Nitin Gadkari ;शरद पवारांचा नाद नाय करायचा; ते तुमचा कार्यक्रम नक्की करतील.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ค. 2023
  • Nitin Gadkari ;शरद पवारांचा नाद नाय करायचा; ते तुमचा कार्यक्रम नक्की करतील.
    #संवाद मराठी LIVE
    #sanwadmarathilive
    #sanwadmarathinews
    #khopolinews

ความคิดเห็น • 1.3K

  • @manoharbaikar442
    @manoharbaikar442 11 หลายเดือนก่อน +740

    साहेब तुम्ही पंतप्रधान बनावे मराठी माणसांची प्रबळ इच्छा.

    • @appaballal3785
      @appaballal3785 11 หลายเดือนก่อน +18

      एकदम बरोबर

    • @sanjaykhandait7816
      @sanjaykhandait7816 11 หลายเดือนก่อน +2

      Jantetun Nivdun aalya nantar hi, swatacha party tun Nivdun yave laagte , itka sopye naahi

    • @suryakantangre95
      @suryakantangre95 11 หลายเดือนก่อน +1

      😂

    • @pramilakhurangle
      @pramilakhurangle 11 หลายเดือนก่อน +2

      बरोबर ,

    • @shaikhwahab5989
      @shaikhwahab5989 11 หลายเดือนก่อน +2

      Right bhava

  • @narendragavtade6478
    @narendragavtade6478 11 หลายเดือนก่อน +621

    सध्या महाराष्ट्रात नितिन गडकरी साहेब यांचे भाषण ऐकावे वाटते नाहीतर बाकीचे सर्व नेते दुसऱ्या बद्दल शिव्या देत आहेत

    • @ashokture5249
      @ashokture5249 11 หลายเดือนก่อน +9

      मग नाव घ्या त्या नेतांच.
      फक्त उध्दव ठाकरे संजय राऊत हीच मंडळी अपशब्द वापरते.. बाकी तर अजून अपशब्द बोलतं नाहीत..

    • @jayshrikullkarni3390
      @jayshrikullkarni3390 11 หลายเดือนก่อน +1

      बरोब्बर आहे

    • @AmbadasChakranarayan-gw5cu
      @AmbadasChakranarayan-gw5cu 5 หลายเดือนก่อน

      0:56 0:56 0:56 0:56

    • @user-my7zt9zu6b
      @user-my7zt9zu6b 3 หลายเดือนก่อน

      ​@@ashokture5249😮

    • @nanasahebsapate4304
      @nanasahebsapate4304 3 หลายเดือนก่อน

      Da​@@jayshrikullkarni3390

  • @user-vp5je8kw9i
    @user-vp5je8kw9i 11 หลายเดือนก่อน +446

    भा. ज. पा. मध्ये सर्व पक्षांचे व जनतेचे आवडते एकच व्यक्ती नितीन गडकरी साहेब महाराष्टाची शान आहे.देशाचाअभिमान आहे.

    • @pramodpawar8633
      @pramodpawar8633 11 หลายเดือนก่อน

      महाराष्ट्र साठी विचार केला तर आता भवितव्य खरे नितिन गडकरी

    • @RobinValvi-hm5xi
      @RobinValvi-hm5xi 2 หลายเดือนก่อน +14

      KATGARI SAHAB HAMARA VISVASH MAT TODNA ❤ SE SALAM AAPKO

    • @sandhyainje2894
      @sandhyainje2894 2 หลายเดือนก่อน +2

      ​@@RobinValvi-hm5xi😮😮😮

    • @amarbakoda
      @amarbakoda 25 วันที่ผ่านมา

      ​@@RobinValvi-hm5xito see by by

  • @savitasalve6752
    @savitasalve6752 11 หลายเดือนก่อน +192

    नितीन गडकरी साहेब आपण प्रंतप्रधान व्हावं ही एक इच्छा ❤ तुमच्या कामाचा प्रेमी

  • @rooshj62
    @rooshj62 11 หลายเดือนก่อน +63

    मी नितीन गडकरी साहेबाना या आपल्या भारत देशाचा 2024 ल पंतप्रधान झालेला पाहत आहे .. सहमत असाल .. तर सपोर्ट करा.. ❤🎉
    एका मराठी राजा माणसा साठी ..👑

