आषाढी एकादशी स्पेशल रानभाजी।एकादशीचा उपवास सोडण्यासाठी रानभाजी।वाघाटी गोविंदफळ।गावाकडची चव।रानभाज्या

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 มิ.ย. 2023
  • 25/06/2023
    नमस्कार मित्रानो, दिवसेंदिवस आपल्या आहारातून रानभाज्या कमी होत चालल्यामुळे आपण विविध आजारांना बळी पडत चाललेलो आहोत. त्यामुळे आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त रानभाज्यांचा समावेश व्हावा हा माझा उद्देश आहे. आणि आपल्याला रानभाज्यांची ओळख व्हावी तसेच त्या कशा बनवाव्यात याची माहिती व्हावी. व त्यांचं आयुर्वेदिक महत्व आपल्याला माहिती व्हावं. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे. वाघाटी किंवा गोविंद फळ ची भाजी ही रानभाजी कशी बनवावी. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे.
    रानभाज्या खा तंदुरुस्त स्वस्त मस्त रहा.
    माझी इतर रानभाजीची विडीओ :-
    रानभाजी कुडा, सफेद कुडा:-
    • रानभाजी कुडा । सफेद कु...
    रानभाजी सावर दोडा :-
    • रानभाजी सावर दोडा।काटे...
    रानभाजी सावरफूल
    • रानभाजी सावर। काटेसांव...
    रानभाजी केकत कोंब
    • रानभाजी केकत कोंब। घाय...
    रानभाजी अबईच्या शेंगा
    • रानभाजी अबईच्या । अभयच...
    रानभाजी माठ/चोपडा माठ
    • रानभाजी माठ। कॅल्शियम ...
    रानभाजी काकोत /चाकवत
    • Ranbhaji Kakot। चाकवत।...
    रानभाजी चिल / चंदन बटवा
    • रानभाजी । चिल । चंदन ब...
    रानभाजी तिवस /तिळीस फुल
    • रानभाजी तिवस। तिळीस। व...
    रानभाजी कुणेरी/ कुंजरा
    • रानभाजी कुणेरी। कुंजरा...
    रानभाजी गाभोळी
    • ranbhaji gaboli । रानभ...
    रानभाजी गोखरु :-
    • रानभाजी गोखरु। सराटा।श...
    रानभाजी चुच
    • रानभाजी चेच। चूच। जुला...
    रानभाजी कुर्डू
    • रानभाजी कुर्डू । बहुगु...
    रानभाजी चाईचा मोहर
    • राणभाजी | गाबोळीची भाज...
    रानभाजी खुरासणी
    • Video
    गावठी अळुची भाजी
    • गावठी अळूची पातळ भाजी ...
    रानभाजी करटुले
    • रानभाजी । करटुली।कंटोळ...
    रानभाजी आघाडा
    • रानभाजी।आघाडा । सोनारु...
    रानभाजी चिचूरडा
    • रानभाजी । चिचूरडा । Ra...
    रानभाजी तांदूळजा
    • राणभाजी तांदूळजा। तांद...
    राजगिरा भाजी
    • रानभाजी राजगिरा । भरपू...
    Credit For background music
    all credit for background music is goes to TH-cam audio music library
    please visit to TH-cam audio library
    Below Link:- / @myfreeknowledge2961
    #रानभाजीवाघाटी
    #रानभाजीओळख
    #गावाकडचीचव
    #रानभाजीगोविंदफळ
    #रानभाज्या
    #रानभाज्यामाहिती
    #Ranbhajirecipe
    #wildvegetables
    #रानभाज्यामहोत्सव
    #Ranbhajimahiti
    #Ranbhajirecipes
    #Ranbhajimahiti

ความคิดเห็น • 96

  • @balupawar1475
    @balupawar1475 ปีที่แล้ว +8

    माझ्या मोगली भावा छान एक नवीन भाजची माहिती मिळाली धन्यवाद साहेब खूपच छान

  • @manikkhot1167
    @manikkhot1167 ปีที่แล้ว +7

    एका महत्त्वाच्या रानभाजीची ओळख सांगणारा उत्तम व्हिडिओ

  • @sudhalikhar3192
    @sudhalikhar3192 ปีที่แล้ว +3

    मस्त लहानपणी खाल्ली आहे आई बनवायची या भाजीला वाघाटे म्हणतात हे माहित नव्हतं आम्ही गोविंदफळ म्हणतो thank you

