Pankaja Munde EXCLUSIVE | ओबीसी-मराठा वाद,लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडेंची रोखठोक मुलाखत N18V

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024
  • Watch Pankaja Munde's first live interview after the defeat in the Lok Sabha and the ongoing Maratha-OBC row over reservation in the state on 'News18 Lokmat'
    लोकसभेतील पराभवानंतर आणि राज्यात आरक्षणासाठी सुरू असलेल्या मराठा-ओबीसी वादानंतर पंकजा मुंडे यांची पहिलीच रोखठोक मुलाखत पाहा 'न्युज 18 लोकमत'वर
    Pankaja Munde EXCLUSIVE LIVE | ओबीसी-मराठा वाद,लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडेंची रोखठोक मुलाखत
    #pankajamundhe #bajrangsonawane #manojjarangepatil #maharashtranews18 #loksabhaelection2024 #chhaganbhujbal #obcvsmaratha #sika
    News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

ความคิดเห็น • 1.3K

  • @Vasko-Da-Gama-Bhatkta-Berojgar
    @Vasko-Da-Gama-Bhatkta-Berojgar 3 หลายเดือนก่อน +194

    धनंजय मुंडे आणि प्रीतम मुंडे यांची वक्तव्ये पंकजा मुंडेंच्या कारणीभूत ठरली आहेत.

    • @sanjaymunde7475
      @sanjaymunde7475 3 หลายเดือนก่อน +10

      वास्को द गामा तू कशाचा शोध लावलास दादा

    • @shayambhutte1430
      @shayambhutte1430 3 หลายเดือนก่อน +15

      कायमच घरी ताई बसा

    • @ajeylade6312
      @ajeylade6312 3 หลายเดือนก่อน +8

      जरांग देवाच्या काशीच्या भेटी करून अंधारात बैठका घेऊन शरद पवाराचे काम केलं

    • @RawanBhosale
      @RawanBhosale 3 หลายเดือนก่อน +1

      ​२3३३

    • @ajinkyapawar8721
      @ajinkyapawar8721 3 หลายเดือนก่อน

      ​@@ajeylade6312 आणि हाके 🍉 बरोबर

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 3 หลายเดือนก่อน +129

    बीडमध्ये खुप वाईट राजकारण केले जात आहे पण घमडं लई दिवस चालतो नाही जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩

    • @SantoshKhartode-jy1df
      @SantoshKhartode-jy1df 3 หลายเดือนก่อน

      महाराष्ट्रात 12 बोलो ते दार यांचा शिवरायांना विरोध नव्हता मराठ्यांचा विरोध होता

    • @shrikrishnaghule7757
      @shrikrishnaghule7757 3 หลายเดือนก่อน +6

      लाजा वाटुद्या जातीवादी🚩🚩

    • @monanalpe424
      @monanalpe424 3 หลายเดือนก่อน +4

      जाती वादी कुणी केला सगळ्यान पाहिले

    • @ramchandrabaglane5859
      @ramchandrabaglane5859 3 หลายเดือนก่อน +8

      @@shrikrishnaghule7757 खरं पटतं नाही आणि खोटं साटत नाही काय जातीवादी केले बाळा खरं जातीवादी तुम्ही आहेत लाजा आहे की नाही जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏

    • @ramchandrabaglane5859
      @ramchandrabaglane5859 3 หลายเดือนก่อน +7

      @@monanalpe424 मराठा समाज एकजूट झाले की जातीवादी काय काय केले तुम्ही माहिती आहे बाळा शेवटी राजकारण आहे जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏

  • @kalpananikam7516
    @kalpananikam7516 3 หลายเดือนก่อน +42

    ताई मुलीचे उदाहरण आपण चुकीचे दिले आहे झोपडीत राहणारी मुलगी तुम्ही शिकलेल्या शाळेत कशी काय शिकू शकते..???

    • @AnilPatil-md5zc
      @AnilPatil-md5zc 3 หลายเดือนก่อน +4

      मुद्द्याचं बोलला भाऊ

    • @AchyutraoPawal
      @AchyutraoPawal 3 หลายเดือนก่อน +3

      Gopinath Mundhe.. H. M. Astana sarv police station heads vanjari anun thevale

    • @kalyankurane580
      @kalyankurane580 2 หลายเดือนก่อน +2

      आगदी बरोबर कमेंट केली

    • @DivyaDeshmukh-pz4od
      @DivyaDeshmukh-pz4od 2 หลายเดือนก่อน

      Agdi barobar sarv vanjari adhikari thevlet beed madhe ani he sangtat jati vad jhala mhnun

  • @AmarsinhBhosale
    @AmarsinhBhosale 3 หลายเดือนก่อน +51

    2014 ला गोपीनाथ मुंडे गेल्यावर प्रीतम ला मतदान केलं 2019 ला पण प्रीतम ला मतदान केलं. ही आयती आली आणि obc नेता झाली हिला काहीही संघर्ष न करता फक्त मुंडे साहेबांची पुण्याईवर obc लीडर केलं. आणि शेवटी हिने लायकी दाखवली. इथून पुढे एक मराठा म्हणून मुंडे कुटुंबाला कधीही मतदान करणार नाही

    • @sanjaymunde7475
      @sanjaymunde7475 3 หลายเดือนก่อน +1

      पळ

    • @mahadevmalusare541
      @mahadevmalusare541 3 หลายเดือนก่อน +1

      तू हाल

    • @DeelipMundhe-zm4zn
      @DeelipMundhe-zm4zn 3 หลายเดือนก่อน

      तु याआगोदर मत दिल नाही पुडे पन देनार नहीं

    • @devidasmdahifale1804
      @devidasmdahifale1804 3 หลายเดือนก่อน

      तुम्ही मालक नाही समाजाचे तुमच्या पुरते बोला

    • @AmarsinhBhosale
      @AmarsinhBhosale 3 หลายเดือนก่อน +3

      @@devidasmdahifale1804 कंमेंट नीट वाच भाऊ मी माझ्यापुरतंच बोलतोय. मराठी येत नसेल तर तुझी अक्कल नको पाजळू

  • @ActiveG-ChampAbacus
    @ActiveG-ChampAbacus 3 หลายเดือนก่อน +174

    हा लढा विस्थापित , गरजवंत व गरिब मराठा समाजाचा आहे. राजकीय सर्वच मंडळी प्रस्थापित, सुदृढ, व अतिश्रीमंत आहेत. त्यांना आरक्षणाची गरज नाही.

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 3 หลายเดือนก่อน +10

      Khare ahe bhau.

    • @user-jaljangalvanaspati
      @user-jaljangalvanaspati 3 หลายเดือนก่อน +7

      म्हणूनच आर्थिक निकषावर

    • @SSPhysics
      @SSPhysics 3 หลายเดือนก่อน +4

      🙏आरक्षण गरिबांसाठी नसते ते शोषितांसाठी असते. गरिबांसाठी सरकारच्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजना आहेत.👍

    • @Drowinguru
      @Drowinguru 3 หลายเดือนก่อน +1

      @@SSPhysicsdada Shoshit chi definition read Kara

    • @SSPhysics
      @SSPhysics 3 หลายเดือนก่อน +2

      @@Drowinguru स्वतःच्या कर्मामुळे जे मागे राहिले ते गरीब आणि दुसऱ्याच्या कर्मामुळे(दडपशाही, झुंडशाही) जे मागे राहिले ते शोषित.

