डिएसके, अविनाश भोसले असे आपले मराठी उद्योजक आहेत त्यांना संपवण्यासाठी परप्रांतीय व्यावसायिक खूप प्रयत्न करत आहेत आणि आज ही काही कथा सांगितल्या जातात पण त्यांनी कष्ट कोणी पाहीले नाही
@@dineshsharma5849 राजकारणी नाही मित्रा त्यांना संपवण्यात सगळ्यात मोठा हात हा बाहेरील बिल्डर लॉबीचा आहे बहेरील म्हणजे ज्यांना पुण्यातील मराठी माणसाला व्यवसाय पासुन दुर करायचे आहे ते
तुम्हीही उद्योजक बना.आज माझ्या येलूर गावातील अनेक तरुण बांधकाम क्षेत्रात छोटी कामे करतात. ही मुले भविष्यात मोठी होतील प्रेरणा देऊया. मराठे मोठे होतील.कालपर्यंत पाय खेचले.आत्ता एकमेकांना पुढे नेऊया.
आपला मराठी माणुस बिजणेस व सर्व क्षेत्रात पुढे गेलाच पाहिजे काही जातीयवादी इथेही निगेटिव्ह कमेंट करत असतील त्याकडे दुर्लक्ष करणे , सर्व प्रथम मराठी आणि महाराष्ट्राचा अभिमान असायलाच हवा ❤ एक मराठी माणूस इतका मोठा बिझनेसमन होतो याचा अभिमान असणे चांगलेच ❤ जय महाराष्ट्र ❤❤❤❤
श्री अविनाश भोसले साहेबांनी तांबे भैरोबा देवस्थानाचे काम केलेले आहे मंदिराचे काम केलेले आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन अशीच काम गोरगरिबांची करावी हीच अपेक्षा
@@shekharshinde7309 तुझ्या फुरोगामी फवार साहेबानी केली का मग? तुझ्या फरोगामी साहेबानी शिक्षण संस्था काढून धंदा सुरू केला. लाख लाख rupay फिया आहेत त्याच्या. कोणाला फुकट admission देत नाही एवढं भ्रष्टाचार करून पैसा कमावला तरी. किती गरिबांना फुकट शिक्षण दिलं? साखर कारखाने, बँका लुटल्या. आला मोठा अक्कल शिकवायला.
Chambeel che daguu choori kallawer aik that is one mandir bandath hote aaika choree kallweer apradhi pana yato na mag kai karve bandd mandir anii hoon sant mahaatma so clever politics that is avinash bhosle not shiviji marajh bhoslee bhoslee is one and one shivaji chatrapati others are nalaayk for name
@@आरएमएम अरे बाळा, बाहेर ये ह्या जुन्या विचारातून, गाव खेडे काय घेऊन बसला आहेस, कोकणातला माणूस आयर्लंडचा पंतप्रधान आहे, आपल्या महाराष्ट्रातील गावातील कितीतरी लोकं अमेरिकेत बिझनेसमेन झाली आहेत. तू अजून गाव गाव च करतो आहेस. विचार कर आणि मोठा हो.
नक्कीच आपल्या सारख्या सुजानं नागरिकांनी ह्या परप्रांतीय लोकांचे मन सुबे ओळखले पाहिजेत. आणि मराठी माणसाला कसे पुढे घेऊन जाता येईल याचा विचार केला पाहिजे
अविनाशसर तुम्ही कसे मोठे झालात हे महत्वाचे नाही एक मराठी माणूस मोठा झाला हे महत्वाचे. स्व. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे हर्षद मेहता मराठी असता तर मला आनंद वाटला असता. || मराठी तितुका मेळवावा. मराठी धर्म वाढवावा ||. 🚩🚩🚩
शेवटी नशीब साथ देत नाही तर काही लोकांना सबर का फल 🍑 मिलता है तब वो खाने के लिए मुह मे दात ही नही रहते आविनाश भोसले साहेब ज्या वयात यशस्वी झाले ते योग्य म्हणून मी त्याना लकी स्टार बोलतो.. 🙏 जय महाराष्ट्र ⛳ जय शिवराय
@@priyankashinde4497karodo, abjavdhi milvayla raajkaran ani raajkarni ch pathishi asave laagtat tyashivay kahihi hot nahi ani pramanikpane arabpati konich hou shakat nahi he vastav aahe apvad sodle tar
अर्धवट माहिती सांगू नका.. आपल्या इथल्या उद्योजकांना पवार+ठाकरे जोडी संपवते -> म्हणून कुणी उद्योजक महाराष्ट्रात येत नाहीत. DSK ना संपवण्यात सुळे+भोसले+पवार ह्यांचा हात आहे.. बाहेरचे लोक कश्याला ह्यांना संपवायला महाराष्ट्रात येतील..? हे त्रिकुट गेले की महाराष्ट्रात उद्योगधंदे येतील.