  • @jyotibagholap8763
    @jyotibagholap8763 11 หลายเดือนก่อน +417

    बीजेपी मध्ये तुमच्यासारखा आदर्श नेता फक्त तुम्हीच सर..
    ... नाहीतर सगळा सत्तेसाठी तत्वचा चिखल झालाय.

    • @KP-Capri
      @KP-Capri 11 หลายเดือนก่อน +5

      Zali tumchya swapnnnachi "Poorti"

    • @shridharjadhav2811
      @shridharjadhav2811 11 หลายเดือนก่อน

      Gadkari saheb Great 👍👍👍👍

    • @shridharjadhav2811
      @shridharjadhav2811 11 หลายเดือนก่อน +4

      BGP ce Amit shaha & modi , Devendra fadnavis tumala dabale Ahe Gadkari saheb Great 👍👍

    • @ravindrajadhav1729
      @ravindrajadhav1729 11 หลายเดือนก่อน +1

      बीजेपी और मोदीजी को हमने चुना है बिलकुल सही चुना है बाकायदा व्होट करके चुना है अच्छा काम कर रहे है अगली बार भी उन्हे ही जिताएंगे

    • @sanjaykhandait7816
      @sanjaykhandait7816 11 หลายเดือนก่อน +3

      Sarvach tase aahe, kontahi party aso

  • @santoshsuryawanshi3539
    @santoshsuryawanshi3539 11 หลายเดือนก่อน +69

    आदरणीय श्री नितीनजी गडकरी साहेब हेच भारताचे भावी पंतप्रधान होतील. 🌺🌺🙏🏻🙏🏻

  • @amitkatkar.9222
    @amitkatkar.9222 11 หลายเดือนก่อน +74

    स्वच्छ भाषण, स्वच्छ व्यक्तीमत्व.....
    माझा आवडते नेते दोनच..... गडकरी साहेब आणि पवार साहेब......

  • @sushantpatil5374
    @sushantpatil5374 11 หลายเดือนก่อน +305

    नितीन गडकरी म्हणजे दिलखुलास व्यक्तिमत्त्व आहे ❤️

    • @ravindrajadhav1729
      @ravindrajadhav1729 11 หลายเดือนก่อน +5

      बीजेपी और मोदीजी को हमने चुना है बिलकुल सही चुना है बाकायदा व्होट करके चुना है अच्छा काम कर रहे है अगली बार भी उन्हे ही जिताएंगे

  • @vijayhable8596
    @vijayhable8596 11 หลายเดือนก่อน +128

    राजकारणात अशी माणसे हवीत स्पष्ट व परखड 🙏🙏🙏

  • @sarfarajshaikh6705
    @sarfarajshaikh6705 11 หลายเดือนก่อน +58

    गडकरी साहेब मनाचा मुजरा ....साहेब आपणास दीर्घ आयुष्य लाभो आणि आपल्या हातून जनतेची सेवा अशीच होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना....proud to be indian muslim....एकच जय महाराष्ट्र 🙏

  • @rajendrawadikar8428
    @rajendrawadikar8428 11 หลายเดือนก่อน +116

    खरोखरच गडकरी साहेबांना नेतेच काय जनतादेखील मानते म्हमणूनच भावी पंतप्रधान बनण्याची जनतेची इच्छा आहे.

    • @sanjujoseph786
      @sanjujoseph786 11 หลายเดือนก่อน +1

      Ghanta

    • @sanjujoseph786
      @sanjujoseph786 11 หลายเดือนก่อน

      Marathi kadhi hi pantpradhan honar naahi.

