आपलं भाकरी च demonstration एकदम मुद्देशिर आणि प्रभावी होत. मी आज पहिल्यांदा भाकरी बनवली आणि उत्तम टिप्स मिळाल्या मुळे प्रयोग यशस्वी झाला. Thanks for this helpful video. Capt Kiran (72yrs) !🎉
किती छान भाकरी केली आहेस.हललीच्या मुलींना भाकरी करता येत नाही हा गैरसमज दूर केलास तू.जी मुलगी भाकरी इतक्या नजाकतीने आणि dedication ने बनवतेय ती बाकी स्वैपाक हि उत्तम आणि मनापासून बनवत असणार. ❤
धन्यवाद सर🙏💐 th-cam.com/video/bVNT1aWMfhY/w-d-xo.html नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
खरेच किती सुगरणी देश भरात आहेत TH-cam मुळे कला आणि संस्कृती यांचा संगम दिसून येतो 🙏 नारी आहे भारी ❤️ नारी आहे छान आणि महान 🙏 ताई गुणवान आणि त्यांच्या घरचे नशीबवान 👍
नमस्कार ताई नक्की करून पहा आणि भाकरी कशी झाली ते जरूर कळवा👍😊 th-cam.com/video/9v3u3Xz35CM/w-d-xo.htmlsi=YfxIYbNbqsUqfQCs *हॉटेल स्टाईल उडपी सांबर ची सिक्रेट रेसिपी* आजवर कोणीही न दाखवलेल्या खास मसाल्यासह अचूक प्रमाणात *"हॉटेल स्टाईल उडपी सांबर"*
धन्यवाद ताई🙂💐🙏 नक्की करून पहा👍❤️ th-cam.com/video/bVNT1aWMfhY/w-d-xo.html नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
नवरात्र विशेष शुद्ध सात्विक कुंकू व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा th-cam.com/video/7pKShJDES2A/w-d-xo.htmlsi=1dUQhjxdVVeYbfYg
Thanknuuu so much tai he aagli tips share karayla..mala bhakhri banvayla yet nahi...mi aaj ha video bagun bhakhri banavlo Ani agdi mau mau bhakhri zali ahe thank u so much tai
th-cam.com/video/bVNT1aWMfhY/w-d-xo.html नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
th-cam.com/video/7wSLyI3cqpA/w-d-xo.htmlsi=MuSWbMUVNaqGBVWR " नारळी पौर्णिमा विशेष " वडी थापण्याजोगं मिश्रण तयार झालं आहे की नाही ? हे ओळखण्याच्या काही खास खुणांसहित अवघ्या 15 मिनिटात तयार होणारी नारळाची वडी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
th-cam.com/video/bVNT1aWMfhY/w-d-xo.html नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
Hi Priya, तुमचा व्हीडिओ पाहिला आणि लगेच भाकरीच करायला घेतल्या. दिलेल्या टिप्सनुसार बनवल्या. अतिशय परफेक्ट, पांढ-या शुभ्र, टम्म फुगलेली भाकरी स्वतःच कौतुक करत, कधी ताटलीतून पोटात गेली कळलेच नाही. 😂 Thank you so much..
धन्यवाद ताई🙂💐🙏👍❤️ th-cam.com/video/bVNT1aWMfhY/w-d-xo.html नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
काय भाकरी बनवली आहे एक नंबर 100 जबरदस्त फारच मस्त 👌👌🙏🌸☘️🌺🌹 मी भाकरी बनवण्याचा बराच प्रयत्न केला मला जमले नाही आपल्या टिप्स चा उपयोग करून नक्कीच भाकरी बनवणार
MASHAALLAH 💚 MAY ALLAH BLESS YOU MORE AND MORE AND MORE DEAR SISTER. I will try this recipe for my husband. Thank you for your sharing, information, time and efforts Sister. MAY ALLAH BLESS YOU with HIDAYA'
What u said and demonstrate its all easy the problem lies in getting the sooth and fine jwari floar thank u if u tell where can i buy r get the fine jwari floar?
