धन्यवाद डॉक्टर 🙏 खूप छान माहिती दिलीत तुम्ही... आता सध्या उन्हाळा आहे म्हणून मी आता रोज नाचणी चं आंबील पीत आहे... खूप छान वाटते.. मी आता नाचणीची भाकरी आणि नाचणीच्या इतर रेसिपीज सुद्धा ट्राय करणार आहे.
Nachani chi mahiti ani fayde khup chhan prakare sangitale apan. Mi nachani che gul ghalun ladoo banawate. Nachani che satwa tasech bhakari pan banawate. Nachni he dhanya gunkari ahe tasech sarva samanya lokanna parwad nare suddha ahe. Tyamule tyacha vapar mothya pramanat zala pahije.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@@nitishjadhav8175 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास स शुल्क पेड ऑनलाईन कन्सल्टिंग होते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922

नमस्कार आम्ही नाचणीची भाकरी करतो! खूप छान माहिती मिळाली धन्यवाद!!🎉
खूपच सुंदर आणि उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद डॉ
खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद
खूप छान माहिती नेहमीच सांगता तुम्ही .🙏
अतिशय चांगली माहिती मिळाली शुगर पेशंट म्हणून मी देखील खाणे सुरु करणार आहे.
Best information सर जी thanks ❤
अप्रतिम माहिती धन्यवाद सर .
धन्यवाद डॉक्टर 🙏 खूप छान माहिती दिलीत तुम्ही... आता सध्या उन्हाळा आहे म्हणून मी आता रोज नाचणी चं आंबील पीत आहे... खूप छान वाटते.. मी आता नाचणीची भाकरी आणि नाचणीच्या इतर रेसिपीज सुद्धा ट्राय करणार आहे.
खूप छान माहिती दिली सर, आम्ही भाकरी, लाडू,गुळ पापडी ह्या प्रकारात नाचणीचा समावेश करतो.👍🙏
नमस्कार आपण फार छान माहिती दिली असून आधी पासुन नाचणीचा वापर करतोय पण आपण मात्र अनेक प्रकारच्या पध्दतीने सांगितले आहे.धन्यवाद.
खूप छान माहिती मिळाली
Dr. Tumche presentation khup chan aahe me nakkich nachanicha vapar Karel maze bones khup weak zalet
खूप छान माहिती 🙏
Very informative 👍🏽👍🏽
Best details clips Evers. Mores to comes.2024. Best wishes. Happy new year.
Best Information. Thanks
अतिशय उपयुक्त 🙏
Nice information sir nehami pramane Aaj chi pan mahiti upayukt aahe
तुम्ही नाचणि चे फायदे सांगितलं. धन्यवाद
Khupach chan Chan Mahiti Sangitali dhanyavad doktar🙏🏻
खूप छान मार्गदर्शन 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
खूप छान माहिती दिली धन्यवाद मी रोज आहारात नाचनीचा समावेश करते
धन्यवाद डॉक्टर साहेब
अप्रतिम माहिती दिली धन्यवाद सर.🙏
उपयुक्त माहिती ,छान🎉🎉
Khup chan I nformation
खुप छान माहीती🙏🙏
Kup Chan mahiti dilit sir dhanvad
Nachani chi mahiti ani fayde khup chhan prakare sangitale apan. Mi nachani che gul ghalun ladoo banawate. Nachani che satwa tasech bhakari pan banawate. Nachni he dhanya gunkari ahe tasech sarva samanya lokanna parwad nare suddha ahe. Tyamule tyacha vapar mothya pramanat zala pahije.
खूप छान माहिती दिलीत त्यामुळे आता नाचणी खाण्याची इच्छा निर्माण झाली कधीतरी नाचणी खात होतो पण आता रोज त्याचे सेवन करण्याचे ठरवले आहे
Good
Khup Chan mahiti deli sir🙏
सर खुपच छान माहिती दिलीत
सर माहिती खूपच उपयुक्त आहे.आपला reply मिळतो हे महत्वाचे आहे.🎉
खूप महत्त्वाची माहिती दिली सर आपण. धन्यवाद. 😊
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
खूप छान माहिती
खुपचं छान आहे माहिती
Sir, me pahilya pasun dupari ani ratri ek ek nachni chi bhakri khato … tumhi khup chan mahiti sangitli
खुप छान माहिती दिली धन्यवाद
@@nitishjadhav8175 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
Chupach chan mahiti dili Dr
खूप छान माहिती दिली आम्ही भाकरी खातो
Very useful information l have osteoporosis problem and l am anemic also so l can use raggi or nachani in my diet.
छान माहिती सागितली
सर मी उद्यापासून नक्की नागली खाण्यस सुरुवात करेल धन्यवाद सर
Very nice
Jwari madhe mixi karun khau sakte ka sir
सर माहीत खुप छान दिली
Khup chhan doctor
Mahiti can hoti aamhi nachañi chi bhakari khau dhanyvad Dr.
, खूप छान माहिती सांगीतल -
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
Doctor Psoriasis ver video kara....