  • @roshanghadvale1408
    @roshanghadvale1408 11 หลายเดือนก่อน +44

    माझे आवडते नेते नितीन गडकरी साहेब 🙏🏻🙏🏻

  • @nandkumartikam1530
    @nandkumartikam1530 6 หลายเดือนก่อน +3

    मा.नितीन गडकरी साहेब!यांच भाषण ऐकायला फारच छान वाटत कारण दूसर्‍यावर कधीच टीका नाही!

  • @NitinDeshmukh-gl4th
    @NitinDeshmukh-gl4th 26 วันที่ผ่านมา +6

    आम्हाला खूपच आदर आहे नितीनजी गडकरी तुमचा

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 28 วันที่ผ่านมา +19

    भावी पंतप्रधान म्हणून विचार केला पाहिजे.

  • @chetanawade9113
    @chetanawade9113 11 หลายเดือนก่อน +86

    भाजप पक्ष आणि माझं जुळत नाही आणि पटतही पण परंतु आदरणीय नितीनजी गडकरी साहेब तुमचे विचार आणि तुमचा आत्मविश्वास हा नेहमी मला प्रेरित करतो आणि मला जर विचारलं भविष्यात भारत देशाचा पंतप्रधान पदी भाजपतर्फे कोणाचे नाव द्यावे असे विचारलें तर सर्वात प्रथम नाव आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यानचच नांव असेल

    • @immikits
      @immikits 11 หลายเดือนก่อน +2

      मित्र आता इमानदारी राहिली कुठं.
      पण आमचा तुमचा एकस विचार अगली बार गडकरी सरकार( काँग्रेस मधून आवश्यक)

    • @ramdasgangurde2488
      @ramdasgangurde2488 11 หลายเดือนก่อน

      Ekdam correct

    • @ravindrajadhav1729
      @ravindrajadhav1729 11 หลายเดือนก่อน +6

      बीजेपी और मोदीजी को हमने चुना है बिलकुल सही चुना है बाकायदा व्होट करके चुना है अच्छा काम कर रहे है अगली बार भी उन्हे ही जिताएंगे

    • @rrr-437
      @rrr-437 11 หลายเดือนก่อน +3

      पण तुला कोणीच विचारणार नाही रे बाबा 😂😂😂

  • @dipakkutepatil8648
    @dipakkutepatil8648 11 หลายเดือนก่อน +21

    नितीन गडकरी साहेब एक निर्मळ राजकारणी नेता म्हणून आम्हाला तुमचा अभिमान आहे.

  • @ShahajiKhandagle-mm4gk
    @ShahajiKhandagle-mm4gk 11 หลายเดือนก่อน +25

    एक आदर्श व्यक्तिमत्व सच्या माणूस बीजीपी पक्षातील एक नंबर व्यक्तीमत्व

  • @asefpathan6593
    @asefpathan6593 11 หลายเดือนก่อน +31

    देशातील लोकांच्या मनातील भावी पंतप्रधान गडकरी साहेब

  • @anantshinde8274
    @anantshinde8274 11 หลายเดือนก่อน +135

    काँग्रेस ची सत्ता आली तर गडकरी ना पंतप्रधान बनवावे हीच इच्छा ❤

    • @Deshbhakt_111
      @Deshbhakt_111 11 หลายเดือนก่อน +2

      🤣😂😂 gadkari congress mdhe janara manus nhi... congress barbad ahe 2024 la

    • @user-wj9wh3yb8b
      @user-wj9wh3yb8b 11 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂 viratcirat koli

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 8 หลายเดือนก่อน

      हो भाजपा विरोधात लोक सभेला कोणी विरोधात उभेराहु नये 48 खासदार भाजपचे आले की हा गडकरी नक्कीच पंतप्रधान होईल

