रिक्षा चालक असलेले अविनाश भोसले कोट्यवधींचे मालक कसे बनले? Avinash Bhosale Success Story | Pune News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2021
  • अविनाश भोसले हे मूळचे अहदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातील आहेत. अविनाश हे रोजगाराच्या शोधात पुण्यात आल्यावर सुरुवातीला त्यांनी रिक्षाचालक म्हणून कामाला सुरुवात केली. अविनाश यांची ओळख बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींशी आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदारीच्या माध्यमातून काम करणाऱ्या लोकांशी झाली. त्यानंतर ते रिक्षा भाड्याने चालवण्यासाठी देऊ लागले. पण त्यांनतर त्यांच्या जीवनामध्ये अचानक काय घडले आणि ते कोट्यवधींचे मालक कसे बनले ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
    #Lokmat #Avinashbhosale #Success #Inspiration #Pune
    Subscribe to Our Channel 👉🏻
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 450

  • @vilasvaydande2676
    @vilasvaydande2676 3 ปีที่แล้ว +35

    खुपच छान उदाहरण आहे, मराठी माणसांनी मराठी माणसाला पुढे आणले, धन्यवाद त्या नेत्यांना ज्यांनी मदत केली.

  • @karanshinde7228
    @karanshinde7228 3 ปีที่แล้ว +168

    काय झाल मग आपला मराठी माणूस आहे.
    बाहेरचे युपी बिहार वाले महाराष्ट्रात येऊन अब्जाधीश होऊ शकतात.. मग आपल्या भोसले ब्रँड नी कमावलं तर काय बिघडलं....

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 3 ปีที่แล้ว +1

      Durdaivachi gost mhanje marathi manase parpratiyana madat kartat pan marathi manasala nahi.

  • @sunilmane1614
    @sunilmane1614 3 ปีที่แล้ว +79

    एकनाथ शिंदे प्रताप सरनाईक अविनाश भोसले हे सगळे रिक्षा चालवून मोठं झाले उद्या पासून आपण पण रिक्षा चालवु या जय महाराष्ट्र

    • @thegodfather8135
      @thegodfather8135 3 ปีที่แล้ว +13

      🤣😂😂 मी पण तोच विचार करत होतो 😀 रिक्षा चालू की शिवसेना जॉईन करू

    • @TheOpposition
      @TheOpposition 3 ปีที่แล้ว

      @@thegodfather8135 😂

    • @siddheshpawar7492
      @siddheshpawar7492 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂

    • @PatilJitendra898
      @PatilJitendra898 2 หลายเดือนก่อน

      रिक्षा पण चालउ आणि शीवसेना ​पण जॉईन करू 😂@@thegodfather8135

  • @ajde69
    @ajde69 3 ปีที่แล้ว +246

    प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटला पाहिजे. प्रत्येक मराठी रिक्षा चालक असाच श्रीमंत होऊ दे.

    • @bobby4111
      @bobby4111 3 ปีที่แล้ว +20

      अभिमान तर वाटला पाहिजे पण नेत्यांबरोबर मिळून भ्रष्टाचार करून मोठा झाला असेल तर महाराष्ट्रासाठी चुकीचा आदर्श ठरेल त्यापेक्षा मसाला किंग दातार यांचा अभिमान करा

    • @ajde69
      @ajde69 3 ปีที่แล้ว +10

      @@bobby4111 गुजराती लोकांचे आदर्श हर्षद मेहता, मेहुल चोक्सी, निरव मोदी आहेत. लोढा बिल्डर, हिरानंदानी, विजय मल्ल्या, राजू (सत्यम कॉम्प्युटर्स) त्यांच्या लोकांसाठी आदर्श आहेत. अशी देशभर खूप उदारणः सापडतील. आदर्शवादाच्या जास्त आहारी जाऊन काही होत नाही. मराठी माणसांनी उगीचच ह्याबाबत जास्त चिकित्सक होऊ नये. इतर प्रांतीय लोकांना मराठी माणसांच्या आदर्शवादात तर काही रस नाही या उपर त्याची थट्टा केली जाते. हे कटू पण सत्य आहे.