  • @patil7777-i9c
    @patil7777-i9c 3 หลายเดือนก่อน +51

    तुम्ही एवढे शहाणं पणाचे बोलतात 100 गावात बोगस मतदान का केल तुम्ही
    शेवटी
    सत्यमेव जयते

    • @patil7777-i9c
      @patil7777-i9c 2 หลายเดือนก่อน

      @PRAMODIPPAR सत्यमेव जयते

    • @raviwaghchaure7154
      @raviwaghchaure7154 2 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर भावा

  • @HariShinde-y7s
    @HariShinde-y7s 3 หลายเดือนก่อน +138

    जातिवाद पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपणच चालू केला मॅडम

    • @Ashwin22702
      @Ashwin22702 3 หลายเดือนก่อน +31

      अट्रोसिटी कायदा विरुद्ध 58 मोर्चे काढणाऱ्यानी जातीवाद शिकवू नये...
      जय भीम 💙
      जय ओबीसी 💛

    • @umakantmisal6696
      @umakantmisal6696 3 หลายเดือนก่อน +1

      जातीवाद ,मनोज जरांगे यांनी केला.ओबिसी नेत्यांना जाणीवपुर्वक टार्गेट केले.

    • @MaheshPatilShivRai
      @MaheshPatilShivRai 3 หลายเดือนก่อน +16

      Jarange 90 Chi Quater Gheto ani Uposhan Karto and SasarWadit Rahto.
      Kiti Jaati Vaad Karto OBC vs Maratha. Chhatrapati Shivaji Maharaj ch naav badnam Kel. Maharajan sobat 18 Pagad jati hotya.

    • @mangeshsanap4654
      @mangeshsanap4654 3 หลายเดือนก่อน +11

      Kahi tari lajj thev bhau manachi.

    • @Skyscrappergroup
      @Skyscrappergroup 3 หลายเดือนก่อน

      झोपेत आहेस का... एवढा दिवस नाही का दिसला जातीवाद येड्या...आत्ताच एक वर्षापासून का चालू झालंय हे सगळं...बाकी तुला कळत असेल..

  • @ssg7685
    @ssg7685 3 หลายเดือนก่อน +9

    जात आमच्याकडे कधीच नव्हती फक्त बीड जिल्ह्यात सगळे एकाच समाजाचे अधिकारी लोक आम्ही बदलून आणतो आणि जेंव्हा बदलीचा विषय येतो तेंव्हा देखील आम्ही फक्त एकाच समाजाचे लोक पाहतो.. आणि विशेष म्हणजे माझी बहीण खासदार असताना उघडपणे सांगते कि आपला समाज पहिला बघायचा.. हा जातीवाद नाही का??

  • @RohidasPawar-co5le
    @RohidasPawar-co5le 3 หลายเดือนก่อน +16

    ताई जातीवादी नाहीत आगदी बरोबर पण मराठा आंदोलन चालू होते तेव्हा ताई कोठे होत्या हे पण कोणीतरी सांगावे उलट मराठा समाजाला नाव ठेवत होत्या हे कशासाठी ताई

    • @dddoifode
      @dddoifode 3 หลายเดือนก่อน

      Tainich Sharad pawar na pathwla hot na Teva mhnun tr Jarange ne tyanchi paratfed keli tutaricha prachar krun ek mahina Aarkshan andolan stagit krun tutaricha sabha ghetlya.

  • @samadhandeore142
    @samadhandeore142 3 หลายเดือนก่อน +124

    मुंडे तुम्ही समाज तुम्ही काही केलं नाही म्हणून तुम्हीच पराभव झाला आहे

    • @MaheshPatilShivRai
      @MaheshPatilShivRai 3 หลายเดือนก่อน +12

      Jarange 90 Chi Quater Gheto ani Uposhan Karto and SasarWadit Rahto.
      Kiti Jaati Vaad Karto OBC vs Maratha. Chhatrapati Shivaji Maharaj ch naav badnam Kel. Maharajan sobat 18 Pagad jati hotya.

    • @umeshmagar7296
      @umeshmagar7296 3 หลายเดือนก่อน +13

      चिक्की ताई घोटाळा प्रकरण😂😂😂

    • @yodha-
      @yodha- 3 หลายเดือนก่อน +3

      चिक्की ताई...😂😂

    • @shubhamkarandepatil8540
      @shubhamkarandepatil8540 3 หลายเดือนก่อน

      ​@@MaheshPatilShivRai bhau qutar cha vishay kuthach kadu nku kahi mahit nasal tr tappu khyache kamm pn karu nku

    • @JayMalhar1
      @JayMalhar1 3 หลายเดือนก่อน

      ​@@MaheshPatilShivRaiपावरच्या गोळ्या खाऊन मेलेल्या नेत्यांची कुत्रे पाटलांवर भुंकायले😂😂

  • @abhimanyudhas6713
    @abhimanyudhas6713 3 หลายเดือนก่อน +79

    आणि हो हे पण ध्यानात ठेवा की तुम्हाला 30%आमची ही मत पडली आहेत पण अत्ता येथून पुढे कधी ही पडणार नाही

    • @gaurav-ui8zo
      @gaurav-ui8zo 3 หลายเดือนก่อน +11

      Gp re zattu😂😅

    • @Ovee-Purvee
      @Ovee-Purvee 3 หลายเดือนก่อน +5

      Kiti dhatant khote bolata rao..
      Lok dolyala bhat bhandun basle navte..
      Shaptha khallya ani aata mhanta matdan tumhala kele..
      Laja vatu dya re thodya tari..
      Eka ladies vishyi coments kartana..
      Chatrapati che nav ghyaychi layki nahi tumchi..

    • @Pramodshinde235
      @Pramodshinde235 3 หลายเดือนก่อน +4

      कोणाचे मत पडली हे माहीत नाही परंतु बजरंग बप्पा यांना ओबीसीचे पण मतदान भरपूर झालेले आहे असं वाटते....

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 3 หลายเดือนก่อน

      माधव म्हणजे ओबीसी नाही 😂😂​@@Pramodshinde235

    • @Vishwa-x6z
      @Vishwa-x6z 3 หลายเดือนก่อน

      Ya veles Beed madhil OBC zopala hota ata Matra khadabadun uthala he Matra khar 🎉🎉🎉🎉🎉

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 3 หลายเดือนก่อน +33

    29:30 पंकजाताई विधानसभा ला पण पडल्या होत्या 2019 ला 34,000 मतांनी तेव्हा का नाही आत्महत्या झाल्या ??

