अप्रतिम कौशल्य नी पारंगत आहात तुम्ही! नाचणी ही लोह नी कॅल्शिअम याने समृद्ध असते! तिचा आपल्या रोजच्या जेवणात समावेश करणे स्त्रियांसाठी अधिक जास्त फायद्याचं आहे हे दूरदर्शन वर झालेल्या एका कार्यक्रमात डॉक्टरांनीही सांगितले होते! मी नक्की करून बघिन! ज्वारीची भाकरी येते! ही करून बघितली होती पण नीट जमली नाही! Matter of practice! As practice makes man perfect! Ata tumhi सांगितलेल्या सूचनांचा उपयोग करून पुन्हा प्रयत्न करेन! धन्यवाद
खूप छान माहिती आपल्या सर्व प्रेक्षकांना तुम्ही दिलेली आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व मनःपूर्वक आभारी आहे तुम्ही मला माझ्या मोठ्या बहिणीच्या जागी आहात तुम्ही माझा नेहमीच उत्साह वाढवता व प्रेमपूर्वक आणि उत्साह द्विगुणित करणारे अभिप्राय कळवत असता त्याबद्दल मी तुमची शतशः आभारी आहे. तुमची लहान बहीण प्रिया😘🙏🤝🤝💐💐
तुम्ही जसं आपले पाक कौशल्य आमच्या सगळ्यांपर्यंत पोचविता तसेच मला माहिती असलेल्या पौष्टिक नाचणी ची माहिती इतरांना कळावी व त्याचा उत्तम आरोग्यासाठी उपयोग व्हावा म्हणून...
th-cam.com/video/8QtVlKwiYBM/w-d-xo.html विस्मरणात गेलेला कोकणातील एक गोडाचा पारंपारिक पदार्थ ,मऊ लुसलुशीत जाळीदार भानोली. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
Thank you so much for this recipe mi किती वर्ष झाले भाखरी बनवायला शिकत होते पण जमतच नोहत आज finally जमली नाचणी ची भाकरी. उद्या ज्वारी try करणार आहे. Thank you so much. 😍😍😍😍😍👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
मी आता रिटायर्ड झाल्यावर तुमच्या चॅनेल वर नाचणीची भाकरी व नाचणीचे घावन ची receipy बघून शिकले. तुम्हाला त्या बद्दल खूप खूप धन्यवाद. तुमची सांगायची पद्धत खूप सोपी आणि परफेक्ट असते. 🙏
Tumcha saglyach recipes mast aastat nachani chi bhakari ,ghavan, chapati saglech padarth khupach chhan mi try karte pan maze padarth tumcha evdhe chhan hot nahi pan 50 to 60% aata jamayla laglet thanks priya👌👏👍
Tai nachniche ambil,nachnicha dosa,dhirde ape edali banat asel tar dakvna plz ambil dakva tyache fayde nuksan koni khave koni khaou nahi he pan sanga plz reaply
th-cam.com/video/bVNT1aWMfhY/w-d-xo.html नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
लाल भोपळ्याचे घारगे th-cam.com/video/thzl5KAiquk/w-d-xo.htmlsi=pN601lbX7zywDA0e आजवर कोणीही न दाखवलेल्या एका खास ट्रिक ने बनवा खुसखुशीत होणारे व अजिबात तेलकट न होणारे लाल भोपळ्याचे घारगे
नाचणी शक्य असेल तर धुवून वाळवून अगदी बारीक दळून आणायचं थोडं सुद्धा जाड दळून आणू नये नाहीतर भाकरी तुटतात आणि नरम सुद्धा होत नाही नाचणी धूणं आणि वाळवणं शक्य नसेल तर फक्त निवडून अगदी बारीक दळून आणा जसे आपण गव्हाचे पीठ अगदी बारीक दळून आणतो तसे .
खूप छान आमच्याकडे ही भाकरी खत नाही पण मे नक्की करून पाहीन आमच्याकडे ऊन खूप असत नाचणी धुऊन. उन्हात वाळवून गिरणीत बारीक दळून आणायचं का ? की धुत्तली नाही तरी चालेल
धुतली नाही तरी चालेल पण स्वच्छ निवडून घ्या आणि बारीक दळून आणा जर तुम्हाला अगदीच मऊ लुसलुशीत भाकरी किंवा फुलकी हवी असेल तर थोडेसे तांदूळ सुद्धा त्यामध्ये मिसळले तर अगदी मऊ लुसलुशीत फुलके तयार होतात
अप्रतिम कौशल्य नी पारंगत आहात तुम्ही!
