Dada video madhe dakhavlya sarkh kandyachi mar hotey... Kande laun 20 divas zhale goal marun 2 divas zhale yavar fkt humic acid ani allite marl tr chalel ka n kiti pramanat ...plz reply me..🙏
तुम्ही वरून कितीही फवारणी केली तरी तुम्हाला याचा रिझल्ट मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला पाण्यामधुन औषधे सोडावी लागते कारण त्या जमिनीमध्ये बुरशीनाशके जिरवणे खूप महत्त्वाचे आहेत प्रमाण व्हिडिओ मध्ये दिलेले आहे
कांदा लागवड करुन 1 महीना झाला तननाशक फवारले नंतर profex super, jai veeru, 19:19:19, tonic, magnesium, यांची एकत्रीत फवारनी केली आहे तरीही पात वाकडी, पिवळी पडलेली आहे मर सुद्धा आहे व वाढ चांगली नाही खतही टाकले आहे . तरी आता काय फवारनी करावी. Plz reply me sir.
दादा, व्हिडिओ मध्ये दाखवलेलीच अवस्था आता आहे, तरी कालच -ह़युमिक -९८% व बाविसटिन एकत्र पाण्यात सोडले आहे, , दुसरे = फेककांदा पिक ६५-७० दिवसांचे आहे, त्यास हे मिश्रण चालेल का ?
कांदा पिकासाठी पाणी व्यवस्थापन हे जमिनीच्या सुपीकतेवर ते अवलंबून असते जर जमीन चांगली भारी असेल तर पंधरा दिवसांनी किंवा दहा दिवसांच्या पुढे पाणी द्यावे जर जमीन भारी नसेल हलकी असेल तर आठ दिवसांनी सुरुवातीच्या काळामध्ये दोन महिन्यांपर्यंत पाणी द्यावे धन्यवाद.
माझे कांदा रोप 40 दिवसाचं झालेलं आहे आणि त्याला same हा प्रॉब्लेम आहे मूळकूज तर त्याला काय करावे आणि माझ्याकडे already 2 बुरशीनाशक आहेत 1) Saaf 2) Dhanukop 50 WP की नवीन घ्यायला लागेल तर मी यापैकी कोणती वापरू (best result sathi आणि ती माझ्याकडे शिल्लक आहेत) आणि ती पाण्यातून द्यावी का फवारणी करावी आणि तुम्ही खूप छान माहिती देता त्याबद्दल खूप धन्यवाद आणि हो मी आपल्या channel पण subscribe केलेलं आहे . आणि तुम्ही यापुढे सुद्धा अशीच उपयुक्त माहिती देत राहाल अशी अपेक्षा आणि तुमच्या या कार्याला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा💐💐💐💐😊
धन्यवाद 🙏असाच विश्वास सदैव आमच्या सोबत असू द्या❤❤ तुमच्याकडे असलेले दोन्हीपण बुरशीनाशके चालतील फवारणी पेक्षा जर आपण पाण्यामधून सोडले तर लवकर रिझल्ट व चांगला रिझल्ट मिळेल. आणि त्यासोबत ह्युमिक ऍसिड ९८% हे पण पाण्यातून सोडा तसेच जर तुमची मूळकुज खूप अधिक प्रमाणात झालेली असेल जितक्या रोपांना लागण झालेली आहे त्या रोपांची मर ही निश्चितच होईल पण हे औषध सोडल्यामुळे नवीन रोपे आहेत त्यांना बुरशीचा अटक झालेले नाही ते रोपे व्यवस्थित राहतील हे तुम्ही लक्षात घ्या आणि पाण्यामधून बुरशीनाशके सोडताना थोडे जास्त प्रमाण घ्या जेणेकरून बुरशी लवकर कंट्रोल करता येईल. किंवा व्हिडिओमध्ये यांच्याप्रमाणे सांगितला आहे त्याप्रमाणे उपाययोजना करा.
सर माझे रोप 25दिवसांचे आहे. Nutrozen ची फवारणी कराची आहे. ते आमच्या कडे मिळत नाही. त्यामध्ये कोणते घटक आहेत. कृपया ते सांगा. हेमराज नथ्थू पाटील शिदवाडी चाळीसगांव जळगाव 9359673602 कृपया एक Kal करा.
