सत्तेतून पैसा पैस्यातून सत्ता या जाळ्यातून विके पाटील कुटुंबाला बाहेर काढल्याबद्दल खूप खूप धन्यवाद रे वाघा. खूप चांगली इंग्रजी बोलता येणे आणि कर्तुत्व याचा काहीही संबंध नसतो.
बापाचं मेडिकल कॉलेज म्हणून याला Dr. डिग्री भेटली या सुज्याला साथ मेडिकल च स्पेलिंग येत नाही .. फक्त बापाच्या नावावर माज आहे त्याचा .. मी बालाजीला प्रार्थना केली होती की हे विखे पाटील पडूदे... आणि बालाजीनी ऐकलं 😅😅 जय हो बालाजी राम कृष्ण हरी
त्याचे नेते सुध्दा दिल्ली राजकारणात गेले तेव्हा इंग्रजी ठिकाण टाळायचे कटू सत्य तेव्हा पेपर मिडिया मध्ये बातमी येत.... अशीच सुरवात रोमन इंग्रजीत झाली. मराठी मध्ये इंग्रज लिहलेले वाचून दाखविणे ते अनुभव बोल आता उपयोगी पडले असावे.
Lanke saheb Ata dudhala bajar vadva 35 Prynt kara Tumhi 45 bolale hote Pn Amhi shetkari 35 mde khush rahu Jast nako Aamhala pota purta bhetun ghar chalala tri bas shetkarya la
आंतरिक भावना या फक्त मातृभाषेतूनच व्यक्त असतात.शपथ घेणे ही आंतरिक भावनाच आहे.कृत्रिमता कशाला ? भारतीय प्रदेशात वावरताना व्यवहार करताना भारतीयांना समजेल अशाच भाषांचा वापर करावा आणि ते घटना बाह्य नाहीच.कशाला परकीय भाषेचे अवडंबर?. मातृभाषा हीच सर्व श्रेष्ठ.
दुसऱ्या नां कमी समजणे मुळे विखे-पाटील यांचा पराभव झाला आहे हे लक्षात घ्यायला हवे 💯✔️🙏👍
A
लिहून आणलेलं वाचून दाखवलं ते पण चुकीचं वाचलं 😂😅😂
सुजय विखे उच्च शिक्षित तर लंके अडाणी वाळूचोर
लंकेंनी तर लंकाच दहन केली राव
लंका दहन नाही तर रावण दहन झालं च नां
Congratulations Nilesh Lanke
हार्दिक अभिनंदन लंके
साहेब 🎉🎉🎉
प्रत्येक जण लिहून दिलेले वाचतात
मग खा.लंखे साहेबांनी इंग्रजी वाचून शपथ घेतली ते योग्यच केले. ❤
सगळे वाचुनच शपथ घेतात
मग लंकेचा एवढं कौतुक कशाला करत बसला आहे
@@hemantgaikwad844 तुमचीच लोकच करतात लंके असा लंके तसा मग गप्प बसा
Nice 👌👌🙏
सार्थ अभिमान लंके साहेब
लंके साहेब जिंदाबाद लयच भारी
Best Wishes 👍👍👍💯🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
छान चपराक
सत्तेतून पैसा पैस्यातून सत्ता या जाळ्यातून विके पाटील कुटुंबाला बाहेर काढल्याबद्दल खूप खूप धन्यवाद रे वाघा. खूप चांगली इंग्रजी बोलता येणे आणि कर्तुत्व याचा काहीही संबंध नसतो.
विखे भष्टचा र माज जीरला
नगर चा विकासच झालि
👌👌
Weldon Nilesh lanke practice make man perfect 🎉🎉🎉
बापाचं मेडिकल कॉलेज म्हणून याला Dr. डिग्री भेटली या सुज्याला साथ मेडिकल च स्पेलिंग येत नाही .. फक्त बापाच्या नावावर माज आहे त्याचा .. मी बालाजीला प्रार्थना केली होती की हे विखे पाटील पडूदे... आणि बालाजीनी ऐकलं 😅😅 जय हो बालाजी राम कृष्ण हरी
लंके ग्रेट विखे घरी विधानसभे नंतर
माज जिरवणारी निवडणूक परंतु पवारांमुळे नाही
विखेपाटील यांना दाखवायला सुरुवात केली ऊ
अजित दादा पवार यांना अति हुशारी नडली आहे
समोर लीहुन् दिलेल तर कोणी पन वाचून shaphath घेइल
मराठीत.लीहून.आनल.होत
टोचलेले दिसते
तू संसदेत पहायला गेला होता काय।चमचा.
