Sandy sir ...."शेळीपालनाचा व्यवसाय" ya var ek ideal work karnara ...tarun shetkari aahe aamchya district made ....& 9 Feb 2021 pasun to all channels var viral zala aahe (Tv 9 Marathi, Z 24 tas ...etc)....so bagha tumi tyancha ek video upload kela tr ...baryach tarunnana "शेळीपालनाचा व्यवसाय" ya baddal mahiti milu shakel🙏
या धंद्यात खूप मेहनत व मार्केटिंग ला फार महत्त्व आहे आपण स्वतः चिकाटीने प्रयत्न करत हा व्यवसाय यशस्वी केलात त्याबद्दल आपले अभिनंदन,तसेच तरुणांनी आपला आदर्श घेऊन याप्रकारचे यवसाय सुरू करावेत
मा. बापूंनी हे सर्व विश्व शून्यातून निर्माण केले आहे, स्वतःच्या बळावर, कष्टावर अथक मेहनत घेऊन त्यांनी हे सर्व साम्राज्य उभ केल आहे. आज बापूं मुळे सोमेश्वर नगर सारख्या ग्रामीण भागात काही शेकडो लोकांना रोजगार मिळालेला आहे, त्याबद्दल बापूंचे खूप खूप धन्यवाद.🙏
TH-cam वर फिरत असताना तुझा हा व्हिडिओ पाहिला. ही सिरीज अनेक होतकरू तरुणांना नक्कीच मार्गदर्शनपर ठरेल ह्यात शंकाच नाही. कारण आता अनेक सुशिक्षित तरुण आधुनिक शेतीकडे वळत आहेत. तू बनवत असलेल्या ह्या शेतकऱ्यांच्या सिरीज मधून त्यांना मोटिवेशन मिळेल हे नक्की. 🙌🏻🙌🏻😊
नमस्ते, शिंदे साहेब पूर्वी 1990/91साली इर्रीगेशन कॉन्ट्रॅक्टर होते असं वाटतंय जवळून पहिले आहेत किंवा साम्य असू शकते, खूप छान प्रकल्प व समाज उपयोगी काम,,
हा व्हिडिओ आवडला का? आवडला तर पुढे share करा..
व्हिडिओचा पुढचा विषय कोणता असावा?..व्यक्ती सुचवा
Kontya gavat hy
Sandy sir ...."शेळीपालनाचा व्यवसाय" ya var ek ideal work karnara ...tarun shetkari aahe aamchya district made ....& 9 Feb 2021 pasun to all channels var viral zala aahe (Tv 9 Marathi, Z 24 tas ...etc)....so bagha tumi tyancha ek video upload kela tr ...baryach tarunnana "शेळीपालनाचा व्यवसाय" ya baddal mahiti milu shakel🙏
Hotel business stories
Two brothers organic farm
Contact no
बारामती ॲग्रो आणि अजित दादांची पार्टनरशिप आहे म्हणून इतके मोठे साम्राज्य उभे आहे.
Network is Networth.
Paisa tethe pawar
बर, तूच करार करायला गेलता का तिथं ?
@@googleacc9653 होय त्यांचे बिझनेस Agreement माझ्याच अख्यातरित्या झाले आहे.
@@Yogeshjangam. मग मूठभर देऊन सत्कार ठेवला पाहिजे तुझा 😂
या धंद्यात खूप मेहनत व मार्केटिंग ला फार महत्त्व आहे आपण स्वतः चिकाटीने प्रयत्न करत हा व्यवसाय यशस्वी केलात त्याबद्दल आपले अभिनंदन,तसेच तरुणांनी आपला आदर्श घेऊन याप्रकारचे यवसाय सुरू करावेत
शेतकऱ्याकड़े जर योग्य प्रमाणात भांडवल आणि रिस्क घ्यायची क्षमता असेल तर तो नक्कीच खुप यशस्वी होऊ शकतो.
Bhau Kay Hal chal aahe America madhe
बाईडन भाऊ अमेरिका मध्ये कशी चालीये शेती.
