नाचणी सत्व | भरपूर आयर्न आणि प्रोटीन युक्त असं सत्व, आता बनवू शकतो घरच्या घरी | भरपूर टिप्ससह
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 พ.ค. 2023
- नाचणी सत्व हा एक असा पदार्थ आहे, जो भरपूर पौष्टिक म्हणून गणला जातो. बाळंतिणीसाठी तर हा खूपच उपयुक्त आहे.
नाचणी सत्वामध्ये भरपूर प्रमाणात लोह म्हणजेच आयर्न आणि प्रथिने म्हणजेच प्रोटीन असतात. म्हणून ते आरोग्यकारक असं समजलं जातं.
असं नाचणीचं सत्व, पारंपारिक पद्धतीने घरच्या घरी कसं तयार करावं , ते ह्या व्हीडियो मध्ये दाखवलं आहे.
म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमचा अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😀
🟠 आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या, मिलेट च्या सर्व रेसिपी नक्की बघा. 👇
• मिलेट स्पेशल / Millet ...
--------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#nachani #नाचणी #सत्व #पौष्टिक #मिलेट #माहिती #healthy #millet #milletyearspecial #milletinformation
नाचणीचं सत्व कसं तयार करावं, नाचणीचं पारंपारिक सत्व, nachani, नाचणी, सत्व, पौष्टिक, मिलेट, माहिती, healthy, millet, millet year special, millet information,
खूप गोड आवाज आहे तुमचा आणि अगदी प्रेमळ बाकी माहिती उत्तमच
प्रेमळ आवाजात खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
नाचणी सत्वाचे पापड खूप छान होतात. याच सत्वाची आंबील देखील खूप पौष्टिक असते.
खुप छान माहिती सांगीतली धन्यवाद
खूप सुंदर उपयुक्त माहितीपूर्ण विडिओ
छान माहितीपूर्ण व्हिडीयो.
खुप छान उपयुक्त माहिती मिळाली.धन्यवाद.
खूप छान आणि सुंदर माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद खूप खूप धन्यवाद
खुप छान माहिती दिलीत काकू. धन्यवाद.
माई आपण खुपच छान माहिती सानगितली खुप खूप धन्यवाद.,
खूप छान माहिती दिली आभार 🙏
खुप उपयुक्त अशी नाचणीसतव तयार करायची माहिती सांगितली . धन्यवाद
मस्त नाचनी सत्व तयार केले ,धन्यवाद ,
धन्यवाद आजी खूपच छान माहिती दिली धन्यवाद परत 🎉
खूप छान माहिती मिळाली,मनापासून धन्यवाद
खुप छान माहिती दिलीत मावशी 👌👌👏👍😋
खुप छान तुम्ही पारंपरिक पध्दत दाखवतात. धन्यवाद
छान सांगितले आहे आजीने
खुप छान माहिती दिली. धन्यवाद
Kup Sunder v upayogi Mahithi 👌👌 kup kup thanks 🙏
Anuradha Tai me tumhi Sanitale Nachni Satva kele khup Chaan zale
खुपच छान माहिती मिळाली धन्यवाद.
खूप छान माहिती दिली
धन्यवाद ताई
आजी एकतर तुम्ही आणि तुमचं बोलणं मला फार आवडलं दुसरं व्हीडीओ उत्कृष्ट झालाय
खूप छान माहिती.धन्यवाद.
खूप सुंदर माहीती सांगितले तुमचे सगळे व्हिडीओ आवर्जून पाहते खूप सुंदर माहीती असते खूप खूप धन्यवाद
Wow khup sundar
खूप छान, ताई नाचणी सत्व माहिती धन्यवाद 🌹🙏
छान समजावून सांगितले मस्त
Khup bahumulya recipe aahe
सांगण्याची पद्धत खूप छान आहे
खूप छान माहिती दिली आईसाहेब
Khup Chann information.
Kaku khupch chhan samajvun sangta khup khup dhanyavad❤
नाचणी सत्वाची माहिती फार छान
खुप खुप छान माहिती सांगितली मला खूपच आवडली
मस्तच
Khup chhan mahiti sangitali tai tyabadhhal dhanyavad 🙏🙏
छान माहिती दिली आहे
छान,मस्त👌👍💐💐
खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद आई साहेब 😊😅
🙏🙏
Khup sunder Idea
फार उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद
छान माहिती दिली ताई
🙏🙏
Vaaa khup mast .kdhich mahit navht .nkki bnven.dhnywad.👌🙏🙏
फारच छान माई आपण साक्षात अन्नपूर्णा माता आहात 🙏
🙏
खुप छान सांगितले काकू धन्यवाद
धन्यवाद, खूप छान माहिती सांगितली.
आई खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
Khup chan bajaratun vikat aanyapeksh gharich chan banavlele mastch
खूपच छान माहिती
Khupch chan... Ma'am 😊
Khup Chan Mahiti dile Tai Thank you ❤
खूप छान माहिती सांगितली आहे. धन्यवाद 🙏
Khupch chan resipi. ❤❤❤
छान माहिती दिलीत
खुप छान माहिती
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली.🎉🎉
Anuradha tai ek best sarvottam upyukta mahiti dilit chaanach
Atishay sunder recipe Thanks Tai
Khup chann mahiti🙏🙏
खूप छान माहिती 👌
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद ❤
Khup chan kaku 🙏👌👍 shree sawmi samarth 🌹🙏🌹
Khup chan👌👌
खूप छान
अत्यंत उपयुक्त , बारिक सारिक टिप्स सह सांगितलेत . माझी आई वर्याचे तांदूळ असे रोळून घेत असे , त्याची खूप आठवण आली
खूपच छान माहिती.
Chan dakhavle tumhi nachni satwa khup khup dhanyavad tai😢😢
Khup chhan mahiti dilyabaddal dhanyawad
धन्य वाद ताई.
Khup ch chan mahiti dili. Dhanyawad Tai
खूप छान माहिती दिली काकी धन्यवाद🙏
खूप छान नाचणी सत्वा बद्दल उपयुक्त माहिती खूप छान.
😊
Khupach chan mahiti sangitalit
Khup Chan mahiti dili thank u
Khub Chaan Aai
Khup chaan
खूपच उपयुक्त माहिती मिळाली , धन्यवाद काकू 🙏🏻🙏🏻
Khupch sundar 👌👌
छान माहिती
धन्यवाद आपली, आजी खूप छान 🙏🙏🙏
Khup chhan
Anuradha Tai really nice to see sprout and Vastragad separating the skin. So patient. Dhanyavad.
Khup chan mahiti milali dhanyawad kaki .me hi recipe shodhat hote
किती गोड शिकवता
Khup chan
खूपच छान माहीती दिलीत काकू 🙏
ताई छान आहे माहिती.
Khup chann...thank you mam
Khupch khup chaan mahiti. Thank you souch tai
Khup chan Tai
Khup Sundar mahiti dili thank u
Mastch
खूप छान माहिती दिली आई...
Khup chhan mahiti dili..Thanks ma'am
धन्यवाद काकी 🙏🏻😊👍
Your. Nachani. Recipee. And.
Adventeg. Are. Good. For. Heth. Thanks.
खूप छान माहिती सांगितली
Khup chan mahiti milali