फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
तुमच्या शिफारशीवरून मी आजच जाऊन आलो येथे. माझा अनुभव अतिशय वाईट होता. सर्विस अतिशय बेकार. अर्धा तासा पेक्षा जास्त वेटिंग टाइम होता ते पण काहीही gardi नसताना. चव ही चांगली नव्हती.
Hemant Sir....tumche videos khoop avadtaat....loved Oye Paaji....
फिल्म आवडली हे कळविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.ही फिल्म आपल्या ओळखीच्या सर्वांना नक्की share करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांवरचे vdo बघण्यासाठी HemantG हे चॅनल अवश्य subscribe करा.
Beutiful sir.❤
Khup chan !
Aaj subscribe kele !
खूप खूप धन्यवाद
मस्त फिल्म तुमच्या फिल्म्स मुळे आम्हाला कुठे काय छान मिळते हे समजते आणी त्या त्या ठिकाणी कधी गेलो तर आस्वाद घेता येतो
आमच्या फिल्म्स आपण बघता त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.🙏
ह्या दुकानाची शाखा गोरेगाव ईस्ट लां पण आहे. पुष्कळ वेळाने तुमचा व्हिडिओ आला. आठवड्यातून एक तरी व्हिडिओ बनवा.
Thank you for shairing this Information, we are palekar, definitely we will try😊
Thank you very much.
I request you to share this film with all parlekars.
Thank you Hemant Ji. Will try this place very soon.
Welcome
Khup mast
धन्यवाद. व्हिडीओ बद्दल. विलेपार्ले पूर्व I simply love parle. My schooling and college study is comleted there.❤👍
खूप खूप धन्यवाद.
ही फिल्म आपल्या ओळखीतील सर्वांना नक्की share करा आणि HemantG या चॅनलला अवश्य subscribe करा
चेंबूर कॅम्प मध्ये असेच wij हॉटेल आहे. छोले भटुरे छान असतात. तेथील पंजाबी लस्सी ही दिल्ली सारखी मिळते.
छान ❤
Nice place
Same goregaonla aahe
Opposite shivsagar
मस्त ....
Thank you very much,🙏
Nice video
Thank you very much
धन्यवाद
आम्ही पार्लेकर अस्सल खवय्ये !!! पार्ल्यात टिळक मंदिरात खाद्य मेळावा असतो.. फेब्रुवारी महिन्यात.. अवश्य भेट द्या
नक्की भेट देईन.
ही फिल्म सर्व पार्लेकरांना नक्की पाठवा.
Hemantdada Chembur campmadhe gheun jato Tula. Lot of fun is there.
मला यायला नक्कीच आवडेल.
लवकरच जाऊ
तुमच्या शिफारशीवरून मी आजच जाऊन आलो येथे. माझा अनुभव अतिशय वाईट होता. सर्विस अतिशय बेकार. अर्धा तासा पेक्षा जास्त वेटिंग टाइम होता ते पण काहीही gardi नसताना. चव ही चांगली नव्हती.
खरे म्हणजे वेळ लागायला नको,कारण भटुरे सोडले तर त्यांचे सर्व पदार्थ तयारच असतात.
मी परत कधी गेलो तर नक्की चौकशी करीन
@@hemantg3122 आम्ही ramladdu आणि ओये समोसा ऑर्डर दिली होती. काहीच रेडी नव्हते आणि तयार पण करत नव्हते. फार वाईट सर्विस अनुभवली. परत मी तरी जाणार नाही.
Aata bandh hai aag lagali.society madhe
संपूर्ण पत्ता द्या अर्धवट नको
तुम्ही संपूर्ण फिल्म नीट बघितली तर तेथे कसे पोचायचे याची संपूर्ण माहिती दिली आहे.कृपया संपूर्ण माहिती नीट ऐका