बालेवाडी स्टेडियमचा इतिहास काय आहे? शरद पवार आणि सुरेश कलमाडींवर काय आरोप झालेले | Bol Bhidu
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 มิ.ย. 2022
- #BolBhidu #SureshKalmadi #BalewadiStadium #Pune
आजही म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स भारतातील सर्वात सर्वोत्कृष्ट स्टेडियमपैकी एक म्हणून ओळखलं जातं. पण या बालेवाडी स्टेडियमचा इतिहास काय आहे? त्याची सुरवात कशी झाली ही गोष्ट सुद्धा पाहण्यासारखी आहे. आणि तीच या व्हीडिओत आहे.
Even today, the Shivchhatrapati Sports Complex at Mahalunge Balewadi is known as one of the best stadiums in India. But what is the history of this Balewadi Stadium? It's also interesting to see how it started. And that's what this video is about.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
पुण्यात स्टेडियम, चाकण ,रांजणगाव MIDC ,हीजवडी it park, हीलस्टेशन, उद्येग पवार साहेबांनी आणले धन्यवाद
पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी काय केलं? असा फालतू प्रश्न विचारणाऱ्याना बोल भिडू दर वेळेस साहेबांच्या कार्याची माहिती व्हिडिओ मधून देतात त्याबद्दल बोल भिडूचे धन्यवाद 🙏
घोटाळे
कामे पण केली आणि पैसे पण तेवढेच कमावले .
@@dhirajjadhav29 एकही विट न रचता जसा शिवस्मारकाचा घोटाळा झाला निदान तस तरी नाही झाल, निदान काम तरी केलय.
@@dhirajjadhav29 तुमच्या कडे साहेबांनी पैसे कमवलेल्याचे सर्व पुरावे आहेत असं दिसतंय.. म्हणून तुम्ही भाष्य केल अस गृहीत धरूया..
मग ED , CBI कडे का नाही जात तुम्ही ते सर्व पुरावे घेऊन..
सत्ता असल्यावर काम करायलाच लागतात...त्यात पण पैसे कमावले खुप.. सत्ता नसताना काय केले ते सांगा ??ते नसेल केले कारण त्यात पैसे नाही ना भेटत...
मी 2016 मध्ये हॉकी च्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी गेलो होतो ,तिथे उत्कृष्ट पध्दतीच्या सोई सुविधा उपलब्ध आहेत. राज्यातील खेळाडू चे भविष्य घडवण्यासाठी याचा खूप फायदा होईल
Great❤ I won my 1st National medal in Balewadi stadium...
in which sport
In Taekwondo ( Martial Art)
आता काय करतेस
Pooja. ...Congratulations. ...👍
@@poojalad4372 mi 2008 commenwelh la participate kel hot ryphal shooting madhe
अशे कित्येक पाऊल उचलली पवारांनी खेळासाठी, खेळाडूंसाठी कित्येक खेळाडू खास करून कुस्तीपटू घडवले आणि हा त्यांनी कधी मैदानाला त्यांचं नाव दिलं नाही .....!!!!
1994 ला मी आणि आमचे 10 वि चे सहकारी वयाच्या 15 व्या वर्षी ह्या उद्घाटनाला सलग 2 महिने सराव करून कमोन राजू कमोन आशा घोषणा देत पहिल्या दिवशी भारतीयम केले होते आजही ते दिवस आठवतात पवार साहेबांनी हेलीकॉप्टर मधून पुष्पऊर्ष्टी केली होती
बालेवाडी स्टेडियम बद्दल पवार साहेबांचे धन्यवाद.,
पण ह्या स्टेडियम नी किती मराठी खेळाडू घडवले.
एक व्हिडिओ बनवा.
Aple nashib ki pawar sahebansarkha neta Maharashtra la labhala
😂
😂😂😂😂 bad luck
लुटारू नेता 😂
@@socalledpharmacist5460 jashi magni tasa purvath
Tycha avdla ka tula
*Sharad Pavar*
A person beyond enemy lines.
क्रीडानगरी बालेवाडीतील विविध स्टेडियम्स बी. जी. शिर्के सिपोरेक्स कंपनीने विक्रमी वेळात, उच्च दर्जाची बांधकामे पूर्ण केले होती. मला तर छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकूल, बालेवाडी म्हणले की पद्मश्री बी. जी. शिर्के साहेबच आठवतात.
ताई तुमचे scripting आणि storytelling फार छान असते.
