जरांगेंचा Omraje Nimbalkar यांच्या सोबतचा संघर्ष राज्यभर उफाळणार? पाहा Exclusive संवाद... | N18V

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 มิ.ย. 2024
  • आज धाराशिवचे नवनिर्वाचित खासदार ओमराजे निंबाळकरांनी शरद पवारांची भेट घेतली. काय घडलं या भेटीत? विधानसभेबद्दल रणनीती ठरली? जरांगेंच्या सोबत असलेल्या वादाबाबत काय म्हणाले ओमराजे? भूमिका केली स्पष्ट...
    Newly elected MP from Dharashiv Omraje Nimbalkar met Sharad Pawar today. What happened in this meeting? Strategy about the assembly? What did Omraj say about the controversy with Jarange? The role is clear...
    #omrajenimbalkar #sharadpawar #manojjarange #maharashtrapolitics #shivsenacrisis #dharashiv #mp #loksabhaelection2024 #N18V #news18lokmat #ibnlokmat #marathaaarakshan #marathareservation #obcvsmaratha
    News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

ความคิดเห็น • 119

  • @sahebraosonawane2229
    @sahebraosonawane2229 5 วันที่ผ่านมา +49

    मराठा समाज एकसंघ तुमच्या बरोबर होता... आता उघड भूमिका घ्यावी लागेल अन्यथा भविष्यात योग्य होणार नाही.

  • @AMP1001
    @AMP1001 5 วันที่ผ่านมา +22

    ओमराजे आपल्याकडून ही अपेक्षा नाही 🙏

  • @santoshdeshmukh5906
    @santoshdeshmukh5906 5 วันที่ผ่านมา +53

    ओम साहेब तुम्ही तूमची भुमिका सध्या तरी शांत ठेवा आमचे पोर खपाखप आत्महत्या करत आहेत 😢जरा शांत बसा

    • @Shubham-sw5jr
      @Shubham-sw5jr 5 วันที่ผ่านมา

      EWS रिकाम सोडून ओबीसी मध्ये गर्दी करणे हे. मुलांसाठी चांगल नाही ....शाळेत नोकरी मध्ये ओबीसी मध्ये ALREADY खूप competioon आहे... ओबीसी मध्ये....हे राजकीय आरक्षण साठी zp ग्रामपंचायत साठी इतकी धडपड चालू आहे... गरीब मराठ्याला ews मधून रिकाम सोडून ओबीसी मध्ये गर्दीत जन कधीच फायद्याचं नाही... शिकणाऱ्या मराठा पोरांना विचारा

    • @Shubham-sw5jr
      @Shubham-sw5jr 5 วันที่ผ่านมา +6

      शाळेत नोकरी मध्ये ओबीसी मध्ये ALREADY खूप competioon आहे... ओबीसी मध्ये....हे राजकीय आरक्षण साठी zp ग्रामपंचायत साठी इतकी धडपड चालू आहे... गरीब मराठ्याला ews मधून रिकाम सोडून ओबीसी मध्ये गर्दीत जन कधीच फायद्याचं नाही... शिकणाऱ्या मराठा पोरांना विचारा

    • @SSPhysics
      @SSPhysics 2 วันที่ผ่านมา +1

      ☝आरक्षण गरिबांसाठी नसते ते शोषितांसाठी असते. गरिबांसाठी सरकारच्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजना आहेत.👍

  • @shailesh4297
    @shailesh4297 4 วันที่ผ่านมา +13

    मी मत दिलाय ओम राजेंना पॅन ata भूमिका बघून उगाच दिल वाटतंय

  • @santoshthorat2605
    @santoshthorat2605 5 วันที่ผ่านมา +19

    मराठा आरक्षणासाठी पूर्ण ताकतीने लोकसभेत लढा, बाकी जाऊ द्या

  • @RamdasSaeant
    @RamdasSaeant วันที่ผ่านมา +2

    धन्यवाद राजे

  • @nitinmunde3733
    @nitinmunde3733 5 วันที่ผ่านมา +32

    दादा राजकारण थोड बाजूला ठेवा तुम्हीपण मराठा आहेत आणि जारांगे फॅक्टरवरच निवडून आलेत

