ज्वारी | बाजरी | नाचणी |कोणती भाकरी शरीरानुसार कोणी घ्यावी| Jwari Bajari Nachani |256
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
- | Benefits Of Bajari | Benefits Of Nachani | बाजरी खाण्याचे फायदे | नाचणी खाण्याचे फायदे | ज्वारी खाण्याचे फायदे | Nachaniche Satva | Benefits Of Raagi | Helth Benefit Of Jowar |
About this video
आज आपण या व्हिडीओ मध्ये ज्वारी,बाजरी आणि नाचणी याचे गुण कोणते आहेत हे पाहणार आहोत तसेच यांचा वापर कधी केला पाहिजे कोणी केला पाहिजे याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत | तरी व्हिडीओ शेवट पर्यंत पहा |
0:01 Intro
1:17 ज्वारी,बाजरी आणि नाचणी याचे गुण कोणते आहेत?
2:49 कोणती भाकरी स्त्रियांसाठी चांगली आणि कोणती पुरुषांसाठी चांगली असते ?
3:27 कुठल्या प्रकारच्या आजारामध्ये कुठली भाकरी वापरली पाहिजे?
3:55 ज्वारीचे विशेष गुण कोणते आहेत?
4:21 बाजरीचे विशेष गुण कोणते आहेत?
4:57 नाचणीचे विशेष गुण कोणते आहेत?
5:55 ज्वारीची भाकरी कधी घेतली पाहिजे?
6:26 बाजरीची भाकरी कधी घेतली पाहिजे?
6:45 नाचणीची भाकरी कधी घेतली पाहिजे?
👍RECOMMENDED VIDEOS 📹
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
Food Series For Healthy Life By Dr.Nagarekar
• Food Series For Health...
1) कफ आणि ताप असेल तर ज्वारी खा |वजन कमी करून ताकत वाढवण्यासाठी ज्वारी |
• कफ आणि ताप असेल तर ज्व...
2) कोकम पित्त वाढवते की कमी करते?|थंड आहे की गरम आहे?| Benefits Of Kokam| Urticaria|
• कोकम पित्त वाढवते की क...
3) लघवीच्या जागी जळ-जळ होणे व त्यावरील 3 उपाय| Burning Micturation |
• लघवीच्या जागी जळ-जळ हो...
4) मूग डाळ आणि तूर डाळ या दोघांमध्ये काय फरक आहे?| Moog Dal | Tur Dal |258|
• मूग डाळ आणि तूर डाळ या...
5) मसूर डाळ आणि उडीद डाळ |कोणी घ्यावी ?कोणी टाळावी| Masoor Dal | Udid Dal |261|
• मसूर डाळ आणि उडीद डाळ ...
🏋️How to Lose 8 to10kg Weight within 90 Days & not gain again by Eating Full Stomach!!🏋️
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
arogyabhet.com...
♦️Diabetes Control Program♦️
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
diabetes.arogy...
👨🏻🍳SUBSCRIBE HERE For Arogya Recipe Content:-👨🏻🍳
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
/ @arogyabhet7423
Follow Me On Facebook
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
/ drnagarekar
Dm Instagram For More Queries
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
/ nagarekarsushant
Clinic Details
〰️〰️〰️〰️〰️
1)Shree Atharva Ayurved Clinic
Shop no. 105, Manorama tower, 1st floor, near sarsole depot, opp. Bank of Maharashtra, sector-10, Nerul, Navi Mumbai _ Contact_0222411 3155 / 7777070531 ( Calling Time: 10am to 6pm)
2) Dr Sushant Nagarkar-Arogyabhet
Dadar
Spenta Healthcare,
Ground floor, Wilson Building,
Gokuldas Pasta Road,
Next To Chitra Cinema, Dadar East, Mumbai_400014.