पवारांनी ह्या राज्यासाठी खूप काही केलंय परंतु सध्या काय केलं माझ्यासाठी अस बापालच म्हणनारी औलादि आजही आहेत
दूरदृष्टी ठेवून विविध योजना आणि सार्वजनिक विकास काम करणारा नेता.. पवार साहेब..🙏🙏😀
I am proud to be from Balewadi ❤ 🚩
Ichalkaranji rajaram stadium history kay aahe
Pawar saheb 🚩❤️
tri kahi yedzave vichartat....sharad pawar ne maharashtra ke liye kya kiya😅
Great pawar saheb 💯
मी होते प्रबोधिनी, बालेवाडीत १९९७ ते २००२ पर्यंत. रोईंग game मध्ये. Many memories
हे चांगलं काम पण केलं आहे पवार साहेबांनी👍🏻👍🏻❤️
Great sharad pawar saheb
कलमाडी सर कुठे आहेत आता
तुम्ही तुमच्या कंमेंट मध्ये तुमच्या इंस्टा, फेसबुक, ट्विटर च्या लिंक पिन करत जा किंवा एखाद्या तुमच्या विडिओ ची लिंक पिन करत जा..!!! बाकी तुमचे विडिओ एक No असतात 🔥👌
Difficult to travel for youngsters, from different parts of city. Metro should solve this problem. Why high way entry is closed, no lights in evening,.
Good Information Mi Baner-Balewadi madhyech rahato
अप्रतिम 👌
Abhal bharun aliyavar Ang ka dukhte yache karn sanga please 🙏🙏🙏
मोहिनी जाधव यांनी बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रिडा स्टेडियमची माहिती खूप सुंदर सांगितली...
Navnath Mazire (पुणे)
Aaj war khupda gele kittek event madhe participate kela pan history mahit navti. Tewha he stadium aanchyasathi kharach ek aadhar hota. Maza tar janu dusra ghar banla hota.
Great work by Pawar Saheb 🌹
निळू फुले यांच्या वर व्हिडिओ बनवा
हे सर्व आरोप तद्दन खरे आहेत. अहो आम्हाला मिळालेल्या प्रत्येक कामाचे 10 टक्के कमिशन दलालांनी साहेबांना पोहचवले. गेले वीस वर्षे 30 कोटींच बिल अजूनही पेंडिंग आहे. आणि तुम्ही HMV लोकं कौतुक करताय कुणाचं.
Madam jara suresh kalmade var pan bola
या स्टेडियम च्या पूर्णतेत एका व्यक्तिचा खारीचा वाटा होता. ते म्हणजे त्या वेळी पुणे महानगरपालिकेचे असलेले सिटी इंजिनिअर कै. शिवाजीराव पवार. या प्रकल्पासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले होते. हा त्यांच्या कर्तव्याचा भाग असला तरी असला तरी कर्तव्यापलिकडे जाऊन त्यांनी अहोरात्र कष्ट केले होते.
कोणताही व्यक्ती त्याचे पहिले काम छाप सोडण्यासाठी करतो आणि त्यानंतर त्याचा उद्देश लक्षात येतो. पैशाचा मोहातून कोणी वाचलं नाही आहे.
Boltat na chrorachy manat chandne... As आहे aple..
Shiv chhatrapati shivaji maharaj krida sankul Mahalunge balewadi nav ahe
हो मी तिथेच राहतो
More information DM me
आमच्या गावाची चांगली माहिती दिली
Construction by b g shirke
My father was sub contractor for steel structure instalation
Hey sarva karatana aapalya netyanchya khishat kiti paise gele yaavar kanhi research houn mahiti milali tar bare hoil.
Mpsc commission lazyness vr video bnva Mam
Amhi ethay kaam kely ahe pune district var shard pawar sahab n chy upkaar ahe it park midc stadium khup kaam kely ahe
बोलभिडू, पवार साहेबांच्या जीवनावर एक व्हिडिओ बनवा आणि त्या नालायक लोकांना दाखवा जे बोलतात की पवारसाहेबांनी महाराष्ट्र साठी काय केले.
Mahiti ardhwat deta...
2008 commonwealth game 🔥
Pawar = Power🔥👑
Chhan mahiti dili tumhi nice👌👌
यात शरद पवार यांनी किती भ्रष्टाचार केला त्याची सुद्धा माहिती मिळाली तर बरं होईल..!
Very nice
Very good
बालेवाडी 🔥🔥🔥🥊🥊🥊🥊
Mi 3 Varsha pasun balewadit rahto . Mahiti changli hoti.