ह्युमिक ऍसिड 98% वॉटर सोलुबल असते आणि त्याचबरोबर त्यामध्ये किती टक्के ह्युमिक किंवा पोटॅशियम humic किती टक्के असते तर त्याची मात्र ही 98% असली पाहिजे म्हणून Humic 98% आवश्यक असते हे आधी तू नीट समजून घे......
98%ह्युमिक नसतं ते शेतकरी पुत्राला तुझ्या आधी माहीति आहे, तु एवढा हुशार आहेस तर तु त्यांचे व्हिडीओ का बघतो व्हिडीओ जिज्ञासु व्रत्तिने बघत चल वाकड तर आम्हालाही लावता येत तुझि हुशारी राहु दी तुझ्याजवळ त्यांच्या कामात आढतळा नको आणु नविन शेतकर्याला त्याचा फायदा होतो.ह्या व्हिडीओचा फायदा होणार बाकी तु जास्त सुज्ञ आहेस.
मुळकुज होऊ नये यासाठी आधीपासूनच करा या उपाययोजना.
th-cam.com/video/lSKJlm3vMHE/w-d-xo.html
अनमोल अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर.
छान माहिती दिली सर
धन्यवाद भाऊ माहिती दिल्या बद्दल माझा कांदा असाचं झाला आहे🙏
Sir,Alite la option Blue Coper Panyat sodun deli chalel ka(Blue Coper+Humice)
Humic व allitte urea किंवा 10:26:26 मध्ये मिक्स करून मारले तर चालेल का?
Thanks 🙏🙏
Sir apn roko अणि foulucalir chi fvarni keli आहे pan tumhi jsa dakhvla आहे tsa distoy ajun
Snga ki sir
सर मी दोन दिवस झाले graliz आणि capcadis ह्या दोन औषधची फवारणी केली काही उपयोग होईल का
फवारणी पेक्षा पाण्यातून औषध सोडावे
Bavistin anle hote. Driching kele t chalel ka. Mi ya pahile avtar + heliox + micronuiten + 0 52 34 chi favarni keli hoti
Thanks bhai
Very Nice information sir
🙏😊❤️
लय औषध सांगतो भाऊ 😮
Tricoderma + psudomonos chalte trenching sati bhaau
Ho
Acre 2 lit trico+ psudomonas
रोको एक नंबर
Bhau me rain paip var kanda lavlay mag aata hay aaushdh rain paip ne sodle tar chalel ka?
हो चालेल
Thanks so much sir
Evergol aani gaucho chalel ka
Only Evergol use kara
Bhau hai kashya mule hot aselh...
बुरशीचा प्रकार असतो
Hech zal rao ,maz, ,lay japat hoto pan asach zal,, tari me m45, vipul tonic ani cloro favarle ahe ata baghu
Fugnaya sathi sanga
Mazi same ashich samasya ahe kay karu pani denyasathi tushar ahe kanda 12 13 divsacha ahe
हे सर्व उपाय करून झालेत.. दुषित वातावरणात बि-बियाणे तयार झालेले असणार किंवा जमीनीत ओलीच प्रमाण जास्त असणार....
Tricoderma psudomonos soda
@@akashjadhav-id7sx किती प्रमाणात
Saaf and antricol favaru ka bhau
Good
आहो साहेब सतत पाऊस चालू आहे मग पाण्यातून कसे सोडणार सांगा बरं तुमच्या भाषेत
Nice sir
Humni saathi kaahi sang
Dada video madhe dakhavlya sarkh kandyachi mar hotey... Kande laun 20 divas zhale goal marun 2 divas zhale yavar fkt humic acid ani allite marl tr chalel ka n kiti pramanat ...plz reply me..🙏
तुम्ही वरून कितीही फवारणी केली तरी तुम्हाला याचा रिझल्ट मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला पाण्यामधुन औषधे सोडावी लागते कारण त्या जमिनीमध्ये बुरशीनाशके जिरवणे खूप महत्त्वाचे आहेत प्रमाण व्हिडिओ मध्ये दिलेले आहे
अनिकेत भाऊ कांदा पिकाला हुमणी लागली आहे तर काय करावे लागेल
Rop lagwad karun 15 divas jhale ata rop marat ahe tyala carbendazim 50% use karu shakto ka sprey / drenching best
हो चालेल
1 लिटर ला किती ml वापरायचे
Evergol extend sodl tr chalel ka pani detana
फक्त फवारणी केली तर चालेल काय?