    • @bobby4111
      @bobby4111 3 ปีที่แล้ว +9

      @@ajde69 हेराफेरी करतात आणि स्वतःचा स्वार्थ बघतात म्हणून तर ते गुजरातला पूर्णपणे विकसित नाही करू शकले जेव्हा की त्यांची लोकसंख्या फक्त सहा कोटी आहे आणि जगात धंदे फक्त तेच करतात काय?? जपानी/कोरियन/सिंगापूर चे लोक सुद्धा करतात पण इमानदारीने म्हणून त्यांचे देश नक्कीच पुढे आहे. तुला गुजरात मॉडेलची भुरळ पडली काय ??आणि महाराष्ट्राला गुजरात मॉडेल प्रमाणे घडवायचा आहे का

    • @ajde69
      @ajde69 3 ปีที่แล้ว +7

      @@bobby4111 मी जपानी कंपनीत काम करतो जी पूर्वी मराठी माणसाची होती. प्रामाणिक पणे धंदा केला म्हणून विकावी लागली. जपान, चीन, कोरिया येथील उद्योजक राष्ट्रासाठी उद्योग करतात आणि गुजराती लोक स्वतः च्या स्वार्थसाठी व्यवसाय करतात, बँका बुडावतात, कर चुकवतात, करप्शन करतात आणि धंद्यात तथाकथित यशस्वी हातात आणि पैसे कमावतात कारण इथे भारतात कायदा मोडणाऱ्याला शिक्षा होत नाही. चीन, जपान इथे शिक्षा मोठ्या आहेत म्हणून लोक शक्यतो कायदा मोडायची हिम्मत करत नाहीत आणि इथे गुजराती लोकांना शक्यतो कुठलाही कायदा पाळायची गरज वाटत नाही. महाराष्ट्र वेगळा देश असता तर चीन आणि जपानशी तुलना करता आली असती.

    • @sagar8988
      @sagar8988 3 ปีที่แล้ว +2

      Asa nako re baba curruption karun

  • @kidstalent9806
    @kidstalent9806 3 ปีที่แล้ว +15

    मुळात ते भोसले आहेत हेच खूप आहे आमच्या साठी....एक मराठी माणूस पुढे गेला ह्यातच आम्हाला समाधान आहे,नातेवाईक नसले तरी आम्हाला त्यांचा प्रचंड अभिमान आहे👍👍👍कुणाचा खून करून खुनी बनण्या पेक्षा उद्यागपती बनलेत हेच अभिमानास्पद

  • @DrAshani
    @DrAshani 3 ปีที่แล้ว +316

    होऊ दे मराठी माणूस मोठा होऊ दे ☺️👍👍

    • @aadityakhandagale7594
      @aadityakhandagale7594 3 ปีที่แล้ว +21

      होउदे पण चांगल्या मार्गाने

    • @sng2157
      @sng2157 3 ปีที่แล้ว +9

      @@aadityakhandagale7594 मग परप्रांतीय प्रामाणिक मार्ग वापरतात अस म्हणायच आहे का तुम्हाला?

    • @aadityakhandagale7594
      @aadityakhandagale7594 3 ปีที่แล้ว +6

      @@sng2157 हे असलं ज्ञान पाजळून तुम्ही भ्रष्टाचाराचे समर्थनच करत आहात.

    • @sng2157
      @sng2157 3 ปีที่แล้ว +6

      @@aadityakhandagale7594 आपण सर्वच लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारे भ्रष्टाचाराचे समर्थन करतोच. पण, भ्रष्टाचार करुन मराठी माणूसच मोठा हे पटत नाही.