  • @vivekvalvi9600
    @vivekvalvi9600 15 วันที่ผ่านมา

    Very good information

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 หลายเดือนก่อน +1

    Chan mahiti deta Ranbhajyanchi Dada❤tumhi Nashibvan ahat ki Nisarga cha jabal ahat ani he gnyan tumcha javal ahe😊

  • @divyachitra1111
    @divyachitra1111 ปีที่แล้ว +11

    आमच्याकडे लग्न नवीन झालेल्या जोडप्यांना ही भाजी खायला देतात ती शुभ मानली जाते❤

  • @sunandamore2638
    @sunandamore2638 3 หลายเดือนก่อน +2

    आम्ही वाघाट्याचं आरात भाजून भरीतही करायचो. खूप छान लागते.

  • @evilghost4894
    @evilghost4894 ปีที่แล้ว +3

    आमची आई खूपच चवदार हर्भरादाल घालून सुक्की भाजी बनवते बारस दिवशी उपास सोडायला 😘😋😋🙏

  • @ravipandagale8735
    @ravipandagale8735 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती दिली आहे

  • @somnathkumbhar5163
    @somnathkumbhar5163 ปีที่แล้ว +1

    Vaghatechi bhaji lay bhari lagte

  • @rajmatipatil3344
    @rajmatipatil3344 6 หลายเดือนก่อน +1

    Vaghati bhaji mastcha

  • @dineshwarkhade5942
    @dineshwarkhade5942 2 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan dada

  • @user-nv6tm2vk8m
    @user-nv6tm2vk8m ปีที่แล้ว +1

    आम्ही सुद्धा खातो हि भाजी खुप छान आहे

  • @premalatajaitu4858
    @premalatajaitu4858 ปีที่แล้ว +2

    छान भाजी

  • @surekhakadam1935
    @surekhakadam1935 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली दादा रान भाजीची

  • @avinashshinde821
    @avinashshinde821 2 หลายเดือนก่อน +3

    मराठवाड्यात देखील उपवास सोडण्यासाठी ही भाजी खातात...

  • @hemantbhoyar498
    @hemantbhoyar498 4 หลายเดือนก่อน +1

    Bhaji khupac changli aste

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिलीत! व्हिडिओ तर छानच !

  • @dnyanurere02
    @dnyanurere02 ปีที่แล้ว +3

    आमच्या इकडे वांनघोटाची‌ भाजी आस नाव आहे 🥰

  • @shakuntalagondane8828
    @shakuntalagondane8828 ปีที่แล้ว +1

    छान माहिती

  • @bepositive6348
    @bepositive6348 4 หลายเดือนก่อน +2

    विदर्भात आषाढी कार्तिकी का वाघट्याचा भाजीचा मान आहे .तिला विळी ने चिरत नाही. त्याची फोडून भाजी केल्या जाते.

  • @sureshshinde4385
    @sureshshinde4385 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली

  • @vishnudaskumare6867
    @vishnudaskumare6867 2 หลายเดือนก่อน +1

    गडचिरोली जिल्ह्यात या राणफळाला वराकली म्हणतात.

  • @ravipandagale8735
    @ravipandagale8735 2 หลายเดือนก่อน

    जय मुलनिवासी जय आदिवासी

  • @surekharampure9748
    @surekharampure9748 ปีที่แล้ว +1

    खूप छान दादा 👌👌🙏

  • @anjanmhatre3314
    @anjanmhatre3314 หลายเดือนก่อน

    Mast👌👍🏻✌🙏

  • @rammahamuni9771
    @rammahamuni9771 ปีที่แล้ว +2

    खुपच छान माहिती दिली, धन्यवाद 🙏🌹
    तर ही भाजी वर्षातुन एकदा खाल्लीच पाहिजे.
    कारण यामुळे वर्षभरात शरीरात गेलेले विषयुक्त
    पदार्थ बाहेर काढून शरीरातील महत्वाचे अवयव
    स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त आहे. म्हणून पुर्वजांपासुन हि प्रथा आहे की आषाढातील बारशीला उपवास सोडण्यासाठी ही खावी.
    कारण त्या नंतर ही फळे पिकुन लाल होतात.
    सध्या हि वनस्पती जंगलात खुप कमी होत आहे
    कारण बरचसे आदिवासी बांधव फळें ‌काढतावेळी ह्याच्या वेली तोडतात, तर माझी
    आदिवासी बांधवांना विनंती आहे की कुठलीही वनस्पती न तोडता फळे काढावी.🙏