  • @sagarchavan446
    @sagarchavan446 11 หลายเดือนก่อน +73

    नितीन गडकरी यांच्या सारखा नेता पुन्हा होणे नाही

  • @sanjaydiwe1325
    @sanjaydiwe1325 11 หลายเดือนก่อน +25

    जबरदस्त भाषण कौशल्य नितीनजी🎉

  • @rajusardar2694
    @rajusardar2694 10 หลายเดือนก่อน +9

    खूपच हुशार व्यक्तिमत्व आहे नितीन गडकरी साहेब देशाचे पंतप्रधान व्हावे ही मराठी माणसाची इच्छा आहे

  • @Jitya_.
    @Jitya_. 11 หลายเดือนก่อน +82

    नितीन सर तुम्ही १०० एक गोष्ट खूप छान बोललात या पत्रकारांना मुळे काही फरक पडत नाही 😂😂😂😂

  • @7star992
    @7star992 11 หลายเดือนก่อน +14

    ह्या..... माणसाच्या 🌹मनात खोट कपट नाही.... जे काही बोलतो तेच करतो.... पूर्ण पार्टी मध्ये.... मी मानतो म्हणजे 💞फक्त आणि फक्त.... 🌹नितीन जी गडकरी साहेब 🌹कारण यांचा फक्त एकच धेय..... विकास..... देशाचे नेशनल रस्ते सुधरावत आहेत...... 👍

  • @Maliavi..
    @Maliavi.. หลายเดือนก่อน +3

    गडकरी साहेबांनी खरच पंतप्रधान व्हाव्हे ही खरच मराठी माणसाची प्रबळ इच्छा आहे 💗💗💗

  • @pandurangvagholi189
    @pandurangvagholi189 11 หลายเดือนก่อน +31

    माननीय मंत्री श्री नितीन गडकरी साहेब रिअल हिरो आहात सर तुम्ही तुमच्या कार्या बद्दल मनपूर्वक आभार सर

  • @Short_podcas
    @Short_podcas 3 หลายเดือนก่อน +7

    गडकरी साहेबांचे भाषण कोणीच अर्धवट सोडू शकत... नुसते एकत राहावे वाटते ग्रेट लीडर साहेब

  • @gajanankharat8628
    @gajanankharat8628 11 หลายเดือนก่อน +26

    महाराष्ट्राची शान नितीन गडकरी

    • @DilipJadhav-xo8ue
      @DilipJadhav-xo8ue 2 หลายเดือนก่อน +1

      Next. P. M. Of India Shri Nitin. Gadkari ji 🎉❤

  • @prasadgolatkar7961
    @prasadgolatkar7961 7 หลายเดือนก่อน +8

    उत्तम वक्ता, व स्वतःशी प्रामाणिक,असे आमचे आदरणीय श्रीमान, नितिन गडकरी जी.

  • @pravinbr7329
    @pravinbr7329 9 หลายเดือนก่อน +37

    गडकारी साहेब नमन नमन ............ साहेब आपले विचार मोदींना कळणार नाहीत आपल्या सारखा नेता पंतप्रधान हवा आहे देशाला

    • @ganeshdurgude8039
      @ganeshdurgude8039 9 หลายเดือนก่อน

      1993la boom blast kela pawar मुख्यमंत्री होते आणि गृहमंत्री पण मग पवार साहेब कोण मग हे राजकारणी काही म्हणो यांनी देशाची बरबादी केली आणि मराठा आरक्षण यावर पवार साहेब विरोधक आहे पवार समोर असताना व va va karava lagato

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903 11 หลายเดือนก่อน +8

    पवार साहेब प्रामाणिक तरूणांना संधी द्या, महाराष्ट्रातील सरदारांना, सुभेदारांना कात्रजचा घाट दाखवा, महाराष्ट्र पुन्हा तुमच्या सोबत येईल.