th-cam.com/video/M6xsc38Mr34/w-d-xo.html गुळ आणि पाण्याच्या अचूक प्रमाणात मऊसुत तरीही दाणेदार, अवघ्या पाच ते दहा मिनिटात तयार होणारी कुकर मधली गुळाची लापशी. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
th-cam.com/video/bVNT1aWMfhY/w-d-xo.html नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
th-cam.com/video/Yygh0lYse0E/w-d-xo.htmlsi=JO-yfLKpZeVG4dOW या चुकांमुळे साबुदाणा वडा तेलामध्ये" फुटतो "व "तेलकट" होतो. आता 100% तेलामध्ये साबुदाणा वडा कधीही फुटणार नाही व तेलकट होणार नाही. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
मी करून पाहिल्या या पद्धतीने. खूप छान पातळ आणि मऊ भाकरी झाल्या. घरातील ज्येष्ठांसाठी मस्त आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी देखील उपयुक्त! माझ्या मुलाला शिकवल्या . ग्लूटेन फ्री म्हणून आता भाकरीला परत भाव आला आहे 😅 😊 धन्यवाद तुम्हाला
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏 th-cam.com/video/L7SKUjR9wvk/w-d-xo.htmlsi=ejHuusRDZI5sRS_9 केरळची 300 वर्ष जुनी पारंपारिक रेसिपी "रामासेरी इडली" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
th-cam.com/video/bVNT1aWMfhY/w-d-xo.html नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
th-cam.com/video/hKbfKOK8Fqw/w-d-xo.htmlsi=OKRhpmca-OrM-si1 घरच्या दह्यापासून फक्त 4 ते 5 चमचे साखर वापरून तयार केलेलं मलाईदार "राजभोग श्रीखंड " बनवण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत ! चक्का घट्टसर होण्यासाठी व आंबट होऊ नये म्हणून खास टिप्स.
आपलं भाकरी च demonstration एकदम मुद्देशिर आणि प्रभावी होत. मी आज पहिल्यांदा भाकरी बनवली आणि उत्तम टिप्स मिळाल्या मुळे प्रयोग यशस्वी झाला. Thanks for this helpful video. Capt Kiran (72yrs) !🎉
Far Chan padhhat dakhvali Karan bhakhari thapayala yet nahi.very very nice video.Thank you very much.Shukla Aunty,Pune.🎉
@@VishaalShukla thank you 😊 🙏🙏
Thank you sir 🙏🙏🙏🙇♀️
तुम्ही, कधी आईच्या बरोबर काम केले नाही कारण यु टुब वर शिकत आहेत 😅
मस्त
मला तुमची भाकरी करण्याची पद्धत व समजावून सांगण्याची पद्धत खूपच आवडली! ❤
किती छान भाकरी केली आहेस.हललीच्या मुलींना भाकरी करता येत नाही हा गैरसमज दूर केलास तू.जी मुलगी भाकरी इतक्या नजाकतीने आणि dedication ने बनवतेय ती बाकी स्वैपाक हि उत्तम आणि मनापासून बनवत असणार. ❤
वयस्कर माणसाना जाड,कडक भाकरी खायला त्रास होतो, अशावेळी हि पद्धत
खुप छान आहे, नक्की करुन बघेन.
कमाल!👍
मी आता अशा प्रकारे भाकरी बनवायचा प्रयत्न करीन...खूप छान सांगितलंत तुम्ही...🙏🙂खूप आभार!
धन्यवाद सर🙏💐
th-cam.com/video/bVNT1aWMfhY/w-d-xo.html
नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
मी आतापर्यंत भाकरीवर बरेच व्हिडिओ बघितले. पण इतका चांगला भाकरी वरचा व्हिडिओ पहिल्यांदा बघितला आणि शेअर केल्याबद्दल धन्यवाद
गजानन श्रीराम ताम्हण.
Thank you sir 🙇♀️🙏
खरेच किती सुगरणी देश भरात आहेत TH-cam मुळे कला आणि संस्कृती यांचा संगम दिसून येतो 🙏 नारी आहे भारी ❤️ नारी आहे छान आणि महान 🙏 ताई गुणवान आणि त्यांच्या घरचे नशीबवान 👍
भाकरी गावी चुलीवर करताना .. थापतून करतात. परात, कटवट मध्ये बनविताना पाहिलं आहे.
परंतु, लाटून छान प्रकारे फगलेली भाकरी😮 मस्तच. सोप्पी पद्धत.
किती सुंदर बनवलीय तुम्ही भाकरी. आणि साध्या सोप्या भाषेत छान समजावलंय तुम्ही. आणि तुमचा आवाज पण छान आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. 👍🙏
धन्यवाद 🙏
भाकरी छान केली मऊ लहान बाळ आणि मोठी बाळे आवडीन खातील झकास priya ताई आवाज गोड आहे तुझा ❤
अरे वा..! एकदम् मस्त..!!
मनापासून धन्यवाद
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा🙏
आई जगदंबा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो🙏🙇♀️🙇♀️
खुपच छान सोपी पध्दत दाखवली. ज्वारीच्या भाकरी ची मस्त च. मी या पध्दतीने नक्की बनवुन बघीन. धन्यवाद.