    • @jalindargore1475
      @jalindargore1475 3 หลายเดือนก่อน +4

      तेव्हा समोर तुआ bhap उभा होता आत्ता jativadyachya म्हणण्या varun पडल्या

  • @गावटीमिथुन
    @गावटीमिथुन 3 หลายเดือนก่อน +16

    सर 32% ओ बी सी आरक्षण म्हणजे ओ बी सी 64 sc st 20% आरक्षण म्हणजे sc आणि st 20% मुस्लिम 16% मग हीच लोकसंख्या महाराष्ट्रात 100% झाली आहे मग या महाराष्ट्रात दुसरे समाज नाहीत का
    सर हे पण प्रश्न विचारला की कधीतरी
    पत्रकाराने निःपक्ष पश्न विचारा कधी तरी कळुध्दा महाराष्ट्राला

    • @Vishwa-x6z
      @Vishwa-x6z 3 หลายเดือนก่อน

      OBC 52% SC 11.5%,ST7%, 14% Muslim 16% maratha he ahe Mitra khar ganit karan 8-10% maratha already OBC madhe ahe kar census zali tar he aakade 100% khare asanar ahet

    • @Vishwa-x6z
      @Vishwa-x6z 3 หลายเดือนก่อน

      29% reservation ahe dada 😂😂😂

  • @balajij1779
    @balajij1779 3 หลายเดือนก่อน +54

    बोगसगिरी करुन काय भेटल.......... पराभव पचवता येत नसेल तर निवडणुकीला ऊभे राहू नये...........

    • @RahulSsgite
      @RahulSsgite 3 หลายเดือนก่อน

      तुझ्या बापा ल विचार बोगस मतदान कोणी केलं कुत्र्या

    • @AS-mq5gx
      @AS-mq5gx 3 หลายเดือนก่อน

      😂tu Shanpana nko karu

  • @prasadbhosale2322
    @prasadbhosale2322 3 หลายเดือนก่อน +30

    बडे सर सत्य सर्वांना मान्य आहे ते फक्त कोणी उघड पणे बोलत नाही हेच दुर्दैव आहे

  • @amolgitte2970
    @amolgitte2970 3 หลายเดือนก่อน +112

    ओपन जातीवाद केलाय तोही पक्ष पुरस्कृत

  • @prakashnanavare1769
    @prakashnanavare1769 3 หลายเดือนก่อน +52

    फक्त राज्यसभेवर खासदार म्हणून जाण्याची साठी एवढा खटाटोप

  • @santoshk5304
    @santoshk5304 3 หลายเดือนก่อน +40

    पंकजा मुंडे+उदयनराजे+शिवेद्रसिंहराजे - महाराष्ट्र सुखी

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 3 หลายเดือนก่อน +9

    कुणब्याच्या ४४ मुलांनी आरक्षणासाठी आत्महत्त्या केल्या त्या वेळी कोणता ओबीसी नेता मंत्रीपदावर असून भेटला किंवा नाही . नुसते मराठयांचे मतदान पाहिजे . यावर बेडसर प्रतिक्रीया काय ताईची ?

  • @balukakade2966
    @balukakade2966 3 หลายเดือนก่อน +63

    मताचा जास्त फरक नाही पण धनंजय मुंडे चा धमकी वाचा भाषणामुळे इतका फरक पडला

    • @RahulSsgite
      @RahulSsgite 3 หลายเดือนก่อน

      धनंजय मुंडे तुमचा बाप आहे

    • @Mharattha96k
      @Mharattha96k 3 หลายเดือนก่อน

      नक्कीच

    • @MukundKakde-mf3dt
      @MukundKakde-mf3dt 3 หลายเดือนก่อน +4

      पिपाणी चिन्ह नसते तर 60 हजार मतांनी विजयी झाले असते

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 3 หลายเดือนก่อน +124

    जातीचा आधार घेऊन राज्यसभेवर जाण्याचा डाव आहे❤

    • @sanjaymunde7475
      @sanjaymunde7475 3 หลายเดือนก่อน +6

      आर्धवट राव गोपिनाथ मूंडे मूलगी आहे केंद्रीय मंत्री ही आहे.

    • @MadhukarShinde-k2t
      @MadhukarShinde-k2t 3 หลายเดือนก่อน +9

      मागच्या दाराने राज्यसभेत जाण्याची घाई

    • @rkz2345
      @rkz2345 3 หลายเดือนก่อน

      खाडे भाड्या ....बदललेला दिसतोय

    • @lifegoals6703
      @lifegoals6703 3 หลายเดือนก่อน

      Wa,khupch Chan ,apan jara vichar karava kharach asa aahe

    • @Misktw
      @Misktw 3 หลายเดือนก่อน +11

      शरद पवार सुनित्रा पवार हे मागच्या दारानी राज्यसभे वर आहेत. ते तुम्हाला नाही दिसणार फक्त मुंढे दिसतील.

  • @babutalekar6437
    @babutalekar6437 3 หลายเดือนก่อน +17

    महाराष्ट्राची परिस्थिती दिवसेंदिवस भयानक होतं चालली,यावर राजकारण सोडून सर्व पक्षिय नेत्याची निर्णय घेण्याची गरज आहे.

    • @RajendraJadhav-j1r
      @RajendraJadhav-j1r 3 หลายเดือนก่อน

      निर्णय नेत्यांनी नाही तर गावगाड्यातील जनतेनं घ्यावयाची गरज आहे बाकी नेते सगळे एकाच माळेचे मणी

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 3 หลายเดือนก่อน +10

    प्रीतम ताईच वाक्य आठवा दोन गरजु व्यक्ती तुमच्याकडे आले तर प्रथम प्राधान्य आपल्या समाज बांधवाला द्या मग लोकांनी प्रीतम ताईच ऐकलं यात चुक काय

  • @_Akash_2kk5
    @_Akash_2kk5 3 หลายเดือนก่อน +72

    हा मराठ्यांचा लढा आहे . मराठे कधी माघे सरकत नसतात . इतिहास साक्षी आहे .
    मराठा vs पूर्ण महाराष्ट्र
    येऊदे कितीबी आडवे त्यांना एकटा बसं 💯🎯🚩❤️

    • @VaibhavThaware-fs2kt
      @VaibhavThaware-fs2kt 3 หลายเดือนก่อน +3

      🔥🔥🔥

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 3 หลายเดือนก่อน +10

      हाके सरांनी खुटी घातली सरकारने पण कोलला😂

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 3 หลายเดือนก่อน +10

      ​@@bhaiyya3089आता.विधानसभेला.बघत.रहा.सर्वच.आमदार.मराठाच.येणार.फक्त.आरक्षीत.जागा.सोडुन.बघु.कोण.आडवे.तिडवे.येते.ते.

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 3 หลายเดือนก่อน +2

      @@balasahebbidwe3079 किती पण आदळ आपट करा काही फरक पडत नाही .तुम्हाला जरांगेने शरद पवारच्या दावणीला बांधलय ...सरकार बदलल तर आरक्षण मिळेल हे डोक्यातून काढून टाका .

