ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
मी आपल्या चॅनल वरील प्रत्येक व्हिडिओ बघितले आहे तुम्ही अभ्यास पूर्ण आणि स्वतः अनुभव घेतल्यावरच माहिती देता खूप छान माहिती देता
नमस्कार सर लय भारी माहिती दिली धन्यवाद 👌👌👌🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
Sir vangi kid kahi kelyan thabena aandi Tak dar 10 divsani marat aahe plot khup changla aahe phakt phal pokharnari aali Kami hot nahi
आपण सांगितलेला डोस व्हिडिओ मध्ये टाका.
सर गहू पिकावर एक डिटेल व्हिडिओ बनवा ही विनंती
🙏bhau aata konti pike lavavi jenekarun rate changle miltil,bhopla sarkhe? tarkari pike??🤔🤷pune❤
Udya sandhyakali video yetoy bhau
सर एकरी किती प्रमाणात आहे डिपने
Kanda rop 40 divsache ahe pn evdhi vadh ni hoat ahe ky kru😊
एक एकरासाठी साधारणता किती वापरावे लागेल
ब्लॅक सोईल ची जाड जमीन आहे उन्हाळी कांद्यासाठी पहिला व दुसरा डोस सांगा.
14.35.14 + ऑरगॅनिक manure + mix micro nutrient 2. Mop
@GreengoldAgri सरजी एक व्हिडिओ बनवला तर बे होईल कारण पहिला व दुसरा डोस याच नीट समजलं नाही मला ...
@FantasyExpertVishal video दिलेला आहे चॅनल वर
Amchya vihir chya water madhe khup kshar ahet tr mop taku ka sop onion la ani kadhi
टरबुज लागवड कशी करायची
Kase dyayacha
Drinching
फावरणीतून दिले तर चलतेका@@GreengoldAgri
मी 200 लिटर पाण्यातून एक एकर साठी फवारणी केली कांद्या साठी
@sudhirsonawne7367 आळवणी पण करा
मालामध्ये मिक्स करून दिला तर चालेल का आणि त्याचे प्रमाण सांगा
@@OmkarJadhav5168 मालामध्ये देण्यासाठी granule madhe pan milate. Te vapara. Ekari १ किलो सगळे.
तुम्ही रोप कशाने पेरतात
@@nio181 वेळेवर जे मिळेल ते. ट्रॅक्टर, कधी हाताने फेकून
@GreengoldAgri हा सगळा डोस ऊले हाताने फेकताना रासायनिक खतांमध्ये फेकून दिला तर चालेल का

14.35.14 + ऑरगॅनिक manure + mix micro nutrient
2. Mop