कांद्याच्या पाती वाकडे होणे शेंडे खाली झुकने यावर उपाय | कांदा शेंडे वाकडे होणे | कांदा फवारणी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- 🌟 आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा 👇😊🌱
/ शेतकरी-पुत्र-अनिकेत-शे...
🌟 माझ्याशी संपर्क साधण्यासाठी 📱 👇👇😊🌱
...
Business / collaboration / advertising
aniketshelke2000@gmail.com
तुम्ही कंपनीचे नाव न सागता घटक सागत जावा त्यामुळे शेतकरी हुशार होईल..👍
मी यावर्षी gloit वापरले आहे बेस्ट result आहे स्वस्तात मस्त बुरशीनाशक आहे
भाऊ या वर्षी खूप उशिरा व्हिडिओ येत आहेत थोडे लवकर देत चला
Ok
धन्यवाद सर फार उशीर केला व्हिडिओ टाकण्यासाठी टौळ कांद्यासाठी चालेल का औषध तुम्ही सांगितले ते
हो चालेल
खुप छान व योग्य माहिती दिली
🌷धन्यवाद 🌷
Thank you 🤗❤️
खूप सुंदर माहिती दिली
धन्यवाद
🙏🤗❤️
खुप महत्वाची माहिती दिली सर
🙏❣️
छान माहिती मिळाली धन्यवाद
खुप सुंदर माहिती दिली
Thank you 🤗❤️
Khup faydeshir mahiti ahe bhau
🙏😊✨
Good information thanks❤
योग्य मार्गदर्शन धन्यवाद दादा
Thank you 🤗❤️
ह्याच व्हिडिओ ची वाट बघत होतो, धन्यवाद 🙏
🙏😊❤️
छान
Aniket dada company ch nav sangta sangtach tyat asnare ghatak sangat Java mhanje tyat konte ghata ahet he pahayla amhala dusra kuthla video baghaychi garaj padnar nahi tasch amchyakde jar ekhad aushadh bhel nahi tr tech ghatak asnar dusrya co . ch Aushadh amhala vaprta yeil 🙏 dhanyavad.
धन्यवाद भाऊ तुम्ही व्हिडिओ बनवला 🙏
🙏🤗❤️
Custodia+ silicon+solmon+biovita chalel ka
Dhanyavad
भाऊ छान मार्गदर्शन आहे
Thank you 🤗❤️
Sir कांद्याची पात वाकडी तिकडी वा निस्तेज झाली आहे भूर्कटल्या सारखी पांढरी पडलीय काय करू
कस्तोडिया 250 + लेसेंटा 100gm acr
खूप मस्त माहिती धन्यवाद 🙏
🙏❤️🤗
Sir Maze Kande Gol Marun Zale Aahet aata tilt aani kumal L Sobat Kanda Pat Vadhvnyasathi Yekhada Tonic Dela tar Chalel Ka
हो चालेल kay bee nova zyme वापरा
धन्यवाद भाऊ
Thank you ☺️
सर उन्हाळी कांदा बेड वर व्हिडिओ बनवा पाणी नियोजन
Great video Dada...
Thnak you 🤗❤️
Dada gahula isabio + carbendizam mancozab favarala tar chalel ka
Lavakar replay dhya sir
हो चालेल
Sir cumal L Ani cuman L he ek ch ahe na ka vegale vegale ahet ....