    • @aadityakhandagale7594
      @aadityakhandagale7594 3 ปีที่แล้ว +4

      @@sng2157 मुद्दा एक- कोणतीही व्यक्ती ती कशी आहे ते जाणून न घेता 'सर्वजण कोणत्या ना कोणत्या प्रकारचे भ्रष्टाचाराचे समर्थन करतो' हे म्हणजे जनरलाइज स्टेटमेंट करणे आहे
      मुद्दा दोन- आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट ही गोष्ट भ्रष्टाचाराच्या बाबत लागू केली तर आपल्याला कोणत्याही राजकारण्याला भ्रष्ट म्हणण्याचा अधिकार नाही किंबहुना कुठल्याही व्यक्तीला भ्रष्ट म्हणण्याचा अधिकार नाही आणि म्हणूनच भ्रष्टाचार ही संकल्पनाच मोडीत निघते

  • @prabhakarnaik2457
    @prabhakarnaik2457 3 ปีที่แล้ว +201

    अहो अविनाश भोसले रिक्षा चालून कोट्याधीश झाले झाले तर होऊ द्यांन एक मराठी माणूस कोट्याधीश झाला म्हणून आनंद व्हायला पाहिजे मराठी लोकांना असा जर विचार केला की मग धीरूभाई अंबानी कसे एवढे पैसे वाले झाले धीरूभाई पहिला वेळा पेट्रोल पंपावर काम करायचे भ जी पकोडे विकायचे अज धीरूभाई अंबानी चां मुलगा जगा मध्ये श्रीमंतांच्या यादी मध्ये अकरावा नंबर आहे यांनी कासी कमव ली एवढी प्रॉपर्टी का मराठी माणूस कोट्याधीश बनू शकत नाही

    • @rajendraugaleofficial
      @rajendraugaleofficial 3 ปีที่แล้ว +3

      👌👌👌

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 3 ปีที่แล้ว +1

      Karan marathi manasalach marathi manus jawal karat nah

    • @shivajipatil330
      @shivajipatil330 2 ปีที่แล้ว

      भाऊ,सापडला तर चोर. नाहीतर शिरजोर.

    • @fanbapparawal4502
      @fanbapparawal4502 2 ปีที่แล้ว +1

      Dusre lok ghotale kartat te nahi disat yanna

  • @bhairavnathdolas6995
    @bhairavnathdolas6995 3 ปีที่แล้ว +18

    बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी मानुस म्हणून पूर्ण पाठबळ दिले होते

  • @sachindandge764
    @sachindandge764 3 ปีที่แล้ว +135

    श्रीमंत होणं फक्त गुजरात्यांचीच मक्तेदारी का?मराठी माणूस झाला तर पोटात शीळ घुसली होय

  • @sangamwadje3620
    @sangamwadje3620 3 ปีที่แล้ว +75

    एक मराठी माणूस मोठा झाला खरच खुप छान👏✊👍 जय शिवराय🚩

    • @kumarjagtap1885
      @kumarjagtap1885 3 ปีที่แล้ว

      @Manish Erande marathi bhaiya jalali ka tujhu gujjju itke corrupted aahe techa bddl boli ki bhadvya adani nirav modi harshad mehta lalit modi

    • @thegodfather8135
      @thegodfather8135 3 ปีที่แล้ว +1

      @@kumarjagtap1885 शिव सेनेचे एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक सर्व रिक्षा चालू न मोठे झाले आहेत. खूप वर्ष नरेंद्र मोदी राजनीती मधे आहेत पण गरीबच राहिले.आता ते पण रिक्षा चालवणार आहेत. 👍

  • @rajendramane7363
    @rajendramane7363 3 ปีที่แล้ว +76

    सर्व पक्षा मधल्या राजकारण्यांची मधूर संबध ठेवून व चांगली बडदास्त ठेवून रात्रीचा दिवस करुन झीजावे लागते तवा सार्थक होतय.

    • @mukundburkule1824
      @mukundburkule1824 3 ปีที่แล้ว +1

      असे संबंध मधुर असण्यापेक्षा भ्रष्ट असण्याची शक्यता दाट आहे.बांधकाम क्षेत्राची जुजबी माहिती असलेली व्यक्ती एकट्या स्वतः च्या हिंमतीवर एवढी मोठी प्रगती करणे अशक्यच. तरीही त्यांनी हे सर्व सचोटीने केलेले असेल तर निश्चितच आम्हालाही अभिमान वाटेल. त्यांनी तसे जाहीरपणे सिद्ध करावे.