तुझ्या आईणी लिहुण दिले होते कि लवड्या
त्याचे नेते सुध्दा दिल्ली राजकारणात गेले तेव्हा इंग्रजी ठिकाण टाळायचे कटू सत्य तेव्हा पेपर मिडिया मध्ये बातमी येत.... अशीच सुरवात रोमन इंग्रजीत झाली. मराठी मध्ये इंग्रज लिहलेले वाचून दाखविणे ते अनुभव बोल आता उपयोगी पडले असावे.
Jarange patil facater
Vikas kar nagarcha baki Rahu de yala phone Kar tyala phone Kar shivya de he bas zal bhavu kyavilqs karto na paguch 5 varshat
फार च जळाल्याचा वास येतोय
Lanke saheb Ata dudhala bajar vadva 35 Prynt kara
Tumhi 45 bolale hote
Pn Amhi shetkari 35 mde khush rahu
Jast nako Aamhala pota purta bhetun ghar chalala tri bas shetkarya la
पवारांचे सर्व उमेदवार स्वार्थी आहे..
Khar kay
Thodyach divsat yancha chote Aatavle hoiel. Balish pana band kara
Wachun kata
😂😂😂😂😂
अभिनंदन 💐💐
श्रीमंतीचा माज लंकेनी उतरवला.
विखे यांची पार मारली. लंके साहेबांनी 😂
आणि त्या मुळे जनतेचा असा विकास झाला की नगर आता न्यू यॉर्क म्हणून ओळखल्या जातंय
Evdhe divas kay vikas kela tech hote ki
@@dipulmanwar5649 5 vi arhtha vyawastha ha Vikas Nahi tar Kay ahe 😀
अभिनंदन अभिनंदन लंके साहेब अभिनंदन तुमचं इतके हुशार माणूस असून लोक तुम्हाला नाव ठेवायला लागले
अभिनंदन खासदार साहेब
लंकेची 15दिवसापासून पाठांतर करत होता😂😂😂😂
Sujy. Prfekt. English. Aaykls ka. Pawar ij. Pavr. Tu bchya aahes he rsayn kay aahe vitu mama na mahiti hoth
Donation wala doctor
😂😂😂
Vare good ❤️👍
जबरदस्त
Kadak❤
दुध, कांदा, सोयाबीन, कापूस,आरक्षण, रोजगार व शेतीमाल भाव इ.मुळे लंके आले विखे पडले.
धन्यवाद रामकृष्ण हरी निलेशजी लंके
पैसा सर्वस्व नाही हे समजायला व्यक्ती परत्वे वेळ लागणारच !
शिक्षणाने शहाणपण येतेच असे नाही . 😂 😂 😂
NETE ❤️
Dr.. आसुन् सुद्धा विखे सुन्य अक्कल, याला मनता निलेश भाऊ हिट
जबरदस्त 4लंके साहेब.
जाॅनी जाॅनी एस पापा ......
लय दुखत असेल
ईग्लीस शबब्द् मराठीत लिहून दिले
Shabbas
Communities most background to lanke all politics election succeed.
लंके साहेब तुमच्या पाठीशी सर्व जनता आहे
काय ओ विखे जिरली का
विखंच गोड नव्हुन निघाल कि
आता कस वाटत गार गार ना
Marathi bolale aste tar ajun abhiman watala asta .
इंग्रजी वाचुन दाखवला शाब्बास.
You tube वर मराठीत बोलताना न च्याजागी ण चाच उच्चार करायचा शिरस्ता आहे उदा. ' णंतर ' , शिरस्ता का मोडताय???
Good lakye sheda
Nilesh lanke 👌👌👌
Best
Ok no problem
❤
Nice
✌💐
आंतरिक भावना या फक्त मातृभाषेतूनच व्यक्त असतात.शपथ घेणे ही आंतरिक भावनाच आहे.कृत्रिमता कशाला ? भारतीय प्रदेशात वावरताना व्यवहार करताना भारतीयांना समजेल अशाच भाषांचा वापर करावा आणि ते घटना बाह्य नाहीच.कशाला परकीय भाषेचे अवडंबर?.
मातृभाषा हीच सर्व श्रेष्ठ.
अरे काय त्या लंकेचे इंग्रजीतून शपथविधीचा कौतुक लावला आहे इंग्लिश शब्द मराठीत लिहून दिल्यानंतर पहिलीतला मुलगा सुद्धा शपथ घेऊ शकतो
*सभापती तुझा बाप होता वाटत इंग्लिश शब्द मराठीतून लिहून द्यायला*
@@hemantgaikwad844 तुम्हाला कामाच काहीही देनघेने नाही नुसता ह्याच त्याच पडलय
निलेश लंके साहेब अभिनंदन 😂😂😂