  • @rajumahajan8819
    @rajumahajan8819 11 หลายเดือนก่อน +12

    गडकरी आपण महान राजकारणी नाहीतर महान व्यक्ती आहेत 🙏🙏👌

  • @surendrabandal6503
    @surendrabandal6503 11 หลายเดือนก่อน +8

    गडकरी साहेब तुमच्या कार्याला सलाम प्रधान मंत्री पदासाठी शुभेच्छा

  • @srushtijadhav123
    @srushtijadhav123 14 วันที่ผ่านมา +3

    प्रामाणिकपणे मान्य करणारे आपण नेते आहे सर...भाजपा मध्ये जर कोणाला बघून प्रेरणा घ्यायची असेल तर...ते व्यक्तिमत्व तुम्हीच..

  • @tusharvarankar2168
    @tusharvarankar2168 11 หลายเดือนก่อน +68

    भारताचे भावी पंतप्रधान माननीय श्री .नितीन जी गडकरी साहेब ..एक कुशाग्र व्तक्तीमत्व ..!!

  • @SagarMarneMarne
    @SagarMarneMarne 10 หลายเดือนก่อน +9

    सध्याचे महाराष्ट्रातील दोन महान नेते.

  • @shrikantmohite1274
    @shrikantmohite1274 11 หลายเดือนก่อน +7

    गडकरी साहेब, तुम्ही फार परखड व धाडसी नेता आहात. आपण एक वेळ तरी आपल्या देशात सर्वोच्च पदावर पोहचावे व महाराष्ट्राचे नाव मोठे करावे ही देवाला प्रार्थना.

  • @dasharathnivruttikatkar2607
    @dasharathnivruttikatkar2607 10 หลายเดือนก่อน +29

    खरा परखड बोलणारा माणूस 👍👍

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 11 หลายเดือนก่อน +13

    ब्राह्मण समाजातला एकमेव माणूस विचार आणि महाराष्ट्रासाठी काहीतरी आज भावी मुख्यमंत्री बनव ही ईश्वरचरणी प्रार्थना गडकरी साहेब

    • @vilasmore2748
      @vilasmore2748 11 หลายเดือนก่อน

      सरपंच करा एखाद्या गावाचे पण पंतप्रधान करू नका

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 9 หลายเดือนก่อน +40

    Nitinji Gadkari Saheb is very great leader &Right speech.

  • @user-yq4lw4vx6f
    @user-yq4lw4vx6f 14 วันที่ผ่านมา +2

    गडकरी साहेब तुम्ही खरं तेच बोलतात आज ते दिसुन आले. आम्ही तुमचेच कार्य करते.

  • @pradeepshinde9872
    @pradeepshinde9872 9 หลายเดือนก่อน +3

    हीच तर खरी ताकत आहे पवार साहेबांची... राजकारणात प्रचंड आत्मविश्वास आणि माणसांची पारख योग्य करतात. हे विरोधी पक्षनेते नितीन गडकरी यांनी सांगावं असे भाग्य लागत साहेब .. हाच तर महाराष्ट्राचा सह्याद्री आहे ..जय राष्ट्रवादी जय महाराष्ट्र जय शिवराय..❤

  • @altafmujawar4005
    @altafmujawar4005 11 หลายเดือนก่อน +13

    गडकरी साहेब लव यू सर तुमच्या सारखे कोनी नाही

  • @kirankumarmadavi2803
    @kirankumarmadavi2803 11 หลายเดือนก่อน +13

    स्पष्ट वक्ते 🙏🙏 जय विदर्भ

  • @Robinhood19474
    @Robinhood19474 12 วันที่ผ่านมา +1

    राजकारणातला सुसंस्कृतपणा म्हणजे हेच!!❤

  • @kantamalode818
    @kantamalode818 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    भारतीय जनता पक्षातील आदर्श व
    अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे नितीन गडकरी साहेब