Mi sap sodle bhau panyatun pan kahi fhark padla nahi
Bhau kandyala tannashak chalte kaa. 15 divsanche kande ahet.. Video bnva bhau
हो चालते. लवकरच व्हिडिओ येईल...
@@shetkariputra_ tujhe margadarshan uttm aahe asch veloveli pudhil mahiti De. Atta lagwad chalu jhali aahe
Follicular +Antacol jalel ka
पिळ रोगाचे प्रमाण यण्या अगोदर. फवारणी सांगा
अनिकेत सर त्याच्याखाली हउमनई आहे
Dada antrocol ani karate marale tar chalel ka 45divasanche rop ahe
Ho chalel.
@@shetkariputra_ ok
Rop pivale houn marath ahe antracol chalel ka
Sir mazha kanda 2mahine 8 divsancha zhala aahe aani khup motya pramanat mulkuj hotey
ड्रिप सौदांयच प्रमाण किती ते सांगा
Sir mazya Kada la pn hach problem ahe mi amistar marl Tri farak Nahi pdhla sir
Amistar nahi chalt ya sathi.
माझा प्लाट असाच होत आहे उपाय सांगा
Thanx
Dukandar branded company chi aushadh dyaylach nako mhantat amchya kade lokal aushadh devun nafa kamvaycha mage laglyat dukandar
bhawa 300 Gm 15 liter Sathi Mhanje ekrikiti lagel
30 Gm 15 L sathi
हुमणी अळी आणि शिदीड असतील तर एलित बरोबर क्लोरो सायपर सोडले तर चालते का
हो चालेल
Kitaknashak konta dyacha kandyala 2 mahine zale
कांदा फवारणी साठी 16लिटर पंपासाठी blue cooper किती ग्राम घ्यावे लागेल व त्यात हमला एकत्रित केले तर चालेल का. लवकर रिप्लाय द्या. धन्यवाद 🙏🙏
Ho chalel.
35 GM blue copper
धन्यवाद दादा 👍🙏🙏
आपणास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏
Blau coperch praman kiti
30 gm
Aase hot aahet
दादा माझे कांदे 21 दिवसांचे झाले आहेत अंबवनी देऊन तन नाशक मारले आहे व कांद्यामध्ये दहा टक्के मुळकूज आहे तर आता काय करता येइल प्लीज मार्गदर्शन करा
भाऊ ऐलीयट सोबत इतर कोणतेच औषध मिक्स चालत नाहि खास करुन अॅसिड
खरं आहे का
हो खर आहे काही ठराविकच औषधे फक्त एलियट मध्ये मिक्स करता येतात.
सर कांदे 17 पासून लागवड चालू करायची आहे. शेत valvun टाकले आहे. बेले पडलेले आहेत अजून खूप ओलावा आहे. तर तिथे trycoderma फवारणी केली तर चालेन ka
कांदे लागवडी अगोदर
हो चालेल .
हो माझा कांदा रोपाला पण असच होत आहे
कांदा लागवड करुन 1 महीना झाला तननाशक फवारले नंतर profex super, jai veeru, 19:19:19, tonic, magnesium, यांची एकत्रीत फवारनी केली आहे तरीही पात वाकडी, पिवळी पडलेली आहे मर सुद्धा आहे व वाढ चांगली नाही खतही टाकले आहे . तरी आता काय फवारनी करावी. Plz reply me sir.
Folicur + Antracol + lancergold + biovita
सर आपण माहिती चागली आहे.
Maza kanda mela
सल्फर चालन का भाऊ
पाण्यातुन सोडायचे एकरी प्रमान सांगा
भाऊ कांद्याच्या बेड साठी कोणती ठिबक वापरावी
दादा एका पंपाला 30 ग्रम सांगितले पण स्प्रिंकलवर /तुषार सिंचन एकरी प्रमाण सांगा कृपया मार्गदर्शन करा
Call me 9307226804 Vanesh Divate
Tya made barik aali aahe bhau
दादा ब्लू काॅपर सोडले तर चालेल का
Humic kity lagan aceri
ऐक महिन्याची लागण आहे बाॅकटोसाईड सोडले तर चालेल का
Alliette is best
Blue copper and
Humic plus (potassium humate 15%+Dialuent(Aqua)85%) chalel ka sodl tr...98%ch humic nhi bhetal...
Blue copper ऐवजी Alitte चा चांगला रिझल्ट आहे. Humic plus chalel पण 98 टक्के वाले भेटले तर उत्तम राहील.
