खूप छान विश्लेषण केले... अगदी शिक्षकाने विद्यार्थी ला शिकवावे तसे....असे वाटले आपण स्वतः हजर आहोत...आणि सोबत फिरत आहोत असे वाटले...!असेच वेरूळ लेणी पण दाखवावे असे वाटते...!
Sir खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. माझी अनेक दिवसांची खुप इच्छा होती ही लेणी पाहण्याची. पण खूप अडचणी येत आहेत पाहायला. माझी इच्छा या व्हिडीओ पाहून आज पूर्ण झाली आहे. खुप खुप धन्यवाद.
१० नोव्हेंबर ला मी व माझे भावांनी अजंठा लेणी ला पाहाण्यसाठी सफर केली फेसबुकवर माझ्या पेज वर मी लेख लिहिला आहे..व फोटो हि पोस्ट केली आहे.👍 तुम्ही कधी गेला होता अंजठा लेणी पाहण्यासाठी.... अद्भुत शुटींग, व त्यांवरील माहीत 😊🎉🎉🎉🎉
@ अजिंठा लेण्यातील चित्रांवर काही इंग्रजी पुस्तके लिहिली आहेत. लेणी क्रमांक १ मध्ये जनक जातक व महोसाधा जातक असे दोन वेगळे जातक आहेत. In Mahosadha jatak a prince from a foreign land is being coronnetted as the king of Videha. (Ref. Book - Ajanta cave no.1 by Rajesh Kumar Singh). गाईड आपल्याला दोन्ही जातक एकत्र करून सांगतात.
Please read the true history behind the decline of Buddhism in India before saying 'asamarth aahe'. You will get the answers. Who were and are the actual villians/anti-nationals will be clear. Nice video. Thanks
मी अजिंठा, वेरूळ लेण्या पाहिल्या अप्रतिम आहे , खूप सुंदर आहे सर्वच
इतका समृद्ध वारसा आपल्या देशाला आहे हे पाहून खूप अभिमान वाटतो. प्रत्येक भारतीयाने हे पाहिलेच पाहिजे.खूप छान व्हिडिओ केला आहे.👌👌👌
मनपूर्वक धन्यवाद 🤗
खूप छान विश्लेषण केले... अगदी शिक्षकाने विद्यार्थी ला शिकवावे तसे....असे वाटले आपण स्वतः हजर आहोत...आणि सोबत फिरत आहोत असे वाटले...!असेच वेरूळ लेणी पण दाखवावे असे वाटते...!
Sir खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. माझी अनेक दिवसांची खुप इच्छा होती ही लेणी पाहण्याची. पण खूप अडचणी येत आहेत पाहायला. माझी इच्छा या व्हिडीओ पाहून आज पूर्ण झाली आहे. खुप खुप धन्यवाद.
तुमच्या प्रतिसादाबद्दल मनस्वी आभार
अंजठा लेणी आम्ही 27-28 वर्षापूर्वी पाहिली आहेत. परंतु आपल्या कॅमे-याच्या नजरेतून सदर लेणी पाहताना आनंद द्विगुणित झाला मस्त, छान!💐💐💐
धन्यवाद सर 🤗
Khup Sundar Adbhut Sadrikaran .
धन्यवाद 🤗
सोमनाथजी आपण खूप छान विडिओ बनवला आहे तसेच समजून सुद्धा सांगितले आहे . आपणास खुप खुप धन्यवाद.
मनपूर्वक आभार
,सोमनाथ नागवडे फारच छान सुंदर सहल घडविली. सोबत माझे मित्र शहाजी नगरे दिसले. फार बरे वाटले. मी नारायण ढमे सर नारोळी.. पुणे. 👍🙏🙏🙏
Important Information....Thanks
Apratim video 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
जुन्या आठवनींना उजाळा मिळाला
सोमनाथजी , तुमच्या मेहनतीला सलाम 👏
धन्यवाद
खूप छान माहिती भाऊ
एक नंबर...
धन्यवाद
मस्त झालाय video. Full of information. Most important, guide घेतला tarach व्यवस्थित माहिती मिळते.
धन्यवाद 🤗
Khup sunder suruwat ani thikan sudha.
Thank you so much 😊
Apritem blog
Thank you
Thank you so much for the video , nicely shot, explained
Thank you
Highly engaging video!! अजिंठ्याची ३४ मिनिटांची अनोखी सफर!! उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, background music, शब्दसमृद्ध आणि अभ्यासपूर्ण narration!! You Nailed it!!👍
Thank you so much @sanmanleaders4196
Cool..........
Nice video 👌👌👌
१० नोव्हेंबर ला मी व माझे भावांनी अजंठा लेणी ला पाहाण्यसाठी सफर केली फेसबुकवर माझ्या पेज वर मी लेख लिहिला आहे..व फोटो हि पोस्ट केली आहे.👍 तुम्ही कधी गेला होता अंजठा लेणी पाहण्यासाठी.... अद्भुत शुटींग, व त्यांवरील माहीत 😊🎉🎉🎉🎉
धन्यवाद !!
अप्रतिम शिल्पे, त्यात तुह्मी सांगता पण खूप सध्या पद्धतीने❤
Amazing video after a long break!!
Hope you enjoyed it!
Very nice video 🙏
Thank you 🙏🏻
Awesome video and please cover with verul video this is outstanding caves and temple I love this place nice
Sure I will
Wonderful information 😊
Thank you 🙏🏻
खूप छान सादरीकरण 👌
धन्यवाद !!
Video masta ahe bhau mahiti changali ahe
Thank you 🙏🏻
अजिंठा म्हणजे time machine. ❤
प्रत्येकाने एकदा तरी प्रत्यक्षात पाहावं अजिंठा.
लेणी क्रमांक १ मध्ये सुद्धा यशोधरा चितारलेली आहे. पद्मपाणि च्या शेजारी.
👍🏻🤗
@
अजिंठा लेण्यातील चित्रांवर काही इंग्रजी पुस्तके लिहिली आहेत. लेणी क्रमांक १ मध्ये जनक जातक व महोसाधा जातक असे दोन वेगळे जातक आहेत. In Mahosadha jatak a prince from a foreign land is being coronnetted as the king of Videha. (Ref. Book - Ajanta cave no.1 by Rajesh Kumar Singh).
गाईड आपल्याला दोन्ही जातक एकत्र करून सांगतात.
Nice
Thanks
सर..!..एकदा बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव येथील संत गजानन महाराज मंदिराची पण सफर घडवून आणावी..ही खूप खूप आग्रहाची विनंती आहे.... सर....
Apratim video 🔥🔥🔥🔥Sir Meet up ch kay zal
Thank you . Karuyat December madhe ya
Sir i visited at Ajantha 9th November 2024
Thank you 🙏🏻
दौलताबाद ची आणि वेरूळ ची पण सहल घडवावी...ही अपेक्षा
Please read the true history behind the decline of Buddhism in India before saying 'asamarth aahe'. You will get the answers. Who were and are the actual villians/anti-nationals will be clear.
Nice video. Thanks