ज्वारीची भाकरीच पण, नावीन्यपूर्ण आणि अतिशय सुंदर. 👌👌
खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.🎉
खूप छान आहे.😊Thanks.अश्या प्रकारे करुन बघेन.
खूपच छान पोळी सारखी भाकरी लाटली आहे.मी जरूर करून बघते तुमच्या पद्धतीने भाकरी करून
भाकरी ही नरम पेक्षा कडक चांगली लागते
kadak bhakri karaychi ani ti mag patal panyasarkhya bhajya karun tyat kuskarun khaychi.
hech jamat tumhala ghatvalana.
tumchyasrkhya patal pani bhajya khat nahit dusari lokk.
tya baki lokansathi hich bhakri chan aahe.
tumhala awadl nahi tumhi khavu naka banvu naka pan dusryala demotivate ka karta?
video khupach faydeshir aahe.❤❤❤
So sweetly explained. Loved ur voice & d way u have explained in detail. For new learner like me, u r really good teacher....Thank u
खूपच छान आहे आणि अगदी झटपट होणारी सोपी पद्धत भाकरी बनवायची मस्त
नमस्कार 🙏 ताई....तुमची भाकरी बनवण्याची आणि समजवून सांगण्याची पद्धत फारच छान आहे... नक्कीच करुन पहाते....
नमस्कार ताई नक्की करून पहा आणि भाकरी कशी झाली ते जरूर कळवा👍😊
th-cam.com/video/9v3u3Xz35CM/w-d-xo.htmlsi=YfxIYbNbqsUqfQCs
*हॉटेल स्टाईल उडपी सांबर ची सिक्रेट रेसिपी*
आजवर कोणीही न दाखवलेल्या खास मसाल्यासह अचूक प्रमाणात
*"हॉटेल स्टाईल उडपी सांबर"*
किती छान केलीत भाकरी नवागतांना तर एकदम सोपी बरे झाले आम्ही करून बघणार. चांगली पद्धत सांगितली
🙏🙏
खरंच खूप छान करता आल्या मी आज मुलांच्या डब्याला ही ज्वारीची पोळी देते आहे मुलंही नाही म्हणत नाही पहिले भाकरी म्हटल्यावर नको बोलायचे.
भाकरी करण्याची छान सोपी कृती धन्यवाद.
धन्यवाद ताई🙂💐🙏 नक्की करून पहा👍❤️
th-cam.com/video/bVNT1aWMfhY/w-d-xo.html
नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
छान, एखादेवेळी पातळ आणि नरम भाकरी खावीशी वाटली तर खरंच छान रेसिपी आहे
खूप छान.
मी केली .तुमचे videos खूप छान असतात .
नवरात्र विशेष शुद्ध सात्विक कुंकू व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा th-cam.com/video/7pKShJDES2A/w-d-xo.htmlsi=1dUQhjxdVVeYbfYg
एकदम मस्त आहे. खूप छान माहिती आणी भाकरी पण
Excellent, Thank you for uploading the video.
मी करून पाहतो
Thanknuuu so much tai he aagli tips share karayla..mala bhakhri banvayla yet nahi...mi aaj ha video bagun bhakhri banavlo Ani agdi mau mau bhakhri zali ahe thank u so much tai
th-cam.com/video/bVNT1aWMfhY/w-d-xo.html
नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
Very nice way of explaining. Very helpful. Thank you very much❤
Atishay sunder padhhatine banvilya ya bhakarya....dhanyvad.
लई भारी वाटले....भाकरी करायची.म्हटलं...की बऱ्यापैकी राडा होतोच ना परात..थापताना..पीठ उडणे...व्यवस्थित पीठ मळणे तर भाकरी व्यवस्थित होणार नाहीतर मजाच...
खूप छान मऊसूत भाकरी . तुमची बोटे खूपच छान नाजूक आहेत आवडली मला
आपली समजावून सांगण्याची पद्धत छान ,आभारी .
Thank you 🙏❤️
🌷🙏॥श्री गुरुदेव दत्त॥🙏🌷
Jay Shri Radhey 🙏
Thankyou 🙏
th-cam.com/video/7wSLyI3cqpA/w-d-xo.htmlsi=MuSWbMUVNaqGBVWR
" नारळी पौर्णिमा विशेष "
वडी थापण्याजोगं मिश्रण तयार झालं आहे की नाही ? हे ओळखण्याच्या काही खास खुणांसहित अवघ्या 15 मिनिटात तयार होणारी नारळाची वडी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
रेसिपी आवडली धन्यवाद ताई
अशी भाकरी मी नक्की करून बघेन.🙏🏿🌹
Mam very nicely explained thnku so much
खूप खूप छान झाली भाकर. मी करून बघेल
Thank u mam
th-cam.com/video/bVNT1aWMfhY/w-d-xo.html
नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
Hi Priya, तुमचा व्हीडिओ पाहिला आणि लगेच भाकरीच करायला घेतल्या. दिलेल्या टिप्सनुसार बनवल्या. अतिशय परफेक्ट, पांढ-या शुभ्र, टम्म फुगलेली भाकरी स्वतःच कौतुक करत, कधी ताटलीतून पोटात गेली कळलेच नाही. 😂 Thank you so much..