    • @user-me4tk7gt1s
      @user-me4tk7gt1s 3 หลายเดือนก่อน

      ​@@bhaiyya3089....Haake la chutya banwlay ....last movement la Sagesoyre kayda karnar 😂😂😂😂 Tuch kutta Tyacha mage ghalun

  • @dattajadhav5383
    @dattajadhav5383 3 หลายเดือนก่อน +11

    विलास बडे वंजारी
    पंकजाताई वंजारी
    सगळीकडे बोलबाला आमचाच
    जय भगवान बाबा
    जय गोपीनाथ ❤🎉

    • @sonug9032
      @sonug9032 3 หลายเดือนก่อน

      काय येडपटपणा आहे जात सोडून obc म्हण बाबा 😡😡😡मी पण वंजारी आहे 😡😡😡😡😡

    • @tanajihingole4299
      @tanajihingole4299 3 หลายเดือนก่อน +6

      विलास बडे....एक निष्पक्ष पत्रकार आहेत.एक संवेदनशील व्यक्ती आहे...खूप कष्टाने पुढे आलेलं व्यक्तिमत्व आहे...म्हणून तुम्ही जे म्हणताय ते पटण्यासारखे नाही.

    • @kailasugalmugale2898
      @kailasugalmugale2898 3 หลายเดือนก่อน +1

      तुम्ही वंजारी कधी झाले जाधव वंजारी आहे त का जाधवराव होते

    • @satishjadhav7924
      @satishjadhav7924 3 หลายเดือนก่อน +1

      भरपूर झालं एव्हढे दिवस बीड मधे तुमचीच सत्ता होतीइथून पुढे फक्त सोनावणे बाप्पा

    • @sonug9032
      @sonug9032 3 หลายเดือนก่อน +2

      अश्या जातीवाचक कंमेंट करू नका मी पण एक वंजारी

  • @Deepakugale189
    @Deepakugale189 3 หลายเดือนก่อน +72

    गरिब मराठा समाजाची लेकरे शिकली नाही पाहिजे अशी धारणा झाली आहे ईतर समाजाची, गरिब मराठा फिस भरू शकत नाही, ते असेच बेकारीत राहीले पाहिजे

    • @user-jaljangalvanaspati
      @user-jaljangalvanaspati 3 หลายเดือนก่อน +2

      Ews काय आहे

    • @yogeshgore488
      @yogeshgore488 3 หลายเดือนก่อน

      केळ्या काही मराठा समाजातील काही परीवारेच खाते वाटप झाले नाही तेला सहा एकर जमीनीचे वर गेल्यावर ewsभेटत नाही ताई जरा कमी फेका महाराष्ट्र सोडला तर ओबीसी खाजदार भगा व मुख्यमंत्री किती आहे ओपोन पेक्षा जास्त आहे ओबीसी आरक्षण देताणा राजकीय तपासत नाही ओबीसी मधे जाताणा तुमच नोकरी व शिक्षाणच व आथिर्क निकस तपासले जाते ​@@user-jaljangalvanaspati

    • @SSPhysics
      @SSPhysics 3 หลายเดือนก่อน +2

      ☝आरक्षण गरिबांसाठी नसते ते शोषितांसाठी असते. गरिबांसाठी सरकारच्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजना आहेत.👍

    • @NIRBHAY-nm3kx
      @NIRBHAY-nm3kx 3 หลายเดือนก่อน +3

      ती फी स्वतःला राजे म्हणून घ्यायची आहे ...
      😂😂😂

    • @abasahebchavan5639
      @abasahebchavan5639 3 หลายเดือนก่อน

      ​@@NIRBHAY-nm3kx😊😊😊tu babasaheb ambedkar chi avlad aye na haramkhara

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 3 หลายเดือนก่อน +9

    "मराठा समाजाची फसवणूक"
    १९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही.
    OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली
    अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे
    60 टक्के OBC,NT-A/B/C/D +
    13 टक्के SC लोकसंख्या +
    7 टक्के ST लोकसंख्या +
    2 टक्के SBC लोकसंख्या+
    12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+
    3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+
    2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई +
    =TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या .
    मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो.
    एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.

    • @dnyaneshjadhvar636
      @dnyaneshjadhvar636 3 หลายเดือนก่อน

      OBC madhlya sarva jati tula mahiti ahet ka

    • @rahulpatil7899
      @rahulpatil7899 3 หลายเดือนก่อน

      @@dnyaneshjadhvar636 ज्ञानेश तू नाव ज्ञानेश्वर माऊली चे लावतो अन् किती रे तू अज्ञानी.
      आरक्षण हे जातींच्या संख्येवर दिल्या जात नाही तर त्या जाती मागास आहे म्हणून सर्वेक्षण करून सिद्ध करावे लागते, महाराष्ट्रात 550 च्या वर जाती आहे , तुझ्या दृष्टीने प्रत्येकाला 1 टक्का जरी म्हंटले तर 550 टक्के आरक्षण होते

  • @AnkushDad-z9j
    @AnkushDad-z9j 3 หลายเดือนก่อน +5

    विलास बढे मनोज जरांगे पाटील यांची मुलाखत घेऊन प्रसारित करा

  • @sukhadeoraoadhau5191
    @sukhadeoraoadhau5191 3 หลายเดือนก่อน +13

    obc च आंदोलन उफाळून नाही आलं बढे जी उफाळून आणलं या ताईन

  • @ravindrashelake9513
    @ravindrashelake9513 3 หลายเดือนก่อน +6

    बीड हा काल ही ऊस तोड कामगार म्हणून ओळख होती आज ही तीच आहे.तुम्ही एवढे दिवस ही ओळख पण मोडू सकला नहीं.बीड साठी काय केले ते सांगा.आज ही बीड मधील युवकाला पुण्या मुबई सारख्या ठिकाणी 10,12हजारावर कामाला जावं लागतं.

  • @KaneWilliamson..
    @KaneWilliamson.. 3 หลายเดือนก่อน +54

    मला शेवटची संधी द्या ... चक्की खाण्याची... 🙏🙏

    • @subhashsangale1100
      @subhashsangale1100 3 หลายเดือนก่อน +2

      Tula 90 लागते ती फक्त गावठी कडे आहे

    • @mallikarjunmedico-rp5qw
      @mallikarjunmedico-rp5qw 3 หลายเดือนก่อน +3

      ​@@subhashsangale1100
      ९० घेऊन बोलू नका... पडली तुमची ताई 😂😂😂

    • @RahulSsgite
      @RahulSsgite 3 หลายเดือนก่อน +2

      आम्हाला पण शेवटची संधी दया मनव गावठी मिथुन

    • @vishalsirsat9363
      @vishalsirsat9363 3 หลายเดือนก่อน +2

      मितुन ला 288 जागा पाहिजे 😂 मंजे आमी दुदखुळे

    • @hemantchalke8073
      @hemantchalke8073 3 หลายเดือนก่อน

      Are ajun kiti diwas jatichya nava khali bomba maratay

  • @manojkale1255
    @manojkale1255 3 หลายเดือนก่อน +24

    स्व गोपीनाथ मुंडे यांची जूने भाषण बघा भगवानगडावरून मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आणि ते मीच देणार असे स्पष्टपणे सांगितले होते,तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत फेटा बांधणार नाही अशी भुमिका पंकजाताई मुंडे यांनी मांडली होती मग राजकारणात मुंडे कुंटूब टार्गेट का?