Caftap chalel ka
ते कस सोडाच
yamadhe pandhari ali disun yet ahe
वरील सांगितल्याप्रमाणे उपाययोजना करा आणि त्यामध्ये कोणतेही एक कीटकनाशक घ्या त्यामुळे तुमची आळी असेल ती मरून जाईल.
सर कांदा पिळवून गेला आहे कोणती फवारणी करायची
Unnni asel khali ukrun bg
Humic acid 10 caftag screeching kale budkya sage bedvar Sara jay karu
दादा, व्हिडिओ मध्ये दाखवलेलीच अवस्था आता आहे, तरी कालच -ह़युमिक -९८% व बाविसटिन एकत्र पाण्यात सोडले आहे, ,
दुसरे = फेककांदा पिक ६५-७० दिवसांचे आहे, त्यास हे मिश्रण चालेल का ?
या फवारणीचा वाटाणा पिकासाठी फायदा होईल का ❓
वाटाणा पिकाची मुळकुज होत आहे का फवारणी पेक्षा पाण्यातून सोडलेला बेस्ट result
कांदे रोपाला सल्फर पावडर टाकल्यावर काय फायदा होईल
Saaf chalel ka....
Ho chalel.
त्याचे प्रमाण किती आहे
कांदा यासाठी किती दिवसाने पाणी देवा.
कांदा पिकासाठी पाणी व्यवस्थापन हे जमिनीच्या सुपीकतेवर ते अवलंबून असते जर जमीन चांगली भारी असेल तर पंधरा दिवसांनी किंवा दहा दिवसांच्या पुढे पाणी द्यावे जर जमीन भारी नसेल हलकी असेल तर आठ दिवसांनी सुरुवातीच्या काळामध्ये दोन महिन्यांपर्यंत पाणी द्यावे धन्यवाद.
th-cam.com/video/X8k2JePiyUo/w-d-xo.html
कांदा तणनाशक कोणते वापरावे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा.
Ropala chalel ka
Ho chalel.
Aaplya dusrya video madhe SAAF ya burshinashkavr bhar dila hota ani ya video madhe saaf ch nav pn nhi
कांद्याला हुमनी लागली आहे काय करावं
भाऊ महिनेचे रोपाला असच होतं आहे alitteची फवारीनी केली आहे अजूनही मर होते आहे काय करू🙏
फवारणी करण्या ऐवजी पाण्यामधून सोडायला हवे होते निश्चितच फरक जाणवला असता
@@shetkariputra_ alitte आणि ह्युमिक एकञ पाण्यातून दिले तर चालेल का तर किती प्रमाणात दयाव
जर धुके पडले तर काय करायला पाहिजे
Blue copper per acre kiti
500 gm
माझे कांदा रोप 40 दिवसाचं झालेलं आहे आणि त्याला same हा प्रॉब्लेम आहे मूळकूज तर त्याला काय करावे
आणि माझ्याकडे already 2 बुरशीनाशक आहेत
1) Saaf
2) Dhanukop 50 WP
की नवीन घ्यायला लागेल
तर मी यापैकी कोणती वापरू (best result sathi आणि ती माझ्याकडे शिल्लक आहेत)
आणि ती पाण्यातून द्यावी का फवारणी करावी
आणि तुम्ही खूप छान माहिती देता त्याबद्दल खूप धन्यवाद आणि हो मी आपल्या channel पण subscribe केलेलं आहे . आणि तुम्ही यापुढे सुद्धा अशीच उपयुक्त माहिती देत राहाल अशी अपेक्षा आणि तुमच्या या कार्याला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा💐💐💐💐😊
धन्यवाद 🙏असाच विश्वास सदैव आमच्या सोबत असू द्या❤❤
तुमच्याकडे असलेले दोन्हीपण बुरशीनाशके चालतील फवारणी पेक्षा जर आपण पाण्यामधून सोडले तर लवकर रिझल्ट व चांगला रिझल्ट मिळेल. आणि त्यासोबत ह्युमिक ऍसिड ९८% हे पण पाण्यातून सोडा तसेच जर तुमची मूळकुज खूप अधिक प्रमाणात झालेली असेल जितक्या रोपांना लागण झालेली आहे त्या रोपांची मर ही निश्चितच होईल पण हे औषध सोडल्यामुळे नवीन रोपे आहेत त्यांना बुरशीचा अटक झालेले नाही ते रोपे व्यवस्थित राहतील हे तुम्ही लक्षात घ्या आणि पाण्यामधून बुरशीनाशके सोडताना थोडे जास्त प्रमाण घ्या जेणेकरून बुरशी लवकर कंट्रोल करता येईल. किंवा व्हिडिओमध्ये यांच्याप्रमाणे सांगितला आहे त्याप्रमाणे उपाययोजना करा.
