रानभाजी महोत्सव बारीपाडा ता. साक्री जि. धुळे।नाविन्यपूर्ण उपक्रम। दुर्मिळ रानभाज्यांची ओळख व माहिती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • 01/09/2023
    नमस्कार मित्रानो, दिवसेंदिवस आपल्या आहारातून रानभाज्या कमी होत चालल्यामुळे आपण विविध आजारांना बळी पडत चाललेलो आहोत. त्यामुळे आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त रानभाज्यांचा समावेश व्हावा हा माझा उद्देश आहे. आणि आपल्याला रानभाज्यांची ओळख व्हावी तसेच त्या कशा बनवाव्यात याची माहिती व्हावी. व त्यांचं आयुर्वेदिक महत्व आपल्याला माहिती व्हावं. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे.
    बारीपाडा ता.साक्री जिल्हा धुळे येथे गेल्या 18 वर्षापासून रानभाजी महोत्सव व विविध वनभाजी संवर्धन, जंगलातील विविध प्रजातींचा जतन कसे करावे. याचे मार्गदर्शन व गुणदर्शन तसेच संवर्धन करायचे ज्ञान पुढील पिढीला दिले जाते.
    त्यातीलच हा 19 वा रानभाजी महोत्सव आपणास या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेला आहे.
    रानभाज्या खा तंदुरुस्त स्वस्त मस्त रहा.
    रानभाजी महोत्सव मध्ये दाखवण्यात आलेल्या रानभाज्यांचे रेसिपी आपण संपूर्ण प्लेलिस्टमध्ये बघू शकता:-
    ranbhajya: • ranbhajya
    माझी इतर रानभाजीची विडीओ :-
    रानभाजी कुडा, सफेद कुडा:-
    • रानभाजी कुडा । सफेद कु...
    रानभाजी सावर दोडा :-
    • रानभाजी सावर दोडा।काटे...
    रानभाजी सावरफूल
    • रानभाजी सावर। काटेसांव...
    रानभाजी केकत कोंब
    • रानभाजी केकत कोंब। घाय...
    रानभाजी अबईच्या शेंगा
    • रानभाजी अबईच्या । अभयच...
    रानभाजी माठ/चोपडा माठ
    • रानभाजी माठ। कॅल्शियम ...
    रानभाजी काकोत /चाकवत
    • Ranbhaji Kakot। चाकवत।...
    रानभाजी चिल / चंदन बटवा
    • रानभाजी । चिल । चंदन ब...
    रानभाजी तिवस /तिळीस फुल
    • रानभाजी तिवस। तिळीस। व...
    रानभाजी कुणेरी/ कुंजरा
    • रानभाजी कुणेरी। कुंजरा...
    रानभाजी गाभोळी
    • ranbhaji gaboli । रानभ...
    रानभाजी गोखरु :-
    • रानभाजी गोखरु। सराटा।श...
    रानभाजी चुच
    • रानभाजी चेच। चूच। जुला...
    रानभाजी कुर्डू
    • रानभाजी कुर्डू । बहुगु...
    रानभाजी चाईचा मोहर
    • राणभाजी | गाबोळीची भाज...
    रानभाजी खुरासणी
    • Video
    गावठी अळुची भाजी
    • गावठी अळूची पातळ भाजी ...
    रानभाजी करटुले
    • रानभाजी । करटुली।कंटोळ...
    रानभाजी आघाडा
    • रानभाजी।आघाडा । सोनारु...
    रानभाजी चिचूरडा
    • रानभाजी । चिचूरडा । Ra...
    रानभाजी तांदूळजा
    • राणभाजी तांदूळजा। तांद...
    राजगिरा भाजी
    • रानभाजी राजगिरा । भरपू...
    Credit For background music
    all credit for background music is goes to TH-cam audio music library
    please visit to TH-cam audio library
    Below Link:- / @myfreeknowledge2961
    #रानभाजीमहोत्सव
    #रानभाजीओळख
    #गावाकडचीचव
    #रानभाजी
    #रानभाज्या
    #रानभाज्यामाहिती
    #wildvegetables
    #रानभाज्यामहोत्सव
    #Ranbhajimahiti
    #Ranbhajirecipes
    #Ranbhajimahiti