Reply dya
खुपच छान
Thank you 🤗❤️
Shan mahiti dili bhau
Cabrio top kse ahe fungicide
Kanda lagwadichy agodhar beej nashak mark tr chalel ka
हो चालेल गोल
भाऊ सुरुवातीला super phosphate+sulphar नंतर 18 46 नंतर croptec 8 21 21+silicon+bio power चालेल का असे combination
0:0:50आणि चमत्कारची फवारणी केल्यावर किती दिवसात पात पडेल व फवारणी नंतर पाणी किती वेळाद्यावे
Cuman l + Tilt + Regent हे कॉम्बिनेशन चालेल का
❤
Bhau kandala pahila dose 18_46 . 24.24.00 micronutrn .salpr .selicon chalel ka
हो चालेल
@@shetkariputra_ bhau contact no dya
Kombadkhat ani shenkhat takle ahe 8 day zale lagvad karun ata konta bhesaldos deu please reply
Can we use merivon for this
Yes
Bhau khup ushir zala rao
Curate m8, cypro, perectose super ,razar, हे वापरले आहे
दादा cuman l + hecaconozol कॉम्बिनेशन चालत का..?
नका वापरू
Informative video
भाऊ सिलिकोन लिक्विड मध्ये कोणत्या कंपनीचे उपलब्ध आहेत आणि कोणत्या कंपनीचे बेस्ट रिजल्ट आहेत 🙏
Silixol
सर तुम्ही, स्टीट दहा मिली आणि कुमान एल चाळीस मिली हे किती लिटर पाण्यासोबत वापरायचं
16
सर कांदा ६० दिवसाचा झाला आहे धुके खूप पडले होते आता फवारणी करताना nativo + soloman + silicon + Neem oil + sticker वापरले तर चालेल का कृपया याबाबत आपण मार्गदर्शन करावे
मेरिआन व एडमायर व मैग्नीशियम व बायोविटा xकस आहे सर
मॅग्नेशियम ऐवजी zinc वापरा
पेर कांदा 100 दिवसाचा झाला आहे. Z 78 ची फवारणी केली तर चालल का, त्यासाठी कोणत कॉम्बीनेशन घेऊ.
थ्रिप्स नियंत्रणासाठी सर्वात बेस्ट किटकनाशक कोणते आहे
Jump वापरा
@@shetkariputra_ साहेब कलिंगड लागवड केले आहे ,योग्य प्रकारे वाढ होत नाही,बीया लावून वीस दिवस झाले आहे तर ड्रिप नियोजन कसे करावे
भाऊ माझा कांद्याचा प्लोट ४० दिवसाचा आहे आणि कांद्याची पात पिवळी पडत आहे तर मी
दही अंडी ची फवारणी करू शकतो का ?
GREEN MIRACLE वापरले तर चालेल का?
सर. आता या वातावरणात बाविस्टीन आणि अमिडा कीटकनाशक वबायविटा xमारले फारसा रिझल्ट मिळाला नाही. तर पुन्हा फवारणी करायची ते सांगा
tan nashak martana zink waprave ka
हो वापरु शकता
Porpex super ani sahf pawder silcon bes ticer marle ter calel ka 35 divsaca kanda ahee
हो चालेल
Bhai majya setat carpa khup aani pat vakade jale ahi khup pramant padla kay karva
Amistar top + कवच + zinc ची फवारणी घ्या.
Thnx bhai,❤️
Amistar and alika chalte ka
हो
Tilt Ani kuman l he goat kande sati chalel ka 1 mahina zala goat kande laun
हो चालेल
@@shetkariputra_ thanks
मला एक विचारायचंय की उदाहरणं म्हणून अलीका जर घ्यायचं तर त्या ऐवजी ऍक्टरा आणी कराटे घेतलं किंवा लिसेन्टा, पोलीस ऐवजी ऍडमैर आणी जंप घेतलं तर चालतेका. एका बाटलीत दोन कन्टेन असतात तेच कंटेन वेगवेगळे घेतले तर.