आपली पाणी देण्याची पद्धत कशी आहे ते एकदा सांगा.
आणि औषधे तात्काळ सोडा जेणेकरून रोपांची मर कमी प्रमाणात होईल.
पाट पद्धत आहे पाणी दयाची ...
धन्यवाद दादा अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल👍👌
आजून कोणतेही औषध काम नाही करू शकले. ...
दोन महिन्यांच्या कांद्याला चालत का
हो चालेल.
@@shetkariputra_ धन्यवाद दादा,एकरी प्रमाण सांगा
@@bhagvanpawar8721 humic acid 250 GM + alitte250 GM ड्रिप मधून सोडण्यासाठी वरून फवारणी करण्यासाठी जास्त लागेल
@@shetkariputra_ धन्यवाद दादा चांगली माहिती मिळाली
पाण्यात न सोडता फवारणी केली तर फायदा होईल का
Kami hoeil
तुम्ही सांगितल्या प्रमाणे ऍलियेट+98%हुमिक सोडलं पण result ० आला
दादा अनेक जणांना याचा चांगला रिझल्ट आला आहे तुम्हाला कसा काय रिझल्ट आला नाही ????
तुमचा नंबर द्या शेळके दादा आमच्या जोडीदाराची अशीच कांदे झाले आहे व्हाट्सअप नंबर
कांदा रोपाला अशा प्रकारचे मूळकूज होत आहेत त्याला कोणत्या प्रकारचे औषध वापरावे. 30 दिवसाचे रोप आहे
हीच ट्रीटमेंट करा फरक पडेल.
Apsa 80 soda
सर माझे रोप 25दिवसांचे आहे. Nutrozen ची फवारणी कराची आहे. ते आमच्या कडे मिळत नाही. त्यामध्ये कोणते घटक आहेत. कृपया ते सांगा. हेमराज नथ्थू पाटील शिदवाडी चाळीसगांव जळगाव 9359673602 कृपया एक Kal करा.
Nutrozen हे एक Bio stimulant आहे त्यामुळे त्याच्यात जे घटक आहे ते फक्त त्याचा औषधांमध्ये आहे बाकी इतर औषधांमध्ये तुम्हाला मिळणार नाही.
मी सर्व उपाय करून बसलो भाऊ काही उपाय होत नाही
10 kq rs Kada
कांदा ला चांगले रोप लावयला आला आहे लावता वेळीं सोडले तर चालेन का म्हणजे नतर असे होणार नाहीं.
हो चालेल तसेच रोपे लावताना बुरशीनाशकाच्या द्रावणात मध्ये बुडवून लावा अजून फायदा होईल.
साफ बुर्शिनाशक वापरले तरी पण चांगला फायदा होईल.
@@shetkariputra_ saff madhe secura z taklay Jamal ka
फवारले तर चालत नाही का
नाही चालणार
कालच सोडल ब्ल्लू कॉपर वो हुमिक एसिड भाऊ
Humic acid kadhihi 98% naste te 98% water soluble aste
ह्युमिक ऍसिड 98% वॉटर सोलुबल असते
आणि त्याचबरोबर त्यामध्ये किती टक्के ह्युमिक किंवा पोटॅशियम humic किती टक्के असते तर त्याची मात्र ही 98% असली पाहिजे म्हणून Humic 98% आवश्यक असते हे आधी तू नीट समजून घे......
98%ह्युमिक नसतं ते शेतकरी पुत्राला तुझ्या आधी माहीति आहे, तु एवढा हुशार आहेस तर तु त्यांचे व्हिडीओ का बघतो व्हिडीओ जिज्ञासु व्रत्तिने बघत चल वाकड तर आम्हालाही लावता येत तुझि हुशारी राहु दी तुझ्याजवळ त्यांच्या कामात आढतळा नको आणु नविन शेतकर्याला त्याचा फायदा होतो.ह्या व्हिडीओचा फायदा होणार बाकी तु जास्त सुज्ञ आहेस.
@@babugapat4210 ❤🙏😊