नाचणी ही लोह नी कॅल्शिअम याने समृद्ध असते!
तिचा आपल्या रोजच्या जेवणात समावेश करणे स्त्रियांसाठी अधिक जास्त फायद्याचं आहे हे दूरदर्शन वर झालेल्या एका कार्यक्रमात डॉक्टरांनीही सांगितले होते!
मी नक्की करून बघिन!
ज्वारीची भाकरी येते!
ही करून बघितली होती पण नीट जमली नाही!
Matter of practice!
As practice makes man perfect!
Ata tumhi सांगितलेल्या सूचनांचा उपयोग करून पुन्हा प्रयत्न करेन!
धन्यवाद
खूप छान माहिती आपल्या सर्व प्रेक्षकांना तुम्ही दिलेली आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व मनःपूर्वक आभारी आहे तुम्ही मला माझ्या मोठ्या बहिणीच्या जागी आहात तुम्ही माझा नेहमीच उत्साह वाढवता व प्रेमपूर्वक आणि उत्साह द्विगुणित करणारे अभिप्राय कळवत असता त्याबद्दल मी तुमची शतशः आभारी आहे.
तुमची लहान बहीण प्रिया😘🙏🤝🤝💐💐
तुम्ही जसं आपले पाक कौशल्य आमच्या सगळ्यांपर्यंत पोचविता तसेच मला माहिती असलेल्या पौष्टिक नाचणी ची माहिती इतरांना कळावी व त्याचा उत्तम आरोग्यासाठी उपयोग व्हावा म्हणून...
@@aashasamel-fernandes1896 thank you so much tai
th-cam.com/video/8QtVlKwiYBM/w-d-xo.html
विस्मरणात गेलेला कोकणातील एक गोडाचा पारंपारिक पदार्थ ,मऊ लुसलुशीत जाळीदार भानोली.
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
oou14oouiiii2oou1iuiuouuuoyuiyuyo1ooo1iuo1uyuioou1yoiiouyoyyu1o1uiuyuou1i1iuioy1ip1ioy1y41y1oou1uup1o1uoo4o1o6u1yuuyyuuu15yiyu1io1yyiyu1oooyo1ou1211u1ip1yuoiuiyuyuyu21yu1io3i1u1uyou1iyi1uouo2iyy1uu1yoy1iuiy1u1i141uio1uu1uiuiup1poo1i11uuuuiio1uo11youo1iu13y1ouo1oyyiyiuoyoyupiuu1i1uiyiiiiyuyyoyoyu51y1ii6iu1oyoo11yiuuiyu14o1ouuoiyyo1io1ioouuiy1oiooiuipi11uioiy1y1uu11u1i1uy1ouyyyyoiyiyuoou1iyirय
Thank you so much for this recipe mi किती वर्ष झाले भाखरी बनवायला शिकत होते पण जमतच नोहत आज finally जमली नाचणी ची भाकरी. उद्या ज्वारी try करणार आहे. Thank you so much. 😍😍😍😍😍👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Thanks for sharing. Will try it❤
मी आता रिटायर्ड झाल्यावर तुमच्या चॅनेल वर नाचणीची भाकरी व नाचणीचे घावन ची receipy बघून शिकले. तुम्हाला त्या बद्दल खूप खूप धन्यवाद. तुमची सांगायची पद्धत खूप सोपी आणि परफेक्ट असते. 🙏
खूपच छान माहिती मी करून बघेन
Tumhi khup hushar ahat sugran hatts off to you thanks
मी अशाप्रकारे करते खूप पूर्वीपासून छान होतात तुम्हीं vdo ल लगेच सुरुवात करता हेही गोष्ट चांगली आहे पलुपद लावत नाही छान
Tumcha saglyach recipes mast aastat nachani chi bhakari ,ghavan, chapati saglech padarth khupach chhan mi try karte pan maze padarth tumcha evdhe chhan hot nahi pan 50 to 60% aata jamayla laglet thanks priya👌👏👍
वाह छान गोलाकार झाल्या आहेत पाहून लगेच खावीशी वाटली
भाकरी छान .झालीये आता रोज नाचणीचीच भाकरी खाणार
kharach Khupch sunder bhakari karun dakhavili aahe as vatl ki lagech jevayala basav 😋
ताई छान भाकरी शिकवलात एकदम मऊ लुसलुशीत भाकरी झाली
MI aaj hi bhakari try keli kupch Chan zali agadi puri sarkhi tumm fugli thanks for your recipe 😘
खूपच सुंदर, सोपी पद्धतीने भाकरी सांगितले आहे. नक्की करून बघेन.