    • @sudhirtayade5086
      @sudhirtayade5086 5 วันที่ผ่านมา +4

      Bhau Kadhi pasun tumache lok Congress la kiti pramanat mat detat Tumi ugach kahi pan jodu naka karan congres la 80 % takke matdanacha vata ha fakt gor garib bahujan varg Muslim varg yancha asato tumache lok Congress la Hindu virodhi mhantat aani BJP la Hindutwa Wadi dharun tumache lok 80 % BJP la matdan kartat

    • @vishnughude6385
      @vishnughude6385 4 วันที่ผ่านมา +3

      ॐ दादा सो कर्तुत्वाने निवडून आलेले आहेत सर्व समाजाच्या लोकांनी त्यांना मतदान केलं आहे कोणत्याही एका समाजा मुळे ते निवडून आले नाही त्या मुळे भुकणाऱ्यांनी भुकणं बंद करावं...

  • @ShakuntalaAhirrao
    @ShakuntalaAhirrao วันที่ผ่านมา +1

    या उदाहरण वरुन केंद्रसरकार ने सहज तोडगा काढला पाहीजे

  • @reshmap.5224
    @reshmap.5224 5 วันที่ผ่านมา +20

    खासदार साहेब अगोदर मराठा obc घ्यानंतर मर्यादा वाढवण्यावर बोला .

  • @vishnuhindole2566
    @vishnuhindole2566 5 วันที่ผ่านมา +14

    गरीब मराठा पाटलासोबत आहे 🎉

    • @SSPhysics
      @SSPhysics 2 วันที่ผ่านมา +2

      ☝आरक्षण गरिबांसाठी नसते ते शोषितांसाठी असते. गरिबांसाठी सरकारच्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजना आहेत.👍

    • @MohanGhule-j1w
      @MohanGhule-j1w วันที่ผ่านมา

      Aata.tuch.rahila.hota.sagayacha.bar.jhal.sagital.te​@@SSPhysics

  • @vishnuhindole2566
    @vishnuhindole2566 5 วันที่ผ่านมา +12

    1994चा जीआर रद करण्यात आला पाहिजे 🎉

    • @SSPhysics
      @SSPhysics 2 วันที่ผ่านมา +1

      मंडल आयोग तीन वेळा सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालेला आहे. त्यात बदल होऊ शकत नाही.

  • @user-cb8xl4zg5u
    @user-cb8xl4zg5u 5 วันที่ผ่านมา +24

    ओमराजे नेहमी केंद्राकडे बोट दाखवत असतात ते स्वता मराठा आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी तुम्ही काय करणार हे सांगा

    • @Shubham-sw5jr
      @Shubham-sw5jr 5 วันที่ผ่านมา +3

      शाळेत नोकरी मध्ये ओबीसी मध्ये ALREADY खूप competioon आहे... ओबीसी मध्ये....हे राजकीय आरक्षण साठी zp ग्रामपंचायत साठी इतकी धडपड चालू आहे... गरीब मराठ्याला ews मधून रिकाम सोडून ओबीसी मध्ये गर्दीत जन कधीच फायद्याचं नाही... शिकणाऱ्या मराठा पोरांना विचारा

    • @SSPhysics
      @SSPhysics 2 วันที่ผ่านมา

      10 जरांगे किंवा 100 वकील आले तरी ते मराठ्यांना "जातीवर" आधारित आरक्षण देऊ शकत नाहीत.
      अल्पशिक्षित, 3री पास जरांगे स्वतःचा कोणताही अभ्यास नसताना, केवळ स्वतःच महत्व वाढवण्यासाठी भोळ्या, भावनिक मराठा समाजाला खोटी आशा दाखवून भरकटवत आहे. 55 लाख नवीन नोंदी हा खोटा आकडा आहे. ☝

  • @Ak07971
    @Ak07971 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    फडणवीस & भुजबळ यांना शिव्या देता कारण ते वेगळ्या जातीचे आहेत यांना साधं विचारनार सुद्धा नई