    • @umeshmagar7296
      @umeshmagar7296 3 หลายเดือนก่อน

      कारण ती त्यात लायकीचे आहे

    • @Indianbeliever26
      @Indianbeliever26 3 หลายเดือนก่อน

      Karan fasanvis....fakt

  • @prakashpatil6085
    @prakashpatil6085 3 หลายเดือนก่อน +23

    मराठा समाजाने ताईंना मत दिले विशेषतः आष्टी मध्ये पण ताईच्या समाजातील किती जाणानी बजरंग सोनवणे ना मत दिले हा संशोधनाचा विषय आहे. मग मराठा समाजाला जातीवादि का म्हणलं जातंय, याचा खेद वाटतो.

    • @dddoifode
      @dddoifode 3 หลายเดือนก่อน

      Beed n Gevrai madye tumhi kay kele? Jarange ne Narayan gadawrun Jatiwarun Divchale tyanule Garib pn Swabhimani Samaj dukhvla Gela.

    • @uttamgore5897
      @uttamgore5897 3 หลายเดือนก่อน

      आष्टी विधानसभा मतदारसंघात सुरेश अण्णा धस यांना आम्ही नेहमीच मतदान करत आलो आहोत

  • @yodha-
    @yodha- 3 หลายเดือนก่อน +15

    तुमच्या कार्यकर्त्यांना सांगा जरा.. हार पचवता येईना त्यांना..लोकशाही आहे म्हणावं इथे हुकुमशाही नाही चालणार...💯💯

    • @dipakmundhe9084
      @dipakmundhe9084 3 หลายเดือนก่อน

      दादा पराभव चा विषय नहीं पण है गांडु आमच्या समाज मुंडे साहेब पंकजा मुंडे याना खालच्या पातळीवर बोलताय
      मग माज कमी करवा लागेल मग

    • @ratnakardoifode5686
      @ratnakardoifode5686 3 หลายเดือนก่อน +1

      तुम्हाला विजय पचवता येईना लय माजुर्ड्यावानी वागुन राहिले जिंकले बाप्पा आता पुढचं बघा नं मंग आता

    • @user-jaljangalvanaspati
      @user-jaljangalvanaspati 3 หลายเดือนก่อน +1

      बिलकुल म्हणूनच आरक्षण मिळणार नाही

    • @yodha-
      @yodha- 3 หลายเดือนก่อน

      ​@@ratnakardoifode5686चोराच्या उलट्या बोंबा...कोण मजुर्ड्यासारखे वागले सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे... परळी काय चालते सगळ्यांना माहिती आहे..मराठ्यांना कोण त्रास देतो ते...💯🤬🤬

  • @maheshingale6743
    @maheshingale6743 3 หลายเดือนก่อน +13

    समजला का हिसका मराठा समाजाचा.

    • @user-jaljangalvanaspati
      @user-jaljangalvanaspati 3 หลายเดือนก่อน +3

      समजला ,त्यासाठी तुम्हाला धर्म बदलावा लागला.
      गावो गाव जाऊन चादर चढत होती.
      मौला मेरे मौला 😂

    • @DipakFunde-wu7tx
      @DipakFunde-wu7tx 3 หลายเดือนก่อน

      Landyancha

    • @pravinkale2734
      @pravinkale2734 3 หลายเดือนก่อน

      ​@@user-jaljangalvanaspatiहो मग

    • @jalindargore1475
      @jalindargore1475 3 หลายเดือนก่อน +1

      आत्ता घ्या kel मघ

    • @GorakhShingare
      @GorakhShingare 3 หลายเดือนก่อน

      हम भाई भाई है

  • @ajaypalve-b4p
    @ajaypalve-b4p 3 หลายเดือนก่อน +4

    ताईसाहेब आपल्याला मराठा समाजाची काहीच गरज नाही आपला ओबीसी समाज एकवटला आहे, जय भगवान बाबा 🙏🙏 जय गोपीनाथ 🚩🚩

  • @बालाघाटमराठीन्युज
    @बालाघाटमराठीन्युज 3 หลายเดือนก่อน +12

    अतिशय अभ्यासपूर्ण ताई साहेबांची मुलाखत.शोभली लेक लोक नेत्याची

  • @yodha-
    @yodha- 3 หลายเดือนก่อน +50

    हा चिक्की चा काय विषय आहे कोणाला माहिती आहे का...😂😂😂

    • @Anilkumar10243
      @Anilkumar10243 3 หลายเดือนก่อน +7

      तुझ्या बहिणीला विचार मी सांगितले आहे tila

    • @HS-me2fg
      @HS-me2fg 3 หลายเดือนก่อน +5

      Tuzya aai la jaun vichar

    • @yodha-
      @yodha- 3 หลายเดือนก่อน +1

      ​​@@Anilkumar10243आला का लायकी वर...तुला आई बहीण नसेलच आभाळातून पडला असेल तू...घोटाळा नाही तर मग का रडतोय... असल्या घोटाळेबाजांना नेता म्हणता आणि त्यांच्या नावाने घोषणा देत फिरता...घरात बघ आधी तुझ्या काय चालय...💯💯

    • @janviDeshmukh.
      @janviDeshmukh. 3 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂 मला तर माहित नाही मला पण ऐकायचं होतं तुम्हीच सांगा चौकशी करून😂😂😂

    • @Anilkumar10243
      @Anilkumar10243 3 หลายเดือนก่อน

      @@HS-me2fg राग आला 😂😂तुझी लायकी आहे का ताई la bolyachi कुत्र्या

  • @aniljadhav9809
    @aniljadhav9809 3 หลายเดือนก่อน +7

    पंकजा मुंडे ला मराठा समाजाने पण मतदान केले आहे , पंकजा मुंडे ला देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे नी पाडले हे जगजाहीर आहे

  • @balukhengare6343
    @balukhengare6343 3 หลายเดือนก่อน +7

    बप्पा एक नंबर क्वालिटी आहे

    • @anandkendre-h1s
      @anandkendre-h1s 3 หลายเดือนก่อน

      अरे बोलता येत का त्याला झावण्या

  • @SSB02094
    @SSB02094 3 หลายเดือนก่อน +8

    फार चांगल वक्तृत्व.... 👏👏 नक्कीच बहुजनांना अश्याच समजूतदार नेत्यांची गरज आहे........ ना डरकाळी ना विरोध ना चॅलेंज.... 🙏

  • @amitpatil2449
    @amitpatil2449 3 หลายเดือนก่อน +7

    जिथे जिथे जातीवर राजकारण मतदान होईल तिथे तिथे प्रगती होणार नाही. कारण लोकांना तिथे कामापेक्षा आपल्या जातीचा नेता पाहिजे अशी भावना असते आणि मग विकास च विषय मागे पडतो.