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  ปีที่แล้ว +1

      खूपच छान नवीन माहिती मिळाली. पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच सगळ्यांना आवाहन करेल, ही भाजी तोडताना झाडे तोडू नयेत. आणि झाडांची काळजी घ्यावी धन्यवाद🙏🙏

  • @user-ov3oi9vn5v
    @user-ov3oi9vn5v ปีที่แล้ว

    Nice recipe 👌👌

  • @milangaikwad2944
    @milangaikwad2944 ปีที่แล้ว +3

    Khupach chan mahiti dili dada.thanku .

  • @madhurihambre7047
    @madhurihambre7047 ปีที่แล้ว

    Khup chan dada🙏🙏👍

  • @GANESHGHARJALE-fn8jd
    @GANESHGHARJALE-fn8jd 2 หลายเดือนก่อน

    Nice

  • @mandakinipatilvlogs
    @mandakinipatilvlogs ปีที่แล้ว +1

    खूप छान वाटले भाऊ तूमचा विडिओ पाहून

    • @reshmasahani6779
      @reshmasahani6779 ปีที่แล้ว

      छान माहिती दिली दादा ही भाजी आता मिळतच नाही. कुठे मिळेल

  • @bhausahebranmale3456
    @bhausahebranmale3456 11 หลายเดือนก่อน +2

    तुमच्या सोबत 2/3 दिवस राहून रणभायची माहिती घ्यावी वाटते

  • @sudarshanmansukh9226
    @sudarshanmansukh9226 5 หลายเดือนก่อน +3

    वाघाटी चे बी तुम्ही मला पाठवू शकता का तुमचा नंबर सांगा

  • @ashwinikadam4327
    @ashwinikadam4327 19 วันที่ผ่านมา

    आमच्या। सांगली भागात एकादशी ला उपवास सोडायला खातात

  • @jalinderkarpe2950
    @jalinderkarpe2950 ปีที่แล้ว

    रामकृष्ण हरी

  • @sushantpatil5980
    @sushantpatil5980 ปีที่แล้ว +1

    सांगली कोल्हापुर वाघाटी म्हनतात

  • @satyajeetdhere
    @satyajeetdhere ปีที่แล้ว +1

    kharach sunadr ... tumchya sarkhe lok aahet mhanun thodi tari mahiti hoyel ya sagalya goshtichi .. tumchya karyaala shubhechya

  • @hemantbhoyar498
    @hemantbhoyar498 4 หลายเดือนก่อน +1

    Yala amcha. Kade varakli mantat

  • @manikkhot1167
    @manikkhot1167 ปีที่แล้ว +1

    महत्वाची रानभाजी व ओळख करून देणारा व्हिडिओ, धन्यवाद

  • @hukumhedau2582
    @hukumhedau2582 ปีที่แล้ว

    Adam mast👌👌👌👌

  • @shilpashelke2314
    @shilpashelke2314 ปีที่แล้ว +1

    Sobtchya mavlyanna salam

  • @sushamakulkarni5946
    @sushamakulkarni5946 ปีที่แล้ว +1

    अशाच रानभाज्यांची ओळख देत जा आणि कशी करायची ते पण सांगत जा.तुम्ही सारखी च दिसणारी विषारी कुठली कसे ओळखायचे हेही जरूर सांगत जा,शहरीवासींना माहित नसते

  • @sureshlatahiwarkar5540
    @sureshlatahiwarkar5540 ปีที่แล้ว

    नागपूर साईडला याला वाघाडे म्हणतात.
    आमची आजी आम्ही लहान असतांना आषाढी एकादशी या भाजीवरच सोडायचो.

  • @shobhagatlewar7029
    @shobhagatlewar7029 ปีที่แล้ว +2

    Amhi wagati chi bhaji lahanpani khali ,pan aata ti milatach nahi,ti tumhi bazarat vikayala aana,.Thanku.tumhi kontya janlatun anali.