  • @sachinpawar9402
    @sachinpawar9402 5 วันที่ผ่านมา +21

    ओम दादा मराठा आरक्षण ओबीसी मधून मिळावे हिच मराठा समाजाची मागणी आहे आणि राणा दादा नी समजा विरोधी भूमिका घेतल्या मुळे समाजाने त्यांचा पराभव केला आहे फॅक्त तुम्ही समाज विरोधी भूमिका घेऊ नका

    • @niteshmore5888
      @niteshmore5888 4 วันที่ผ่านมา +2

      जर आरक्षण मर्यादा वाढवून आरक्षण भेटत आसेल तर विरोध कश्यासाठी

    • @SSPhysics
      @SSPhysics 2 วันที่ผ่านมา

      10 जरांगे किंवा 100 वकील आले तरी ते मराठ्यांना "जातीवर" आधारित आरक्षण देऊ शकत नाहीत.
      अल्पशिक्षित, 3री पास जरांगे स्वतःचा कोणताही अभ्यास नसताना, केवळ स्वतःच महत्व वाढवण्यासाठी भोळ्या, भावनिक मराठा समाजाला खोटी आशा दाखवून भरकटवत आहे. 55 लाख नवीन नोंदी हा खोटा आकडा आहे. ☝

  • @vishnuhindole2566
    @vishnuhindole2566 5 วันที่ผ่านมา +15

    मराठा समाजाची चपराक आहे जरांगे पाटलासोबत आहे🎉🎉

  • @marutimane3856
    @marutimane3856 4 วันที่ผ่านมา +8

    अरे बाबा तुला काही कळत असेल तर बोल नाहीतर 3 लाख मतांनी पडशील हे लक्षात ठेव

  • @vishnuhindole2566
    @vishnuhindole2566 5 วันที่ผ่านมา +9

    आहो मराठा समाज मी खुप गरीब आहे शेती2 एकर आहे मजुरी करतोय 🎉

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @ravikantgaikwad2585
    @ravikantgaikwad2585 5 วันที่ผ่านมา +18

    खासदार साहेब सरकार दोन समाजात तेड निर्माण करत

  • @DadasahebChawali
    @DadasahebChawali 5 วันที่ผ่านมา +9

    जरांगे पाटील यांच्या मुळे तुम्ही निवडण आले आहे तुम्ही😊😊

    • @akshaypukale2002
      @akshaypukale2002 4 วันที่ผ่านมา +1

      हो
      मराठा समाज सोडला तर कुणीच मतदान केला नाही ॐ निंबाळकरकर यांना
      Logic मला पण शिकावं की

    • @vishnughude6385
      @vishnughude6385 4 วันที่ผ่านมา +2

      जरांगे मुळे कोण निवडून येतं असेल तर त्या जरांगे नी स्वता उभं राहवं त्या नंतर भुकणाऱ्या कुत्र्यानी भुकावं किंवा त्या जरांगे नी उमेदवार उभे करावेत...

    • @vishnughude6385
      @vishnughude6385 4 วันที่ผ่านมา +2

      त्या नंतर समजेल कोण कोणामुळे निवडून येतोय ते...

    • @akshaypukale2002
      @akshaypukale2002 4 วันที่ผ่านมา

      @@vishnughude6385 100% सहमत

    • @user-ql2dv4rz1u
      @user-ql2dv4rz1u 3 วันที่ผ่านมา +1

      Lawada काय पण का

  • @ramchandrashelke608
    @ramchandrashelke608 5 วันที่ผ่านมา +8

    मनोज पाटील जरांगे 💪

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 5 วันที่ผ่านมา +10

    मनोज दादा जरंगे-पाटील यांच्या मुळेच आपण खासदार झालात
    एक मराठा कोटी मराठा

  • @rajendrakadam8695
    @rajendrakadam8695 5 วันที่ผ่านมา +13

    अरे भाऊ पवार साहेबांमुळे नाही आलं एकही खासदार हा चमत्कार जरांगे पाटलाचा आहे म्हणून निवडून आलेत आभार फक्त पाटलाची मानावेत एक मराठा लाख मराठा चाळगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @carname7391
    @carname7391 5 วันที่ผ่านมา +7