Jo baydan tr marathi boltoy
Bapubhau,namaskar. Inspiration story, thanks,sandydada. Regards
Ho kaka
मा. बापूंनी हे सर्व विश्व शून्यातून निर्माण केले आहे, स्वतःच्या बळावर, कष्टावर अथक मेहनत घेऊन त्यांनी हे सर्व साम्राज्य उभ केल आहे. आज बापूं मुळे सोमेश्वर नगर सारख्या ग्रामीण भागात काही शेकडो लोकांना रोजगार मिळालेला आहे, त्याबद्दल बापूंचे खूप खूप धन्यवाद.🙏
संपर्क क्रमांक मिळेल का कंपनीचा
L
Pasa walache chole ahe saheb
बापु खुप खुप अभिनंदन व धन्यवाद कारण आपणं समाजासाठी आदर्श आहात आपले समजा कार्यासाठी खुप खुप शुभेच्छा 🙏🙏
बापू तुमचे विचार खूप प्रेरणादायी आहेत। धन्यवाद
बापुजी खुप खुप धन्यवाद, खुप अनमोल प्रेरणादायी विचार आहेत आपले,एक समाजासाठी आदर्श निर्माण केला आहे त्याबद्दल आपल्याला खुप शुभेच्छा व खुप खुप धन्यवाद 🙏🌹
बापू नमन। खूप मोठे विचार आहेत तुमच्या सारख होणे खूप अवघड आहे।
हो बरोबर धाडस महत्त्वाचं, मार्ग आपोआप मिळतो.
धन्यवाद sandy भाऊ तुमचं अशेच प्रेरणादायी मुलाखती आणत राहा 🙏🙏
Right ज्यांनी धाडस केलं ते काही n काही करतात पण जर survat च nahi केली तर आपण काही नहीं करू शकत
व्हिडिओ आवडला आणी शिंदे साहेबाच्या विचारातुन बरेच काही घेण्यासारखे आहे 👌👌👌
माहिती खूप आवडली बापू तुमचे खूप खूप अभिनंदन
खूप सुंदर विचार आहे सर जी
खूप छान तुमच्या कायाला माझा मानाचा मुजरा सर जी
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि सरानी एक नंबर माहिती दिली आणि सरांला मनापासून सलाम
बापू साहेब सलाम आहे आपल्या विचारांना .
super sandy bhai sandy भाऊ प्रत्येक वेळेस चांगले चांगले विषयी घेऊन आपल्यासाठी येतात तर जरूर चॅनेल बघत जावा खूप चांगली माहिती असते
खरोखरच समाजाला एक आदर्श निर्माण केला आर एन शिंदे साहेबांनी
अप्रतीम धाडस केलय सैलूट तुम्हाला
Yevda kamhun hi baapu down to earth manus ahet❤
खुप छान वाटलं बापू तुमची मुलाखत ऐकून...🙏
नक्की भेटायला येईल तुम्हाला.
नमस्कार बापू,
तुमचे सकारात्मक विचार तसेच समाज कार्य खूपच बमूल्य आहे...
प्रचंड गुंतवणूक मेहनत माहिती अनुभव आहे.
खुप छान माहिती मिळाली
आदरणीय बापू खूप चांगल्या पद्धतीने विसमाजकारण करणं
TH-cam वर फिरत असताना तुझा हा व्हिडिओ पाहिला. ही सिरीज अनेक होतकरू तरुणांना नक्कीच मार्गदर्शनपर ठरेल ह्यात शंकाच नाही. कारण आता अनेक सुशिक्षित तरुण आधुनिक शेतीकडे वळत आहेत. तू बनवत असलेल्या ह्या शेतकऱ्यांच्या सिरीज मधून त्यांना मोटिवेशन मिळेल हे नक्की. 🙌🏻🙌🏻😊
Khupach chan mahiti milala ..... Dhanywad team Sandy & Bapu....
Best wishes for your bright future ahead ....
प्रेरणादायी विचार, बापू
आमची माणस कय भागच एक नंबर आहे ,कडक बापू
Bapu your speech is very thoughtful and motivation 🙏
Great Video Sandy Bhau. Farach Inspiring Mahiti dili . Thanks
1 number bhava......Love You...Proud Of You
Salute to Shinde saheb for his outstanding entrepreneurship,hard work & dedication for the poor & deprived!👌👌👍
दादा तू चांगले कार्य करत आहेस
Khup chhan bapusaheb
Excellent, shinde sir had such great clarity in his thoughts & Sandy very well details covered. 👍👍
नमस्ते, शिंदे साहेब पूर्वी 1990/91साली इर्रीगेशन कॉन्ट्रॅक्टर होते असं वाटतंय जवळून पहिले आहेत किंवा साम्य असू शकते, खूप छान प्रकल्प व समाज उपयोगी काम,,
होय होते कॉन्ट्रॅक्टर
17:25
तुमच्या व्यवसायाला आमच्या हार्दिक शुभेच्छा,,
सॅन्डी भाऊ खुपच भारी
एक दिवस माझा पन व्हिडीयो बनवनार तु मी पन शेतीमध्ये काहीतरी नवीन व्यवसाय करायचै ठरवले हे.
