आदिवासींची सर्वात आवडती रानभाजी। रानभाज्यांची राणी। रानभाजी चाई। उळशा। शेडवेल। गावाकडची चव।ranbhajya

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • 17/09/2023
    नमस्कार मित्रानो, दिवसेंदिवस आपल्या आहारातून रानभाज्या कमी होत चालल्यामुळे आपण विविध आजारांना बळी पडत चाललेलो आहोत. त्यामुळे आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त रानभाज्यांचा समावेश व्हावा हा माझा उद्देश आहे. आणि आपल्याला रानभाज्यांची ओळख व्हावी तसेच त्या कशा बनवाव्यात याची माहिती व्हावी. व त्यांचं आयुर्वेदिक महत्व आपल्याला माहिती व्हावं. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे. बाफळी किंवा रानबाफळी भाजी ही रानभाजी कशी बनवावी. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे.
    रानभाज्या खा तंदुरुस्त स्वस्त मस्त रहा.
    माझी इतर रानभाजीची विडीओ :-
    रानभाजी कुडा, सफेद कुडा:-
    • रानभाजी कुडा । सफेद कु...
    रानभाजी सावर दोडा :-
    • रानभाजी सावर दोडा।काटे...
    रानभाजी सावरफूल
    • रानभाजी सावर। काटेसांव...
    रानभाजी केकत कोंब
    • रानभाजी केकत कोंब। घाय...
    रानभाजी अबईच्या शेंगा
    • रानभाजी अबईच्या । अभयच...
    रानभाजी माठ/चोपडा माठ
    • रानभाजी माठ। कॅल्शियम ...
    रानभाजी काकोत /चाकवत
    • Ranbhaji Kakot। चाकवत।...
    रानभाजी चिल / चंदन बटवा
    • रानभाजी । चिल । चंदन ब...
    रानभाजी तिवस /तिळीस फुल
    • रानभाजी तिवस। तिळीस। व...
    रानभाजी कुणेरी/ कुंजरा
    • रानभाजी कुणेरी। कुंजरा...
    रानभाजी गाभोळी
    • ranbhaji gaboli । रानभ...
    रानभाजी गोखरु :-
    • रानभाजी गोखरु। सराटा।श...
    रानभाजी चुच
    • रानभाजी चेच। चूच। जुला...
    रानभाजी कुर्डू
    • रानभाजी कुर्डू । बहुगु...
    रानभाजी चाईचा मोहर
    • राणभाजी | गाबोळीची भाज...
    रानभाजी खुरासणी
    • Video
    गावठी अळुची भाजी
    • गावठी अळूची पातळ भाजी ...
    रानभाजी करटुले
    • रानभाजी । करटुली।कंटोळ...
    रानभाजी आघाडा
    • रानभाजी।आघाडा । सोनारु...
    रानभाजी चिचूरडा
    • रानभाजी । चिचूरडा । Ra...
    रानभाजी तांदूळजा
    • राणभाजी तांदूळजा। तांद...
    राजगिरा भाजी
    • रानभाजी राजगिरा । भरपू...
    Credit For background music
    all credit for background music is goes to TH-cam audio music library
    please visit to TH-cam audio library
    Below Link:- / @myfreeknowledge2961
    #रानभाजी
    #रानभाजीओळख
    #गावाकडचीचव
    #रानभाज्या
    #रानभाज्यामाहिती
    #wildvegetables
    #रानभाज्यामहोत्सव
    #Ranbhajimahiti
    #Ranbhajirecipes
    #Ranbhajimahiti

ความคิดเห็น • 29

  • @avinashtotre4075
    @avinashtotre4075 5 หลายเดือนก่อน

    साबरीवरील भाजी .चाईतवेल

  • @Mr.Rohit.k281
    @Mr.Rohit.k281 11 หลายเดือนก่อน +1

    Khup chan

  • @L.M.Jadhav
    @L.M.Jadhav 11 หลายเดือนก่อน +1

    खुप छान....❤

  • @shivrajmohitepatil2691
    @shivrajmohitepatil2691 11 หลายเดือนก่อน

    छान व्हिडिओ

  • @seemazalte871
    @seemazalte871 11 หลายเดือนก่อน +1

    Mast

  • @nileshpatil1695
    @nileshpatil1695 11 หลายเดือนก่อน +1

    1 no.

  • @tusharbaisane5112
    @tusharbaisane5112 11 หลายเดือนก่อน +1

    Namaskar sir,
    Khup chhan bhaji aahe.

  • @chaitali188
    @chaitali188 4 หลายเดือนก่อน

    Khup chan dada mala pratek ranbhajache biya bhetu shaktil kay plz rply

  • @sudhirphadke4720
    @sudhirphadke4720 11 หลายเดือนก่อน

    सुप्रभात,दादा नेहमी प्रमाण माहिती पूर्ण व्हिडिओ.