    रोज किती तरी उदाहणे दाखवू शकतो जिथे मराठाच मराठ्याबाबद जातीवाद करतो, 96 कुळी, कुणबी, 11 माशी वगैरे..... अडणाववरून सुद्धा मराठा समाजाचे quality ठरवली जाते

  • @sanjaybhangareofficial9906
    @sanjaybhangareofficial9906 5 วันที่ผ่านมา +6

    आणखी एक पल्टुराम

  • @namdevsuryawanshi8672
    @namdevsuryawanshi8672 วันที่ผ่านมา

    1. No पलटी खासदार

  • @dnyandeomane3721
    @dnyandeomane3721 2 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्र चा बापा ला भेटीला आले. चुकीचे नाही. साहेब बाप आहे.

  • @ramdasmore6642
    @ramdasmore6642 5 วันที่ผ่านมา +12

    खासदार साहेब संपूर्ण मराठा ओबीसीत कसा जाईल याच्यासाठी झगडा बाकी बोलु नका

  • @santoshdeshmukh5906
    @santoshdeshmukh5906 5 วันที่ผ่านมา +9

    ओम राजे मराठा समाज वास्तव सिवकारा मनोज दादा व समाजा विरोधी बोलु नका

  • @shahadeojaybhay5072
    @shahadeojaybhay5072 5 วันที่ผ่านมา +4

    हे काय चाललंय महाराष्ट्रात

  • @dilipmase4110
    @dilipmase4110 วันที่ผ่านมา

    Ok dada.

  • @swapnildhatrak45
    @swapnildhatrak45 3 วันที่ผ่านมา +3

    केंद्र सरकार काहीच करणार नाही खाली वाद लवून दिला

  • @user-lz4qj5me8c
    @user-lz4qj5me8c 2 วันที่ผ่านมา

    Om raje saheb tumhi marataha samajacha arctionabaddal loksabhet aawaj udhawa

  • @sagarkurund5609
    @sagarkurund5609 4 วันที่ผ่านมา +2

    Amach chukal re tula nivdun dil te 💯💯

  • @TanajiBhore
    @TanajiBhore 5 วันที่ผ่านมา +4

    तामिळनाडू तामिळनाडू 😅😅

  • @all_in_one244
    @all_in_one244 5 วันที่ผ่านมา +3

    निंबाळकर साहेब तुम्ही पाहटेच भेटीला गेलात तेच काय?

  • @anilware5173
    @anilware5173 5 วันที่ผ่านมา +13

    ओम राजे एक नंबर

  • @suyogkamthe5621
    @suyogkamthe5621 5 วันที่ผ่านมา +8

    संसदेत मराठा आरक्षणावर कणखर पणे बोलणारा मराठा खासदार ओमराजे निंबाळकर

    • @cbz1975
      @cbz1975 4 วันที่ผ่านมา +1

      याचंच खर दुःख आहे हो निंबाळकर साहेब नुसतं बोलतात हो करीत काहीच नाहीत 😂😂

  • @ganeshbhorade5338
    @ganeshbhorade5338 5 วันที่ผ่านมา +9

    विरोध कोणच करत नाही पण आरक्षण OBC तुन पाहीजे तेच संविधानीक आहे तेच टीकणार आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सगळे तयार आहेत पण वेगळे देणारे आहेत वेगळे दीलेतर ते टीकत नाही काय करायचे छाती ठोकून सांगा मराठा समाजाला आरक्षण हे OBC तुनच मिळाले पाहिजे अस कुणीतरी बोला ना

    • @niteshmore5888
      @niteshmore5888 4 วันที่ผ่านมา

      आरक्षण मर्यादा वाढवून आरक्षण कोर्टात आणि दुसऱ्या कोणत्याही जातींना त्रास न होता आरक्षण मिळणार आसेल तर विरोध कश्यासाठी पाहिजे