हो चालते
Tilt+Cuman L +Profex super+Gabber99 tonic+Micronutrient +Stiker favrni chalel Kanda plot Did mahinyacha aahe
Micronutrients नका वापरू बाकी चालेल
अनिकेत भाऊ माझा गोठ कांदा आहे कांद्या ची पात वाकडी होऊन कांदा मरत आहे उपाय सांगा ड्रिप मधुन सोडता येईल असा
का फवारणी घेऊ
Drip ने roko + humic सोडा आणि वरुन exodus + biovita x + एलियट ची फवारणी घ्या
@@shetkariputra_ ok Gm
एकाच न रिझल्ट मिळाला , thanks
Kont combination vaparl hot
सर 0.52.34 एकरी पाठ पाण्यामध्ये किती किलो सोडले पाहिजे आणि 10.26.26 शेवट पर्यंत नाही वापरलं तर चालेल का कांदा दिड महिन्यांचं झाला आहे नकि सांगा सर
Silika vapar saral
लिक्विड मध्ये सिलिकॉन कोणते चांगले आहे
silixol
कांदा चाळीत साठवल्यानंतर लवकर खराब होत आहे, त्यासाठी खताचे चांगले combination सांगा. आणि जास्त टिकवन क्षमता वाढविण्यासाठी काही उपाय सांगा. 🙏
Ok
सर माझे कांदे एक महिन्याचे आहे त्यालाही फवारणी चालेल का लाल आहे
मी दीड महिन्याच्या कांद्याला glo it ani kavach chi फवारणी केली
👍
गोट कादासाठी चालेल का
हो चालेल
, उन्हाळ कांद्यासाठी पहिला डोस कोणता घ्यावा
आपले कांदे दिड महिन्याचे झाले आहे त्याला फाॅलीकेअर एन्ट्राकाॅल चालेल का
सर मी दोन वेळा फवारणी केली दुसरी फवारणी ला वापरले प्रोफेक्स मीडिया आणि सिस्कॉन तरी सुद्धा कांद्याची पात खाली वाकली आहे
हरभरा ला खारं पाणी चालते का सर please sanga पाण्याचा ph जास्त आहे 🙏🙏
नाही चालतं
Kande dhuke aani daivar mule mar hot aahe kashashi favarni karavi
Score + kavach ची फवारणी घ्या.
@@shetkariputra_ m45 matrix profex rajhans plant activator Maru ka
kanda pikawar tan nashkak nantar konti fawarni ghyawi
Aare Baba Siranche Purn Video Pahat Ja Jara Magche Video Paha Purn Mahiti Detyat te
मका पिका वर विडीओ बनवा जास्त भाऊ
Ok
करपा साठी पण चालेल का
फक्त Syngenta कंपनीच का ? कारण समजेल का.? कारण Karate आणि Curacron चा पुर्ण १०० टक्के कंट्रोल नाही येत थ्रिप्स वर..बाकि कंपनी पण सांगत चला.
कंपनीपेक्षा रिझल्ट ज्याचे चांगले आहेत ते मी सजेस्ट करतो.
या कॉ मिंशंमध्ये टॉनिक वापरले चालका.
सर कांदा माना लांब होत चालेत..कोणता स्प्रे घेऊ..
65 दिवसाचे कांदे..खुप छान प्लॉट तुम्हाला inta वर pick sent केलेत..
सर्व नियोजन तुम्ही सांगितल्या प्रमाणे..
Cultar + boron ची फवारणी घ्या
@@shetkariputra_ thanks
Melody deo किंवा. aliette 1numbar result aaahe
👍🏻
Tilt +CumaiL+ midia ani पात पूर्ण जळत आहे शेंडे आणि पात tar konta स्प्रे घेऊ reply plz...🙏🏼🙏
Reply please sir
Folicur + antracol + zinctrac ची फवारणी घ्या
@@shetkariputra_ sir video टाका n
Cuman l ani tilt+silicone+lancer gola chi favrani keli ahe dusri favrni konti karu shete pivle padle ahe pat vakdech ahe 50 divsache kande ahe
8=9divsani pani deto
Merivon + cumal L + zinctrac ची फवारणी घ्या
प्रमान किती पाण्याच आहे
16
56 kg चा वनिता चा mircronurtiant डोस मध्ये रासायनिक 18 46 0 किंवा 14 35 14 चालत नाही rezult डाउन होतात.असे म्हणतात ते योग्य आहे का. किंवा हा डोस शेपरेट द्यावा का.