  • @vishwakdeshmukh4517
    @vishwakdeshmukh4517 3 ปีที่แล้ว +81

    अभिमान आहे आंम्हाला त्यांचा
    मराठी माणुस पुढे जातो आहे
    असे 1000 मराठी माणस पुढे जावेत

  • @skymartsales42
    @skymartsales42 3 ปีที่แล้ว +264

    मराठी माणूस वरती गेला तर त्याची चौकशी पण सिंधी मारवाडी गुजराती यांचा बाबत शांत

    • @SorcerorStrange
      @SorcerorStrange 3 ปีที่แล้ว +6

      Exactly

    • @SN-fg8tv
      @SN-fg8tv 3 ปีที่แล้ว

      @@SorcerorStrange
      ਊਉਔਔਸਖੇ

    • @trekkers2306
      @trekkers2306 3 ปีที่แล้ว

      Right 👌

    • @sagar8988
      @sagar8988 3 ปีที่แล้ว +9

      Gujarathi curruption karake upar nahi ate sir. Politics ke age piche karake nahi ate hai upar mehnat se ate hai.

    • @omkaryadav605
      @omkaryadav605 3 ปีที่แล้ว +21

      @@sagar8988 😂😂gujarati log sab ghaple baj hote hai nirav modi aur o kon 1992 sacame wala pata hai na aur ambani aur adani bhi kya kr raha hai modi ke sath milke.

  • @saching8119
    @saching8119 3 ปีที่แล้ว +8

    मराठी मानुस मोठा झाला
    चांगली गोष्ट आहे
    जय शिवराय
    जय महाराष्ट्र

  • @chandrashekharchougule4657
    @chandrashekharchougule4657 3 ปีที่แล้ว +39

    अविनाश भोसले यांचे वडील निवृत्ती गणपत भोसले हे संगमनेर येतील सावर्जनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता होते.

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 3 ปีที่แล้ว +2

      Changali mahiti dili.

    • @rohitsvami5271
      @rohitsvami5271 หลายเดือนก่อน

      चंद्रशेखर चौक संगमनेर येथे राहायचे..

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 3 ปีที่แล้ว +82

    पैसा दिसतोय पण कष्ट आहे ,बुध्दी चालली पाहिजे

  • @prakashmane2157
    @prakashmane2157 3 ปีที่แล้ว +141

    ते संगमनेर चे नाहीत ताई , ते कराडचे आहेत आणि तुम्हाला अंबानी चालतात तर मग भोसले का नाहीत ?

    • @nehalpatil8479
      @nehalpatil8479 3 ปีที่แล้ว +4

      Barobr

    • @vishalmore9097
      @vishalmore9097 3 ปีที่แล้ว +2

      Kon mhntla chalat nahi...tumhich mhntay chalat nahi...news vale mhnat nahit tasa kahi

    • @prakashmane2157
      @prakashmane2157 3 ปีที่แล้ว +1

      @@vishalmore9097 news chanalwalyanch mhantoy mi ashi sambhram nirman karnari batmi kelyabaddal

    • @vishalmore9097
      @vishalmore9097 3 ปีที่แล้ว +1

      @@prakashmane2157 okay

    • @dhanashreehotkar7247
      @dhanashreehotkar7247 3 ปีที่แล้ว +4

      True karad che ch ahet te Tambave gaav che

  • @sureshshinde4844
    @sureshshinde4844 3 ปีที่แล้ว +2

    अविनाश भोसले चा मला अभिमान आहे

  • @nikhilghare2651
    @nikhilghare2651 3 ปีที่แล้ว +55

    अदानी, अंबानी वर गेले तर त्यांचे कष्ट.. आणि मराठी माणूस जरा काय पैसेवाला झाला कि त्याच्यामागे चौकशी.... बिकाऊ मीडिया वाले

    • @thegodfather8135
      @thegodfather8135 3 ปีที่แล้ว +3

      शिव सेनेचे एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक सर्व रिक्षा चालू न मोठे झाले बरोबर आहे तुमचं 🤣😂😂