  • @vijaykanakdhar2864
    @vijaykanakdhar2864 3 วันที่ผ่านมา +1

    Great Member of Parliament Omraje ❤

  • @dineshugale6403
    @dineshugale6403 3 วันที่ผ่านมา +3

    ओमराजे तुमच्याकडून ही अपेक्षा मराठा समाजाविषयी नव्हती

  • @santoshkonde9515
    @santoshkonde9515 5 วันที่ผ่านมา

    👍🚩

  • @priyankalakal556
    @priyankalakal556 2 วันที่ผ่านมา

    Only jarange patil

  • @keshavvaidya3341
    @keshavvaidya3341 5 วันที่ผ่านมา +4

    तुम्हाला arrakshion चे काय समजते चूप बस

  • @dnyandeomane3721
    @dnyandeomane3721 2 วันที่ผ่านมา

    तुमचा काय होउ सकते ते करा. नाही तर तुमी घरी

  • @sachindesale7264
    @sachindesale7264 2 วันที่ผ่านมา

    ओम राजे तुम्ही पण मराठा आहात की ? मग ओबीसी या वर खुप चांगली मत मांडता तुम्ही पण तुम्हाला हे अजून कळलं नाही की ओबीसी त किती मराठा आहे

  • @user-mk8yc1nb7c
    @user-mk8yc1nb7c วันที่ผ่านมา

    मराठा समाज कुणबी आहे की नाही ते सांगाना

  • @annawaghmare3653
    @annawaghmare3653 5 วันที่ผ่านมา +6

    Popat

  • @ajaysuryawanshi2443
    @ajaysuryawanshi2443 5 วันที่ผ่านมา +4

    Maratha OBC Madhun reservation pathiba ahe ki nahee te sag

  • @vilasbhise7499
    @vilasbhise7499 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    तेच तेच सागु नका मराठा समाजाला आरक्षण ओबीसी कोट्यातून देण्याची तुमची भुमीका काय ते ओपन बोला

  • @sureshjadhav4438
    @sureshjadhav4438 5 วันที่ผ่านมา +2

    शरदचंद्र पवार साहेब जिंदाबाद

  • @carname7391
    @carname7391 5 วันที่ผ่านมา +4

    ओम दादा सगळ्या समाजाचे खासदार आहेत म्हणून बरोबर बोलत आहेत...... संसदेत गेल्यावर जात नसते

  • @user-vf6lg5uz1s
    @user-vf6lg5uz1s 4 วันที่ผ่านมา +1

    जय शिवराय जय शंभुराजे, जय महाराष्ट्र, जय महा विकास आघाडी जिंदाबाद

  • @Adsulrajau
    @Adsulrajau 2 วันที่ผ่านมา +1

    भारतीय जनता पक्षाचे लोक फोन करून लोकांना मतदेनारका विचार ते मग ऊम राजेनिंबाळकर सायबांनि मतदारसंघातील लोकांचें फोन ऊचलले तर काय चुकले

  • @keshavvaidya3341
    @keshavvaidya3341 5 วันที่ผ่านมา +4

    O Patil chup बस

  • @saishasstyle6459
    @saishasstyle6459 5 วันที่ผ่านมา +6

    M factor var nivdun ala tu

  • @abhijitdesai3162
    @abhijitdesai3162 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ali msti ky

  • @user-nn5lx3pe1d
    @user-nn5lx3pe1d 3 วันที่ผ่านมา +1

    पळवाट काढु नका पाटला सोबत उभे राहा

  • @NamdeoMore-kh6ff
    @NamdeoMore-kh6ff วันที่ผ่านมา

    Aata tumhi pn nivdun ya punha .
    Purn vaat lavli samajachi hyanni

  • @user-ql2dv4rz1u
    @user-ql2dv4rz1u 3 วันที่ผ่านมา +1

    कुठ गेले ओम भक्त ले भुकात होते एकच वादा ओम दादा 😂😂😂😂 घ्या केलं मराठ्यांनो

  • @bhanudasskhalate1510
    @bhanudasskhalate1510 5 วันที่ผ่านมา +6

    पवासाहेब बनवाबनवी मद्ये पटाईत आहेत समदच आपल्या घरात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून आले आहे

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 3 วันที่ผ่านมา +1

    Jalla यांना निवडून दिलं की हे जातीच्याच विरोधात 5 वर्षे बोंबलत बसतात

  • @sunnychavan7479
    @sunnychavan7479 5 วันที่ผ่านมา +2

    Dada maratha mule nivdun alay lakshat asu dy nahitar rajinama dya parat ladun baga ani sanga mala maratha mat nako manoon, mag kalel dada tumala .. 1 maratha lakh maratha..