भाकरी बनविण्याची रेसिपी खूपच छान आहे
मी नक्की करीन
👍
खूप छानच समजावून शांतपणे व्यवस्थित सांगितले त्याबद्दल धन्यवाद मॅडम.👌👍🙏💐
खुपच सुंदर ताई नक्की करते धन्यवाद अप्रतिम
खूप छान सोपी पद्धत. धन्यवाद
Thank you very much for this well explained recipe madam❤
Thank you ... Mi khup Vela try keleli pan kadak vhaychi bhakri ... Aaj tumchya padhatine try keli Masta jhali ..
अगदीच अप्रतिम भाकरी झाली आहे.
किती छान समजावून सांगतेस.टम्म फुगलेली भाकरी. खूप छान.
खूप खूप धन्यवाद🙏 वैशाली ताई बरेच दिवसांनी कमेंट केलीस, तुझी कमेंट वाचून खुप आनंद झाला🤗🤗😘😘
गावी गेलेली. ठाण्याला नव्हती.रेंज प्रॉब्लेम
❤❤❤❤👍
खूप छान रेसिपी आहे, धन्यवाद मॅम
खुपच सुंदर अप्रतिम ताई धन्यवाद
खुप सोपी पद्धत सांगितली ताई तुम्ही
आपण सुगरण आहात भाकरी खूप छान झाली
Mast.mi jwarichi ashich karun baghitali.pan ti fugali nahi.mau chan zali.
खूप छान माहिती सांगितली आहे ताई तुम्ही
🙏
Mast.udyach mi karun baghin.
Chan aahe recipy
Veg birayani ani pulav dhakhava
नक्की दाखवेन 👍🙏🙏🤝🤝
प्रिया तुझं कौतुककरावे तेवढे थोडेच❤😊
thank you, I will try this today
तु थोडे व छान करून दाखवते मला फारच आवडते
Khup chhan, aaj me karnar aahe, thnx
Khup chan ..aajibat chira jat nahi .
Superb ma'am
खुप छान टिप्स देऊन रेसिपी सांगितल्याबद्ल धन्यवाद
धन्यवाद ताई 🙏
रेसीपी खुप सोपी सांगीतली धन्यवाद
Very nice recipe
खूपच सुंदर माहिती सांगितली
🙏🙏
Khup Sundar ahe
Tai nachniche ambil,nachnicha dosa,dhirde ape edali banat asel tar dakvna plz ambil dakva tyache fayde nuksan koni khave koni khaou nahi he pan sanga plz reaply
Lasnichi chatni barobar khupch chan
अतिशय मस्त सुगरणच
Khupach sunder bhakari keli.
मी या पद्धतीने भाकरी केली होती खूप छान झाली होती. धन्यवाद. ज्वारीच्या पिठाची याच
प्रकारे करू शकतो का ?
Khubj Chan tai ataj mi banovte
Khup khup Chan bhakari keli.
Very nice explanation...
तुमची भाकरी आवडली, फूड रेस्टॉरंट चालू करा
खूप सुंदर
छान झाल्या भाकरी.
Very nice 👍
छान मस्त आहे
Recepi parat dakhava
आणि आपुलकीने मोठी बहीण म्हणून संबोधलेत त्यासाठी धन्यवाद!
😚🙂
मला तर खूप आवडली
Jwaricha bhakari recipe ?
