मणीज् कॅफे | Mani's Cafe | नवीन शाखा आता पार्ल्यात | Authentic South Indian Food
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 พ.ย. 2024
- मणीज् कॅफे | Mani's Cafe | नवीन शाखा आता पार्ल्यात | Authentic South Indian Food
#maniscafeparle #mani'scafeparle #maniscafehemantg #hemantg #parlefood #vileparlebudgetfood #southindianfood
Mani's Cafe
Alpha Soc.,Opp.Parleshwar Temple,Vile Parle(East),Mumbai-400 057
पार्ले आणि अंधेरी येथील उत्तम नाश्ता व जेवणासाठी
या films पण नक्की बघा.👇
1) • विलेपार्ले (पूर्व) येथ...
2) • स्वाद मराठी | घरगुती च...
3 ) • दिल्लीची अस्सल चव विले...
To promote your Business/Restaurants/Outlets
Contact:-
hemantgokhale9@gmail.com
उत्कृष्ट असे हे ठिकाण आहे. पार्लेकर खरोखरच lucky म्हणायला हरकत नाही.
आमच्या "डोंबिवली" मध्ये असे authentic south Indian पदार्थ शोधूनही सापडणार नाहीत.
हेमंत, अप्रतिम विडिओ. तुझ्या विडिओ मध्ये नेहमीच खूप सुंदर माहिती आणि तुझा साधेपणा दिसतो. म्हणून नेहमीच तुझ्या विडिओ ची मी वाट बघत असतो.
उत्साहवर्धक प्रतिक्रियेबद्दल आभार.
माझ्या फिल्म्स तू बघतोस हे कळल्यावर खूप बरे वाटले.कधीही कोणते चांगले ठिकाण माहीत झाले तर नक्की कळवत जा.तसेच काही सूचना असतील तरी कळवत जा.
Hemantjee all your videos are above the mark. You really take pain in finding such food places where quality foods are available. This place is really fine. I will visit today. Thanks once again.
Thanks for your encouraging comment. I am really happy to know that you are following my channel.Keep watching my films. Thanks again
Sir start in bvi or dsr
Pani sutla ho tondala.👍👍👍👍
करिन ट्राय पण रामकृष्ण ते रामकृष्ण . लहानपणापासून खातोय . अजूनही तीच छान चव .
रामकृष्ण चा मेदू वडा आजकाल चांगला नसतो.ओनियन उत्तप्पा पण पूर्वी सारखा नसतो.त्यापेक्षा आर्यभवन चा चांगला असतो
RK Punjabi saamosaa😊
@@santoshpandit6025 अरे भाऊ नुसत्या आठवणीनेच सुखावलो .
@@santoshpandit6025 पूर्वी कॅफे मैलू होता ... आम्लेट पाव आणि बन मस्का म्हणजे स्वर्ग
Super variety thanks for your information
Thanks
Beutiful sir.❤
खूप छान माहिती
खूप खूप धन्यवाद 🙏
Nice video. It's a treat to see your coverage of various food outlets 👏👍
Thanks a lot 🙏
Manis filter coffee is the best.
या cafe चं जरुर कौतुक करा पण त्याही पेक्षा "मराठमोळ्या "cafe ना जास्त प्राधान्य द्या.आज मराठी उद्योजक मुंबई आणि महाराष्ट्रात भरभराटीस येणं अत्यंत गरजेचे आहे.
ही फिल्म संपूर्ण बघा आणि त्यात मराठी माणसांनी चालवलेल्या ठिकाणांचा उल्लेख केला आहे.त्या दोन्ही फिल्म्स अवश्य बघा
अप्रतिम टेस्ट आणि वाजवी दर
Ruia आणि पोदार कॉलेज वाल्यासा एकच मनीज..माटुंगा
हेमंत दादा नमस्कार,,तुमचा विडिओ मी आधी,,घोळवड बोरडि,, बघितले होते आणि आम्ही तिथे गेलो होतो,,चार दिवस त्या आश्रमात जाऊन आलो आम्ही,, खुप छान आहे ते आश्रम,,घोळवड,,,😊😊
तुम्ही माझ्या फिल्म्स बघता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.यापुढेही माझ्या सर्व फिल्म्स नक्की बघत जा.