Govt must enquire about the huge wealth collected by shri Avinash Bhosale .What business he has done for how many years? As we are in business since last 40 years but couldn't collect 1crore property.V.V.BHOSALE MIRAJ
मुंडेसाहेब मुंडेसाहेब होते. त्यांची बरोबरी ताई नाही करू शकत. ताई उगीच फक्त जाती कडे ओढल्या गेल्या. अणि फसल्या. मुंडेसाहेबांची पूण्याई एवढी होती की मुस्लिम, मराठा सर्व मत एकगठ्ठा मिळाले असते पण ताई तुम्ही फक्त obc, obc करत राहिलात. तुम्ही ya वादपासून लांब राहायला पाहिजे होते. धर्म / जात हे सर्व नशा करू देणाऱ्या अफू सारखे आहे. अणि ताई त्याला बळी पडल्या. 😢
सर अगदी तुम्ही मनातलं बोलला आहात... जेव्हा कधी युनिव्हर्सिटी चौकातून एबीएल हाऊसच्या दारावरतून जाताना पॉश असं अविनाश भोसलेंच ऑफिस नेहमी दिसतं... आणि मग अगदी घरच्या असू देत सोबत तेव्हा आवर्जून सांगितलं जातं... काय हा माणूस 25 वर्षांपूर्वी कुठे होता आणि आज कुठे आहे.... आणि मग त्यावरून नवरा-बायकोमध्ये मिश्किल असे वाद होतात... बघा आपण कुठे आहोत.. आणि तेव्हा मात्र त्या पुरुषाची चांगलीच कोंडी होते 😂😂 शेवटी नशिबाचा सुद्धा भाग आहेच की प्रत्येक जण तर अविनाश भोसले किंवा डीएसके कुलकर्णी नाही होऊ शकत 😢😅😅😅
फेकू आणि तडीपार ला विचार. भारतातील सामान्य लोकांचा पैसा लुटून विदेशात पळून जाणारे ९९ % गुजरातीच आहेत हे यादीवरून दिसते. लाचार गुजराती अंधभक्त गुलामांना फक्त परक्यांची चाटूगिरी करायलाच आवडते
डिएसके, अविनाश भोसले असे आपले मराठी उद्योजक आहेत त्यांना संपवण्यासाठी परप्रांतीय व्यावसायिक खूप प्रयत्न करत आहेत आणि आज ही काही कथा सांगितल्या जातात पण त्यांनी कष्ट कोणी पाहीले नाही
पर प्रांतीय नाही दादा याला कारणीभूत आपली राजकारणी मंडळी आहेत
@@dineshsharma5849 राजकारणी नाही मित्रा त्यांना संपवण्यात सगळ्यात मोठा हात हा बाहेरील बिल्डर लॉबीचा आहे बहेरील म्हणजे ज्यांना पुण्यातील मराठी माणसाला व्यवसाय पासुन दुर करायचे आहे ते
परप्रांतीय आपल्या स्थानिक राजकीय मंडळींना धरून हे सगळे प्रकार करत असतात. त्यात दोघांचा फायदा असतो. 😂😂😂😂
Parprantiy nahi rajkarni
ह्यांनी पूनेमध्ये सगळे भाव वाढवले आहेत
तुम्हीही उद्योजक बना.आज माझ्या येलूर गावातील अनेक तरुण बांधकाम क्षेत्रात छोटी कामे करतात. ही मुले भविष्यात मोठी होतील प्रेरणा देऊया. मराठे मोठे होतील.कालपर्यंत पाय खेचले.आत्ता एकमेकांना पुढे नेऊया.
❤ भावा तुझ्या म्हणण्याप्रमाणे तो सोन्याचा दिवस लवकरच येवो ...❤
९५ सली सत्त्येवर आल्यावर शिवसेनेने मराठा उद्योजकांना बरीच मदत केली.त्यात भोसले उद्योग समूह ही होता.