    • @RajendraJadhav-j1r
      @RajendraJadhav-j1r 3 หลายเดือนก่อน

      नेते कोणत्याही जातीचा असो तो आपल्या 7 पिढ्यांची कमाई करतो यांची मुलेमुली बाहेर शिक्षण घेतात आणि ईकडे येऊन अंधभक्तांचे भैय्या दादा ताई होतात आणि पुन्हा पुढे तेच ये रे माझ्या मागल्या

    • @warerajendra2611
      @warerajendra2611 3 หลายเดือนก่อน +1

      यापूर्वी फक्त बिहार मध्ये जातीवरून निवडणूका होत असे. परिस्थिती पहा.

  • @_Akash_2kk5
    @_Akash_2kk5 3 หลายเดือนก่อน +48

    ताई म्हणजे महाराष्ट्रातील एकमेव जातिवाद करणारे नेतृत्व 😂
    सलाम तुमच्या हुशारीला आणि प्रामाणिक पनाला 😂😂😅 🤦🏻‍♂️🗿

    • @shrikrishnaghule7757
      @shrikrishnaghule7757 3 หลายเดือนก่อน +6

      आणि फवारणी वाले फवार... कोण तुझा 😂😂😂

    • @RahulSsgite
      @RahulSsgite 3 หลายเดือนก่อน +5

      आणि गावठी मिथुन कोण आहे मग

  • @wrdengineer5406
    @wrdengineer5406 3 หลายเดือนก่อน +23

    एकच पर्व ओबीसीतून आरक्षण घेणार मराठा सर्व❤

    • @anandkendre-h1s
      @anandkendre-h1s 3 หลายเดือนก่อน

      Sharad pawar che najayas pilla ahet tarange😂

  • @sangamwadje3620
    @sangamwadje3620 3 หลายเดือนก่อน +40

    येवढे दिवस मराठा मता वर निवडून आली आणि आता पडली तर मराठा दोषी

    • @chaitanyagarje8348
      @chaitanyagarje8348 3 หลายเดือนก่อน +6

      हो ना... फक्त मराठाच मतदान करत होतो...

    • @MrVijaybade
      @MrVijaybade 3 หลายเดือนก่อน

      Bhau.. Purna paha.. Tyani thanchya martha kaaryakarta cha kautuk kele aahe...

    • @JaysinhMadake
      @JaysinhMadake 3 หลายเดือนก่อน +1

      ​@@chaitanyagarje8348 ha mg nhi dile ka

  • @JaganGhuge-mn1jz
    @JaganGhuge-mn1jz 3 หลายเดือนก่อน +17

    वाघा च पिलु आहे गर्व आहे आम्हाला जय गोपिनाथ

    • @JaysinhMadake
      @JaysinhMadake 3 หลายเดือนก่อน +3

      Waghach ahe ka gopinath munde ch ahe😂😂😂😂

  • @jaijavanjaikisanjaihind2559
    @jaijavanjaikisanjaihind2559 3 หลายเดือนก่อน +4

    पंकजा ताई प्रत्येक वेळी तुमाला विकास न करता निवडून द्याला पाहिजे का? काय केले बीड साठी सगळ्यात भकास केला बीड जिल्हा.

  • @raviraj96k74
    @raviraj96k74 3 หลายเดือนก่อน +6

    आता कस गुरमी सोडूंन शांत सयम्मी अभ्यासु बोलत आहेत ताईसाहेब असच राहिलत तर परत nivdun deu

  • @bj1710
    @bj1710 3 หลายเดือนก่อน +1

    Great tai saheb🙏🚩

  • @abcdetgfdtdfghj-9696
    @abcdetgfdtdfghj-9696 3 หลายเดือนก่อน +5

    विलास बडे साहेब आमच्या गावचे जावई आहेत

    • @sureshjadhav-r3j
      @sureshjadhav-r3j 3 หลายเดือนก่อน

      कोणत आहे गाव

  • @रामनाथतांबे
    @रामनाथतांबे 3 หลายเดือนก่อน +12

    जातीवाद करायचा काम केले

  • @gurumaulimusicalacadami8743
    @gurumaulimusicalacadami8743 3 หลายเดือนก่อน +2

    प्रश्न कसा उत्तर कसे काही मेळ बसत नाही असे मला वाटते

  • @udhavrakh2018
    @udhavrakh2018 3 หลายเดือนก่อน +3

    सदैव एकनिष्ठ ताईसाहेब

  • @vkfocus3841
    @vkfocus3841 3 หลายเดือนก่อน +1

    सर्वसमावेशक उमद नेतृत्व!

  • @maheshghaytidak2053
    @maheshghaytidak2053 3 หลายเดือนก่อน +1

    आम्ही किती दिवस करायचे आंदोलन बाई

  • @SuhasGhadge
    @SuhasGhadge 3 หลายเดือนก่อน +3

    माझे आजोबा आमच्या दलित समाजाच्या बांधवाचे शेत नांगरत होते तेव्हा आम्ही जातीयता पाळली नाही तर आत्ताच कसे जातीयता पाळणार

  • @adinathjadhav5344
    @adinathjadhav5344 3 หลายเดือนก่อน +2

    खूप छान मुलाखत दिली आहे ताई साहेब

  • @ranjanakadam3967
    @ranjanakadam3967 3 หลายเดือนก่อน +1

    नेत्याची मुलगी आणि झोपडपट्टी तील मुलगी कोणत्या शाळेत होतो?

  • @Satish-ps2xt
    @Satish-ps2xt 3 หลายเดือนก่อน +12

    आई तुम्हाला स्वतःचे दुकान कायमचं बंद करायचा विचार आहे असं वाटतंय मला

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 3 หลายเดือนก่อน +9

    1931 मध्ये इंग्रजांनी भारतभर केलेल्या शेवटच्या जतनिहाय जनगणनेत निझाम मांडलिक असलेल्या मराठवाडा प्रांतात कुणबी लोकसंख्या ही बीड जिल्ह्यात 38 टक्के व औरंगाबाद जिल्ह्यात 36 टक्के होती , ह्याचा gazeeter पण उपलब्ध आहे ह्याच जनगणनेच्या आधारे 1948 ला SC आणि ST आरक्षण दिले , ती लोकसंख्या मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात सामील झाल्यावर शून्य कशी झाली? आमच्या हक्काचे कुणबी आरक्षण दुसऱ्यांना वाटून दिले. एकाच महाराष्ट्रात असून सुद्धा शेजारील विदर्भातील व उत्तर महाराष्ट्रातील आमच्या सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे पण आम्हाला नाही, असला अन्याय संपूर्ण भारतात कुठेच झाला नाही, आम्हाला आमचे कुणबी ( शेतकी व्यवसाय) आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.