All the best ✌️👍
Nice bapu very good chagala sandesh tumhala 1kada tari bhetanar thanks
बापू, सॅलूट तुम्हाला,या व्यवसाय करता करता समाज कार्य करतात
Thanks sandy sir and Bapu Saheb really great work both of you
एक नंबर व्हिडिओ आहे एक नंबर यशोगाथा आहे
Khup chhan sandesh dilat bapu 💯
Great Bapu Saheb you are father of these family, you are really inspiration to all.
Such a gentleman and inspiration he is! 🙏 Will meet him someday for more guidance and inspiration! 😊
You are great & source of inspiration Bapu
खूप सुंदर आणि प्रेरणादायी विचार आहेत बाबूजी तुमचे आम्ही खूब प्रभावित झालो धन्यवाद 🙏 आम्ही येऊ शकतो का बारामती ला आम्हाला कंपनी बघायला मिळेल का?
सरकार ने शेतकऱ्यांना हमीभाव दिला तर प्रत्येक शेतकरी यशस्वी उद्योजक बनेल ...
खूप सुंदर आहे भाऊ 👍👌🙏❤
such a great human (bappu) and a strong inspiration to all of us. I wish I could get a chance to personally meet such a great person.
Khupch chhan mahiti
Bombale Guruji
Deulgaon siddhi Ahmednagar
His Message To Young People Was Awsosme 👏
छान माहिती दिली सर......
खूप छान बापू
खूप interesting सागताय
sandy bhau mast video hota.....
El no bhava
खुप छान बापू👌👍👍👍
Great work Bapuji!!👍
शिंदे सर लई भारी 👌👌👌
अतिशय सुंदर
आजच्या मतलबी युगात ले देवमाणूस मण्हंजे शिंदे बापु.
Great bapu 👍👍👍👌👌🙏🙏🙏
Great coverage 🙏🙏🙏
Bapu, sir I salute you Good video
दादा thumbnail पायलो तर थोडा चांगला नाही वाटलं
मग thumbnail वरची range rover पायलो तर खूप आनंद झाला
🤟🏻🤟🏻🤟🏻🤟🏻🤟🏻🤟🏻🤟🏻🤟🏻🤟🏻
Khare aahe Bapu , tumhala mazkadun aani maza pariwarakadun sashtang Dandawat.
Aani dev karo tumhala aankhin nirogi aani tandurust thevo 🙏🙏🙏🌹
Sir 👍👍👍
Marketing var vishay ghya sir
Sandy Dada nice video 🙏🙏👍👍👍
छान ! मूलाख़त घेता घेता पूर्ण फ़ैक्टरी पण फिरुन दाखवली असती तर उत्तम झाले असते .
Good work sir
चांगलि माहिती भाऊ
Good video sir
1 number bapuu
Great human ,great video
सर एकदा शेळीपालन विषय घ्याना
Bapuna bhetale pahije, Motivational personality aahet
छान उपक्रम
bapu tumi kharach real hero ahat
Mast ahe
पाच पन्नास कोटी लोन ...अगदी सहजरित्या बोलत आहेत राव 😕 जस काय पाच पन्नास रुपय
Ho mg kaay lokana sagl bogas vatt
Sir Mashrum sheti आपण केलीत तर आपल्याकडे Costumer कसे जोडला जातात ते व्हिडिओ बनवणं सर
Hardwork + smartwork = success
Supab story i like it
अभिनंदन भाऊ
हा प्रोजेक्ट पत्ता पाठवा
कृषीआधार फाऊंडेशन
Baramati nira road, dist pune
मशरूम बद्द्ल कमी आणि साहेबांन बद्द्ल जास्त माहिती दिली भाऊंनी ।।।😅
Good Attitude.
Jay Jay Shri Krishna 🙏🙏
Kya bat hai he nako
Very nice 👌
Great bapu
Dada🙏🏻
.nice sir
नमस्कार तुमचा व्हिडिओ मला फार आवडला, मलापण मशरूम फार्मिंग करायचं आहे याच्यासाठी तुमच्या कडे काही ट्रेनिंग प्रोग्राम असतात का
Uddyog ratna Bapu sahebanchya samaj sevela Salam apnas uddand nirogi aausha Milo.🙏🙏🙏
sir plz ekada video fish farming chya success badl kara na
Great personality 👌
शेळीपालन चा एक व्हिडिओ बनवा