आपला मराठी माणुस बिजणेस व सर्व क्षेत्रात पुढे गेलाच पाहिजे काही जातीयवादी इथेही निगेटिव्ह कमेंट करत असतील त्याकडे दुर्लक्ष करणे , सर्व प्रथम मराठी आणि महाराष्ट्राचा अभिमान असायलाच हवा ❤ एक मराठी माणूस इतका मोठा बिझनेसमन होतो याचा अभिमान असणे चांगलेच ❤ जय महाराष्ट्र ❤❤❤❤
परप्रातीयांना महाराष्ट्रातील मानूस श्रीमंत झालेला पहावत नाही हे सत्य आहे
श्री अविनाश भोसले साहेबांनी तांबे भैरोबा देवस्थानाचे काम केलेले आहे मंदिराचे काम केलेले आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन अशीच काम गोरगरिबांची करावी हीच अपेक्षा
श्री. अविनाश भोसले
यांनी अनेक ठिकाणी
मंदिर जिर्णोद्धार करण्यास
भरभक्कम मदत केली आहे.
शिक्षणासाठी कुठं मदत केलीये का,
@@shekharshinde7309 तुझ्या फुरोगामी फवार साहेबानी केली का मग? तुझ्या फरोगामी साहेबानी शिक्षण संस्था काढून धंदा सुरू केला. लाख लाख rupay फिया आहेत त्याच्या. कोणाला फुकट admission देत नाही एवढं भ्रष्टाचार करून पैसा कमावला तरी. किती गरिबांना फुकट शिक्षण दिलं? साखर कारखाने, बँका लुटल्या. आला मोठा अक्कल शिकवायला.
कोरोडो रुपये घेवून शाळेत प्रवेश देण्या पेक्षा धर्माचे काम केलेले चांगल.
नाहीतर स्वतः चे शाळा कॉलेज आणि चिक्कार पैसा@@shekharshinde7309
Chambeel che daguu choori kallawer aik that is one mandir bandath hote aaika choree kallweer apradhi pana yato na mag kai karve bandd mandir anii hoon sant mahaatma so clever politics that is avinash bhosle not shiviji marajh bhoslee bhoslee is one and one shivaji chatrapati others are nalaayk for name
भोसले साहेब खरोखर मानल आपल्याला
दोन नंबर असो,तिन नंबर असो कर्तृत्वाला महत्त्व आहे एबिआय👍
अविनाश भोसले हे कराड तालुक्यातील तांबवे ( विष्णू बाळा चे गावाचे ) आहेत ,
अविनाश भोसले , हे एक चांगलं व्यक्तिमत्त्व होत पण , राजकारणी लोकांनी यांना अडचणीत आणलं आहे , यांच्यासारखे अनेक चांगले लोक होते , dsk toyata ,
भाजपा नेत्यांचा हात आहे म्हणुन भाजपला राज्यातुन नेस्तनाबुत करणार 2024 ला
Aamchya gavche aahet he tambve
@@आरएमएम Aamhi pn
@@आरएमएम अरे बाळा, बाहेर ये ह्या जुन्या विचारातून, गाव खेडे काय घेऊन बसला आहेस, कोकणातला माणूस आयर्लंडचा पंतप्रधान आहे, आपल्या महाराष्ट्रातील गावातील कितीतरी लोकं अमेरिकेत बिझनेसमेन झाली आहेत. तू अजून गाव गाव च करतो आहेस. विचार कर आणि मोठा हो.
डीएसके आणि अविनाश भोसले यांना आपल्याच लोकांनी संपवले आहे
मराठी पाऊल पडते पुढे असेच पडत राहाणार.श्री.अविनाश भोसले शाब्बास अशीच प्रगती होऊ दे.
खूप सुंदर माहिती मिळाली धन्यवाद
संगमनेर नाही श्रीरामपूर
पुणे परिसरातील मराठी उधोंगाजकाना परप्रांतीय नाही तर पुणे जिल्ह्यातील राजकीय नेतेनी संपविणे प्रयत्न केले आहे.