बरोबर आहे मायक्रोनूत्रियंट सोबत फॉस्पोरस उक्त खते चालत नाही.
पाण्यातून सोडताना एकत्र नाही चालत डायरेक्ट mix करून टाकणार असाल तर काही प्रॉब्लेम नाही.
कांदा पेरुन ४० दिवस झाले,कोणती फवारणी करावी व किती दिवसांनी
व्हिडिओमध्ये सांगितलेली कोणतीही एक फवारणी करा
कांदे 32 दिवसाचे झाले...सकाळ संद्याकाळ..कांदे/ कडक असता...आणी उनाचे पाती....खाली वाकता (कारण काय..असेल
जास्त उष्णता
सर माझ्या कांदा पिकास करपा आहे
भाऊ कांदा लावत आहे खताच नियोजन सांगा येक्करी किती...? जे ने करून कांदा जास्त दिवस टीकला पाहिजे
मला कांदा साठउनिकि साठी ठेवयचा आहे🙏🙏🙏🙏
भाऊ tilt मारल्यावर कांद्याची वाढ थांबणार नाही ना
Tilt हे बुरशीनाशक आहे tilt मुळे कोणत्याही प्रकारची वाढ थांबत नाही
कांद्याला कोणतं तण नाशक मरावं दादा ...
सर माझा कांदा 70 दिवसाचा झाला आहे त्यामध्ये आंतरप्रवाही कीटकाचा प्रधुर्भाव जास्त आहे कोणता फवारा घेऊ
अंतरप्रवाही कीटक , कोणते आहे. औषध आहेत अंतरप्रवाही.
सॉलोमन kiwa exodus , benivia
भाऊ हे 15 लिटर साठी आहे कि 20 लिटर साठी
सर मी कादालागवड करून १५ दिवस झाले मात्र माझा कादा उगवणा फार तुड तुड होत आहे
कांदा 35 दिवसाचा आहे. अजुन मर होत आहे व पाती वाकड्या आहेत. कोनती फवारणी घ्यावी
साफ बुरशीनाशक पाण्यातून सोडा
अरे तुझा व्हीडीओ पाहून मी
Tilt, cuman L, Solomon आणले आहे. Result येईल ना?
Reply nakki de bhava
कांदे लागण करून 1 महीना झाला आहे कांदे फुल येत आहे लोक सांगत आहे पोगे कांदे आहे म्हणून पोगे कांदे झाले नाही पाहिजे म्हणून काय करावे
तुम्ही सर कीटक नाशक जे आहे त्याचे फोटो दाखवले तर योग्य राहील सर
Ok
बाजार नाय भेटत
भाऊ Antracol+folicure+lecenta+silicon Powder हे combination घेऊन 5 दिवस झाले तरी काहीं फरक नाही जाणवत ये तर काय करावा please please reply
प्रमाण काय वापरले होते
150 लिटर पाण्यासाठी (32 गुंठे) Antracol 400 gm+folicure 175 ml + lecenta 30 gm + silicon Powder 100gm
@@shetkariputra_ भाऊ please reply
@@kirand3411 एका औषधाचे प्रमाण जास्त एका औषधाचे प्रमाण कमी असे का वापरले
Tilt + cumal L ची फवारणी घेऊन पहा आत्ता सोबत kay bee nova zyme वापरा
@@shetkariputra_ thanks भाऊ
200लिटरसाठी टिल्ट किमान प्रमाण
डोंगल्या च्या पात खाली झुकते काय करावे दादा
Same treatment use kara
धन्यवाद दादा फोन नंबर द्या तुमचा
Silicon Kitne Din Mein dalne ka
केव्हाही टाकू शकता