दूधकमीयेतअसलयसउपाय
दूधकमीयेतअसलयसउपाय
तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास स शुल्क पेड ऑनलाईन कन्सल्टिंग होते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922
Sir constipation aani summer madhe kay khyala pahije ya baddal plz video banava plz
Aamchyskadepan niyamit nachani. Bhakri aste. Kidney stone krtenin level vadhalele vyakati nachani khavu shakte. Ka tumxhe. Clinic kuthe. Aahe. .Mi. mumbaihun aahe. Khup chan mahiti sangta sir tumhi. Thank you
Dry cracked finger upay sanga
वजन वाढवण्या साठी उपाय सांगा
Sir tumchya mhannyanusar dudh gheta yete bt dr.khadarwali sir Ani dr.brc sir he tr dudh am dary product ajjibat khau nyet as sangtat
खूप छान माहिती मिळाली .आम्ही नाचणीच्या पिठाची nanktai भाकरी धिरडी याचा समावेश करतो
धन्यवाद आपण कमेंट केल्याबद्दल व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा
Mahinyanusar diet kase asave ,kay khave hyaver video kara
Mala kidani stone ahe ,me nachani cha sewan karu sakto kay sir
Tq sir.
खुप सुंदर
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
नाचणी ज्वारी बाजरी तांदूळ सर्व समप्रमाणात घेऊन भाकरी खाणे योग्य आहे का
Nachne Visha maiji, Delhi malavade. Li.
Mi roj nachnichi khir karte tyat tup jira ghalun pith bhajun gheun tak mith Ani adrak ghalun mast Khir tayar hote
Sir Sunday morning clinic chalu aste ka ?
Doctor saheb ...mala sarkhe sarkhe dhekar yetat...sharirat kuthehi press kel , kushivar zople, tari dhekar yetat, dhekar ambat vagere nastat ,sadhe dhekar..pan sarkhe yet astat pls vedio kara ,ani aushadh sangave,,diabetes ahe
Mi roj 1 vela nachani aani jouri chi khate
रोज सकाळी व रात्री भाकरी खाल्ली तर चालेल का
👍
आम्ही उन्हाळ्यात रोज आंबील करतो .
नाचणीची भाकरी आमटी भात भाजी असं खाल्लं एकत्र तर चालतं का
Nice
दादर बाजरी व नाचणी सर्व मिळून आम्ही भाकरी खातो
सर आम्ही भाकरी करून खातो
ज्वारीची भाकरी खाल्ली तर चालेल का
ज्वारी वजन कमी करण्यासाठी वजन कमी करण्यासाठीची भाकरी खाल्ली तर चालेल का
गुडघ्यात पाणी झाले आहे त्यावर उपाय सांगा.
नाचणीची खीर रोज खाल्ली तर चालते का
Dr. ज्या लोकांना वारंवार सर्दी होते त्यांनी नाचणी सत्व खाल्लं तर चालते का...? Please reply
@@indianclassicalbyvaidehigo3504 हो
Good Evening sir. मी नाचणी भाकरी खाते पण त्यात एरंड तेल कींवा खोबरेल तेल घालतात हे माहीत नवते आता घालत जाईन अशीच नविन नविन माहीती सांगावी। धन्यवाद
Doctor saheb tumchya shi contact kasa karaycha please reply kara
संधीवाता वर नाचणी चा उपयोग होऊ शकेल का?
❤
आम्ही नाचणी.ज्वारी. कुळीथ.राजगिरा.ओट्स. मखाना हे सगळ् जीणस वापरून पीठ तयार करता कृपया तुमच काय मत आहे ते सांगा
ही चवीला खुप छान लागते ऐकदा जर ह्या भाकरीची सवय लागली दुसरी भाकरी आवडत नाही
प्रत्येक धान्य पचायला वेगळे एंजाइम्स पोटात स्त्रवतात त्यामुळे वेगवेगळ्या धान्याची वेगवेगळी भाकरी करावी असे माझे मत आहे धान्य मिक्स करू नये
चागली आहे
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
Good evening sir
Maze nav manisha aani age 69 ahe मला सांधे दुखतात खूप त्रास आहे तर मला नाचणीची भाकरी आणि डोसा खाल्लं तर चालेल का
Ho
सांधे दुखी साठी नाचणी चालते का plz reply me sir
नागली आणि नाचणी एकच आहे का वेगळे आहे.
Nashville che kup fade zale
सर नमस्कार. नाचनीची भाकरी खाल्यानंतर पोट बिघडते..कारण काय असावे.please reply...
असे शक्यतो व्हायला नको नाचण्याची भाकरी बनवताना त्यामध्ये थोडासा ओवा हिंग टाकून बनवा बघा कदाचित ती पचेल तुम्हाला आणि त्रास होणार नाही
सर मला तीन वर्षापासून शीत पित्त आहे खूप प्रयत्न केले तरी फरक पडत नाही काय करू सर रोज दोन दिवसाला अंग खाजत असते. प्लीज हेल्प मी सर
मी नाचणी भाकरी, घावन व सत्व करते नमस्ते सर
असं म्हणतात की नाचणीमध्ये बाजरीमध्ये किंवा ज्वारीमध्ये goiteogen असत तोआयोडीनच्या शोषणाला विरोध करतो
नाचणीची खीर खाते.
मोड आलेली नाचणी सकाळी उपाशी पोटी खाणे फायद्याचे आहे का? आणि नचणीचया लाहया कशा बनवतात? धन्यवाद.
Khupcĥan
.mi pitha me Mila k khata hu
खूपच सुंदर आणि उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद डॉ
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर
खूप छान माहिती मिळाली
Khup chan mahiti aahe sir 🙏