  • @atultike3760
    @atultike3760 3 ปีที่แล้ว +19

    होऊ देत की मराठी माणूस मोठा

  • @nagsengavale1973
    @nagsengavale1973 8 หลายเดือนก่อน +3

    मराठी माणूस मोठा व्हायला पाहिजे

  • @aYashGamer298
    @aYashGamer298 3 ปีที่แล้ว +17

    मग काय झालं युपी बिहार वालेच करोडपती व्हायचा ठेका धरला का
    मराठी माणसाला पण जाऊद्या समोर

  • @rajkumarvidhate2273
    @rajkumarvidhate2273 3 ปีที่แล้ว +8

    लोकमत च्या पोटात का दुकते ते कळत नाही बहुतेक हप्ता पोहचला नाही वाटते महून अविनाश भोसले आठवले ...बाकी लोकांबद्दल शांत कसे

  • @shivajimane7436
    @shivajimane7436 2 ปีที่แล้ว +1

    भ्रष्टाचार टीम चा खरा पोलखोल, अधिकारी, नेते, बिल्डर कनेक्शन,

  • @ravirajgaikwad5338
    @ravirajgaikwad5338 3 ปีที่แล้ว +11

    सगळे रिक्षाचालक मोठे झाले
    मुलींनो रिक्षावाल्यान सोबत लग्न करा

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 3 ปีที่แล้ว +3

    खरच एका रिक्षा चालकाने फार मोठी मजल मारली.खा आणि खाऊ घाला हा त्यांचा मंत्र फत्त तेच म्हणू शकतात.

  • @Rajukumr149
    @Rajukumr149 3 ปีที่แล้ว +6

    ताई ते अहमदनगर चे नाही तर सातारा जिल्ह्याचे आहेत. आणि होऊ दे मोठं त्यांना

  • @shripatil3640
    @shripatil3640 3 ปีที่แล้ว +16

    दिलदार ,दानत , उदारमताचे उद्योगपती

  • @ramchandravarade31
    @ramchandravarade31 3 ปีที่แล้ว +1

    मला फार फार अभिमान आहे हया मराठ मोळया बिजनेस मैन वर अनेक तरुणानी पण अशी प्रगति करावी क्षेत्र वेगवेगळे असु दया चालेल

  • @rajendrasjadhav4471
    @rajendrasjadhav4471 3 ปีที่แล้ว +4

    Excellent information & true facts.....

  • @Rawvedios
    @Rawvedios 3 ปีที่แล้ว +24

    कराड तालुक्यातील तांबवे गाव आहे त्यांचं।

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 3 ปีที่แล้ว +22

    मराठी माणूस श्रीमंत झालाच पाहिजे पण
    श्रीमंत होताना नीतीमत्ता श्री.रतन टाटा साहेबांन सारखी‌ ठेवली पाहिजे. मी उपदेश करत नाही पण रतन टाटांन सारख्या नीतीमतत्ता जपणारी माणसे आणि जगातील चांगल्या लोकांनमुळे हि दुनिया टिकून आहे नाहीतर करोना काळात पाहिले आहे कसे लुटत होते टाळू वरचे लोणी.

  • @pramodghole9754
    @pramodghole9754 3 ปีที่แล้ว +3

    आमचा शेतकरी सुध्दा हेलिकॉप्टर घेऊ शकतो तो सुध्दा मराठी माणूस

  • @rajendragonbare7889
    @rajendragonbare7889 3 ปีที่แล้ว +10

    एक मराठी माणूस मोठा झाला तर होऊ दे ना .मराठी माणूस मोठा झाला की लगेच इडी ची चौकशी 🙏🙏🙏

  • @user-dk2qn1lq4x
    @user-dk2qn1lq4x 3 ปีที่แล้ว +1

    Khupch motivation aaahe

  • @mahavirkshirsagar6465
    @mahavirkshirsagar6465 3 ปีที่แล้ว +5

    Beautiful reporter

  • @mayagore3716
    @mayagore3716 3 ปีที่แล้ว +3

    Mam tumche marathi uchharan uttam aahe👌👌💐

  • @vitthalsharale5833
    @vitthalsharale5833 3 ปีที่แล้ว +3

    दिलीप वेंगसरकर यांचा मुलगा नकुल याच्या बरोबर भोसलेंच्या मुलीशी साखरपुडा ठरला किंवा झाला होता पण पुढे चक्र फिरली आणि सर्व फिस्कटल.

