कांद्याला लागणारी सड थांबवा 72 तासांमध्ये / कांदा सड आणि उपाय / कांदा मूळकूज, सड उपाय

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 23

  • @bapushelke6402
    @bapushelke6402 16 วันที่ผ่านมา +2

    सर मि तुमचे व्हिडिओ पाहून अंडा दही फवारणी घेतली रिझल्ट खूप छान आहेत. तालुका -श्रीगोंदा

  • @nitinchavan1008
    @nitinchavan1008 10 วันที่ผ่านมา

    सर. लसूण. माहिती दे पयजे. तुमचे. टोल विडिओ. ता क अडी. पोवरणी कापूस. रीजत अले. 🎉

  • @MahadevShinde-f8e
    @MahadevShinde-f8e 16 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर

  • @ParajiShelke-oe8tj
    @ParajiShelke-oe8tj 16 วันที่ผ่านมา

    सर अद्रक पिकावर व्हिडिओ बनवा

  • @ganeshmehetre7162
    @ganeshmehetre7162 15 วันที่ผ่านมา

    श्रीगोंदा व अहमदनगर कुठे भेटते दुकानाचे नाव सांगा

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  15 วันที่ผ่านมา

      @@ganeshmehetre7162 गांधींकडे नगर मध्ये चौकशी करा

  • @amoljadhav1720
    @amoljadhav1720 16 วันที่ผ่านมา +1

    He sagle vsi chya pratikar ya mdhe ahe shivay saglyat swast

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  16 วันที่ผ่านมา

      Result ahe ka? Majhya aiknyat aal ki tyancha result pahije tasa nahi. Sugar institute असल्याने कुणी काही ऑब्जेक्शन घेत नाही, २५० रुपये किंमत असल्याने विचार पण कोण करेल अस आहे.

  • @bapushelke6402
    @bapushelke6402 16 วันที่ผ่านมา

    सर कृषी विद्यापीठांचे बायोमिक्स आहे. त्यामध्ये बारा मित्र बुरशी आहेत.ते चालेल का

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  16 วันที่ผ่านมา

      Tricho- psudo आणि bacillius असेल आणि high bacteria count asel tr chalel

  • @Marathi-09
    @Marathi-09 16 วันที่ผ่านมา

    सर मी एक लिटर ताक आणि 6 आंडे भिजत घतले आहे त्याचे फवारणी करायची आहे आद्रक वरती तर किती ml घेऊ 20 लिटर पंप आहे

  • @krishnalokhande7039
    @krishnalokhande7039 16 วันที่ผ่านมา

    सर गावरान कांदा व हळवा कांदा कोणत्या महिन्यामध्ये करावा याबद्दल माहिती द्या आता जर गावरान कांदा पेरला तर चालेल का

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  16 วันที่ผ่านมา

      नवरात्र होऊ द्या. मग पेरा किंवा बियाणे टाका

  • @bhaskarpawar599
    @bhaskarpawar599 16 วันที่ผ่านมา

    कांदा फुटन या वर उपाय शुचवा

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  16 วันที่ผ่านมา

      @@bhaskarpawar599 फुटण्या इतपत वाढला असेल तर एकही दिवस वाया न जाता लगेच त्यावर बॅरल फिरवा, पात मोडली की फुटणार नाही

    • @bhaskarpawar599
      @bhaskarpawar599 16 วันที่ผ่านมา

      @@GreengoldAgri थँक्स

  • @PunamSutar-vh2sw
    @PunamSutar-vh2sw 16 วันที่ผ่านมา

    12 दिवसाचे रोप आहेत पाऊस भरपूर झालेला आहे कुजवा भरपूर प्रमाणात होत आहे औषध कोणतं फवारायचे ते माहिती सांगा

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  16 วันที่ผ่านมา

      Trichoderma psudomonas आणि बॅसिलस

  • @vikasshendge2406
    @vikasshendge2406 14 วันที่ผ่านมา

    60दिवसाचा कांदा आहे. अति पावसामुळे पात खाली पडून जळत आहे.कांदा सडत आहे कृपया उपाय सांगा

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  14 วันที่ผ่านมา

      Trichoderma + psudomonas fakt drinching ghya

  • @sandip-bankar
    @sandip-bankar 16 วันที่ผ่านมา

    भाऊ आपण कांदा लागवड केली का

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  16 วันที่ผ่านมา

      @@sandip-bankar evdhya lavkar nahi