बेलाचे पान आणि बेलफळाचे उपयोग साधे बेलपत्र अनेक आजार दूर करते
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- बेलाचे पान आणि बेलाचे फळ यांना आयुर्वेदामध्ये फार महत्व आहे.
बेलाचा उपयोग डायबीटीस, आमांश, उष्णता या विकारांवर कसा करता येतो हे पाहण्यासाठी हा विडियो जरूर पहा.
व्हिडिओ आवडल्यास लाईकचे बटण दाबा आणि आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसल्यास जरूर सबस्क्राईब करा.
धन्यवाद
डॉक्टर रामेश्वर रावराणे
आयुर्वेदाचार्य
भाईंदर ईस्ट ठाणे
9820301922
#बेल #बेलाचे_पान #बेलाचे_फळ #बीलाच्या_पानाचा_उपयोग
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.co....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.co....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
RHEUMATOID ARTHRITIS हा आजार झाला असेल तर कोणते पथ्य पाळावे? काय खावे काय खावू नये ?
जाणून घ्या. खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.co....
त्वचारोग झालाय का? शरीर खाजवून हैराण झाला आहात का? हा डायट करा खाज लगेच कमी होईल. खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.co....
आयुर्वेदासंबंधी आणि आरोग्यासंबंधी लेख वाचण्यासाठी आमचे फेसबूक पेज लाइक करा .
/ sulabhayurve...
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
Ayurvedshastra
Ayurvedic clinic and Panchkarma center
Dr Rameshwar Raorane
Flat no 004 ground floor bldg no c-16 , Anmol Shanti Nagar CHS Ltd .
Sector 4 , Behind Rashtrawadi Congress Party office , Near nana nani park ,
Mira Road (East) Thane 401107
Time : morning 11 to 1.30 am
Evening 7 to 9 pm
2nd and 4th Saturday closed sunday evening closed
Contact for appointment only 9820301922
जर आपण आमच्या क्लिनिक पासून दूर राहत असाल, तर आपण ऑनलाईन कन्सल्टेशन हा पर्याय निवडू शकता. ऑनलाईन कन्सल्टेशन मध्ये फोन वरून किंवा व्हिडीओ कॉलिंग च्या माध्यमातून आपल्याला त्रास काय आहे? आपले रिपोर्ट्स कसे आहेत? आपली औषधे कोणती चालू आहेत? यासंदर्भात माहिती घेऊन आपल्यावर औषधोपचार चालू करता येतात. ऑनलाइन कन्सल्टेशन हे सशुल्क (paid) आहे. जर आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास असेल आणि तो त्रास बरा होत नसेल तर आपण आम्हाला संपर्क करू शकता.
ऑनलाइन कन्सल्टेशनसाठी 9820301922 या नंबरवर संपर्क करा.
वहा खुप छान माहिती स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी कोटी आशिर्वाद आरोग्य सपती लाभो हिच तुळजाभवानी चरणी प्रार्थना
डॉ. साहेब आपले वैज्ञकिय व्हिडिओ मी पहात असते, अत्यंत उपयोगी सोप्या पद्धतीने आपण जी माहिती देता त्यामुळे रोगग्रस्तांना दिलासा मिळतो. आपण जे काम आपण करीत आहात त्या साठी खूप खूप धन्यवाद. 👌 👌 👌
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
@@ayurvedshastra5705 qqqqqqq
माझ्या दारात खूप मोठे बेलाचे झाड आहे. भरपूर पिकली फळं खाली पडतात. तेलाची क.ती सांगता येईल तर मी तेल घरी बनवून शकेन.. धन्यवाद.🙏
😅😅😮😅😅 ji ji ji ji. ni ki ni ni ni
शशशश
@@vasantkadam2529
बिलाची माहिती खुप खुप छान सांगता धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
छान माहिती दिली दादा अशीच देत रहा धन्यवाद 🙏🙏👌👍
Kup chan ahe me karun badhe 👍
छान उपयोगी माहित सांगता. swach आवाज. सावकाश सांगता. त्यामुळे चांगले समजते..आभार..