  • @dilipdeshmukh4546
    @dilipdeshmukh4546 3 ปีที่แล้ว +2

    आम्हाला अभिमान आहे.

  • @authentic8657
    @authentic8657 2 ปีที่แล้ว +1

    मराठी माणूस❤️

  • @jaiho550
    @jaiho550 3 ปีที่แล้ว +4

    Kaka n cha adhirvad.

  • @shubhamthoratpatil3977
    @shubhamthoratpatil3977 3 ปีที่แล้ว +2

    अविनाश भाई

  • @parshuramamale1548
    @parshuramamale1548 3 ปีที่แล้ว +1

    Ek maratha lakh maratha

  • @amaralange3131
    @amaralange3131 3 ปีที่แล้ว +22

    ऑटोवाला - गुंड - बिल्डर - पवार साहेबच कार्यकर्ता - राजकारणी - विश्वजीत कदम यांचे सासरे - अशी वाटचाल...

  • @sachinfokmare7853
    @sachinfokmare7853 3 ปีที่แล้ว +35

    रिक्षा चे हेलिकॉप्टर कोण करु शकतो हेच सारे सांगुन जाते रिक्षा वाला मोठा शेतकरी होतो पण ५० एकर शेती करनारा शेतकरी रिक्षा वाला होतो

  • @Suresh19858
    @Suresh19858 3 ปีที่แล้ว

    Great

  • @vaibhavjagtap385
    @vaibhavjagtap385 3 ปีที่แล้ว +2

    जय महाराष्ट्र भोसले सरकार

  • @nileshsalve7079
    @nileshsalve7079 11 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर काम सर

  • @sadashivlahamage3922
    @sadashivlahamage3922 3 ปีที่แล้ว +13

    एकनाथ शिंदे ठाणे/प्रताप सरनाईक ठाणे/सुधाकर चव्हाण ठाणे/विलास शिंदे नाशिक यांचे संपूर्ण बधा

  • @rahulrangnathshinde8654
    @rahulrangnathshinde8654 3 ปีที่แล้ว +2

    Good job sir

  • @manjifera
    @manjifera 3 ปีที่แล้ว +2

    सगळे मोठे उद्योजक राजकीय सपोर्ट नेच मोठे झालेत. त्याला अडाणी, अंबानी, बियाणी, भोसले, किंवा कोणतंही नाव घ्या.

  • @aloklad3046
    @aloklad3046 3 ปีที่แล้ว +1

    Very good.......

  • @sangitaphalke233
    @sangitaphalke233 3 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय मराठे ते मराठे राजधानी सातारा

  • @mojorojo6
    @mojorojo6 3 ปีที่แล้ว +1

    Kudos to reporting...

  • @amitgolimade3908
    @amitgolimade3908 3 ปีที่แล้ว +1

    Marathi manus ⛳👑👍👍

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 3 ปีที่แล้ว

    धिरूभाई अंबानी पंपावर कामाला होते ते इतके मोठे कसे झाले
    मराठी माणूस आहे

  • @tusharbhosale4893
    @tusharbhosale4893 3 ปีที่แล้ว +1

    Neha Good job..
    Chan kam kart ahes..
    Tula baghun chan vatl..
    Agc college....

  • @chiu3671
    @chiu3671 2 หลายเดือนก่อน

    Good job 🎉

  • @subhashdhuri4518
    @subhashdhuri4518 3 ปีที่แล้ว +1

    Manun mehnat kelya shivay Manus motha hou shakat nahi he kar aahe, he AVINASHji BHOSALE ni dakhvun dil, GOD BLESS U AVINASHji BHOSALE.

  • @prakashdrakshe5263
    @prakashdrakshe5263 3 ปีที่แล้ว +1

    👍👌🙏

  • @rahulkavetke5923
    @rahulkavetke5923 3 ปีที่แล้ว

    चांगले आहे

  • @vaibhavharad4447
    @vaibhavharad4447 3 ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट्र 😎

  • @gumankoli3926
    @gumankoli3926 3 ปีที่แล้ว +1

    Aamachi mathi aamachi manas ekach aamhi Marathi aani aamacha marathi manus 😍🥰🥰😍🥰😍🥰😍👍👍👍👍

  • @subhashdhuri4518
    @subhashdhuri4518 3 ปีที่แล้ว

    VERY HARD WORK.

  • @shreesaibalajirealestate1559
    @shreesaibalajirealestate1559 2 ปีที่แล้ว

    मराठी माणूस मोठा होताना तुमचा का बोजवारा होतो नुसतीच बडबड करायची,आदर्श आहे रिक्षा वाला ते इतपर्यंत मराठी म्हणून

  • @gajanansonawane1060
    @gajanansonawane1060 3 ปีที่แล้ว

    नेत्यांचा आशिर्वाद...

  • @pramodghole9754
    @pramodghole9754 3 ปีที่แล้ว

    राजकीय लोकांचा आशीर्वाद

  • @nileshkasar3317
    @nileshkasar3317 3 ปีที่แล้ว +5

    काही गरज नाही तुमच्या अपडेट्सची,,,,, तुमच्या पोटातच खुपतंय मराठी माणूस खुप मोठा झाल की.... चांगले दोन शब्द सुद्धा बोलता आले असते बहिणी तुला,,,,,शेवटी मीडिया ती मीडिया च

  • @mpungaliya
    @mpungaliya 3 ปีที่แล้ว +1

    अल्पावधीतच असे जे कोणी जे जे जे गरिबीतून अब्जोपती झाले आहेत त्यांनी त्यांच्या यशाचे गमक जनतेस सांगावे . म्हणजे जनताही श्रीमंत होईल . आख्खा भारत जगात श्रीमंत होईल .

    • @kantilalsoni9535
      @kantilalsoni9535 3 ปีที่แล้ว

      NICE COMMENT. EXCELLENT EXPRESSIONS. YOU ARE ABSOLUTELY RIGHT. THANKS. 18/02/21 MUMBAI.

  • @vishwanathbadhe3168
    @vishwanathbadhe3168 ปีที่แล้ว

    Very hard working i like.
    He is very nice person.
    Only one Maratha bilder.
    🎉🎉

  • @vikasamale7172
    @vikasamale7172 2 ปีที่แล้ว +1

    King of maratha

  • @shrirangtambe4360
    @shrirangtambe4360 3 ปีที่แล้ว +13

    Sabka saath, gine chune logo ka vikas... 😂

  • @Vancqa
    @Vancqa 3 ปีที่แล้ว +6

    Thakare,Pawar,Mundhe,Patil,Kadam saglyana khishat thevaly....

  • @indianparadisetrainer
    @indianparadisetrainer 3 ปีที่แล้ว +1

    Marathi Manus ❤️

  • @subhashdhuri4518
    @subhashdhuri4518 3 ปีที่แล้ว

    Very good

  • @vishalpimpalkar334
    @vishalpimpalkar334 3 ปีที่แล้ว

    amhala anand ahe marathi asalyacha 👍

  • @vishwanathbadhe3168
    @vishwanathbadhe3168 2 ปีที่แล้ว

    God bless you
    Best of luck

  • @jaymaharashtra1981
    @jaymaharashtra1981 3 ปีที่แล้ว +1

    👍👍✌✌😎😎

  • @sunilwalchandkhade5032
    @sunilwalchandkhade5032 3 ปีที่แล้ว +2

    मराठी माणूस पुढे चाललेला मिडीयांना बघवत नाही काय ?महाराष्ट्रात येऊन परप्रांतीय करोडो रुपयांची माया जमवतात ते चालतात काय .

  • @simongumes1896
    @simongumes1896 3 ปีที่แล้ว

    Super

  • @omkaraher2315
    @omkaraher2315 3 ปีที่แล้ว

    Nice

  • @its...rk...s9650
    @its...rk...s9650 3 ปีที่แล้ว

    हे सोप्पय व्हय. खूप मॅनेज करावं लागतंय

  • @Pawar_Shantaram
    @Pawar_Shantaram 3 ปีที่แล้ว +1

    अविनाश भोसले महाराष्ट्र राज्य मध्येनु आहे म्हणुन अरे मराठी माणूस मोठा होत असेल कि लगेच तेचेकडे सगळेच्या नजेरा का तर.मराठी माणूस पण रोज तुम्ही मुंबई पुणे येथे भाजीवाला बाहेरून आलेले वडापाव वाला बाहेरचा चहावाला पण मग अविनाश भोसले मेहनत करत पुढे गेला एका रात्री मोठा झाला ताई चॅनेल चालवता पण एखाद्याची माहीति चागली द्या आणि मराठी माणूस पुढे गेला म्हणून काहीतरी बोलु नका रोज राज्यात किती लोक श्रीमंत होतात बघा मराठी सोडून 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kuntinathainapure7208
    @kuntinathainapure7208 หลายเดือนก่อน

    My idol

  • @mahavirpawar8861
    @mahavirpawar8861 3 ปีที่แล้ว

    अभिमान वाटतो अशा मराठी माणसाचा

  • @vithalnarwade7626
    @vithalnarwade7626 3 ปีที่แล้ว +1

    पेट्रोल पंपांवर नौकरी करनारे धीरुभाई
    अंबानी बदल काही वाटले नाही तर
    अविनाश भोसले ना रिक्षा चालक
    म्हटले तर खटकले राव

  • @santoshwaghbije6271
    @santoshwaghbije6271 11 หลายเดือนก่อน

    👍👍

  • @mangeshdhanawade5779
    @mangeshdhanawade5779 3 ปีที่แล้ว +4

    Chaha vala prime ministar hou shakto , prtrol pump vr kam karnara abjadhish hou shakto tr rikshavala udyojak nahi hou shakat kay ?

  • @prakashambure2709
    @prakashambure2709 3 ปีที่แล้ว

    दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए, एवढंच म्हणायचं मला.

  • @vishwanathbadhe3168
    @vishwanathbadhe3168 2 ปีที่แล้ว

    👍🏼👍🏼

  • @Vancqa
    @Vancqa 3 ปีที่แล้ว +11

    Kahi hot nahi..Party Fund madhe paise gele ki parat suru

  • @vishnukadam5979
    @vishnukadam5979 3 ปีที่แล้ว +11

    Without politicians support no one can do fraud and will be Crorepati
    Tumcha Aamcha Paisa Sarkar kadunn direct khata yet nahi Politician na manhun ashi lok jawal kartat
    Kahi hou shakat nahi ya deshacha

  • @shripatil3640
    @shripatil3640 3 ปีที่แล้ว +3

    2nd

  • @vijayyadao6596
    @vijayyadao6596 3 ปีที่แล้ว

    Madam aapan khup sundar dista....

  • @vishwanathbadhe3168
    @vishwanathbadhe3168 2 ปีที่แล้ว

    Very hard work enjoy his life

  • @vishwanathbadhe3168
    @vishwanathbadhe3168 ปีที่แล้ว +4

    He is very nice person.
    Very hard working
    He is Marathi bilder
    He is very nice person
    I proud of Avanish Bhosle.

    • @suraj-sg6gq
      @suraj-sg6gq 9 หลายเดือนก่อน +1

      Tuzya proud sathi amahi bharalela tax gela na tyacha ghashat... amhala tyachi kay zaat paratfed?
      Kelya jya gosti chi laaj watyala pahije tyachi abhimanane paty kay lawtay

  • @Jiteshnagaonkar
    @Jiteshnagaonkar 7 วันที่ผ่านมา

    लोकमत कडून अशी expectation नव्हती, रिक्ष्याच्या मध्यांतून बांधकाम क्षेत्रातील लोकांशी, आणि खाजगी बांधकाम क्षेत्रातील लोकांशी संबंध आला..............information correct आहे का?

  • @charusheelapatil175
    @charusheelapatil175 22 วันที่ผ่านมา

    😮

  • @yuvrajaher6342
    @yuvrajaher6342 3 ปีที่แล้ว

    दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये.....
    I support Marathi contractor......
    But then support to other Marathi deserving people.

  • @nanachavan6709
    @nanachavan6709 3 ปีที่แล้ว +12

    Satara karad tambve he tyanche gav