मुळगाव राजधानी सातारा तांबवे
Sagmner 😊
सामान्य मराठी माणूस ऐवढा मोठा झाला खुप आनंद झाला
Very hard work and work than
नक्कीच आपल्या सारख्या सुजानं नागरिकांनी ह्या परप्रांतीय लोकांचे मन सुबे ओळखले पाहिजेत. आणि मराठी माणसाला कसे पुढे घेऊन जाता येईल याचा विचार केला पाहिजे
अविनाशसर तुम्ही कसे मोठे झालात हे महत्वाचे नाही एक मराठी माणूस मोठा झाला हे महत्वाचे. स्व. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे हर्षद मेहता मराठी असता तर मला आनंद वाटला असता. || मराठी तितुका मेळवावा. मराठी धर्म वाढवावा ||. 🚩🚩🚩
कमाल केली साहेबांनी.,..मराठी म्हणून अभिमान आणि प्रणाम 🙏
Lai bhari
Thanks
मराठी लोकांनी आपल्या जमिनी कोणत्याच परप्रांतीयांना विकू नयेत शक्यतो जमिनी विकूच नयेत
परप्रांतीय आपल्या स्थानिक राजकीय मंडळींना हाताशी धरून हे सगळे प्रकार करत असतात. त्यात दोघांचा फायदा असतो. 😂😂😂😂
Jamini jarur vika pan aalele paise dhandyat guntwa. Bangala Ani gadya ( cars) madhye udawu naka.
गर्व आहे आम्हाला मराठी असल्याचा साहेब , तुमच्यामुळे 👍
दिल दार माणूस आहे खूप ❤
सरांचा no मिळेल का द्या असेल तर ही नम्र विनंती
👌
परप्रांतीय लाॅबी मराठी उद्योजकांच्या विरूद्ध काम करते आणि मराठी माणूस त्यांच्या मागे
श्री हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचे त्यांना मदत केलती 1995
शेवटी नशीब साथ देत
नाही तर
काही लोकांना सबर का फल 🍑 मिलता है तब वो खाने के लिए मुह मे दात ही नही रहते
आविनाश भोसले साहेब ज्या वयात यशस्वी झाले ते योग्य म्हणून मी त्याना लकी स्टार बोलतो.. 🙏 जय महाराष्ट्र ⛳ जय शिवराय
आपण आपल्या लोकांना मदत करत नाही ही वस्तुस्थिती आहे
कृष्णा खोऱ्यात अजित पवार यांच्या मदतीने बरीच माया जमवली.
अविनाशजीँची ही झेप तरुणांना प्रेरक आहे..मोठी स्वप्ने बघून जिद्द आणि कष्ट करुन ती पूर्ण केली..खरेच कौतुक केलेच पाहिजे..
ही श्रीमंती फक्त राजकारणी लोकांच्या आशीर्वादाने मिळालेली असते कस्टाने नसती
Asa kahi nahi dada ha bhram ahe amche vadil adhi 1 lakh rupye milvayche mahinykathi vyvsay krun atta amhi 5 lakh kmavto ... Swakshtane sudha khup pysa milavta ye to echa havi ... 👍
@@priyankashinde4497 konta business krta ata?
Mg tu pn rajkarni lokachya pude pude kr😂😂😂😂😂🤣
@@priyankashinde4497karodo, abjavdhi milvayla raajkaran ani raajkarni ch pathishi asave laagtat tyashivay kahihi hot nahi ani pramanikpane arabpati konich hou shakat nahi he vastav aahe apvad sodle tar
लय भारी
Thanks
my bhoomi Maharashtra
गुजराती पेक्षा मराठी बरा 🚩🎉🥳✅🛑
गुजराती अंबानी अडाणी पेक्षा आपले मराठी उद्योजक kva ही चांगले
तांबवे ता कराड विष्णु बाळा पाटील यांचे गाव 🎉🎉
Aamche gaav
Good information sir
Ky hushar manus aahe rao❤❤
छान छान अप्रतिम
Thank you
गोलमाल
त्यादिवशी चे दिवस वेगळं होतं आताचे वेगळे आहेत
सर व्हिडीओ मस्त शब्द रचना अप्रतीम.. बॅकग्राऊंड music ही फिक्क पडलं आपल्या शब्द रचणेत... ते नकोच 😅🙏🏻
Thank you.....!
होय सर
Good morning 😊
Very Proud Bhosale sir
👌🔥♥️
👍👍👍👍
Thank you
Iam proud of you
सातत्य ठेवून मेहनत घेतली कि यश मिळते ❤❤🎉🎉🎉
सरकारी टेंडर्स मिळविण्याची हातोटी कौतुकास्पद आहे.