  • @latapise9403
    @latapise9403 3 หลายเดือนก่อน +1

    Garajvel aslitar calteka vagatchavel

  • @RajuN
    @RajuN ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🌹

  • @jayashripatil7632
    @jayashripatil7632 หลายเดือนก่อน +1

    Vidarbhat jast aste hee

  • @naturie9391
    @naturie9391 ปีที่แล้ว +1

    खूप छान. कुठलं गाव आहे तुमचं ?

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 ปีที่แล้ว +1

    वाघाटी खायची आखडतोंड लागत नाही कडवट आताच मीळते रानभाजी आहे दादा नमस्कार शुभ सकाळ

    • @kishorsaste3506
      @kishorsaste3506 ปีที่แล้ว

      आखडतोंड म्हणजे काय

  • @shankarnaikar2184
    @shankarnaikar2184 5 หลายเดือนก่อน +1

    Vaghatila kanadi madhe TOTTILU KAI

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली दादा तुम्ही 👌🏻👍🏻ही भाजी कुठे मिळेल? आजकाल ही भाजी मिळत नाही. आजींनी भाजी छान बनवली 👌🏻👍🏻

  • @MadhavSonawane-jx6ti
    @MadhavSonawane-jx6ti หลายเดือนก่อน

    कडू वाघटी करावंदा सारखी दिसते.

  • @sagargidde2901
    @sagargidde2901 ปีที่แล้ว +2

    गाव कोणते तुमचं

  • @adityajasud3961
    @adityajasud3961 20 วันที่ผ่านมา

    Aamcyakade khup waghati aahet aamhi vikato 200 kg aashadhila

  • @ShitalWaragade
    @ShitalWaragade ปีที่แล้ว +1

    amachyakade pan vaghatich boltat

  • @rutujakhirari1032
    @rutujakhirari1032 ปีที่แล้ว

    Pendharachi bhaji dakhava.

  • @truptipotdar2320
    @truptipotdar2320 ปีที่แล้ว +3

    आपण कुठे असतात, आजून पण मिळेल का ही भाजी?

  • @kalpanasorte6334
    @kalpanasorte6334 ปีที่แล้ว +1

    Kontya bhagat hote hi vaghati

  • @monalipatole-cq1qp
    @monalipatole-cq1qp หลายเดือนก่อน +1

    आमच्या घरी आहे वाघाटी चे वेल 🙂

    • @ananddeshpande3993
      @ananddeshpande3993 หลายเดือนก่อน

      Aamhala pathwa ki

    • @vilasnagane889
      @vilasnagane889 หลายเดือนก่อน

      आम्हाला पण द्या

  • @gargipatil4063
    @gargipatil4063 ปีที่แล้ว +4

    दादा 🙏तुम्हाला फिटस वरती कोणती वनस्पती माहित असेल तर सांगा

    • @Realatmx
      @Realatmx หลายเดือนก่อน

      Consult ayurvedic doctor.. Fits choti mota aajar nahi...

  • @vijaybhangare1272
    @vijaybhangare1272 ปีที่แล้ว

  • @sushamakulkarni5946
    @sushamakulkarni5946 ปีที่แล้ว +1

    कुठे हा भाग येतो.जंगल कुठे आहे.प्लीज सांगा

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  ปีที่แล้ว

      सह्याद्री पर्वत मधील नाशिक धुळे गुजरात सीमा वरील जंगल.

  • @saurabhjadhav1333
    @saurabhjadhav1333 ปีที่แล้ว +2

    सर तुमचा नंबर मिळेल का?

  • @ranjanakamble5123
    @ranjanakamble5123 ปีที่แล้ว +1

    आषाढी एकादशी देवा विठ्ठलाने केली रुक्मिणी वागाठ्याला गेली

    • @shakuntalaattarde5444
      @shakuntalaattarde5444 ปีที่แล้ว

      दादा हातमोजे घालत जा कात्री घ्यायची

  • @sangeetazode7749
    @sangeetazode7749 ปีที่แล้ว +1

    भंडारा ,नागपूर ,कडे मिळते ,भाजी खुप छान होते आषाढी एकादशी ला उपवास सोडायला याची भाजी करतात

    • @namdevkalasakar7912
      @namdevkalasakar7912 ปีที่แล้ว

      भाउ आमच्या पण गावात भेटते
      कराड ला😂

    • @hukumhedau2582
      @hukumhedau2582 ปีที่แล้ว

      Barobar ahe

  • @dasharathsurve4201
    @dasharathsurve4201 หลายเดือนก่อน +1

    या झाडाचे रोप कोठे मिळेल किवा त्याचे रोप कसे तयार करावे

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  หลายเดือนก่อน

      फळ परिपूर्ण झाल्यावर त्याच्या बिया लावाव्या.

