ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Dada yaari cha burshinashak chalal ka
आपलं रोप 44 दिवसच आहे रविवारी Vespa फावरल आहे तर आता त्याला redomil gold फावरू का कारण अजून 7 ते 8 दिवसानी आपण कांदा करणार आहे रिप्लाय नक्की द्या
Ho chalel na nakki advani kara
@@krushimitravishal advni म्हणजे काय समजलं नाही फावर्णी करू का
@@sonu-gr3lk ho
दादा कांदा 80 दिवसाचा आहे पण मुळकुज होते शेत उतार पाट आहे उपाय सांगा दादा
दादा काय करायचे ते सांगा हो दादा
दादा पाट पाण्यासातून हमला आणि स्प्रिंट नावच बुरशीनाशक पाण्यातून सोडावे लागेल फवारणी मधून नाही फायदा होणार
दादा शेत उतार पाट आहे
दादा पाट पाणी देता येत नाही स्पिंकलर ने देतोय पाणी दादा यांच्यावर काही उपाय असेल तर सांगा
यावर 100% दुसरं काही एवढा उपाय नाही
Dada yaari cha burshinashak chalal ka
आपलं रोप 44 दिवसच आहे रविवारी
Vespa फावरल आहे
तर आता त्याला redomil gold फावरू का
कारण अजून 7 ते 8 दिवसानी आपण कांदा करणार आहे
रिप्लाय नक्की द्या
Ho chalel na nakki advani kara
@@krushimitravishal advni
म्हणजे काय समजलं नाही फावर्णी करू का