  • @commenterop
    @commenterop 3 หลายเดือนก่อน +21

    बजरंग बाप्पा ने पंकजाताई ची बागेवर ROUNDUP मारलं बरका ..😂😂
    #बीडचाखासदारपाटलांचासरदार ,✨🚩🤙🤘💪

    • @chetanbhore3390
      @chetanbhore3390 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @Maratha0707
      @Maratha0707 3 หลายเดือนก่อน

      😅😅😅😅

    • @anilchavan3923
      @anilchavan3923 3 หลายเดือนก่อน

      Roundup

    • @user-jaljangalvanaspati
      @user-jaljangalvanaspati 3 หลายเดือนก่อน +2

      त्यासाठी तुम्हाला हिंदू राहता आलं नाही हे तुमचं दुर्दैव

    • @sonug9032
      @sonug9032 3 หลายเดือนก่อน

      बीडचा खासदार गाढवांचा sardar😡😡😡😡 नीट बोलायचं ताईंबद्दल आणि एका स्त्रिबद्दल 😡😡😡😡😡😡

  • @vishalshinde1137
    @vishalshinde1137 3 หลายเดือนก่อน +3

    आग बाई पन्नास टक्के याच्या वर आरक्षण टिकट नाही 😂

  • @shankargomase903
    @shankargomase903 3 หลายเดือนก่อน +1

    मुलाखत घेणारे व मुलाखत देणारे पाठ करून आल्या सारखे बोलतात

  • @Skyscrappergroup
    @Skyscrappergroup 3 หลายเดือนก่อน +30

    लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ रावजी मुंडे साहेबांची लेक शोभत आहात..आम्ही आपल्या सोबत आहोत.

    • @umeshmagar7296
      @umeshmagar7296 3 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂

    • @yodha-
      @yodha- 3 หลายเดือนก่อน +4

      हारली...😂😂

    • @ashokrakh8743
      @ashokrakh8743 3 หลายเดือนก่อน

      ओबीसी समाजाचे नेत्या हार के जितने वाले को बाजीगर कहते है

    • @Dear_914
      @Dear_914 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂

  • @vinodmohite8559
    @vinodmohite8559 3 หลายเดือนก่อน +1

    विलास जी , सारंग यांनी मंडल आयोग नाही तर 1994 चा जो जीआर आहे की ज्याला कुठलाही इम्पेरियल डाटा चा आधार नाही तो जीआर रद्द करावा असं म्हटलं आहे आपण प्रश्न विचारताना दिशाभूल लोकांचे होईल असं वक्तव्य टाळावं.

  • @MA-kx8uv
    @MA-kx8uv 3 หลายเดือนก่อน +14

    Madam fakta Vanjari development mhange OBC development nahi hot! 😢
    Zara amala dangar caste la pan chance dya marathawada made 😊

    • @abhinavpawar5779
      @abhinavpawar5779 3 หลายเดือนก่อน +5

      बंजारा समाजावर वंजारी आणि मुंडे न खूप आन्यान झाला.🙏🙏🙏🙏

    • @saffronarmy1578
      @saffronarmy1578 3 หลายเดือนก่อน +5

      Chupre ami dhngara ahe amcha netya ahet tai sarv samjacha kam krya

    • @sonug9032
      @sonug9032 3 หลายเดือนก่อน +3

      जानकर साहेब जरंगे नी पाडले याचं बीडकरांना पण दुःख आहे

  • @DiscoveriesofIndia
    @DiscoveriesofIndia 3 หลายเดือนก่อน

    खूप छान विश्लेषण करून सांगितले आहे
    .जय भगवान ताईसाहेब..
    पंकजाताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है..
    सदैव एकनिष्ठ..
    जय भगवान जय मल्हार ‌जय ज्योती जय क्रांती जय सेवालाल जय शिवराय.

  • @yodha-
    @yodha- 3 หลายเดือนก่อน +4

    आता जातीचा आधार घेऊन भाजप वर दबाव आणून राज्यसभेवर जायचे असेल... चिक्की खायला..😂😂

  • @abhimanyudhas6713
    @abhimanyudhas6713 3 หลายเดือนก่อน +6

    ताई एकदातरी अंतरवली मधे का नाही आल्या?

  • @santoshk5304
    @santoshk5304 3 หลายเดือนก่อน +9

    पंकजा मुंडे आणि छत्रपती उदयनराजे सगळा महाराष्ट्र बहीण भोऊ महाराष्ट्र सांभाळा

  • @SunitaRakh-j7c
    @SunitaRakh-j7c 3 หลายเดือนก่อน +9

    ताई साहेब 🎉❤

  • @शिवराष्ट्र
    @शिवराष्ट्र 3 หลายเดือนก่อน +2

    नाही ताई तुम्ही चुकलात मराठा समाजाला तुम्ही हिनवलत मी व माझे कुटुंब माझे मित्र कोणाचाही चहात सुध्दा मिंदे नाही पण तुम्ही बहिण भाऊ तुम्ही जातीयवादाचा कळस केला आम्ही गोपीनाथ मुंडे, ढाकणे, गायकवाड,प्रितम ताई, पंकजाताई की धनंजय मुंडे हे कोणत्या जातीचे आहेत हे कधीच बघीतले नाही अजूनही वेळ गेलेली नाही आजही तुम्हाला माहिती आहे मराठा ही जात नाही तसेच ओ बी सी ही पण जात नाही सर्वच मागास जातींतील समाजाला आरक्षण द्यावे ही कळकळीची विनंती आहे

  • @commenterop
    @commenterop 3 หลายเดือนก่อน +3

    उपोषण करून आरक्षण भेटत नसतंय ''
    😂😂😂

  • @TukramGite
    @TukramGite 3 หลายเดือนก่อน +1

    Good 💯

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 3 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा

  • @तन्वी-भ7ब
    @तन्वी-भ7ब 3 หลายเดือนก่อน +1

    जारांगे ला जे विशेषतःव दिले गेले, आणि त्यांचा परिणाम झालाय. पण आज हाके जे आंदोलन उभे केले. त्यामुळे थोडा फरक पडलाय.. हा परिणाम बराच काल राहील.. 🙏🙏🙏🙏

  • @rameshyamagar9337
    @rameshyamagar9337 3 หลายเดือนก่อน +3

    निवडणूक ही विकासच्या मुद्यावर होन अपेक्षित आहे.पण राजकरणी लोकांनी जातीवर निडणुका झाल्या.

  • @bhim7183
    @bhim7183 3 หลายเดือนก่อน +4

    देशात पंकजा ताईंना मानणारा मोठा वर्ग आहे.
    लोकनेत्या पंकजाताई.

  • @6990-q1d
    @6990-q1d 3 หลายเดือนก่อน +2

    ताई तुम्ही आल्याच मुद्यावर हाके बरोबर आहे? म्हणजे मराठा ओबीसी नाही. वहा!! ताई आलेच तुमच्या ओठावर जातीयवाद..हाकेच्या बाजुने आपले मत देऊन आपण त्यांच्या पापात आहेत हे सिद्ध. सद्भावना आपण धोक्यात आणत आहात.. मुंढे साहेबानी जे बांधले ते आपण मोडले. जय श्रीराम..