  • @raviwaghmare6381
    @raviwaghmare6381 11 หลายเดือนก่อน +5

    खूपच सुंदर विश्लेषण भाषण

  • @bhagwangkute8618
    @bhagwangkute8618 9 หลายเดือนก่อน +5

    देशामध्ये असा एकच नेता आहे जो सत्याचा विजय करेल

  • @AbCd-xk9up
    @AbCd-xk9up 4 หลายเดือนก่อน +1

    गडकरी म्हणजे महाराष्ट्र राज्याचा कोहिनुर हिरा आहे. हिरा आहे.❤❤❤❤❤

  • @krishnapandit4284
    @krishnapandit4284 11 หลายเดือนก่อน +12

    एक नंबर साहेब कोणाला घाबरून चालायचं नसतं या सत्य सांगितला मी कार्यकर्ते मी छोटासा मी पण घाबरत नाही

  • @arjunkolekar7159
    @arjunkolekar7159 11 หลายเดือนก่อน +13

    जय महाराष्ट्र साहेब 🙏🙏🙏

  • @nasirnasir1319
    @nasirnasir1319 11 หลายเดือนก่อน +18

    जनतेने आता हाच खेळ तमाशा बघत बसायचं !
    माहागाई बेरोजगारीवर तोंड नाही बघायचं !

    • @rv3813
      @rv3813 11 หลายเดือนก่อน +1

      Ha gadkarii fakt faktt me mew ..

  • @samadhanwayal6632
    @samadhanwayal6632 11 หลายเดือนก่อน +2

    भा ज पा मध्ये फक्त नितीन गडकरी साहेब ची हिरो, बाकी भा ज पा झिरो, पंतप्रधान पदाचे योग्य उमेदवार, सर्वांना सांभाळुन घेण्याची शक्ती,

  • @sharadkothekar8888
    @sharadkothekar8888 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤नितीन भाऊ,विदर्भातील राजकीय वाघ आहे.

  • @PrashantShinde-by6tb
    @PrashantShinde-by6tb 11 หลายเดือนก่อน +8

    द ग्रेट गडकरी साहेब

  • @santoshdukandar2775
    @santoshdukandar2775 11 หลายเดือนก่อน +17

    Gadkari sir next PM tumchi 🎉🎉

    • @sujittaware31
      @sujittaware31 3 หลายเดือนก่อน

      Naay hot मोदी किवा yogi

  • @user-tg4jc4sh6c
    @user-tg4jc4sh6c 15 วันที่ผ่านมา +1

    एकदम बरोबर पवार साहेब ऐक योद्धा आहेत राजकारणातला खरा महान नेता

  • @NageshBhayegave
    @NageshBhayegave 25 วันที่ผ่านมา +1

    राजकारन लांब ठेवून भाषण करणारा एकमेव माणूस..❤😊

  • @DrSharayuPazare
    @DrSharayuPazare 11 หลายเดือนก่อน +5

    खूप छान मार्गदर्शन आहे.

  • @ayubbagwan2735
    @ayubbagwan2735 11 หลายเดือนก่อน +6

    सलाम आपके जज़्बात को साहेब

  • @prakashwankhade851
    @prakashwankhade851 หลายเดือนก่อน +1

    देवाकडे प्रार्थना करतो कि तुम्ही पंतप्रधान बनावे 🙏🏻

  • @user-yc8lb2sw7y
    @user-yc8lb2sw7y หลายเดือนก่อน +1

    गडकरी साहेब तुम्ही सर्व महाराष्ट्राचे आवडते आहात तुम्ही जे बोलला ते या वेळेस नक्की खरे होणार .......

  • @madhavpawarmadhavpawar6919
    @madhavpawarmadhavpawar6919 11 หลายเดือนก่อน +8

    खरं आहे गडकरी साहेब

  • @nagappashrieshthi855
    @nagappashrieshthi855 11 หลายเดือนก่อน +30

    एकमेव भाजप मधील दमदार व्यक्तिमत्त्व जे पंतप्रधान पदाचे लायक

    • @bhagwangkute8618
      @bhagwangkute8618 9 หลายเดือนก่อน

      खरं आहे पण चालत नाही

  • @gurunathchoughule5828
    @gurunathchoughule5828 4 หลายเดือนก่อน +2

    असा नेता पंत प्रधान झाला पाहिजे.तरच देश सुधारेल .जय महाराष्ट्र ...

