांगल्या नाहीत व काय काळजी घ्यायची हे कोणीच आपल्या चित्रफिती मघ्ये सांगत नाही.,
गोखले साहेब, खुपच छान व सुंदर अशा पर्यटन स्थळाची माहिती आपण करून दिलीत, या बद्ल आपले आभार. मी निश्चितच या ठिकाणी भेट देईन।
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
खूप छान माहिती दिली..
सर्व सुविधा explain केल्या आहेत.. Video छान केलाय..
Dhanyavaad🙏
खूप खूप धन्यवाद
छान, सुंदर ❤👌👌👍💐
Nicely Explained Beautiful Place.
मनःपूर्वक धन्यवाद.ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
Video वरुन छान लोकेशन आहे हे समजले.सर आपले व्यक्तीमत्व ethical वाटले.यामुळे आपल्या येथे येण्यासंबधी आत्मविश्वास वाढला.नक्कीच आम्ही 8-10मित्र ट्रिप ला येणार.
मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
बोर्डी फारच सुंदर आहे.तुम्ही छान माहिती सांगितली.
मनःपूर्वक धन्यवाद.
HemantG हे चॅनल नक्की subscribe करा
दादा तुमचं विडिओ बघितले तेव्हा मी जाऊन आळि आहे खुप छान आहे धन्यवाद दादा 🙏🙏
धन्यवाद ताई🙏
आमच्या चॅनलला नक्की subscribe करा
हेमंतजी खुप चांगली आणि उपायुक्त माहीती मिळाली.
कुणालाही आवडेल असाच बोरडीचा समुद्र किनारा आहे.
Resort पण चांगला आणि
रेटही रिजनेबल वाटले.
कुणालाही सुचवता येईल.
धन्यवाद
🌻🌻🌷🙏🌷🌻🌻
उत्साहवर्धक प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
खूपच छान माहिती. घोलवड रेल्वे स्टेशन ते बोर्डी
पूर्वी टांंगे(घोडा गाडी) जात. खूप छान परिसर.
तेथील चिकू विशेष प्रसिद्ध. आता जाण्याचे ठरले
तर आणखीन मजेशीर वाटेल. माझ्या आठवणीनुसार
सुमुद्रकिनार्यावरून फेरफटका करीत आम्ही " झाई"
गावापर्यन्त जावून आल्याचे स्मरते.असो, खूप खूप धन्यवाद.
मनःपूर्वक धन्यवाद.ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
Very interesting video and superb commentary 👏👍
Thanks Neil
Kup kup chan aahe he thikan
Thumi Chan Mahiti Dilit Mala He Thikhan Mahit navte Thanks
उत्साहवर्धक प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
गोखले सरांनी छानच आणि उपयुक्त माहिती दिली.त्यामुळे कधी एकदा जातोय असे झाले धन्यवाद
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
Very nice place & good your explanation..we will be visit their..
Thanks sir
प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
श्री. हेमंत गोखले साहेब खूप छान आणि अचूक माहिती दिलीत.. धन्यवाद ! चित्रे गुरुजी खूप चां व्यातीमत्व असणार यात शंकाच नाही, त्यांच्याबद्दल ची माहिती हा कुतूहलचा विषय झाल्याने तो ही
त्याबद्दलची माहितीचा समविष्ट केला असती तर अजून छान व्हिडिओ झाला असता. परंतु वेळेची मर्यादा पाहता खूप छान माहिती दिलीत त्या बद्दल आभार !
उत्साहवर्धक प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
खुप छान माहिती दिलीत. नक्कीच इथे येणार
उत्साहवर्धक प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
Khupch Sundar
खूपच मस्त छान माहिती कळली एक नवीन ठिकाण कळलं
🙏
Good video... Appreciate ur efforrts
Thanks madam.
खूप सुंदर ठिकाण... नक्की जाणार
Very pleasant destination
खूप छान माहिती सांगितली.
धन्यवाद 🙏
छान माहिती दिली आहे.