Contact_0222411 3155 / 7777070531 ( Calling Time: 10am to 6pm)
🔴( Strictly by appointment only )🔴
🔴( Imp-prior appoinment compulsory )🔴
🔴(अपॉइंटमेंट शिवाय रुग्ण बघितले जात नाही.कृपया अगोदर अपॉइंटमेंट घेऊनच येणे)🔴
Content by: Dr.Nagarekar (For Appointment - +91 7777 070 531)
Edited by: TheEdiT (theedit7@gmail.com) (WhatsApp for Video Production Services: +91 9714751494)
About Dr. Sushant Nagarekar
Dr.Sushant Nagarekar is a B.A.M.S graduate register no. I-62310-E. He is practicing Ayurveda for the last 12 yr in Mumbai.
Disclaimer:
इस वीडियो का एकमात्र उदेश्य आयुर्वेद के सही ज्ञान का प्रचार-प्रसार करना है।वीडियो में दी गई जानकारी आयुर्वेद शास्त्रो, ग्रंथ, और आयुर्वेद के गुरुजनो से ली गई है इसमे हमारा निजी ज्ञान कुछ भी नही सब आयुर्वेद का है।सभी जानकारियां सही और प्रमाणिक रखने का हमारा प्रयास है, फिर भी वीडियो में दी गई जानकारी, औषधी, नुस्खों के प्रयोग करने से पहेले अपने नजदीकी आयुर्वेद चिकित्सक की सलाह जरुर ले। वीडियो में बताई गई जानकारी का प्रयोग करने पर किसी भी रूप से हुई शारीरिक/मानसिक/आर्थिक क्षति के लिए डा. या चैनल जिम्मेदार नही होगा
#drnagarekar #jwari #bajari #nachani #benefitsofjwari #benefitsofbajari #benefitsofnachani
Music Credit: TH-cam Audio Library
www.freepik.co... Migraine photo created by wayhomestudio - www.freepik.com
👉Join WhatsApp Group
chat.whatsapp.com/J9dKWEZVV2UAGjmNsndCDr
👉Contact us=
forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A
Group full हो gaya sir ji
खुप छान माहीत दिल्या बद्दल खुप खुप धन्यवाद 🙏
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद सर
Sir Please make one vdo on Autoimmune Disorder. How to confirm this disorder, which test is required to confirm this disease. What are the remedies ? Can we reverse this? I have experienced but lot of misguidance from the Doctors itself about this disease and confusion because of wrong diagnose. Please throw somelight on this Disorders and how to get rid of it !
खुपच भारी भाकरी पुराण......भाकरीचा चंद्र शोधणयातच आपला जन्म जातो....
अतिशय समर्पक समजावून सांगितलं आहे छान.नी.
धन्यवाद आपणांस.🙂👌👌🙏🙏🙏
Namaskar, faarch upyukt mahiti amahala dili. Dhanyawad
सर जी आल्सरेटिव्ह कोलायटिस चे रुग्ण नाचनी खावु शकतात का
छान माहिती दिली
सर, खुप छान सांगता पांडुरंग हरी धन्यवाद
Khup khup dhanyavaad Dr
Khup Chan Mahiti Dili sir
ज्वारी आणि दादर मधे.काय फरक आहे त्यावर पण कृपया असाच छान आणि उपयुक्त व्हिडिओ बनवा 🙏
खुपच छान माहिती दिलीत धन्यवाद अशीच छान छान माहिती देत राहा परत एकदा धन्यवाद
उत्तम माहिती आहे धन्यवाद
फालतू वेळ न घालवता खूपच छान माहिती सांगितली .
Chaan maahiti 🙏 Dhanyawaad Dr
Khup chan mahiti sir dhanyavaad
Dr. Aamhi mix bhakari khato, he vhangale ka? Jawar, bhajari aani nachani....
नाचणीची छान माहिती दिली धन्यवाद 👌
Thank U sir
खूप छान माहिती मिळाली
खुप उपयुक्त माहिती🙏
Very Informative Video Doctor👍
Information is to good
Good guidance
Thankiv sir.
khup chan mahiti sangitali.chan 👌👌
Thanku doctor many many thanks
Majya mulala avidity cha khup tras ahe please upay danga 39 year old he is
धन्यवाद दादा
❤❤❤❤. ❤❤❤❤❤very good information sir
बद्धकोष्ठता मद्ये कोणती भाकरी खावी dr
So nice video Thank you Sir
Very nice information 👌
Nachani he trundhanya sharirala purak ahar anhe tasech tyat sakhareche pramanhi nlkhupach Kami asun etar protin mubalak pramanat astat mhanu nachani aharat asne jaruri garjeche anhe.