  • @user-pq4be3fx8m
    @user-pq4be3fx8m 11 หลายเดือนก่อน +4

    वा गडकरी आपली भाषण कौशल्य खूपच अभ्यासपूर्ण त्याबद्दल अभिनंदन

  • @drsuniljadhav8565
    @drsuniljadhav8565 11 หลายเดือนก่อน +49

    Congratulations Gadakarisaheb very nice speech.I always listen your speech. You are real honest politician.

  • @nh--66
    @nh--66 11 หลายเดือนก่อน +25

    Gadkariji For PM 🙏🙏🙏

  • @bharatpatil8771
    @bharatpatil8771 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या लिहिण्याचे महाराष्ट्र बिघडला नाही आणि सुधारला ही नाही ही line ek number बोललात गडकरी साहेब ❤❤

  • @KiranPatil-yz8cc
    @KiranPatil-yz8cc 10 หลายเดือนก่อน +2

    फारच सुंदर विश्लेषण आपण श्री शरद पवारां साहेब बान बद्दल केलत हा आपला मोठेपण आहे. श्री नितीन गडकरी हे सर्व त हुशार व्यक्तिमत्व आहे आजच्या काळातल. अशी व्यक्ती पंतप्रधान पदावर पोहोचवावी हे महाराष्ट्र आणि देशाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा आहे.
    जय हिंद जय शिवराय

  • @sunnyjadhav02
    @sunnyjadhav02 11 หลายเดือนก่อน +32

    Great Speech sir.....👌

  • @amoljadhav4384
    @amoljadhav4384 11 หลายเดือนก่อน +21

    खरे नेते... स्पष्ट बोलणारे...

  • @ramdaskeskar4462
    @ramdaskeskar4462 หลายเดือนก่อน +1

    एक हुशार व्यक्तीमत्व दुसऱ्या हुशार व्यक्तिमत्वाची प्रशंसा करतं त्या साठी मोठं मन आणि मोठं हृदय असावं लागतं. BJP मधील एकमेव अष्टपैलू व्यक्तिमत्त्व मा. नितीनजी गडकरी साहेब 🎉🎉❤❤🎉🎉

  • @pradipkambe782
    @pradipkambe782 7 วันที่ผ่านมา

    गडकरी साहेब एकदा पंतप्रधान व्हावे अशी आज लोकांची खुप इच्या आहे.

  • @ramasontakke1195
    @ramasontakke1195 11 หลายเดือนก่อน +9

    आदरणीय श्री नितीन जी,
    संपूर्ण देशाची इच्छा आहे, आपण या देशाचे पंतप्रधान व्हावेत.
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @ravindrajadhav1729
      @ravindrajadhav1729 11 หลายเดือนก่อน

      बीजेपी और मोदीजी को हमने चुना है बिलकुल सही चुना है बाकायदा व्होट करके चुना है अच्छा काम कर रहे है अगली बार भी उन्हे ही जिताएंगे

  • @bhaskarsuryawanshi4660
    @bhaskarsuryawanshi4660 11 หลายเดือนก่อน +4

    अभिव्यक्ती आणि व्यक्ती विचार कार्य के साथ स्वातंत्र्य पवार पोलीटीक्स का किस्सा और हिस्सा महाराष्ट्र की राजनिती के साथ देश को मजबूत बनाते हुये अलग पहेचान है और रहेगी तो ये गुगली है. !

  • @limabanappakashinathradde3745
    @limabanappakashinathradde3745 11 หลายเดือนก่อน +3

    आपले बोल खरे आहेत.आपण खरोखर धन्य आहात

  • @sumitsimplylogical7325
    @sumitsimplylogical7325 10 วันที่ผ่านมา

    एकमेव आवडते नेते मा नितीनजी गडकरी साहेब❤

  • @appaballal3785
    @appaballal3785 11 หลายเดือนก่อน +6

    ग्रेट गडकरी साहेब.