बेला ची. माहीती. खूपच. छान. वाटलि. धण्यवाद🌷🌷🌻
खूप छान माहिती आहे आभारी
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
डॉ.तुम्ही. छानच माहीती दीलु धन्यवाद
खूप छान
सर तुम्ही दर वेळीच खूप छान माहिती देत असता. खूप खूप धन्यवाद.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
@@ayurvedshastra5705❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान माहिती मिळाली आहे
लीवर कमजोरी साठी व स्मृती कमी
माहिती खूप चांगली आहे
खुप उपयुक्त माहिती आहे 👌👌👍
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
खूप धन्यवाद
Khup chhan 🥦🥦♥️🥦🥦
Thanks Sir
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏
Thanku
Chhan mahiti dili ahe sir
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
Kovach sundar
धन्यवादृ सर तुम्म्हि खूप छान माहिती देता. मी तुमचे सगळे व्हिडीओ बघते. शतावरी कृल्पृ हे तुमछा ऐकुन च घेणार आहे. माझा डावा खांद्याचि बाजु दुखते म्हणून.
Thank you doctor
Dr tummhi kudal sindhudurga che ky tummhi
Jay. Hari. Do. Saheb. Khup. Mahtvachi. Mahiti. Dilya. Badal. Dhanyvad. 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
खुपचं छान माहिती दिलीत.धन्यवाद.शुभेच्छा.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
@@ayurvedshastra5705 चालेल सर .
अप्रतिम
सर ज्यांना बालपनापासून ऐकायला येत नसेल त्यांना हे बेलाच तेल कानात टाकता येईल काय ,त्याचा फायदा होईल का ?
सर आपण फार उत्कृष्ट व उपयोगी माहिती सांगता त्याबद्दल खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Khup sunder information thanks
Dr goll blader stone karita upay sanga plz
Dr.तुम्ही बेला बद्दल जी माहिती खुप छान सांगितली आहे मला बिल्व तेल हाव आहे तुम्हाचा कडे उपलब्ध असेल तर मला कुरियर कराल का मला एवढी मदत हावी आहे
Sir maza kanacha nsa kamjor zal aahe aani haddi wadli
Ras kasa kadhaycha
खरोखरच खूप छान माहिती दिली सर आपण
Chana mahiti dilit thank you
धन्यवाद सर
Great informative video Sir👍👍
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
@@ayurvedshastra5705 very good and useful information।
Dolyach tej kmi zal asel tr upay sanga
छान माहिती.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
Thank you sir 🙏🙏

धन्यवाद आणि नमस्कार खुप छान माहितीपूर्ण व्हिडिओ. 🌿🌿🌿👏👏👏
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
मुख रोगावर उपाय सांगा
Very nicely explained.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
Namaskar doctor😊🙏
Khup chhan mahiti..
Me akkalkot hun 3 belfal aanley aahet..
Direct zadavarun..
Tyancha rang yellow aahe..
Tar tyach me kay banvun shaktey..