धन्यवाद ताई🙂💐🙏👍❤️
th-cam.com/video/bVNT1aWMfhY/w-d-xo.html
नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
Khup chhan aahet tumchya bhakri.thank you
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️
कृपया एक नम्र विनंती करते जर तुम्हाला शक्य असेल तर प्लीज या रेसिपी तुमच्या मैत्रिणी किंवा नातेवाईकांना सुद्धा पाठवावे🙏🙏
Awesome. Thanks fir sharing the tips 🙏👌
धन्यवाद ताई खूप छान टिप्स 🌹👏👏👍👌🥰
Good explanation excellent demonstration of Bhakri😊
Omg!! Mi udyach karun baghte asha padhatine bhakri......khupach masta!! Khup khup aabhar!!
मॅडम खूप छान भाकरी बनवण्याची पद्धत सांगीतली धन्यवाद
आज केल्या अशा पद्धतीने भाकरी , करताना फार आनंद वाटला ,धन्यवाद ❤
खुप छान माहिती दिलीत mam thank you.
अरे व्वा! काय मस्त अन् सोपी पध्दत सांगीतली तुम्ही, आता मी पण बनवू शकतो.
Khup chan explain kela, loved it. Mi nakki try karel❤
काय भाकरी बनवली आहे एक नंबर 100 जबरदस्त फारच मस्त 👌👌🙏🌸☘️🌺🌹 मी भाकरी बनवण्याचा बराच प्रयत्न केला मला जमले नाही आपल्या टिप्स चा उपयोग करून नक्कीच भाकरी बनवणार
Thanks mam....your receipes are perfect....subscribed 👍
Khup chaan receipe aahe...i could make perfect soft bhakri with this 🎉
खुपच छान झाली ताई भाकरी आत्ताच केली.
🙏
Khup chan me nakki karun bhatke
धन्यवाद 🙏
Very good technique.... Thanks.
खूप छान भाकरी झाली आहे. 👌🙏
Me pan try kele khup changli jhali.thank u so much priya didi
MASHAALLAH 💚
MAY ALLAH BLESS YOU MORE AND MORE AND MORE DEAR SISTER.
I will try this recipe for my husband.
Thank you for your sharing, information, time and efforts Sister.
MAY ALLAH BLESS YOU with HIDAYA'
Thank you so much 🙏😊❤️
What u said and demonstrate its all easy the problem lies in getting the sooth and fine jwari floar thank u if u tell where can i buy r get the fine jwari floar?
Very nice andd well explained . Please exlain for wheat chappaties . How should we prepare.
भाकरी तयार करण्याची पध्दत सुरेख 👌👌
खुप छान माहिती दिली ताई आपण भाकर बनवण्याची सोपी पद्धत
खुप छान पद्धतीने माहिती दिली धन्यवाद 🎉🎉
मनापासून धन्यवाद🙏🤝❤️💐
खूपच सोप्या पद्धतीने सांगितलं तुम्ही.. 👍🏼
Bhakarichi receipe khupach chan Ani very nicely patal thanks lot
Thanks. I too with your tips succeeded making my bhakris, very very sound tips 🙏
प्रिया ताई खूप छान भाकरी केली आहे.
खूप सुंदर भाकरी केली आहे ताई तुम्ही मस्त कल्पना आहे भाकरी करायची प्रयत्न करेन मी भाकरी करायची 👍👍👍
Khupch chan dakhavl aahe me pan krin ya pdhatine
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️
कृपया एक नम्र विनंती करते जर तुम्हाला शक्य असेल तर प्लीज या रेसिपी तुमच्या मैत्रिणी किंवा नातेवाईकांना सुद्धा पाठवावे🙏🙏
व्वा ह् ......मस्त अशी भाकरी ....बारीक बारीक टिप्स सह दाखवलीय 👌
❤❤❤❤❤ Khupacha Chan Tai,vruddha yakati ani dattanchi samasya aasanarya na hi bhakari ekadam uttam aaahe.