  • @sayajisathe681
    @sayajisathe681 3 หลายเดือนก่อน +9

    पंकजा मुंडे सर्व समावेशक नेते होऊ शकत नाही
    पंकजाचे राजकीय भविष्य संपले

    • @ratnakardoifode5686
      @ratnakardoifode5686 3 หลายเดือนก่อน +3

      संपुदे तु तुझं बघ

    • @user-jaljangalvanaspati
      @user-jaljangalvanaspati 3 หลายเดือนก่อน

      तू ठरवणार का अठरा पगड समाजाचं नेतृत्व आहे ते मुघालाच चकार तुम्ही नका शिकवू आम्हाला

    • @sonug9032
      @sonug9032 3 หลายเดือนก่อน

      तू कोण पंतप्रधान का 😡😡😡😡😡आपली बुद्धी किती आपण बोलतो किती ताई एक महाराष्ट्राच्या सुसभ्य नेत्या आहेत

    • @shindedattahari1740
      @shindedattahari1740 3 หลายเดือนก่อน

      👍👍

    • @user-jaljangalvanaspati
      @user-jaljangalvanaspati 3 หลายเดือนก่อน

      सोड यार असं काही होत नसतं

  • @RJ_..
    @RJ_.. 3 หลายเดือนก่อน +1

    मराठा समाजाने पंकजा मुंडे यांना अजिबातच मत दिलं नसतं तर त्या जास्त फरकाने पडल्या
    असत्या 🎯💯

  • @AnilMagar-xy4hn
    @AnilMagar-xy4hn 3 หลายเดือนก่อน +2

    मोदी पंतप्रधान झाले ही हे आनंदाची गोष्ट आहे पण तरी तुम्ही पडलात हे त्याहून आनंदाची गोष्ट आहे...
    आता बीडचा विकास नक्की होईल

  • @umeshmagar7296
    @umeshmagar7296 3 หลายเดือนก่อน +9

    ओबीसी नेत्या जातीयवाद नाही😂😂😂

  • @patiragoatfarmsabale1696
    @patiragoatfarmsabale1696 3 หลายเดือนก่อน +1

    Taisaheb tumhich vikas karu shaktat

  • @prakashhazare8365
    @prakashhazare8365 3 หลายเดือนก่อน

    Best of Pankaja.U should have been in Parliament to represent Maharashtra,s problems irrespective of cast creed

  • @umeshmagar7296
    @umeshmagar7296 3 หลายเดือนก่อน +3

    चिक्की ताईचा चेहरा चिक्की खाल्ल्याने चिक्की सारखा झालाय

    • @Skyscrappergroup
      @Skyscrappergroup 3 หลายเดือนก่อน

      तुझ वय बघून अजून अक्कल नाही आली...याची लाज वाटली पाहिजे तुला... बैला

    • @abhinavpawar5779
      @abhinavpawar5779 3 หลายเดือนก่อน +1

      चिकी चोर 🤣🤣😂😂

    • @revanathsonawane6802
      @revanathsonawane6802 3 หลายเดือนก่อน

      तुझ्या बायकोचा तर ल.....डा चोखुन तसाच झालायं

  • @qureshiabdul3274
    @qureshiabdul3274 3 หลายเดือนก่อน +1

    Ho Kaa Barrrr 😊

  • @mahendranikam7689
    @mahendranikam7689 3 หลายเดือนก่อน +1

    हाके साहेब कुठल्या समाजातील आहेत ते सांगा त्यांना ओबीसी आरक्षण वर बोलणे उचित आहे का?

  • @rangnathchate4267
    @rangnathchate4267 3 หลายเดือนก่อน +3

    पंकजाताई आपण संघर्ष कन्या व ओबीसी नेत्या आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.आपल्याकडे महाराष्ट्रच्या भावी मुख्यमंत्री म्हणून संपूर्ण ओबीसी समाज पाहत आहे.बीड मध्ये जातीयवादी राजकारण विरोधी पक्षाने केल्या मुळे आपला फार थोड्या मतांनी पराभव झाला आहे.तरी पण येणारा भविष्य काळ आपल्या साठी उज्ज्वल आहे.आपल्या सामाजिक राजकीय, सांस्कृतिक कार्यासाठी शुभेच्छा.🎉🎉

  • @SuhasGhadge
    @SuhasGhadge 3 หลายเดือนก่อน +1

    मराठा समाजाने सगळ्यांना एकत्रित घेऊन गेले आमचा आदर्श आमचे शिवाजी महाराज होते पण ते तुम्हाला चालत नाही आमच्या शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवा

    • @KiranGorde
      @KiranGorde 3 หลายเดือนก่อน

      हिच मोटी चुक झाली आता सूधरुन घेन काळाची गरज

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 3 หลายเดือนก่อน +1

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता ओबीसी समाज एकजुट

  • @santoshgholap3694
    @santoshgholap3694 3 หลายเดือนก่อน +15

    गोरगरीब अंगणवाडी मूलाचे चक्की खाऊन माज मस्ती आली

    • @rkz2345
      @rkz2345 3 หลายเดือนก่อน +2

      तूझ्या maichi मस्ती शेजारचा जिर्वत आहे वाटत

    • @santoshjaybhayeaurangabad9331
      @santoshjaybhayeaurangabad9331 3 หลายเดือนก่อน +1

      Nit bola

    • @umeshmagar7296
      @umeshmagar7296 3 หลายเดือนก่อน

      ​@@rkz2345तुझ्या मायची काय मुंडे😂😂

  • @rajeshtiadake9304
    @rajeshtiadake9304 3 หลายเดือนก่อน

    आदरणीय ताई साहेब

  • @Dhule_akash
    @Dhule_akash 3 หลายเดือนก่อน

    Pankaj Tai💪

  • @dipakmundhe9084
    @dipakmundhe9084 3 หลายเดือนก่อน +3

    पंकजा गोपीनाथ मुंडे ❤🎉

  • @laxmanlomate3831
    @laxmanlomate3831 3 หลายเดือนก่อน +3

    यांना राजसभा पाहिजे

  • @rushikeshpatil2930
    @rushikeshpatil2930 3 หลายเดือนก่อน +2

    Gopinath Munde Saheb Saheb hoti

  • @Sangam_Chewale
    @Sangam_Chewale 3 หลายเดือนก่อน +3

    अभ्यासू नेतृत्व...

    • @WizardingWorld.19
      @WizardingWorld.19 3 หลายเดือนก่อน

      चिक्की चोर

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 3 หลายเดือนก่อน +1

    30 वर्षापासून गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना मी मराठा असूनही मतदान करत होतो आष्टी तालुक्यामधील साधा आणि सिम्पल प्रश्न मला ताईला मनोज रंगे पाटलाचं उपोषण तुम्हाला गेल्या दहा महिन्यांपासून चालू आहे ते दिसले नाही का आता थोडेसे मताने तुम्ही लोकसभेला पाडत आणि हकीकत उपोषण स्थळी जाऊन तुम्ही जातिवाद करत आहे ह्यावेळेस सुद्धा तुम्हाला मराठ्यांनी सुरेश धस च्या शब्दामुळे मतदान केले त्याची परत फिरतो मी अशीच जातिवाद करू नका हात जोडून विनंती आहे मस्त आम्हाला विधानसभेला वेगळा विचार करावा लागेल

  • @nandkumartandale
    @nandkumartandale 3 หลายเดือนก่อน

    Pankaja Tai 1 Number