ความคิดเห็น • 25

  • @umiyashankarpandya6933
    @umiyashankarpandya6933 ปีที่แล้ว

    खुब छान। ❤

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 ปีที่แล้ว +2

    खरंच खूप वेगळी संकल्पना आहे ही, असे महोत्सव प्रति माह वेगवेगळ्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात भरविले पाहिजेत, ज्या योगे आपल्या खाद्य संस्कृतीचा प्रचार प्रसार होऊन त्यातून नवे उद्योग निर्माण होतील

  • @arunmeher5155
    @arunmeher5155 ปีที่แล้ว +1

    खूप चांगली माहिती दिली रान भाज्यांची ओळख दिली खूप खूप आभार

  • @baramansuryawanshi5431
    @baramansuryawanshi5431 ปีที่แล้ว +3

    दादा अशा कार्यक्रमाची लवकर माहिती द्यायचे आम्हाला पण त्याचा लाभ घेता आला असता

  • @annapurnaabhyankar9928
    @annapurnaabhyankar9928 ปีที่แล้ว

    आमच्याकडे पण महोत्सव मधे मि खुप पदार्थ करुनहि भलत्यालाच बक्षिस मिळाले

  • @dilipthakare-yn2wh
    @dilipthakare-yn2wh ปีที่แล้ว

    राम राम साहेब चांगली माहिती आहे धन्यवाद

  • @sushamapatil6495
    @sushamapatil6495 ปีที่แล้ว

    खूप चांगला उपक्रम

  • @user-ph5hp7kg1n
    @user-ph5hp7kg1n ปีที่แล้ว +1

    बांबूची भाजी खात असताना रानभाजी महोत्वाचा आस्वाद घेत आहे❤

  • @rajmatipatil3344
    @rajmatipatil3344 6 หลายเดือนก่อน

    Dada -bhau tumhi ya srva ranbhajivr mahiti pustk bhjichya chitrasah kadha saglyana phyla miltil

  • @truptipotdar2320
    @truptipotdar2320 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर, आपण या फळ, भाजी, पाला, कंद, यांचे संकलन करावे, याचे वितरण करा गरजू ना जेणे करून प्रचार, प्रसार होईल मी सुद्धा हे कार्य करतो मी आपल्या कडून विकत घेईल.. असेच कार्य करत राहा धन्यवाद.. 🙏

  • @sudhirphadke4720
    @sudhirphadke4720 ปีที่แล้ว

    सुप्रभात दादा,खूप छान व्हिडिओ पोस्ट केलात.आदिवासी बांधव हे खरच निसर्गाच्या कुशीतील माहिती अजून टिकवून ठेवत आहेत त्या बद्दल सर्वांचे मनापासून अभिनंदन.

  • @rajmatipatil3344
    @rajmatipatil3344 6 หลายเดือนก่อน

    Ya melavatil ranbhaji tayar karun thevliy ka (khanasathi) etkya ran bhaji mala mahit nvhti tumcha mule samjli abhari ahe ❤

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  6 หลายเดือนก่อน

      हो,मेळाव्यातील सर्व रानभाज्या खाण्यासाठी उपलब्ध असतात.

  • @harishtamboli4119
    @harishtamboli4119 ปีที่แล้ว +1

    Vasde bhaji cha video banva vasde aata navapur chya bajarat 50 60 rupay kilo la milat Aahe lonche hi chhan lagate

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  ปีที่แล้ว

      खालील लिंक वर जाऊन आपण संपूर्ण विडीओ बघू शकता.
      th-cam.com/video/NLWRMd4buLo/w-d-xo.html

  • @bunnyvloger666
    @bunnyvloger666 ปีที่แล้ว

    🎉🎉🎉🎉🎉

  • @mrs.mjkvlogs6298
    @mrs.mjkvlogs6298 ปีที่แล้ว

    Very nice❤

  • @sarikapawar3168
    @sarikapawar3168 ปีที่แล้ว

    सेंद्रिय डाळी व धान्य मिळेल का❓डाळी व धान्य उपलब्ध असल्यास सांगावे

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  ปีที่แล้ว

      मिळतील पण, आपल्याला बारीपाडाला जावं लागेल.

  • @gurulingrajmane4936
    @gurulingrajmane4936 ปีที่แล้ว

    आम्हाला याचे बिया कोठे मिळतील विशेष कंदमुळे

  • @abhijitgodse7278
    @abhijitgodse7278 11 หลายเดือนก่อน

    तुमचा नंबर मिळेल का

  • @RameshJadhav-cf9cn
    @RameshJadhav-cf9cn วันที่ผ่านมา

    Hya upkramachya aayojakancha email v sampark number dyava.