वृक्ष लागवड करण्याची नैसर्गिक पद्धत।झाडे लावायची सर्वात यशस्वी पद्धत। वृक्षारोपण।झाडे लावा झाडे जगवा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 41

  • @vrajeshshah438
    @vrajeshshah438 4 หลายเดือนก่อน

    खुप माहिती पूर्ण अनुभवसिद्ध व्हिडिओ.

  • @JitendraG-y6s
    @JitendraG-y6s 3 วันที่ผ่านมา

    Good

  • @sunitamuley3737
    @sunitamuley3737 3 หลายเดือนก่อน

    🎉 मस्त

  • @dildarbaban5642
    @dildarbaban5642 ปีที่แล้ว

    Best

  • @jayshrishelar-ub3yd
    @jayshrishelar-ub3yd ปีที่แล้ว

    धन्यवाद दादा

  • @UrmilaGKaswe
    @UrmilaGKaswe 3 หลายเดือนก่อน

    अतिशय उपयुक्त व्हिडीओ, धन्यवाद भैया, पुढील व्हिडीओ पाठवा 🙏🙏

  • @babanshankarlande4777
    @babanshankarlande4777 ปีที่แล้ว +1

    👍👍🌳🌳🌲🌲

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 ปีที่แล้ว

    खुपच छान माहिती.

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature ปีที่แล้ว +1

    खूप छान वाडीओ असतात दादा तुमचे. नेहमी वेगवेगळी , महत्वाची माहिती.

  • @KiranAcharekar-ky2tu
    @KiranAcharekar-ky2tu ปีที่แล้ว

    Khup chan yojna ahe dada.
    Best of luck.❤❤

  • @gulabpawar790
    @gulabpawar790 ปีที่แล้ว

    Dada khup chhan mahiti dilit aapan🌹🙏👌👍🌹

  • @PrakshaDanane
    @PrakshaDanane 6 หลายเดือนก่อน

    लाल चंदनाच्या बिया मिळतील का.

  • @sudhirphadke4720
    @sudhirphadke4720 ปีที่แล้ว

    दादा या संबंधित दुसरा व्हिडिओ आपण पोस्ट कधी केला आहेत ते कळवावे.

  • @laxmanbhaisawantkumbhavade
    @laxmanbhaisawantkumbhavade ปีที่แล้ว

    करटुली आणि सागरगोटाच्या बिया पाहिजेत कुठे मिळतील

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  ปีที่แล้ว +1

      आत्ता बाजारात विकायला येतील त्यातील विकणाऱ्या कडून पिकलेल्या करटुली घ्या. आणि त्या पिकल्यानंतर बिया काढून ठेवा. शक्यतो राखे मध्ये ठेवा आणि पुढच्या वर्षी पहिला पाऊस पडून गेल्यानंतर त्याला लावा. सागर गोट्याच्या बिया मी आपल्याला नंतर देईल

    • @laxmanbhaisawantkumbhavade
      @laxmanbhaisawantkumbhavade ปีที่แล้ว

      @@gavakadchichav3490 धन्यवाद!

    • @laxmanbhaisawantkumbhavade
      @laxmanbhaisawantkumbhavade ปีที่แล้ว

      @@gavakadchichav3490 बिया सुकवून नंतर राखेत ठेवायच्या की राख लावूनच सुकवायच्या

  • @laxmanbhaisawantkumbhavade
    @laxmanbhaisawantkumbhavade ปีที่แล้ว

    बिया कुठे मिळतील?

  • @truptipotdar2320
    @truptipotdar2320 ปีที่แล้ว +1

    लाल चिंच बिया मिळेल का?

  • @shilpashelke2314
    @shilpashelke2314 ปีที่แล้ว

    Khup chhan video aahe sir
    Mi kartule bi baryach Vela lavle. Pan te jagle nahi. Kase lawayche te dakhwa.

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  ปีที่แล้ว

      करटुल लागवड स्वतंत्र व्हिडिओमध्ये दाखवणार आहे.

  • @diliphore1808
    @diliphore1808 4 หลายเดือนก่อน

    खैर ची बिया कोठे मिलतील

  • @minalbhojane7712
    @minalbhojane7712 ปีที่แล้ว +4

    Kavthacha biya nahi Akhrot aahe te dada

    • @sukhdeosapnar8397
      @sukhdeosapnar8397 ปีที่แล้ว +1

      भावा ते दादा खेडेगावात राहतात, आक्रोड ला त्यांचेकडे कवट म्हणत असणार.

  • @MunniBharne-lo4me
    @MunniBharne-lo4me ปีที่แล้ว +1

    कवठाच्या बिया बारिक असतात चटणी करतात ते कवठ या बिया खुपच मोठ्या आहेत

  • @hemajain5256
    @hemajain5256 ปีที่แล้ว +1

    बाहवा च्या शेंगा आहहेत माझ्या कडे। बीज कोणाला पाहिजे असेल तर आहे माझेकडे ।

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature ปีที่แล้ว

      पांढर्‍या रंगाच्या आहेत का? किंवा लाल रंगाच्या बहाव्याच्या. माझे दोन पिवळ्या रंगाचे आहेत.

  • @maheshmokar7132
    @maheshmokar7132 ปีที่แล้ว +2

    सर तुमचा नंबर मला पाठवा मला रानभाज्या घ्यायचे आहेत बिया

    • @hemajain5256
      @hemajain5256 ปีที่แล้ว

      मलापण बिया पाहीजै

  • @satyajeetdhere
    @satyajeetdhere ปีที่แล้ว +1

    Mala Mohaa chya biyaa pahijet miltil kaai ?

  • @sudhirphadke4720
    @sudhirphadke4720 ปีที่แล้ว

    सुप्रभात,आपणास वेळ असल्यास उद्या सकली फोन करावा .

  • @vandanavispute7122
    @vandanavispute7122 ปีที่แล้ว +1

    हो दादा नंबर नक्की दया 🙏

  • @gaureearolkar1522
    @gaureearolkar1522 ปีที่แล้ว

    hi zade lavayla permission lagate ka?

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  ปีที่แล้ว +2

      नाही आपल्या आवडीने आपण लावू शकतो. पण लावल्यानंतर रजिस्ट्रेशन करून घ्यावे. म्हणजे एखाद्याने त्याची वृक्षतोड केली तर आपण त्याच्यावर दावा ठोकू शकतो.

  • @thesugarcorner4894
    @thesugarcorner4894 ปีที่แล้ว

    फोडशी ची भाजी आणून ठेवली आहे 😄... कशी करायची माहित नाही... प्लीज व्हिडीओ काढलं का?

  • @nandkumargangode7609
    @nandkumargangode7609 ปีที่แล้ว

    Chic he he bee pahije contact no Chanal war pathawa pls

  • @suhasiniingulkar237
    @suhasiniingulkar237 ปีที่แล้ว

    दादा फोन नंबर दया मला शेंदडाच महणजेच वाळकाचे
    बी पाहिजेत

  • @gulabpawar790
    @gulabpawar790 ปีที่แล้ว

    Mala no dya tumcha dada