@@hemantg3122
Pune madhe yanchi kuthay branch nahiye ka?
फूड कसं आहे ते सांगण्यापेक्षा आम्ही पारल्यात रहातो हे सांगणे जास्त महत्वाचे जाणवले
😅😅😅😅😅😅
😅😅
Very good video.🎉
Thanks a lot
mani's cafe ati uttam khady padarth
banvun detat Ani swast pan ahe udipi
hotel vale tech dosa idli tyancha hotel
madhe double charge kartat Ani kahi locana te parvad pan nahi
HAPPY PARLEKAR V LUCKY🎉🎉
Areyyy bapre vile Parle yethe😮😮😮......lokana kautak watay..but tevdhch waeet hey ki purepur kolhpur chalat nahi(mostly marathi snacks hotel sudha) maharashtrat😢....amhi south dish mahnun udya marto😮😮😮😮😮 khedjanak ahe 😮
We used to go to Ruia college one for having unlimited chutney and Sambhar in 1980-1990s. 😂😂
Mast 👌👌👌
हेमंत भाऊ कणकवली सिंधुदुर्ग मध्ये चालू 🏃 करा, कणकवली बाजारात मध्ये चालू 🏃 करा 🙏🌹🌹🌹🌹🌹
अरे त्यापेक्षा कोकणात घावणे, आंबोळ्या आणि हळदीच्या पानातले उंडे सुरु करायला पाहिजेत.
खूप तिखट असते ''साबार,चटणी, इत्यादी''
Tragedy of marathi food we can’t have a nice marathi restaurant but then South Indian restaurant is seeing potential in bastion of marathi folks in vile parle
It does not appear on Zomato
you can see na they dont hav eenough space
छान माहिती..
नक्की जाणार..👌👌
खूप खूप धन्यवाद.
ही फिल्म ओळखीच्या सर्वांना नक्की शेअर करा
@@hemantg3122 शेअर केली सुद्धा..
धन्यवाद
Thane west we hv two mani cafe one in naupada
n other at panchpakhadi but both thou crowded the interior looks so dirty n people eat cos cheaper n u get served again on request sambar n chutney .They should hv more cleanliness pls take note manis
wo
मणीस लंच होम चेंबूरला आहे
सायनला पण आहे.त्याची पण फिल्म मी बनवली आहे.नक्की बघा
हेमंत
@@hemantg3122
हेमंत भाऊ, आपण काही काही शब्द भरभर (फास्ट)
उच्चारता, बाकी माहिती छान सांगता.
@@ashabodas116 चांगले observation आहे.पुढच्या वेळेस नक्की सुधार करीन
@@hemantg3122yes chav khup mast ahe
swiggy आणि zomato मधून मागवले तर
६०/- रू. चा पदार्थ १००/-रू.ला मिळेल.
Swiggy & Zomato madhe nahi disat manis cafe Parle
RK Ramakrishna is Ramakrishna. No match.
this is not the original 91 yrs old MANI LUNCH HOME OF Matunga and chembur this is total nakli and also the quality and food taste is not at all good this mani is busy opening outlets all over mumbai the orginal mani lunch has shifted to a very big premise near chembur ambedkar garden
Hemant, hope u recognize me. I am BIJLANI of Challu katta. Nice to see you doing video on katta . Good luck
Thanks a lot Bijalani saheb.
How can i forget you?
How are you?Happy to know that you watched my film.Keep watching the films & dont forget to subscribe my HemantG channel.
This is not the original Mamis lunch home branch . Look at Sambhar it is udipi style not Tamil style . It is fake name Manis
Yevhadha Swastsa 😢
पदार्थ अजिबात आवडले नाही.दोनच पदार्थांबद्दल सांगते.रसम वडाचे पीठ आंबवलेले होते. तो रसम मध्ये मुरलेला नव्हता.घी फोडी ईडली मधे इतका मसाला होता की शेवटी टाकून दिला. खूप स्पाइसी. बसायला फक्त चार खुर्च्या, छोट्या फॅन, आणि काउंटरवर लाईन.