  • @abhijitdesai3162
    @abhijitdesai3162 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    मराठ्यां च्या मता vr निवडून अलाईड
    मराठ्यांच्या vr bol

  • @shamraoshinde53
    @shamraoshinde53 2 วันที่ผ่านมา +1

    मराठा आरक्षण आदोंलन नेत्यांनी पहिले सर्व पक्ष प्रमुखांची आरक्षण ओबिसी तुन देण्यास कोण कोण तयार आहेत ते जाहिर करून घ्यावे व नंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवावी.

  • @SarkarBhaiyafanpage
    @SarkarBhaiyafanpage 5 วันที่ผ่านมา +2

    Nivdun ale sagle maratha matavr nivdun ale ki maratha kon ashi bhasa sagle bolt ahet waaa re politics

  • @PramodPatil-rz9hr
    @PramodPatil-rz9hr 2 วันที่ผ่านมา +1

    ओमराजे ( दादा)निंबाळकर तुम्हाला भरघोस मतांनी निवडून दिले आहे. कारण तुम्ही मराठा आरक्षण चा मुद्दा लावुन धरण्यासाठी! मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी.
    ५०% च्या आतुन च आरक्षण मिळावे. यांचे समर्थन कराल अशी अपेक्षा आहे.

  • @user-gi5vk3ex2n
    @user-gi5vk3ex2n 3 วันที่ผ่านมา +1

    साहेब jay maratha Jay Maharashtra.he लोक भांडण लावण्याचं shryantra करतात,t. तुमच्यावर आम्हाला पूर्ण विशवास आहे तुम्ही जनतेसाठी kam karnar तेंव्हा निस्वार्थ पणाने laga Kamala. Jay Maharashtra.

  • @krishnanathkale4901
    @krishnanathkale4901 2 วันที่ผ่านมา

    True woriar is Sharad Pawar.old is gold never forget them.An Expierence never goes vain it gives you energy.Expierence gives the true knowledge.knowledge is an instrument use it for productive purposes.

  • @RaviShinde-bs8bu
    @RaviShinde-bs8bu 2 วันที่ผ่านมา

    Saheb cha no sand kara

  • @swapnildhatrak45
    @swapnildhatrak45 3 วันที่ผ่านมา

    आम्ही सोबत

  • @akjakshay5673
    @akjakshay5673 5 วันที่ผ่านมา +2

    Tumhi pn layki dakhavli ka saheb maratha samaja sobt ubhe rahta yet nasel tr tumch tond virodhat pn ughadu nka, nivdun alay tr jast maju nka

  • @jagannathbankar7763
    @jagannathbankar7763 3 วันที่ผ่านมา

    साहेब
    आरक्षण इतकं वाढवा कि बुध्दीमान संधी पासुन दुर गेला पाहिजे

  • @gopalharmunje1243
    @gopalharmunje1243 2 วันที่ผ่านมา

    Binmatha hyela lokasabha madhi pada

  • @user-pt9xb2nw3p
    @user-pt9xb2nw3p 4 วันที่ผ่านมา +3

    तू खूप बदलला निवडून आल्यावर तुला मराठा समाज जागा दाखवणार पुढचे पाच वर्ष

  • @vasantkadam9899
    @vasantkadam9899 3 วันที่ผ่านมา

    अति शहाणा झाला निवडून आल्यावर पुढील निवडणुकीत आम्हीपण तुम्हाला तुमची जागा दाखवून देवू. पन्नास टक्के वाली भाषा बोलू नका.

  • @kailasmohite4199
    @kailasmohite4199 2 วันที่ผ่านมา

    किती साहेब साहेब साहेब करतो, कही ही बोलतो, तुला फायदा फक्त मराठा आंदोलनाचा झाला, जरा जाती ची बाजु घे, नही तर.
    सर्व जातीचे आरक्षण बंद करून आर्थिक निकशा वर बोला,

  • @maheshhake5301
    @maheshhake5301 4 วันที่ผ่านมา +2

    Obc ne tumhala voting kel nahi ka changla massage dilat tumhi obcnna saheb...