खरय, जग खूप स्वार्थी झाले आहे.तरूण मुले, मुली,म्हातारे पालक ह्यांना खूपच चांगल्या प्रकारे परिस्थिती सांगितली आहे. नुसते हसतील आणि जर का धडा नाही घेतला तर नंतर पश्चात्ताप होईल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻महाराष्ट्रातील मातीत जन्मलेल्या प्रत्येक मराठी मुलाने बाबा जे सांगतील ते ऐकले तर 100 % मराठी मुले बेरोजगार राहणार नाहीत व स्वताच्या पायावर उभे राहतील 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
" आई वडील हलकट आहेत " हे किर्तनासाठी जमलेल्या लहान मुलांकडून वदवुन घेणारे किर्तनकार महाराज आणि अस किर्तन मोठ्या भक्तिभावाने ऐकणारा श्रोतावर्ग. काय होणार कुणास ठाऊक ?...... 🤔🤔🤔
महाराज अ प्रतिम शब्दच नाहीत 💐💐💐💐💐💐👏👏👏👏
मला दोन मुली आहे व दोघीही बाॅक्सर आहेत
हे महाराज तुमचे र्कीतना चे मार्गदर्शन आहे 💐🙏🙏
जय हरी माऊली
सत्य आहे भाऊ भाऊ एकत्र राहून प्रसिद्ध करीत राहा
बहुत ही सुंदर तरह से वर्णन किया है आपको मेरा सादर प्रणाम... धन्यवाद..
खरंच समाजप्रबोधनाचे उत्तम काम करीत आहे महाराज
एकदम १०० टक्के खरं किर्तन 🙏
जय जय राम कृष्ण हरी 🙏
खरं प्रबोधन आहे ।
सत्य कडू आहे राग मानू नका ।।
समजून घ्या ।।ह भ प राजू बाबा
चांगले आहे तुम्हाला सगळ्यांनी यथाशक्ती प्रयत्न करणे येण्याची कृपाभिलाषी
चांगला संदेश.. तरुण मुलांना
मला वाटते की महाराजचां एक एक शब्द अनमोल खजिना आहे
Satya bolta....satya...really good ...
एकदम योग्य आहे महाराज
बरोबर आहे महाराज तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे
खरय, जग खूप स्वार्थी झाले आहे.तरूण मुले, मुली,म्हातारे पालक ह्यांना खूपच चांगल्या प्रकारे परिस्थिती सांगितली आहे. नुसते हसतील आणि जर का धडा नाही घेतला तर नंतर पश्चात्ताप होईल.
मनात आणा , वाटेल ते कराल !! मन करारे प्रसन्न, सर्व सिध्दीचे साधन !! वसंत कौतिक पाटील, पुणे.
चालू वस्तुस्थितीवर बोलत आहेत महाराज
Aaj chya samajik paristhiti he Sunder Nirupam. Maharaj indurkarji charan sparsh.
महाराज तुमी जे सांगतात ते मनापासुन
सर तुमचा आभास वाचन भरपुर आहे
Mi army madhe ahe pan tumche kirtan...aikto...khup chan ahe ...ani mi khup like karto kirtanana....I am very impres..
👌
खूप छान वाटल कीर्तन प्रवचन ऐकायला thanks महाराज
खुप।।छान।।प्रबोधन।।।कालाची।।।गरज।।।पाया।।।ला।।।गु।।।महाराज।।।।
राम राम माऊली
राम कृष्ण हरी...खूपच छान
महाराज कीर्तन छान झाले
अप्रतिम मराठी ची महती काव्यातून खूप छान
Khup chan
महाराज एक नबंर
खूपच सुंदर कीर्तनाची पद्धत...
बेरोजगार युवकांना व्यवसायाकडे वळवले महाराज खूप आनंद झाला..!
💯% खर बोलले महाराज 👍😌
खूब चांगला महाराज कीर्तन
रामकृष्ण हरी
चांगले कितन आहे मस्त
Satya ahe maharaj.
छान किर्तन
ओम श्री स्वामी समर्थ
मस्त विनोदी आणि मार्मिक कीर्तन
धान.किरतन.महाराज
Changala speech aahe i'm form Karnataka
कटौी;
ज्याच्या अंगावर कर्ज तोच खरा मर्द
प्रेरणादायी व अनुकरणीय कीर्तन सेवा.
Khup chan maharaj 👌👌👌🙏🙏🙏
Vichar khup chan ahet
Ekdm mst
सत्य परिस्थिती 🙏🏾🙏🏾
बेस्ट कामेडियन
जय हरी विठ्ठल खुप खुप छान किर्तन महाराज
Khup chan kirtan maharaj🙏🙏
Indurikar is a good comedian.
Top aahe sar
एकच नं
Akola
जय हो
लय भारी ईदुरीकर
खतरनाक हे ना रे आबा😂
खरं आहे महाराज. हे समाजात चांगले विचार मांडले आहे
Very good kirtan 👌👌👌👌👍👍👍
खूप छान..समाजप्रबोधन
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻महाराष्ट्रातील मातीत जन्मलेल्या प्रत्येक मराठी मुलाने बाबा जे सांगतील ते ऐकले तर 100 % मराठी मुले बेरोजगार राहणार नाहीत व स्वताच्या पायावर उभे राहतील 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय हरी 🙏
जबरदस्त कीर्तन
राईट
Chan kirtan aahe
Very good 👌👌 very nice Maharaj 👏😴🙏🙏
बरोबर
Dada 🙏🙏🙏super
समाजाला सुधारणारे किर्तन
Ekdam barobar
No. 1
अतिसय सुंदर🙏👍
महाराज इन्दोरीकर
कोटी कोटी प्रणाम
मी पण सत्य आहे
आमचा कल्याण ला याव
आपल स्वागत आहे
आपला। j D
सलाम आपको महाराज
I am student of indoriker and they are my ideal guide sir
कॉमेडी किर्तन आहे. खुप छान बुवा किर्तन राम कृष्ण हरि
🙏🏻 Maharaj june divas aathavale
Maharaj kharach barobar jya weles kalel tyach weles ghadel
खुप छान कीर्तन महाराज 🙏रामकृष्ण हरी..
Very nice spich mind firesh
खूप छान आहे कीर्तन ,,,खर तर यांचे कीर्तन मधून काही तरी घेण्या सारखं आहे,,पण आपण कीर्तन ऐकतो आणि मस्त कीर्तन आहे आणि comedy समजून तिथेच विसरून जातो
Mastch👍👍
1 नंबर किर्तन 👍👍👍👌
मस्तच 👌🏻🌷🌹💪👍
Super
छान आहे किर्तन
छान
Khupch cchan
खूप छान माहिती सांगितली पण कृतीत येत नाही
नाइस कीर्तन
सही है,,,, मुलगी रेलवे स्टेशन हुन घरी 1 टिच
आली पाहिजे,,👍👍
Khare ahe Maharaj
chan
नांदगाव सदो इगतपुरी नाशिक कीर्तन 🌃✌️✌️
👌👌👍👍खूप छान
Very nice and very good
फार छान किर्तन आहे महाराज
" आई वडील हलकट आहेत " हे किर्तनासाठी जमलेल्या लहान मुलांकडून वदवुन घेणारे किर्तनकार महाराज आणि अस किर्तन मोठ्या भक्तिभावाने ऐकणारा श्रोतावर्ग. काय होणार कुणास ठाऊक ?...... 🤔🤔🤔
जय श्रीराम जय हनुमान महाराज
एकच नंबर
जय हरी महाराज
Jai hari vithal