मी आणि माझ्या मित्राने अमृता फूड प्रॉडक्ट ला भेट दिली. गोडबोले दाम्पत्याने अत्यंत प्रेमाने आमचे स्वागत करून आम्हाला व्यवसायाची पूर्ण माहिती दिली तसेच त्यांच्या सर्व उत्कृष्ट पदार्थांची चव चाखायला दिली. गोडबोले दाम्पत्यांचे अत्यंत आभार तसेच त्यांना त्यांच्या व्यवसायात मनःपूर्वक शुभेच्छा.
Nice informative, detailed & transparent video showing a complete process. And it was nice that you have shown all the working hands, sure their contribution should be highlighted.
अभिनंदन सर, पुरणपोळी संस्कृती टिकवून ठेवली आहे तुम्ही, त्यामुळे नवीन पिढीला (नॉन पुणेकर व नॉन महाराष्ट्रीयन) कशी असते हे समजले. संपूर्ण गोडबोले परिवाराचे अभिनंदन
आपला फोन नंबर व पत्ता द्या स्पष्ट दिसेल असा ओझरता नको सौ स्मिता देशपांडे कोथरूड पुणे सौ देशपांडे कोथरूड पुणे 38 कोथरूड मध्ये कुठे मिळेल आपली पोळी दुकानात कोणत्या,?
खूप छान प्रॉडक्ट्स
🕉श्रीं🕉
🕉श्रीं गं गणपतये नमः शिवाय 🕉
मी आणि माझ्या मित्राने अमृता फूड प्रॉडक्ट ला भेट दिली. गोडबोले दाम्पत्याने अत्यंत प्रेमाने आमचे स्वागत करून आम्हाला व्यवसायाची पूर्ण माहिती दिली तसेच त्यांच्या सर्व उत्कृष्ट पदार्थांची चव चाखायला दिली.
गोडबोले दाम्पत्यांचे अत्यंत आभार तसेच त्यांना त्यांच्या व्यवसायात मनःपूर्वक शुभेच्छा.
Nice informative, detailed & transparent video showing a complete process.
And it was nice that you have shown all the working hands, sure their contribution should be highlighted.
Thanks for your encouraging comment. Please share this film & if not subscribed yet, please subscribe HemantG channel.
Leader पेक्षा तुम्ही कार्याला यश देणाऱ्या सर्व ताईंचे कौतुक केले खूप बरे वाटले🎉🎉🎉
मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
खुपच सुंदर आहे पुरणपोळी आम्हा ला खुपच आवडले आहे व करण्याची पध्दत पण छान आहे
छान घरबसल्या आयती पोळी खायला मिळणार क्या बात हें 👍💐
खूप छान आहे
Very nice 👌
Thank you very much
Chan aahe parntu vastly aahe.😊
अतिशय सुदंर🎉
खूपच छान…
Khup chaan Uttara
Very nice ❤
Good holig thank you
खुपच महाग आहे
🙏🙏👍👍👍🙋🙋🙋🙋☕☕☕👍👍👍पुरणपोळी आपली संस्कती आहे,याचा आनंद अभिमान आहे, मनापासून आभार 👍☕☕
पुण्यात या, नक्की पुणेकर नक्की येतील पुरण पोळी खायला 🙏☕☕👍
खूप छान माहिती व व्हिडिओ 👍👌
खूप खूप धन्यवाद
Puran aani caver che map kiti ghyche
Mhanje Ghari krtna same hotil
किती मायेनी सगळं करत आहेत!अगदी घरातली पुरणपोळी खाण्याचा आनंद लाभ आहे!
खुप छानच.
कांदिवली,मुंबईत असे एक दुकान पाहिजे.
Very very nice
Beutiful ❤sir.
Thank you very much sir
Puran poli chan ahet pan khup khup mahag 12:23
Puranpoli must karnyaryana ani mulakhat changli ghetli dhanyavaad💯
मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
Khup chan
धन्यवाद सर
खूप छान😊😊
Good
खूपच छान आहे ताई 🙏🙏
Gulachya poli sarakha poli ch cover disatay
पुरणपोळी छान आहे. परंतु किंमत पण खुपच आहे.वीस रुपये एका पोळीसाठी बरोबर आहे.