खुपच ज्ञानवर्धक,उदबोधक व अप्रतिम माहिती.
नाचनीसत्व आहे त्याअर्थी तीन ही धान्यामध्ये नाचनीच सर्वश्रेष्ठ असावी.
ATI utam 👍
Sarva pitha ekatra karun bhakari kele tar kahi tras honar nahi na?
Sir मला sjogren's syndrome मंजे auto human dizis आहे त्यामुळे by default dryness वाढतो शरीरातला .त्यासाठी मला steroid चालू आहे म्हणून मी wait control sathi ज्वारी ची भाकरी खाते पण मग ज्वारी जर रुक्ष आहे तर मी कुठल्या धान्याची भाकरी खायला हवी plz reply
Thanks bro
Chan mahiti👌
Bhagar, rajgira badal mahiti sanga plz dr sir
Khup chhan mahiti dili sir
Khup chan maheti
या सोबत गव्हा ची माहिती पण दिली असती तर बरे झाले असते
Sir jwari bajri nachni mix karun banvli bakri tar challel ka
प्रेग्नंट स्त्री साठी कोणती भाकरी खावी?
ज्वारी व बाजरी सम प्रमाणात दळून आणले तर चालते का?
Diabetes patient nachani chi bhakar khau shakato ka
👍All the best👍
सर
नाचणी मिळेल का
🙏🙏👌
🙏🙏
माहिती फ़ारच छान 🙏
आम्ही regularly नाचणी ची भाकरी खातो त्याचे काय दुष्परिणाम तर नाहीत ना.....
👌👌👌
Dr. Please Parelsis ilaz asel tr sanga
Dip डायट बरोबर बिट आणि 🍅 टोमैटो जूस घ्या।
मला पित्ताचा खूप त्रास आहे. मी जेवनामध्ये वरील व्हीडिओ मधील सोडून आणखी कोणत्या पदार्थ चा वापर करावा त्याचे मार्गदर्शन करावे . पित्ताचा त्रास असेल तर जेवणानंतर ताजे ताक पिणे चांगले असतें का कि त्याने पित्त वाढते?
Very nice information
ज्वारी, बाजरी थंड की गरम ?
तिन्ही मिक्स केले तर चालेल ोका?
फक्त २
सर गृप पुल झाला आहे
👌👌👌👌👍
डाँ माझी प्रर्कुती वातपीत्तकारक आहे आणि मला सोरायसीस आहे तर मी कुठल्या धान्याची भाकरी खाल्ली पाहीजे
का कोणतीही
Nachni vata vadvte ka
Namskar, 🌹 chhan mahiti dili 🍧👍🙏
Free fe
खूप छान माहिती दिली सर
छान माहिती दिली.