  • @dhirajbirari2577
    @dhirajbirari2577 11 หลายเดือนก่อน +4

    बे धडक गडकरी 👌👍

  • @shridharghadi5867
    @shridharghadi5867 3 หลายเดือนก่อน +1

    गडकरी साहेब व्हेरी गुड सर,जय महाराष्ट्र

  • @user-hv3vq7td8l
    @user-hv3vq7td8l 5 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्राचे शान आदरनिय गडकरी साहेब

  • @amitkumarbidrewadi1118
    @amitkumarbidrewadi1118 11 หลายเดือนก่อน +6

    खरच सर तुम्ही pm व्हावी आमची इच्छा

  • @narendrabanait2939
    @narendrabanait2939 11 หลายเดือนก่อน +82

    Best speech with reality

    • @sharadzarad1404
      @sharadzarad1404 11 หลายเดือนก่อน +1

      👍👍👍👍👍👍

    • @rajendramanjrekar2726
      @rajendramanjrekar2726 10 หลายเดือนก่อน

      ​@@sharadzarad1404**❤❤❤❤qqqqqqqqqqqqqqqqqqqqqq qqqqqqqqqq qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq

  • @NamdevWaghule
    @NamdevWaghule 12 วันที่ผ่านมา +1

    नाद नाही करायचा आता समजलं सर

  • @bhagwatbalak4140
    @bhagwatbalak4140 7 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर खुप हुशार नितीन गडकरी

  • @ujjwalchincholkar1359
    @ujjwalchincholkar1359 10 หลายเดือนก่อน +6

    गड़करीं नी दाखवली पत्रकारांना त्यांची अवकात.😊😊👌👍

  • @vijayjadhav3882
    @vijayjadhav3882 11 หลายเดือนก่อน +19

    खरा नेता नितीनजी साहेब

  • @pravinnikam6238
    @pravinnikam6238 10 หลายเดือนก่อน +1

    , मुत्सद्दी राजकारणी

  • @babaraohalge3642
    @babaraohalge3642 19 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र सर जय हो

  • @prasadtagad7953
    @prasadtagad7953 11 หลายเดือนก่อน +8

    Jaberdast speech

  • @pramodpawar8633
    @pramodpawar8633 11 หลายเดือนก่อน +5

    हे खरे रोडकरी , आज संपूर्ण देशात होणारे रस्ते चे credit नितीन गडकरी साहेबांना

  • @viju21787
    @viju21787 14 วันที่ผ่านมา +1

    2014 ला च नितीन गडकरी pm पदासाठी योग्य उमेदवार होते पण त्यांना काही प्रकरणात गोवण्यात आलं आणि दूर ठेवले पण असो अजूनही वेळ गेली नाही पक्ष संघटनेने अजूनही त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यावा....👍👌

  • @ranjitkorange2608
    @ranjitkorange2608 10 วันที่ผ่านมา

    एवढा ईमानदार नेता महाराष्ट्रात होने अवघडच..😢😢😢❤❤❤❤

  • @vitthalsankpal7698
    @vitthalsankpal7698 11 หลายเดือนก่อน +3

    संपूर्ण राजकीय देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील देव माणूस नितीन गडकरी साहेब आहेत पक्षविरहित काम करणे राजकारण न करता समाजासाठी काम करणे

  • @anku4359
    @anku4359 11 หลายเดือนก่อน +8

    बरोबर बोलताय सर

  • @dineshpawar8734
    @dineshpawar8734 3 วันที่ผ่านมา

    साहेब खरच तुम्ही स्वच्छ माणूस आहेत 💐💐

  • @bhauraobudhe1583
    @bhauraobudhe1583 11 หลายเดือนก่อน +2

    2024. Pm नितीनजी गडकरी साहेब
    यांना एकदा संधी द्यायला पाहिजे