kanda karpa rog niyantran | कांदा मर उपाय | कांदा पिकावरील रोग व उपाय

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 37

  • @vikaswaghmare2645
    @vikaswaghmare2645 ปีที่แล้ว

    शेतकऱ्यांचा देवदुत म्हणजे Only " श्रीकांत सर "...🙏🙏🙏

  • @राजेंद्रजाधव-च2द
    @राजेंद्रजाधव-च2द 3 ปีที่แล้ว +18

    एकदा कांद्यावर पीळ रोग आला की कोणतेच औषध काम करू शकत नाही, विनाकारण महागडी औषधे साठी पैसे वाया जातात

    • @yogeshpatil-id7hy
      @yogeshpatil-id7hy 10 หลายเดือนก่อน

      रोग यायचा आधीच फवारणी घ्यावी लागते

  • @sandipbhamare6635
    @sandipbhamare6635 2 ปีที่แล้ว

    Thanks Sir

  • @santoshahwad5056
    @santoshahwad5056 2 ปีที่แล้ว +1

    🙏🌹🙏

  • @akshayshinde2826
    @akshayshinde2826 ปีที่แล้ว

    कोथिंबीर वर करपा अला आहे कोणते औषध वापरावे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      प्रमाण कमी असेल तर ताकत - ३० ग्राम जास्त असेल तर कॅब्रिओ टॉप - ३५ ग्राम घ्या १५ लिटर साठी , धन्यवाद सर !

  • @aasatish9210
    @aasatish9210 2 ปีที่แล้ว +1

    सर आमच्या कांद्याची मूळी कूजत आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว +1

      तुम्ही खालील बुरशी नाशकांची आळवणी करू शकता -
      सुडोमोनास फ्लुरोसन्स सेंद्रिय 1.0 किलो + N फिक्सिंग अँड P सोलुबिलायझिंग अँड K मोबिलायझिंग बॅक्टेरीया (द्रव) 500 मिली ली आणि ह्यूमिक ऍसिड 500 मिली ली मुळांजवळील भागात 200 ली पाण्यासोबत सोडा.

    • @akshaynichit8885
      @akshaynichit8885 2 ปีที่แล้ว

      What's app number day sir tumcha

  • @nitinshirole3238
    @nitinshirole3238 3 ปีที่แล้ว +1

    Conica from dhanuka Best fingicliner

  • @kiranghodake9652
    @kiranghodake9652 ปีที่แล้ว

    सर कांदा डागिल जास्त का होतो

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  ปีที่แล้ว

      नमस्कार सर, कृपया तुमची समस्या सविस्तर सांगाल का? जेणेकरून आम्ही तुम्हाला योग्य माहिती देऊ शकू.

    • @kiranghodake9652
      @kiranghodake9652 ปีที่แล้ว

      @@bharatagrimarathi सर कांदा लावण केल्यानंतर कांदा काढत्या वेळेस कांदा जास्त नासतो खराब होतो

  • @vinodgote9682
    @vinodgote9682 3 ปีที่แล้ว +2

    कांद्याला द्रीचींग करायची आहे कोणती औषधी वापरावी

  • @balasahebpatil4530
    @balasahebpatil4530 3 ปีที่แล้ว

    Sir humani Ali sathi upaye sanga

    • @onkarkadam3393
      @onkarkadam3393 2 ปีที่แล้ว

      Slayer pro ची drenching घ्या सर

  • @ajaynarote7076
    @ajaynarote7076 3 ปีที่แล้ว

    Sir I phone mobile madhe Bharat agri ap nhi ahe n

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      नाही सर कृपया त्यासाठी ९०७५९०७७३३ ह्या क्रमांकावर संपर्क करा

  • @lahupawar9136
    @lahupawar9136 2 ปีที่แล้ว +2

    मुळकुज ला बुरशीनाशक बरोबर किटकनाशक नाही का फवाराचे

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk 3 ปีที่แล้ว +1

    20 लिटर च्या पंप ला किती
    कांदे लावून 27 दिवस
    व कांदे शेंडे पिवळा आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      तुम्हाला दिलेली मात्रा हि १५ ली च्या पंपासाठी आहे कृपया त्यानुसार फवारणी करा. अधिक माहितीसाठी यासाठी कृपया भारतॲग्री अँप मध्ये जाऊन भारतॲग्री कृषि डॉक्टरांशी संपर्क करा "

  • @daulatjagadale531
    @daulatjagadale531 3 ปีที่แล้ว +1

    सर कांदा करपा आणि मूळकूज झाले थ्रिप्स साठी.. व्हिडिओ बनवायला पाहिजे..🙏

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk 3 ปีที่แล้ว

    Vespa हे ओषद जर आपन
    फावरल तर नाही का चालणार

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      चालेल परंतु पिकाच्या सुरुवातीच्या काळात फवारू नका.

  • @arungangurde8658
    @arungangurde8658 3 ปีที่แล้ว

    Luna aani merivan

  • @bhaveshjadhav6834
    @bhaveshjadhav6834 2 ปีที่แล้ว

    सर नमस्कार तूमी व्हिडिओ बनवतात पण त्यात औषधाची माहिती दिली पण ते सांगत नाही की 200 लिटरला फवरणीला किती वापरायचे आणि ड्रिईचीग करायची की हे व्हिडिओ मुद्ये सांगत नाही आणि जे औषधे सांगतात ते मोकळे समजावून व्हिडिओ बनवा सर,,

  • @sud4686
    @sud4686 3 ปีที่แล้ว +1

    सर , व्हिडिओ छान आहे पण अपलोड चांगला झाला नाही

    • @rohidasgare6970
      @rohidasgare6970 2 ปีที่แล้ว

      Chaan aahe aplod

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 ปีที่แล้ว

      प्रतिक्रियेबाबद्दल आपले आभार आणि आपल्याला शुभेच्छा सर

  • @navanathmore7786
    @navanathmore7786 3 ปีที่แล้ว +1

    कांदा आणि करपा यांच्यावर कोणते औशद वापरावे

    • @prraut
      @prraut 2 ปีที่แล้ว

      Boifit जैविक

  • @akshaynichit8885
    @akshaynichit8885 2 ปีที่แล้ว +1

    Mobile number dya sir