एक डोसा खायचा झाला तर हॉटेलात किती असते किंमत ?
डोसा करायला जास्त कष्ट आहेत की पुरणपोळी?
Dadar made 40 rs la Kiva tya peksha jastach kimmat ahe puranpolichi
4 पोळीच्या किंमतीमध्ये 1 किलो डाळीच्या पोळ्या बनतात.
20-25 रुपये एक पोळी किंमत ठीक आहे
मुंबईमध्ये एक पुरणपोळी ७५ रूपयांना मिळते.
इतरत्र सुद्धा हीच किंमत आहे यांची किंमत जास्त नाही.
अभिनंदन सर, पुरणपोळी संस्कृती टिकवून ठेवली आहे तुम्ही, त्यामुळे नवीन पिढीला (नॉन पुणेकर व नॉन महाराष्ट्रीयन) कशी असते हे समजले. संपूर्ण गोडबोले परिवाराचे अभिनंदन
फोन नंबर नीट दिसत नाही.खूप छान पूर्ण पत्ता लिहा.
Very Nice 🎉🎉🎉🎉🎉❤🎉🎉🎉🎉
सर्व सामान्यांना परवडेल असे दर ठेवल्यास आणखी खप वाढेल आणि प्रसिद्धी पण दरवेळ.
खूप छान
Thanks
मुंब ईमध्ये कुठे मिळेल
@@shubhangivichare8274 फिल्म मध्ये जो नंबर दिला आहे तिथे विचारा
,mumbai madhe kute milel
❤❤❤❤❤❤
आपली पुरण पोळ्या किती दिवस टिकणार.
खूप छान माहिती
मनःपूर्वक धन्यवाद
Chan ahe , Kay price ahe 1 poli chi
Rs 70 la 2 polya reasonable price ahe ....
Khandeshi puran poli pahije je chulivarchi
Puranpolya ghari vanavalelya kadhihi changalya
Bhaer देशात पाठवता का
Film मध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क साधा.तेच तुम्हाला योग्य माहिती देतील
Cost kiti aahe puranpoli Ani minimum kiti order pahije
Film मध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क केल्यास तुम्हाला सर्व माहिती मिळेल
आम्ही महिनाभर टिकनारी तेल पोळी बनवतो सर. कर्जत
तेल पोळी पण मिळते का
मि तेल पोळी विकते .कर्जत .
Mast
Kamala mahila havi aahe ka
Film मध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क साधून विचारा.
आमच्या कडे ६० रुपये ची एकच आहे खापरी वरची असते
मशीन ची प्राईज किती आहे
Film मध्ये जो फोन नंबर दिला आहे तेथे संपर्क करा.
ते तुम्हाला सर्व माहिती देतील
ठाण्यात सुरू करा
कितीही तुम्ही पुरणपोळ्या मशीन वर बनवताथ पण आमच्या कडे आजी हाताने तीसुद्धा गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळी बनविते तिला सर येणारच नाहीत
आपला फोन नंबर व पत्ता द्या स्पष्ट दिसेल असा ओझरता नको सौ स्मिता देशपांडे कोथरूड पुणे सौ देशपांडे कोथरूड पुणे 38 कोथरूड मध्ये कुठे मिळेल आपली पोळी दुकानात कोणत्या,?
संपूर्ण फिल्म बघितली तर ४ वेळा पत्ता दिला आहे आणि तोही प्रत्येक वेळी खूप वेळ दाखवला आहे.कृपया फिल्म परत बघा.
महाग आहे🎉🎉मांडा मिलातो {35],,,,
हे प्रॉडक्ट आम्हाला चेन्नईला मिळतील का
कृपया फिल्ममध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क साधा.तेच तुम्हाला योग्य ती माहिती देतील
महाग आहे
मग घरी करा😂
वास नाही हो सुगंध असं म्हणा
Khup chan
मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
Very very nice
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप सुंदर
Mast
मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
Khup chan
खूप छान
खूप छान
खुप छान