Thanks
हेमंत साहेब सुंदर माहितीपुर्ण व्हिडीओ,
खूप खूप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद
Beautiful place. 👍👍
Very well explained . nice place 👌🏻👌🏻
Khup chhan mahiti
प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
ठिकाण 👌 छान आहे
Very nice place❤
Aamch purn shikshan ethe zale aahe he purn education area chya jawal aahe
Khuppppp sunder climate khup chan vatavaran aani locality
Aawarjun jaawe
बोर्डी शांत समुद्र किनारा असलेले चांगले ठिकाण आहे. परंतू मार्केट जवळ नाहि. जे थोडे दुकाने आहेत ते संध्याकाळी लवकर बंद होतात. खाण्यासाठी जास्त आपशन्स नाही. स्वतची गाडी असेल तर ऊत्ततम. त्यामूळे खुप कमी लोक जातात. पण शांतता आणि कमी गर्दीचे बीच पहाण्यासाठी एक दिवस पहाण्यासाठी ठिक आहे
Khup chhan mahiti dili nakki jau
Great Superb Achivement sahib ji
Va khupach chan mahiti dilit ani kunala hi Parvad narach ahey hey, Thankyou khup garaj ahey ashya Thikana chi
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
कोणी जाऊन आले असल्यास अनुभव सांगा
गेलेले अजून परतलेले नाहीत😢
खुप छान आहे माहीती पण छान दिली
धन्यवाद
खूप खूप सुंदर आहे
माहिती पण छान दिली तुम्ही
Rate पण कमी आहेत ईथे
Destination wedding साठी पण सुंदर आहे 👌
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
खूप छान माहिती....
धन्यवाद दादा.... 🙏🏻
खूप छान माहिती पूर्ण VDO बघितला चांगला आहे.रिसोर्ट समुद्राजवळ असल्याने छानच वाटते रेटस् पण रिजनेबल आहे... thank
मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
फारच छान माहिती दिली जरुर गृप बरोबर येऊ, श्री स्वामी समर्थ 🙏🙏
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
खूप छान व्हिडिओ आहे व सादरीकरण उत्तमप्रकारे केले आहे तसेच ठिकाण अतिशय सुंदर आहे
धन्यवाद
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
सर खूपच छान माहिती दिली आहे तुम्ही त्यासाठी तुमचे खूप खूप आभार🙏🏻🙏🏻 विश्रामधाम खूपच सुंदर व सर्व सामान्यांना परवडणारे आहे.❤
उत्साहवर्धक प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही माहिती आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
धन्यवाद श्री हेमंत गोखले! असे आणखीन तुमच्या माहितीचे ठिकाणा बद्दल व्हिडिओ शेअर करा. ह्या विश्राम गृहातल्या रसोड्याची संपूर्ण माहिती, म्हणजे मेनू ची माहिती पाहिजे to decide about making a visit to this place.
For more details pl contact the manager of the resort
खूपच छान रिसाॅर्ट.हेमंतजी, तुम्ही माहिती ही छान प्रकारे सांगितलीत.आभारी आहे.
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
धन्यवाद. खुप सुंदर माहिती दिली .
मुंबई जवळ एवढं छान destination असेल वाटलं नव्हतं, नक्कीच तेथे जाईन.
हेमंत काका खरोखर खूप छान सुंदर सविस्तर आणि अगदी सावकाशपणे आणि छानच माहिती तुम्ही दिली आहेत नक्की जाऊन बघणारच❤😊
खूप खूप धन्यवाद
एकदम मस्त, खूप छान, आम्ही नक्की राहायला येणार😊
अतिशय सुंदर आणि माहितीपुर्ण video. या spot ला भेट द्यायला प्रत्येकाला नक्कीच आवडेल. या video चे वॆशिष्ट हे की, सर्व प्रश्नांची सुस्पष्ट उत्तरे देण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे त्यामुळे कुठेही जराही संदिग्धता नाही, आपल्याला खुप खुप धन्यवाद.
फिल्म आवडली हे आपुलकीने कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
@@hemantg3122 नक्कीच