या पद्धतीने मी करून पाहीन .खूप सोपी पद्धत आहे.
Very beautiful and nice you nicely explained thanks a lot to teacher us
Thanks and welcome🙏🤝🤝🤝💐
Khup chhan idea ahe.thank you mam.❤😊
धन्यवाद सुगरण ताई 🙏 अतिशय सोप्या पद्धतीने समजल्या बद्दल ❤
Tai khupach chan zala ahet bhakri wah ekch no 👌👌
th-cam.com/video/M6xsc38Mr34/w-d-xo.html
गुळ आणि पाण्याच्या अचूक प्रमाणात मऊसुत तरीही दाणेदार, अवघ्या पाच ते दहा मिनिटात तयार होणारी कुकर मधली गुळाची लापशी.
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
Khup chaan padhatine sangitle
Bahut karun baghate ❤
भाकरी पण लई भारी देवा,
बेस्ट 👌
th-cam.com/video/O-zkpXcbn2Q/w-d-xo.html
नागपंचमी विशेष हळदीच्या पानातील पातोळ्या रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
Khup chhan bhakri banvilis tai tu.ashich chhan patal bhakri jamli pahije. Panyavarchi bhakri shikval ka.
This is the best and the easiest recipe zi have seen.
Thanks, Priya
👌👌
@@priyankadeshmukh8703 tumchi receipe Ani video donihi mast aahe...I am looking forward for many such wonderful receipes🎉stay blessed ❤
Very nice 👌
My wife tried this, really very good recipe.
Thank you 👍
Chan...mala podi banvachi shikaychi hoti...
Khub chhan zali bhak mi nakkich kaarun bghnar 👌👍
खूप छान मी पण करून बघेन
th-cam.com/video/bVNT1aWMfhY/w-d-xo.html
नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
खूप छान ताई मला ही पध्दत खूपच आवडली.
खूप छान पध्दत भाकरी करण्याची पध्दत
धन्यवाद ताई
Nice recipe agdi detail dakhavlya baddle. Very good 👍 nakki try karte. Thanks
छान वाटली भाकरी.मी पण करून बघीन.माझ्या मुलीने तुमचा व्हिडिओ बघून भाकरी करायला सूर्वात केली आहे. थँक्यू
Wow ur recipes are inspiration for me looking very tasty
किती छान भाकरी करता तुम्ही.❤
Khup sunder explain kela aahe.
खुपच छान पद्धत आहे ताई
Very useful information ..good demonstration
th-cam.com/video/Yygh0lYse0E/w-d-xo.htmlsi=JO-yfLKpZeVG4dOW
या चुकांमुळे साबुदाणा वडा तेलामध्ये" फुटतो "व "तेलकट" होतो.
आता 100% तेलामध्ये साबुदाणा वडा कधीही फुटणार नाही व तेलकट होणार नाही.
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
सुंदर भाकरी.हार्दीक अभिनंदन .
Khupch Sundar tammy bhakri .👌
Thankyou to show ,how to prepare bakri .
मी करून पाहिल्या या पद्धतीने. खूप छान पातळ आणि मऊ भाकरी झाल्या. घरातील ज्येष्ठांसाठी मस्त आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी देखील उपयुक्त! माझ्या मुलाला शिकवल्या . ग्लूटेन फ्री म्हणून आता भाकरीला परत भाव आला आहे 😅
😊 धन्यवाद तुम्हाला
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏
th-cam.com/video/L7SKUjR9wvk/w-d-xo.htmlsi=ejHuusRDZI5sRS_9
केरळची 300 वर्ष जुनी पारंपारिक रेसिपी
"रामासेरी इडली"
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
मी आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे भाकरी करून बघितली टम्म फुगलेली मऊ पातळ एकदम छान झाली भाकरी😊
th-cam.com/video/bVNT1aWMfhY/w-d-xo.html
नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
जमते आणि नरम
@@PriyasKitchen_1111
Very nice trick to prepare, also explained in detail of each step
Thanks a lot
Waa must madam ya bhakri ratri paryant ashach naram rahtil. Sakalich sadyakal c hya pan kelya tar
1st time making bhakari it well done because of u mam
th-cam.com/video/hKbfKOK8Fqw/w-d-xo.htmlsi=OKRhpmca-OrM-si1
घरच्या दह्यापासून फक्त 4 ते 5 चमचे साखर वापरून तयार केलेलं मलाईदार
"राजभोग श्रीखंड " बनवण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत !
चक्का घट्टसर होण्यासाठी व आंबट होऊ नये म्हणून खास टिप्स.
उत्तम मार्गदर्शनासाठी धन्यवाद ...!!!
🙏