Pawar Saheb ❤️👍
चला एक चांगले काम केलं बाकी चे काय,
મેકઅપ
બહુજ
કરીયો
છે
आरोप नाहि सत घटनाआहे यांचे जवल एवढा पैसा कुठून आला
घोटाळा कीलतीचा केला होता...?
Mahalunge
पवार साहेबांनी 100 रु काम मंजूर केल त्यात 40 रु काम केलं 60 रु घशात घातलं
Kel te mahatwache ahe BJP sarkhe nhi tyanche
@@kalpeshjagtap1127 tax payer che pese khale ha vikas kaa tumcha
Me ya graund var dhavale
Tumhas sangu echito me apan je balewadi stadium asa jo sarkha jo ulekha kartay to mahalunge balewadi stadium asa karawa hi vinanti
He arop krnare bhadkhav kon hote 82 koti madhi konchi dukhli hoti gujrat la yevdha kharch kela Teva kuth zople hote
82 koti 1985 chi gosta ahe. Tenvha sagala swasta hota.. bhishan garibi hoti. Tyanantar renovation sathi yachya peksha kititari jasta paise 2008 la laglet.
@@realname6548 1994 la
@@ashish049 1994 la first national game zhalya. video madhe sangitalay 1985 la stadium bandaycha tharla mhanun.
A Tai mhit nsl tr asl ky bolu nko ..amchya jaga hadpun he stadium bandhl ahe ..
Lai dhutlaya Pawar sahebani and Suresh Kalmadi yani. Changlech management skill dakhwale Suresh ni. Sai Services ( Maruti Dealership) yach kalat Suresh ni mialwali and wadhavli. Asian Games chya Delhi Stadium madhe shekdo koti rupaye khalkyacha aropa madhe Suresh turangat gela.
Mg yevd sarv changl kam krun dekhil suresh Kalmadi yanch game kuni kela ...... ???
Pahil tumhi gavach nav nit ghyayala shika
Tumcha channel preding negative against Pawar saheb but u don't know who is pawar
Kokan ha sensitive Vishya ahe tyvar ka nhi video banvat tumhi kya problem ahe tyvar video banvyla amcha kokan save tumchi madatch hoel pn te vishay n ghyta asle faltu vishay ghyta
Tya refinery varun itka vishay tapla ahe tyvar tumhla video banvyla nko...nko tya faltu Vishyavar video banvta
आता स्टेडियम समोर कचरा कुंडी जमा झाली आहे...
Tai , jamtay pn thod gandlay bgh.. tu vachtyes te agadich kalu laglay..
Tarun pidi barbaad keli aahe rajkarn aani rajkiye netani.nuste ha maza neta to tuza neta.nete mandali busta tamasha bagtat kashi Tarun pidi bandte ekmekansange.
Tond wakd nvt tevha yaach 🤣
आता tynche आहे... Tumche howo...
@@shivshambho1212 amhi lokancha paisa khalla asel tr hoil 😜
बोल भिडू पण चाटायला लागली 😀😀
एवढा मोठा नेता म्हणल्यवर चांगले काम थोडे का होईना करावे लागतात ना का सगळेच वाईट काम केल्यावर नेता होता येत🙏🙏
😁😁😁 करावे लागते ह्यांनाही!😁👍
पण मग चांगल्या कामाला appreciate करा आणि, भ्रष्ट्राचार झाल्यास कान धरा ❤️ डया चे. पण काही अंशी आपणच चुकतो
चांगल्या कामाचे कौतुक केले तर काहीच वाईट नाही .
पवारांनी अनेक मोठी कामे केलेत आणि पैसे ही तेवढेच कमावले .
आज कोणता राजकारणी पैसा नाही लाटत ?
सगळेच खातात .
पण पवारासारखे काही कामे पण करून दाखवतात .
अर्थात मोदी सारखा भ्रष्टाचार मुक्त नेता मिळणे अवघड पण मोदींनी देखील पवारांचे कौतुक कित्येक वेळा केलय.
त्यामुळे पवार हा नेता महाराष्ट्राला लाभला हे भाग्यच .
क्रिकेट खेळाडूंना पगार पेन्शन पवारांनी चालू केली आहे भारतीय क्रिकेट बोर्ड सक्षम होण्यामागे त्यांचाही थोडा फार हात आहे.
Pawar sahebani paishe khanyacha prakar ithunach chalu kela asava.
Nonsense pawar
कांही चांगलं बघा,यात सध्या भारतात काय चाललंय, तेच त्यावेळी घडलं,असं माझं मत आहे।
Great sharad pawar saheb