खूप छान व्हिडिओ आहे सर thank you very much आणि प्लिज सर एक आद्य krantiguru लहूजी वस्ताद साळवे यांच्या वर एक व्हिडिओ बनवा त्यांचा इतिहास खूप लोकांना माहीत नाही तुमच्या मार्फत त्यांना कळेल
अत्यंत सुंदर , उत्तम व्हीडीओ ग्राफी, उत्तम अभ्यास पूर्ण पार्श्व निवेदन, चित्रकरण माहितीपूर्ण आहे, बेस्ट व्हीडीओ , थँक्स फॉर व्हीडीओ हम्पी सिरीज। ड्रोन चित्रीकरण अति उत्तम
जय लहुजी वस्ताद जय फकिरा नाईक जय मातंग समाज जय हिंद जय महाराष्ट्र
मातंग समाजाचा इतिहास खूप मोठा आहे
Khup chhan bhau
सूदर
Thank you
खुपच सुंदर प्रकारे प्रकाशीत व स्विच करता तुम्ही सर ....मनापासून धन्यवाद
धन्यवाद 😊
जय मातंग ऋषी जय लहुजी
जयलहुजी जयभारत
सलाम सर तुमच्या फोटोग्राफी ला
धन्यवाद
खूप छान व्हिडिओ आहे सर thank you very much आणि प्लिज सर एक आद्य krantiguru लहूजी वस्ताद साळवे यांच्या वर एक व्हिडिओ बनवा त्यांचा इतिहास खूप लोकांना माहीत नाही तुमच्या मार्फत त्यांना कळेल
Thank You. Sure will try
Khup chan
अत्यंत सुंदर , उत्तम व्हीडीओ ग्राफी, उत्तम अभ्यास पूर्ण पार्श्व निवेदन, चित्रकरण माहितीपूर्ण आहे, बेस्ट व्हीडीओ , थँक्स फॉर व्हीडीओ हम्पी सिरीज। ड्रोन चित्रीकरण अति उत्तम
धन्यवाद
Somnath Kaka Amazing
धन्यवाद
सुंदर व्हिडिओ... खुपचं सुंदर मतंग पर्वत आणि वरून दिसणारा विजयनगरचे सौंदर्य अदभुत आहे.
धन्यवाद
खुप अप्रतिम निसर्ग आणी अप्रतिम फोटोग्राफी 👍👍👍👍
धन्यवाद
नेहमी प्रमाणे खूपच छान अँड सुंदर
धन्यवाद
निसर्ग एक दम आप्रतिम शूट केल तुम्ही.....👍
धन्यवाद
विडिओ बनवण्याची पद्धत खूप छान आहे, मी पूर्ण परिवारा बरोबर बघतो
मनापासून धन्यवाद
The best episode in entire Hampi Series till now- fallen in love...
😊🙏
खूप छान छाया चित्रण आणि माहिती
धन्यवाद
Khup ch chan....ekdam filmy ❤️
धन्यवाद
Good one
Thank you! Cheers!
अतिशय सुंदर
धन्यवाद
Mi sadashiv mala tumache sarv avdtat
Best
धन्यवाद 🙏🏻
ATI UTTAM
धन्यवाद
अतिशय सुंदर 👌👌👌👌
धन्यवाद
तुमच्या अप्रतिम फोटोग्राफी मुळे अप्रतिम निसर्गाचे दर्शन झाले. पुढील भाग पाहण्यासाठी आम्ही फार उत्सुक आहोत. 👍🏻👌
धन्यवाद
Mast
Thanks all
जय लहुजी
Thank you
नेहमी प्रमाणेच अति अति सुंदर
Sir
I want to be in your shoes
Humpy is extremely beautiful
And
You have shown us it with extreme perfection
धन्यवाद
मराठी आपला आवाज खुप सुंदर आहे 😎
धन्यवाद
👌
☺️
ऐथेच माझ्या हनुमानाची जन्मथान आहे
अंजनादरि
👍🏻🙏🏻
SUPERB...!! 😊👍🙏
धन्यवाद
You visit out of Maharashtra i like this video please visit Kerala and give us more information about their tourist places
Surely I will ! Thank you ☺️
अप्रतिम
🌹🌹🌹
धन्यवाद
खुपच छान माहिती मिळाली. फोटोग्राफी मस्तच....कोणत्या महीन्यात पहाणे योग्य ठरेल.
धन्यवाद
Biggest city after Roma in 15th century....Indian GDP was at peak.
👌👌👌👌👌🙏🙏
धन्यवाद
संपूर्ण हम्पी सिरीयलचा एक episode तयार करून दोन दिवसांत हंपी कसे पाहता येईल. कोणत्या क्रमाने हंपी पहावे याबद्दल मार्गदर्शन करावे.
करणारच आहे! धन्यवाद
Hii