Sangal ka mala.. 😊🙏
😂😂😂😂😂😂😂😂
चांगली माहिती कळाली.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
Dr pl belachya phalausun tel yachi mahiti pathawa
ऊर
डॉ साहेब तुमही खुपच चांगली आणि उपयुक्त माहिती सांगितली आहे बेलफळळाचे तेल मेडिकल मधे मिळते का? डॉक्टर. थंकयु
हो मेडिकल मध्ये मिळते आयुर्वेदिक दुकानांमध्ये उपलब्ध आहे
Khup chan mahiti dilit
Nice
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
खूप धन्यवाद
Bellache tel aaplykade milel ka sir
Sir namaskar khup. Chan upay thanks. Motapa / wait loss. Cha upay sanga
छान माहिती
धन्यवाद
Mast mahiti
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
सर तेल कसे बनवायचे
माहिती उपयुक्त आहे
हा उपाय पंडित मिश्रा यांनी शिवपुराण मध्ये सगींतल्या आहेत ओम नमः शिवाय
छान 🙏
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/video/WXuFBO-BlYw/w-d-xo.html
खूप धन्यवाद
Thanks sar khup chhan mahiti dhi aapn ,sar Aaplya kade Panchkarma karatat ka
आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड येथे आहे आमच्याकडे पंचकर्म होते
Dr Vardhan Mehtat belache belachi fal god aste mag sugar la kaise chalana r
डॉक्टर माझ्या मुलाला दोन्ही कानाने ऐकायला येत नाही. कारण त्याला मेनेंजायटीस झाला होता त्याच्या डोक्याच्या 2 सर्जरी झाली आहे. त्यामुळे त्याला एकावयास येत नाही काही जालीम उपाय सांगा. त्याचे वय 20 पूर्ण
❤
सर, खूप उपयोगी माहिती आहे.
हिमोग्लोबीन वाढविण्यासाठी कशाप्रकारे बेलफळ घेऊ शकतो हे सांगा.
डायरेक्ट घेऊ शकता
बिल्व तेल आयुर्वेदिक दुकानात मिळते का
Belace.pan.khale.tar.calelka
छान माहतीपूर्ण
@@Shrishivaynamahstubham2542 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
Sir type 1 diabeties baddal pan upay sanga please
सर बेलाचे तेल बनवतात ते कसे वापरतात त्यावर व्हिडिओ बनवा
Khup chan info
Mala hard motion tar kadhi soft motion la varnvar hote
Divsatun 4 te 5 kamit kami jave lagte
Ani khup pramanat Aav jate
Tasech tectum la khup pain hote maran yatna hotat
बेलाचे पान चावून खाल्ले तर चालेल का
Sir, khup upyuktt mahiti ! Hemoglobinsathi Bealach fal khav , pan te Belach fal yithe milat nahi, tar kay krav !
नमस्कार सर
बेलफलाचे तेल कसे तयार करतात त्यावर एक व्हिडीओ बनवा
धन्यवाद
सर तुम्ही खुप खुप छान माहिती सांगता खुप खुप धन्यवाद सर नमस्कार
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
धानच माहीती दिली धन्यवाद
खुप छान माहिती सर
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
बेलफळ तेल कसे बनवायचे ते मार्गदर्शन करा 🙏
डॉक्टर साहेब आपल्याकडे बहिरेपणावर औषध असेल तर कसे प्राप्त करता येईल ते सांगा
नाही आहे
डॉ खूपच सुंदर माहिती सांगता तुम्ही, खूप खूप धन्यवाद, वेट लॉस साठी काही प्रभावी उपाय सांगा डॉ
Mahti puran ahe❤
सर तुम्ही छान माहीती दिली धन्यवाद 👍👍👍👍👍
❤❤❤
Dr bela che falache tel kase banvayche te sanga
Ayurvedic shop madhe miltat
Khuap chan aahe mahitee sir
डॉक्टर वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय सांगा ना🙏🌹🙏
👍
बेलाची माहिती सुंदर सांगितली त्या बद्दल आभारी मातर काना मध्ये बिल्ब तेल किती थेम आणि किती वेळा टाकावे या बद्दल कृपया मार्गदर्शन करावे
बल. किती. वैळ. टाकावै
गावांजवळ आता बेलाची झाडे आहेत . श्रावण महिन्यात श्री शिवमंदिर जवळ बेलाची पाने मिळतात . बेलाची पाने श्री शिव जी ना वहा .