Chan छा न झाली भाकरी
Excellent 👌
मस्तच 🎉
Khupch chan priya tai
एकदम मस्त
MI pan aasich karun pahili Chan bantat ashyach phultat.thk u
th-cam.com/video/bVNT1aWMfhY/w-d-xo.html
नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
Very nice 👌👍
खूप छान 👌👌👌
Apratim recipe🎉🎉
Khup chan
खुपच छान केली भाकरी धन्यवाद
धन्यवाद ताई 🙏🙂🤝🤝💐💐💐
Kup. Chan.
ताई तूमच्या रेसिपी खूप छान असतात.खरं सांगायचं तर सुगरणीची व्याख्या म्हणजे प्रिया ताई असं वाटतं.
Wah,mastach
Mastchjhup chan👌
😢khup chan
Very good .
खूप छान सांगता
Khoo Chan ताई
Khup Chan Tai.❤
लाल भोपळ्याचे घारगे
th-cam.com/video/thzl5KAiquk/w-d-xo.htmlsi=pN601lbX7zywDA0e
आजवर कोणीही न दाखवलेल्या एका खास ट्रिक ने बनवा खुसखुशीत होणारे व अजिबात तेलकट न होणारे लाल भोपळ्याचे घारगे
Mazi nachani chi bhakri tavayawar takali li lagech tyla fod alyasarkhe hotata te kashamule?
तवा जास्त गरम झाल्यामुळे तसे होते भाकरी किंवा फुलका टाकतेवेळी गॅसची आच लहान करायची
jwarichi bhakri dakhwal ka
Thank you for your tips!
खूप खूप मस्त 👌👍❣️
Farah chan
❤❤❤
खूप छान. पण ही भाकरी कधीही कोरडी खाऊ नये. ती नेहेमी तूप घेऊन खावी. कारण नाचणी वृक्ष असते.
Khupach sunder
खुप छान धन्यवाद
Nachni nakki thund aahe ka?
Mla tr aata paryant nachni garam prakruthi chi vattat hoti
मस्तच...🎉
धन्यवाद 🙏💐
खूप छान भाकरी
Khupchanmast
भाकरीचे. पीठ कसे तयार करायचे
व्वा👌 मस्तच .
आम्ही रोजबनवतोछानलागते
❤Tumhi naglich pith ks bnvl ? Normal aapl bajrisark jad dlun ki nagli dhun sukvun krta ?
नाचणी शक्य असेल तर धुवून वाळवून अगदी बारीक दळून आणायचं थोडं सुद्धा जाड दळून आणू नये नाहीतर भाकरी तुटतात आणि नरम सुद्धा होत नाही
नाचणी धूणं आणि वाळवणं शक्य नसेल तर फक्त निवडून अगदी बारीक दळून आणा जसे आपण गव्हाचे पीठ अगदी बारीक दळून आणतो तसे .
@@PriyasKitchen_ thank you ❤️ nachni unhat sukvli tr chalelka
@@sonalipatil5614 ho
खूप छान आमच्याकडे ही भाकरी खत नाही पण मे नक्की करून पाहीन आमच्याकडे ऊन खूप असत नाचणी धुऊन. उन्हात वाळवून गिरणीत बारीक दळून आणायचं का ? की धुत्तली नाही तरी चालेल
धुतली नाही तरी चालेल पण स्वच्छ निवडून घ्या आणि बारीक दळून आणा जर तुम्हाला अगदीच मऊ लुसलुशीत भाकरी किंवा फुलकी हवी असेल तर थोडेसे तांदूळ सुद्धा त्यामध्ये मिसळले तर अगदी मऊ लुसलुशीत फुलके तयार होतात
खूप छान,ताई तुम्ही हा तवा कुठून घेतला आहे
आमच्या येथे आठवडा बाजार भरतो तिथून घेतला आहे
Very nice❤
खूप छान 👍
ताई नाचणी भिजऊन मोड आणून सुखऊन मग दळावी का?
का डायरेक गिरणीतून दळून आणायची?
Plz मला सांगा नाचणीच पीठ घरी कस करायच?
नाचणी फक्त धुवायची आणि वाळवायची व दळून आणायची. मोड वगैरे आणण्याची गरज नाही फक्त बारीक पीठ दळलेला असावा
खूप छान झाली भाकरी
Bhakari latanyachi padhat vegalich ani sopi ahe.
Mastch