जेवणात 3.5 % फायबर पाहिजे ते ज्वारी बाजरी नाचणी मध्ये आहे
पण गव्हामधे 1.5% फायबर आहे व तांदळामध्ये 0.2% आहे
Nice information 🙏
खुपखप छान माहिती दिलित आभार
उत्तम माहिती साहेब
सुंदर माहिती सांगितली 👌👌धन्यवाद 🙏🙏
माहिती छान मिळाली डॉ. साहेब पण या तिन्हीचे मिश्रण करून भाकरी करायची असेल तर किती प्रमाण कशा कशा प्रकारे घ्यावे याचे मार्गदर्शन करावे धन्यवाद 🙏🙏
🎉u
हे तिघी धान्य एकत्र करून आपण भाकरी खाऊ शकतो का
सर आपण खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 👌👌👌
,,,,🙏
खूप सविस्तर आणि शास्त्रोक्त माहिती मिळाली. नाचणी आरोग्यासाठी लाभदायक आहे हे माहीत होतं, पण का ते आज कळलं. खरंतर ही आपली पारंपरिक मरठमोळी खाद्य संस्कृती आहे पण मागील काही वर्षांपासून इतरांचं अनुकरण करून गहू हेच मुख्य अन्न बनवलंय. खूप खूप धन्यवाद. 🙏
मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारा, पुनरावृत्ती टाळणारा उपयुक्त व ज्ञानात भर टाकणारा व्हिडीओ
Thank you sir sagle concept clear jhale ज्वारी बाजरी अणि नाचणी बदडलं
Mhadicha mhnje. Red rice pn चांगला असतो health sathi
खूप छान माहिती मिळाली. काय garam काय थंड ह्याचे उत्तम मार्गदर्शन केले आहे. धन्यवाद
Chanali mahiti milali
🙏🙏
खूप छान माहिती दिल्या बदल खूप खूप धन्यवाद साहेब
गवामद्ये ज्वारी बाजरी नाच नी मिक्स. करून चपाती खाऊ शकतो का ते सागा काही लाभ होतो का
खूपच छान ऊपयुक्त माहिती डॉक्टर आपल्याकडून मिळाली .धन्यवाद.
Pregnancy madhe bajrichi bhakri khau shkte
सर तिन्ही एकत्र दळून आणलं तर चालेल का
कोणतेही २
👉Contact us=
forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A
👉90 दिवस पोट भरून खा आणि 8 ते 10 किलो वजन कमी करा.
हे कसं करता येईल हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
arogyabhet.com/weight-loss-enroll/
👉 Diabetes Control Programme =
diabetes.arogyabhet.com/enroll
खुप माहिती छान सांगितली ,बाजरी पित् व संधीवात असणार्या नी खाली तर चालेल का.
Very nice 🙏🏾👍
👌🏻👍🌹
Jyala vat pitta dosh ahe tysne kay khave??????¿
खूप छान माहिती धन्यवाद 🙏🏻
3.mix karun khaletar chalel kay
Tinna pith akathr karun khali tar chalel ka
Khupach chan mahiti... Sir B12 vadhanyasathi upay sanga plz 🙏🙏
व्हिडिओ फारचं आवडला. सर्व मस्त समजावले. अप्रतिम सादरीकरण.सुंदर....🙏🙏
धन्यवाद सर🙏
आम्ही ज्वारी व नाचणी दोन्ही मिक्स करून दळून आणतो.
🙏🙏🙏
तीन्हीही पीठे मिक्स करुन भाकरी खालीतर चालेल का ?
कोणतेही दोन
खरच खूप छान माहिती दिली मला आज पर्यंत नाचणी बद्दल माहिती नव्हते की नाचणी गरम की थंड मी खूप लोकांना विचारले कोणी नीट सांगितलेच नाही माझे वडील रोज सकाळी नाचणीचे सत्व घेतात
Does ragi cause constipation?Also is it safe for diabetics to eat?As th GI of ragi is high.I love ragi but I found it caused constipation and also being diabetic I stopped using it
@@chhayadatar6638 q
@@chhayadatar6638 Nachni is best for diabetics, my mother takes everyday advised by dr. You need to take 1 portion carb (nachni) + 2 portion vegetable + 1 portion daal or kadhdhanya. Bhakri nehmi thodasa tuup lavun khaychi aste.
Tupamule jevnacha GI kami hoto. Diabetics ni gayichech tup ghyayche aste. Tupamule ani vegetable madhlya fiber mule constipation nahi honar. Tasach kami god asnaare kontehe fal sakal-sandhyakal ghevu shakta, constipation cha main reason insufficient fibre intake ahe.
Take care, God Bless
@@marymascarenhas1771 Thanks a lot to explain in details.Nehmeech loke ase details madhye sangaat nahi. This is scientific so helps me to understand better thank you oncebagain
@@marymascarenhas1771 thank you for clearing my doubts
Thanks Dr Saheb, good info and Diff betn 3 main roti items
Sir tumhi tin trandhanyache agdi Sundar mahiti dili pn gahu yabaddal on sanga na