Thanku so much Dr very informative and useful 😊
सर, आमचेकडे बदलाचे झाड आहे. माहीती पाठवा कृपया
Thankyou
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
th-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
सर प्रतिकार शक्ती कशी वाढेल ते सांगा कायम कोणते मेडिसिन घायचे ते सांगा
@@jayashrimore2495 यावर स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे नक्की पाहून घ्या
तस मी आयुर वैद्य डाँ तोडकर साहेबांचे घरगुती उपाय करते. यु ट्युब रचे.
Mala sugar ahe mazi tabbet barik ahe
सर बेलाचे तेल कसे बनवायचे त्यावर व्हिडिओ बनवा...आणि ते कानासाठी कसे वापरायचे ते पण सांगा प्लीज...
Sir, i think this is one of the Gr8 VDOs i hv came across. Sir please please please find time to make a vdo on tinnitus i.e. ringing sound in ears. Till that time can i use बिल्वतेल ? please advise.
येस
Balach.tal.ks.bnyach
8
@@ayurvedshastra5705
@@ayurvedshastra5705 l
@@ayurvedshastra57050
सर रात्री लघवी खुप वेळा लागते त्या साठी उपाय सांगा
खूप छान माहिती दिलीत Dr. परंतु मला अशी शंका आहे की मध खूप गोड आहे तर मधुमेह आजारात त्याचा काही परिणाम होत नाही का? धन्यवाद.
मध सर्वच मधुमेहात उपयोगी पडत नाही कफज मधुमेह असेल तर फायदा होतो वातज असेल तर होत नाही मधुमेही व्यक्ती स्थूल असेल तर मध वापरावा बारीक प्रकृतीची असेल तर वापरू नये शक्यतो आणि मध्यम असेल तर अधूनमधून वापरावा मध हा आयुर्वेदअनुसार गोड आणि तुरट चवीचा असतो यामुळे मधुमेह आजारात थोड्या प्रमाणात उपयोगी पडतो
मधुमेह या आजारावर आम्ही 5 विडिओ बनवले आहेत हा आजार समजून घेण्यासाठी आपण ते विडिओ पाहू शकता
प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद शंका निरसन केल्याबद्दल.
ते कोठे आहेत ती लिंक पाठवा@@ayurvedshastra5705
पिकली ली फळे आहेत तेलकर से बना वया चेन ते सांगा
डाक्टर आपण फार उपयुक्त माहिती दिलित.हाताच्या तळव्यांची आग होत असेल तर( जळवात ) काय उपाय (घरगुती) करावे ?
यावर विडिओ बनवला आहे
डॉक्टर साहेब माझ्या पायाच्या कुलर पंख्या हवेमुळे पायाची आग फार मोठ्या प्रमाणात
Dr. आपण शुगर साठी बेलाचे रसासोबत मध चालेल का कारण ते तर गोड असत त्याच्या ने साखर नाही का वाढणार कृपया मार्गदर्शन करावे धन्यवाद
नाही चालते कमी घ्या
Kanasathi Bilvtel Vikas milate ka ? Medical store madhe ,please sangave
पांढरी पेशी रक्तातील वाढण्यासाठी घर गुत्ती उपाय सांगा
डॉक्टर, आपण बेलफळाचे विविध फायदे खूप छान सांगितलेत, यातील कच्च्या बेल फळाची पावडर मला उपयोगी पडेल असे वाटते,पण ती कुठे मिळू शकेल अथवा आपण जर मला कुरीयरने पाठवू शकलात तर मी आपला वैयक्तिक ऋणी राहीन,कारण संडासला वारंवार लागते पण होत नाही ही अडचण आहे.
आपण माझी मदत कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
आपला स्नेहांकित
बापट
जवळ आययर्वेदीक दुकानात बेल मगज पावडेर मिळते घेऊ शकता आम्ही courier करत नाही
Very nice 🙏 blache telacha mahiti send kara. Medical madhe milu shkel ka?
Is it beneficial to increase platelate count
Yes
आयुर्वेदिक दुकानात मिळेल का बेलगिरी
हो