Avinash navache loka astatach talented
Maza naav avinash vinchurkar
❤
हे सर्व ७०००० कोटी सिंचन घोटाळ्याची माया आहे.
Tumhi jamavoon dakhva na maya , doke lagte tyala .
Ho arvind sir tatlya ek chor amachya gavat pn ahe😂
Very good
Thanks
अर्धवट माहिती सांगू नका..
आपल्या इथल्या उद्योजकांना पवार+ठाकरे जोडी संपवते -> म्हणून कुणी उद्योजक महाराष्ट्रात येत नाहीत.
DSK ना संपवण्यात सुळे+भोसले+पवार ह्यांचा हात आहे..
बाहेरचे लोक कश्याला ह्यांना संपवायला महाराष्ट्रात येतील..?
हे त्रिकुट गेले की महाराष्ट्रात उद्योगधंदे येतील.
Very true! 🎉
Pawar pudhchya khasdariki paryant jatoy...teva kuth maharashtra surala lagal..
अगदी बरोबर!
Pawar hi maharashtra la lagleli kid aahe
Very proud
Hard. Wark
NICE
Thanks
Great maratha
🎉🎉🎉
Balasaheb ekda interview detana mhanalelet... "Marathi mansa shrimanr vhaycha asel tar avinash bhosle ho"...
Pune che navajlele developer, builder gujrati marwadi lobby sathi marathi vyapari hatavle gelet. Marathi mansa lakshat theva.
What is motivating about someone like him ?
Corruption, Money laundering, Jail !!!
I. Am. Proud.
Govt must enquire about the huge wealth collected by shri Avinash Bhosale .What business he has done for how many years? As we are in business since last 40 years but couldn't collect 1crore property.V.V.BHOSALE MIRAJ
गोपीनाथ मुंडे साहेबांनी सर्वात जास्त कंत्राट यांना दिले. आणि आज बीड मध्ये त्यांच्या मुलीला जाती मुळे भयानक विरोध करत आहे. वाह रे दुनिया 😂
मुंडेसाहेब मुंडेसाहेब होते. त्यांची बरोबरी ताई नाही करू शकत. ताई उगीच फक्त जाती कडे ओढल्या गेल्या. अणि फसल्या. मुंडेसाहेबांची पूण्याई एवढी होती की मुस्लिम, मराठा सर्व मत एकगठ्ठा मिळाले असते पण ताई तुम्ही फक्त obc, obc करत राहिलात. तुम्ही ya वादपासून लांब राहायला पाहिजे होते. धर्म / जात हे सर्व नशा करू देणाऱ्या अफू सारखे आहे. अणि ताई त्याला बळी पडल्या. 😢
सर अगदी तुम्ही मनातलं बोलला आहात... जेव्हा कधी युनिव्हर्सिटी चौकातून एबीएल हाऊसच्या दारावरतून जाताना पॉश असं अविनाश भोसलेंच ऑफिस नेहमी दिसतं... आणि मग अगदी घरच्या असू देत सोबत तेव्हा आवर्जून सांगितलं जातं... काय हा माणूस 25 वर्षांपूर्वी कुठे होता आणि आज कुठे आहे.... आणि मग त्यावरून नवरा-बायकोमध्ये मिश्किल असे वाद होतात... बघा आपण कुठे आहोत.. आणि तेव्हा मात्र त्या पुरुषाची चांगलीच कोंडी होते 😂😂 शेवटी नशिबाचा सुद्धा भाग आहेच की प्रत्येक जण तर अविनाश भोसले किंवा डीएसके कुलकर्णी नाही होऊ शकत 😢😅😅😅
अरे सर संगीत नको प्लेन ठेवा व्हिडीओ.
अश्या व्यक्तिमत्वांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश का करण्यात येऊ नये?
आता रिक्षावालेच पुढे जात आहेत
त्यामुळे ज्यास्त शिक्षण घेणं व्यर्थ वाटते.
आजन्म कारावास झाला असता युरोप मधे असता तर.
जे रिक्षावाले होते तेच आज मोठे पैसेवाले झालेत 😂😂😂
😂😂😂😂😂
Cm
घे की तु एक रिक्षा आणि हो श्रीमंत
@@ppatil4265 तू घेतली का ते सांग आधी मग मी पण घेतो 😁😁
आजचे ओला ड्राइव्हर पण उद्या जाऊन बनतील 😂😂😂
मराठी माणसांना संपवणे एकच लक्ष
काँग्रेस आणि राष्ट्रवादी चा 2 नंबर चा पैसा इन्वस्टमेंट करण्याचा प्लॅटफॉर्म म्हणजे अविनाश भोसले.