    • @anjalipawar6907
      @anjalipawar6907 หลายเดือนก่อน

      याचे बिया तुम्ही पाठवू शकाल का ​@@gavakadchichav3490

  • @dattatarymarne8963
    @dattatarymarne8963 ปีที่แล้ว +1

    कुठं मिळेल ही भाजी ... पुण्यात

    • @dnyaneshwarprabhale4005
      @dnyaneshwarprabhale4005 19 วันที่ผ่านมา

      मंडईत महात्मा फुले मंडई

  • @vaibhavi8738
    @vaibhavi8738 ปีที่แล้ว

    Lahanpani chi athavan ali, amhi aai barobar shidi gheun ranat jaycho, ata milat nahit, kuthe vel pan rahile nahi, purvi mumbait matunga la ashadicha divshi jatret asaychi vaghati vikayla ata ti pan disat nahi, ata tar chav pan visarnar kahi varshanni. Tumcha ikde khupachbpaus kami distoy.

  • @bharatsutar7007
    @bharatsutar7007 ปีที่แล้ว

    वागाटी लावन कसे करावे

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  ปีที่แล้ว

      हे फळ परिपूर्ण झाल्यावर पिकते. पिकलेल्या बिया काढून पाहिजे त्या ठिकाणी लावणे.

  • @sachinbhoir589
    @sachinbhoir589 ปีที่แล้ว +1

    दादा आंबट असते वाघाटी ना

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  ปีที่แล้ว

      हलकीची कडवट असते. आंबट नसते.

    • @vaibhavi8738
      @vaibhavi8738 ปีที่แล้ว

      Veglich chav aste pan chana dal ghalun khip mast lagte

  • @pradhnyaprakashkamblekambl7996
    @pradhnyaprakashkamblekambl7996 ปีที่แล้ว

    K hmm ñm all l pl l pl l kk ok

  • @shivajipharakate2061
    @shivajipharakate2061 ปีที่แล้ว

    वाघाटे जास्त करून कोणत्या भागात मिळतात.

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  ปีที่แล้ว

      संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळते. कोकण आणि सह्याद्रीमध्ये सर्वात जास्त आढळते.

  • @shankarsagne7421
    @shankarsagne7421 ปีที่แล้ว

    आसाडी एकादशी आणि वाघोटी ह्या रानभाजीचा काही एक संबंध नाही, आणि आणि ह्या वेळी ही रान भाजी होत हि नाही अगोदरच मे महिन्यात येते

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  ปีที่แล้ว

      विदर्भात आणि कोकणात आजही हे फळे एकादशीच्या दिवशी विकायला असतात. आणि द्वादशीला उपास सोडायला वापरतात. या फळाला खूप मागणी असते. साधारणपणे एक फळ दहा रुपयाला एवढी महाग विकली जातात. इंटरनेटवर कोणत्याही वेबसाईटवर सर्च करावा वाघाटीचे महत्व आपल्याला अवश्य बघायला मिळेल.
      आपल्या चैनल वर कुठलीही माहिती ही खात्रीशीर असते. तिची खात्री करूनच सांगितले जाते. अशा उगाच चाटा नाही मारल्या जात. अधिक माहितीसाठी वनस्पती तज्ञ डॉक्टर मधुकर बाचुळकर यांचा लेख आपण वाचू शकता खालील लिंक वर
      m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02PcgjYK5jDxjKAcxx6Z5WZJBYz3ESC7KWm7n8ViGJWT4JaqKP8zGmguh46jdx61Mil&id=100021663444197&mibextid=Nif5oz
      किंवा ज्येष्ठ लोकांचं म्हणणं पण या लिंक वर बघू शकता.m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02xi44LCYoKY1L2hz1c1r1GwBNVuYUgwh1zKGdyGs2AUMeNMCQEvLgeP1i76BFBDxsl&id=100008625120747&mibextid=Nif5oz

    • @anilmore5212
      @anilmore5212 หลายเดือนก่อน

      Apple.nokyhi