  • @aadiwasinaturevillagevlog
    @aadiwasinaturevillagevlog 11 หลายเดือนก่อน

    Khup bhari bhau 🙏

  • @Punerikatta9
    @Punerikatta9 11 หลายเดือนก่อน

    खुप मस्त

  • @rajshrisworld6669
    @rajshrisworld6669 11 หลายเดือนก่อน

    असेच रानात भाजी बनवल्याचे vedios बनवत जा....खूप छान वाटत बघायला..😊

  • @lalitagangurde8799
    @lalitagangurde8799 11 หลายเดือนก่อน

    Dada khupach chan,asech rannbhajich I mahiti det ja

  • @rajmatipatil3344
    @rajmatipatil3344 6 หลายเดือนก่อน

    Hi ranbhaji bhrpur jhali hoti chyanch asnar mhnun sagli sampli me hi ranbhaji kdhch pahili nahi motyachi lagdi aslyachabhas hotoy mastch,, ❤

  • @hemlatapandey303
    @hemlatapandey303 11 หลายเดือนก่อน

    Dada tumhi etaki changali mahiti deta tya baddal khup khup dhanyawad .mi tumache sagale vidio baghitale aahet. mala jya ranbhajya milalya ,tya mi banwalya aani khalya suddha.barach bhajya asha aahet tya aamachya kade milat nahi kadachit tya mi olakhu shakat nahi.mala kahi ranbhajyanche kand kimva bee milu shakel ka?jar shakya asel tar replie avashya kara
    Aapan kantya bhagat aahat

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  11 หลายเดือนก่อน

      हो,मिळतील पण, काही काही रानभाज्या ह्या जंगलातच वाढतात. त्या घराजवळ किंवा शेतात वाढू शकत नाही. तरी आपल्याला पाहिजे असतील तर मी आपल्याला पाठवू शकतो. दिवाळीनंतर आपली यादी मला पाठवा शक्य होतील तेवढे मी पाठवण्याचा प्रयत्न करेन.

    • @hemlatapandey303
      @hemlatapandey303 11 หลายเดือนก่อน

      @@gavakadchichav3490 Thank you mi yadi pathvin

  • @sameershaikh-jh4of
    @sameershaikh-jh4of 9 หลายเดือนก่อน

    खूप छान....
    तुम्ही पावसाळ्यात किंवा भाज्यांचा उपलब्ध असतील तेव्हा 4/5दिवसाची सहल /भटकंती आयोजित करावी.मी नक्की येईन

  • @Mr.Rohit.k281
    @Mr.Rohit.k281 11 หลายเดือนก่อน +1

    Bhau tumce gav konte mi toranmal yethe Yeun gelo he.

  • @SantoshRasamlla-vz4mf
    @SantoshRasamlla-vz4mf 11 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र में खाया तेलंगाना में नहीं भाई

  • @sharadbhoir3049
    @sharadbhoir3049 11 หลายเดือนก่อน

    आमच्या कडे गाबोळी म्हणतात

  • @babankadale2732
    @babankadale2732 11 หลายเดือนก่อน

    Chai

  • @ashabhogan1912
    @ashabhogan1912 11 หลายเดือนก่อน +1

    वेळुन न टाकता भाजी तूरट नाही लागत का

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  11 หลายเดือนก่อน

      नाही, उलट वेळून टाकल्यावर चव चांगली नाही लागत.

    • @ashabhogan1912
      @ashabhogan1912 11 หลายเดือนก่อน

      @@gavakadchichav3490 धन्यवाद दादा

    • @suvarnabhosale2624
      @suvarnabhosale2624 11 หลายเดือนก่อน

      मी पण वेळून नाही टाकली... त्यातले जीवनस्तव नष्ट होतील ना...

    • @ashabhogan1912
      @ashabhogan1912 11 หลายเดือนก่อน

      @@suvarnabhosale2624 धन्यवाद रिप्लाय करीता

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 11 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌👍😄 भाजीची रेसिपी छानच आहे.. ती रानातच बनवली म्हणून आणखीन खास आहे..
    तुम्ही जेवायला जी पानं वापरली ती आम्ही कशालाच वापरत नाही...
    आमच्या गावाला (रत्नागिरी) हे वेल असावेत... पण भाजी करायची कोणाला माहिती नाही...
    8 दिवसा पूर्वी मला हे मोहोर दादरला (मुंबई) मिळाले होते...
    पहिल्यांदाच भाजी बनवली होती..
    तुमची खेकडे घालून बनवलेली रेसिपी भारी वाटली...रानात बनवून रानातच खायला मस्तं मज्जा येईल...
    तुमच्या गाव आणि तिथला सगळा परिसर खुप छान आहे..

  • @rohinipawar7525
    @rohinipawar7525 11 หลายเดือนก่อน +1

    Mast