हे फॅक्ट आहे
Munde ni hi khup Paisa tyanche companyt invest kela hota mhane.Khare- khote, pan khup aikley ase!
तू गुजरात्यांची गुलामी करायला गुजरात मध्ये जाऊन रहा आणि फेकू व तडीपार ला मदत कर
एक मराठा लाख मराठा
😂 येडपट लोग. तुमच्या साहेबाचे पुण्यात 2 मोठे बिझनेस पार्टनर मारवाडी आहेत. आणि तुम्हाला इथे एक मराठा लाख मराठा बोंबलायला ठेवलं. 😂😂😂
अरे मराठी मनुष्य इतका पुढे आहे याची आम्हाला अभिमान आहे
🙏
जनता जाणती आहे .सगळे माहीत आहे
पहिली रिक्षा यांना के डी ओसवाल यांनी घेऊन दिली
महाराष्ट्रातून मराठी उद्योजक संपवले जात आहेत
Good
Thanks
Va va
रिक्षाचोर होते ही कहाणी ऐकलीये आम्ही 😂😂😂😂
कृष्णा खोरे खाल्लं हे बोलतात
साताऱ्याचा सुपुत्र..... 🚩🚩🚩🚩
Kashta karun kelay ? 🤔
Nahi , Jadu keli.
भोसले बस नाम ही काफि है ❤
असे काळे धंदे करून मोठे झालेले बरेच आहेत.
स्वतः चे स्वार्थ साठी ठाकरे कुटुंबीयांनी याला मोठा केला.
आता ते कुठे आहेत हे सांगा!
फेकू आणि तडीपार ला विचार.
भारतातील सामान्य लोकांचा पैसा लुटून विदेशात पळून जाणारे ९९ % गुजरातीच आहेत हे यादीवरून दिसते.
लाचार गुजराती अंधभक्त गुलामांना फक्त परक्यांची चाटूगिरी करायलाच आवडते
Kale dhande karaila pan bheja lagto.
@@harishdeshmukh3178 तो तुमचे कडे आहे ,हे मान्य,म्हणून तर मनोज जराअंगी आरक्षण मागतात,कारण त्यांना bhejja नाही!
१९९४/९५ दरम्यान मी संगमनेरला होतो तेव्हा भोसले आमच्या मामा कडे येत असल्याने मला माहित आहे की भोसले संगमनेरला होते
मराठी पाऊल खरेच पुढे पडत आहे पण मागे खेचणार यांचे हात छाटले पाहिजे
पवार साहेबांचे खजिनदार. Bhrshatvadi च पैसा याचकदे दिला होता. चनगलीच इडी लग्लयवर अजितला बीजेपी मध्ये सोडले.
Munde,Pawar aani Deshmukh hyanche paise hyanchyakade guntawilet ase samajale hote ! Black money of politicians! Khare kaay ?Dev jaane!
Ek Maratha Ek Lack Maratha
Proud proud
Midiyala.kiti.milale
फेकू आणि तडीपार ला विचार
Arrested today
Yes
भोसले साहेब ताथवडेत फ्लैट विकत कसा घेता येईल आयडिया द्या
Well dn
Thank you
अच्युत्त नाही अत्युच टोक असतं दादा 😂😂😂btw, nice information
रिक्षा वाल मुख्यमंत्री होतो
Paper vikun n rickshaw chalvun koni
builder banta ka? Swatach ghar suddha banwu shakat nahi.
मग पेट्रोल पंपावर काम करणारा गुजराती माणूस देशाचा श्रीमंत माणूस कसा झाला ????
चहा विकणारा माणूस देशाचा पंतप्रधान कसा झाला ??
Manya aaheye marathi manus rikshaw chaluan helicapter pariyath pohachala pan sagala houan sudha marathimansala kai faida
Marathi manoos fayda tota baghat nahi... Marathi manoos swatchya mehnatine pudhe yeto kuthla hi lobby cha bhangadit na padta...
मुकेश अंबानी चा गुजराती माणसाला काय फायदा आहे
मराठी उद्योजक ....
Class 1 officer cha mulga middle class kasa ?
Behind every welth there is a crime कास्ट करुण फक्त pot bharu shakta
❤