ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
खुपच चवदार होती ही भाजी. आम्हा सर्वांच्याच अतिशय आवडीची आहे. तांदुळजा.
चवळी ची भाजी आहे खूपच छान बनते
Baki nahamich tumche videos paripurna mahiti detat!!! 🎉🎉🎉🎉👏👏👍
खरच खुप छान लागते ही भाजी.तणवर्गीय आहे ही भाजी तर बाजारात विकायला का येत नाही
आमच्या अमरावतीला हीला चवळीची भाजी म्हणतात. मी नियमित खातो. पचायला हलकी आहे. खुप चवदार आहे.
चांगली लागते हो आम्ही नेहमीच खातात पावसाळ्यात
Dada I love you
माठाची पण भाजी मस्त. माठ म्हणजेच राजगिरा ना ?
राजगिराचाच प्रकार आहे.
Aaji Kay mhnalya te tumhi bolta tya marathit sanga na please. Ajinchi marathi thodi vegli ahe samjayla Kathin ahe shaharatlya lokanna
माठ वेगळी आणि राजगिरा वेगळी.
@@gavakadchichav3490 अच्छा
तांदुळजा म्हणजे राजगिरा हिंदीत त्याला चौलाई बोलतात.
पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल?