Avinash Bhosale Arrested by CBI : Auto to Helicopter कसा होता अविनाश भोसलेंचा प्रवास?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 พ.ค. 2022
- #AvinashBhosale #CBI #Pune
सीबीआयने पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंना अटक केली आहे. या आधी अंमलबजावणी संचालनालयाने अविनाश भोसले यांची 40 कोटींपेक्षा जास्तीची संपत्ती जप्त केली होती. पण, अविनाश भोसले काही पहिल्यांदाच वादात सापडलेत, असं अजिबात नाही. विमान प्रवास करताना केलेलं कायद्याचं उल्लंघन असो किंवा राजकारण्यांशी असलेले संबंध, अविनाश भोसले नेहमीच चर्चेत राहिले आहेत. अगदी 2006 साली हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोली आणि अभिनेता ब्रॅड पिट हे दोघे अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्ल यांच्याशी संबंधित चित्रपटाचं शूटिंग करण्यासाठी पुण्यात आले होते. त्यावेळेस या दोघांच्या राहण्याची सोय पुण्यातल्या गणेशखिंड परिसरातल्या 'प्रसादतुल्य' बंगल्यात करण्यात आली होती. या बंगल्याचे मालक आहेत अविनाश भोसले.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
घोटाळे करणारे पुढे जातात, सरळ मार्ग वाले मागेच राहतात
चायवाला P.M. बन सकता है...
रीक्क्शावाला businessman क्यों नंही....
Chai wala emandar ahy riksha wala chor ahe
Tula kay mahit re chamcya
अभियंत्याचा मुलगा रिक्षा चालवायचा व्यवसाय करायचे ?
Rickshaw chalvaycha nhi, rickshaw rent var dyaycha driver la, he media kiti khote batmi deti ani dishabhul krte
loan vr gheun
मराठी माणुस मोठा होतो. चांगलीच गोष्ट आहे.मेहनत करूनच मोठा झाला.
गुजराती लोक आणि या अडाणी वर सुद्धा छापे टाकायला सांगा त्या गुज्जू मोदीला 😠😠😠
ते चोर नाही , 👌👌😠😠🤣🤣🤣
कितीही कर्तृत्ववान असेल तरी रिक्षा ते helicopter इतक्या कमी वयात शक्य नाही ....पिढीजात मोठा व्यवसाय असेल तरच शक्य आहे....नाही तर मोठा नेता पाठीशी हवा
Chay wala PM babu shkto fakt tohi gujrati chaywala.
@@indiancitizen8297 केलं असेल काहीतरी झोल ...काय हे गुज्जू साले करत नाहीत का ..हे गुज्ज झोल करूनच वर येतात 😠😠 तू गुज्जू आहेस का ?
Murkh
प्रसाद तुल्य बंगला नाही हो
ते प्रासाद असतं..... प्रा प्रा प्रा
ऑटो रिक्षा ड्रायवर ते मंत्री झालेले लोक महाराष्ट्र राज्यातील आहेत. तसेच अविनाश भोसले यांनी प्रगती केली आहे.
Te auto rickshaw driver navhte, te Auto rickshaw cha vyavsay karat hote, Auto rickshaw gheun bhadetatvavar Dyayche, Pan hya Media Ni aplyala rickshaw driver hotw asa sangitla
अडाणी बद्दल सांग एवढा कसा मोठा झाला लगेच
देशाचा मालक झाला आहे तो आता.
Barobar 10 warsha khali ya अदानीचे naav tar aikale hote ka jarur dal me bahut kuch kala hain.
पुण्या मध्ये बिल्डर कुणी मोठे केलेत हे सर्वांना माहिती आहे ☺️☺️
3.5 जिल्ह्याचे pantpradhan
@@abhishekchougule4938 अंधभक्त
Mehul choksi,Nirav modi,vijay mallya he kay deshbhakt aahet ka(Gujrati mhanaje deshbhakt) ani marathi udyojak mhanje chor
मराठी माणूस मोठा झाला नाही पाहिजे, हेच चालले आहे आजकाल, बाकी हजारो बिगर मराठी अरब पती आहेत,
34,000 cr bank
To kasa mothha jhala he important nahi ka?
Proud 👏 of you avinash bhosale sir jai maharashtra ji 🙏
राजकारणी लोकांनी चांगलाच पोसवला होता याला ऐरवड्यात पाठवा
मराठी माणूस मोठा होतो याचा अभिमान होतो. पण सातारा च्या गरीब व सर्व सामान्य माणसासाठी त्यांनी काय केले का? फक्त पुढारी यांनाच मदत करतात.
गुजराती लोक evdha fraud kartat te dist nahi मराठी manus pudhe gela ki lagech tyal mage khechatat 👊
Full support Avinash bhosale 👍
Marwadi gurati sindhi vyapri lok billon dollres kutun yet at te frauid karat ab sir is maratha builder jai maharashtra
लुटारू गुजराती लोकांवर सुद्धा ed, cbi का पडत नाही. Bjp च्या लोकांवर सुद्धा
प्रासादतुल्य असा शब्द आहे......... प्रासाद म्हणजे राजवाडा........
असे अनेक लोक आहेत . मनोहर जोशी हे माधुकरी मागून दिवस काढले अस सांगायचे .नंतर गावोगाव कोहिनूर इन्सिट्यूट ' कोहिनूर कंस्ट्रक्शन . मा . खा .दिलिप गांधी हातगाडी चालवायचे . आता ते अब्जाधीस आहेत .मी असे भटजनता पार्टीच्या हजारो लोकांची नावे सांगेन . मिडीयान ते दाखवाव .
मनोहर जोशी भाजपा नाही शिवसेना नेते आहे
@@shubhanginimahajan3309🍉🍉🍉
राजकारणी लोकांन पासून दूर राहिलेलं बर आणि सगळा पैसा राष्ट्रवादी आणि काँग्रेस च्या नेत्यांचा दिसतोय।।।
Great sir
Good
आला आता ह्याच्यावर चित्रपट... चांगली स्टोरी आहे
Nice sir
OMG
Struggle aahe
कृष्णा खोर प्रकल्पात यांनी मोठा हात मारलेला
Hyala mhantat pawar saheba chi krupa
Maratha man
Nice video
Ncp cha election fund supplyer
तांबवेकर..❤️🔥
Rip 💐💐💐
Khup vel lavla politicians ni maharashtrala pudhe neun thevave without corruption
Changle changle watala lawale central agencies ni Avinash bhosale he fakt ak navin naaw ahe tyanchya sathi.
Va
कांग्रेस चा राज्यात एसे अनेक टपोरी बिसनेस टायकून झाले.
3 minute 50 seconds of gungan, ani 10 seconds chi assal news. Taliyan 👏👏
४० कोटि?
मूर्ख आहार
५००० cr
tu zadu marayla jatos kay tithe, ki lagech evdha akada sangtoy. 😅😅
Abe bimari ya tiwari,tere bjp ke dalalo ke bare me bata aur karawai kar de
✌️😎✌️
Politics cha support shivay koncha hi evdha vikas hou shakat nahi... 👍
Mhanje BJP trap.bjp chi tanashahi.
जाणीव पूर्वक मराठी उडद्योजकांना संपवण्यासाठी डाव आहे हा -- 2 वर्षपूर्वी DSk आता भोसले ... जागे व्हा
Adhi rikshaw rent ne dyayche, ata helicoper dile
तो अदानी.... म्हणजे पुढचा विजय माल्या... त्याला पकडा पहिले
Ed la fakt marathi udyojak disatat. Ewdhe gujrati, marvadi ghotale karatat tithe ka gapp rahtat? Bina ghotalyacha adani ewadha motha zala ka?
इलेक्शन अगोदर गोर गरीब ना पैसे वाटणारे एक एक आत मध्ये टाकले जात आहेत. बिचारे मतदार
मग अडाणी ला पण आत टाका
Auto to Jail
प्रसाद तुल्य बंगला नवी राजा प्रासादतुल्य बंगला मराठी नीट बोलत जावा
Ati karu naye ... Concentrated money to one person is bad to economy , gariba sathi kahich kele nahi ... Auto driver sathi kahi kele nahi ... Aaj helicoppter Jail madhye pichle ...kay upyog ???
Garib manus moto hoto he dekhwat nahi sarkaar la
सुटले का?
अरे , खोत हा वडाप वाला होता आणि आता कोट्यावधी झाला ते पण दाखवा
Vision mothe pahije
rickshaw chalavnyachya vyavsayat nahi, rickshaw bhadyane denyacha vyavsayat utarle, don't give us wrong information
Helicopter te jail 🤣🤣
Adani Kai jhata upatoy mag
He Vishwjeet kadam yanche sasare
Bhosle sir good
प्रसाद नव्हे तर प्र्रासाद
Bjp ne fakt marathi vyvsaikachi waat lawayschi tharwlel ahe. Adani adani war ataparyan ka karwahi naahi. Vijay malya, nirav modi la ka pakdun anale naahi.. Gujratyalach सूट का दिली jate yacha vichar ata janta karat ahe 2024 la marathi jiska dakhwlyashivay rabnar nahi janta.
Marathi manus paisa khatoy Kay problem nai full support
mag de tangdya
@@beinglucifer7145 tu de tujya
@@rohitok5944 are tych boltoye na khadue marathi manus ahe tar mhanoon mhantla tabgdya pan pan var karun tak mag..🙈🙈🙈🙈
अरे इथे शेतकरी मरतोय पिकाला दर मिळेना म्हणून आणि ह्या साल्यांना 500 कोटींची संपत्ती ह्याचे सगळी संपत्ती जप्त करून यांना येरवड्याला पाठवा
ite pan sharad ahech ka
👍🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑🌑
27/05/22 MUMBAI.
*जिथे जिथे शरदखान आगलावे पाताळयंत्री* *ची हाजिरी असतें तीथे तीथे भ्रष्टाचाराचा पैसे* *चा पावस पडतो !!!. ज्यांना पैसेवाले व्हायचे* *असेल त्यांनी शरदखान आगलावे पाताळयंत्री* *ची गणपती तुल्य पूजा करावी , जसे की* *उद्ध्वस्त भाकरे करत आहे !!!.*
हा महा नालायक आहे
निवेदक शुद्ध मराठी भाषा बोलत नाही. प्रासाद तुल्या असा उच्चार करण्याऐवजी प्रसाद तुल्या असा चुकीचा उच्चार करत आहे. बीबीसी ने अशा लोकांना कामावर ठेवून आपला दर्जा कमी होऊ देऊ नये.
Abp maza script copy pest
Hihi calean cheet milali 😂 ata koni hat dharnar nahi 😂
Kay saral ahe rashtrvadi congress shi javlik mag bjp karnarach ki
Paise walyna kahi hot nahi…
Marvadi gujrathi sindi pexa maraathi manus vegala.aahe to nitinech chalnaar vajan naahi maarnaar
Fake
Pawarncha Halvya
Marathi udyojagaka gujrati modi pudhe jau det nahi..dsk cha game kela ,aata avinash jadhav cha .tikade adani karodo kamveet aahe
BjP cha Daav ahe ..sarkar viruddh
Pawarcha ek pillu ahe hey fakta...ashe khoop ahe gavagavat...desh lutun khalla
😄🤭
MAI. RIKSHAWALA. MAI. RIKSHAWALA. ....NOTES. CHHAPAAI. KARO. RICH. BANO. MAHARAAJ. SANJAY. KAAKDE