Pudhari News | महिला तहसीलदाराने दानवेंच्या पीएला झापलं, पाहा काय आहे प्रकरण| Jyoti Devare|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • #pudharinews #marathinews #jyotidevare
    Pudhari News | महिला तहसीलदाराने दानवेंच्या पीएला झापलं, पाहा काय आहे प्रकरण| Jyoti Devare|
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

ความคิดเห็น • 1.1K

  • @ashissh25
    @ashissh25 3 หลายเดือนก่อน +865

    २० वर्षात 19 वेळा बदली होऊन देखील जाईल तिथं कामच करायचं आहे असे महाराष्ट्रात एकमेव अधिकारी तुकाराम मुंढे साहेब

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 3 หลายเดือนก่อน +42

      आ रे बाबा तू सरकारी नौकरी कर मग कळेल मुंडे साहेब खरोखर डेअरिग बाज आणि प्रामाणिक आहेत त्यात कोणताही शंका नाही पण प्रत्येक व्यतीचा एक डार्क शेड असतोच तो त्यांच्यात ही आहे जे कर्मचाऱ्याला मारक आहे.

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ 3 หลายเดือนก่อน

      तुकाराम मुंडे सारखी कित्तेक अधिकारी आहेत जे की त्यांची सेवा २२ वर्ष झाली आणि बदली ५० वेळा झाली पण त्यांना कधी मीडिया ने उचलले नाही

    • @कृषिरत्न-र7म
      @कृषिरत्न-र7म 3 หลายเดือนก่อน +30

      तो माणूस पुरुष आहे. आणि महिला ह्या नैसर्गिकच भावनिक, कोमल आणि थोड्या हळव्या असतात. तुकाराम मुंढे त्या क्षेत्रातील डॉन म्हणता येईल. ते कुणाच्या बापाला घाबरत नाही. कोलते डायरेक्ट.

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 3 หลายเดือนก่อน

      मी असे ऐकलं आहे की मुंढे साहेबांनी पुण्यात सर्वात जास्त भाजप वाल्यांची गुळवणी काढली आणि फडणवीस साहेबांच्या पाया पडून त्यांची बदली केली... pmpml ला सुधारले ते मुंढे साहेब... pmp मध्ये ड्युटी असताना chamchegiri करणाऱ्या माजक्या कुत्र्या कर्मचारी लोकांना त्यांनी ड्युटीवर लावलं, भंगार बसेस ला रिपेअर करून लोकांना सेवा दिली... त्याचा प्रसाद म्हणजे बदली?

    • @Prateeksha-xb3gv
      @Prateeksha-xb3gv 3 หลายเดือนก่อน +10

      😂😂.. Reality check घ्या

  • @trimbkeshwar
    @trimbkeshwar 3 หลายเดือนก่อน +153

    मी ज्योती देवरे मॅडम ला सपोर्ट करीन ,माझ्या दृष्टीने राजकारणी लोक प्रशासनापेक्षा जास्त भ्रष्ट आहेत ,हर हर महादेव,,,,,,

    • @surajdesai2422
      @surajdesai2422 2 หลายเดือนก่อน

      Prashasan jast bhrast ahet. Rajkarani Kami police, RTO, doctors, tahsildar,ias he sarv rajkarani peksha bhrast ahet. Shetkarykdun, samanya lokakadun paise ghetat , sushikshit asun bharstachar karatat...

  • @pss5700
    @pss5700 3 หลายเดือนก่อน +532

    मस्तवाल मुजोर राजकारणी हे महिला प्रशासकीय अधिकाऱ्यावर दबाव आणतात हे खूप निदानिय आहे यांना नीट करायला पाहिजे

    • @jeevanjagdale4596
      @jeevanjagdale4596 3 หลายเดือนก่อน

      अरे बाबा हाय एक नंबर चि भ्रष्ट अहे

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 3 หลายเดือนก่อน +25

      पद मिळवतात पण कामाचा आवाका नसल्याने मग मी महिला आहे. असं रडगाणे.....

    • @jeevanjagdale4596
      @jeevanjagdale4596 3 หลายเดือนก่อน

      बाब्या तिची करकिर्डी पाहा वादग्रस्त अहे

    • @king-mv3li
      @king-mv3li 3 หลายเดือนก่อน

      ​@@babasahebgund413are aai ghalya neta Kay shetta uptayla banla ka tuza bap😂😂

    • @rajthakur9627
      @rajthakur9627 3 หลายเดือนก่อน +11

      एकच विलाज मनोज जरांगे पाटील

  • @A_K_K_I_E
    @A_K_K_I_E 3 หลายเดือนก่อน +241

    माजले हे PA …फक्त सरकारी अधिकारी कर्मचारी यांनी पैसे घेतले की लोकांचे डोळे फाटतात ..आणि हे PA आणि मंत्री कोटी ने पैसे घेतात तेव्हा लोक नाही बोलत कमाल आहे …प्रटेक लोकांचा कुणी तरी नातेवाईक सरकारी नोकर असताना सुधा

    • @chandrakantjagtap509
      @chandrakantjagtap509 3 หลายเดือนก่อน +5

      Akkle आरे सामान्य माणसाला विचार करा सरकारी कर्मचारी पगार मिळतो कोठे फेडणार लाज वाटू दे akkle

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 3 หลายเดือนก่อน

      He zatte sattadhari jyacha Civil shi kahi sambandh nahi ashy karykartella 10 -10 lakhachi Rastyachya kadhikarnachi kame det😂😂
      Uchla satranjya ani Chola amchya🔴🔴

  • @ashokwaghmare8346
    @ashokwaghmare8346 3 หลายเดือนก่อน +164

    खात खात मुद्दाम त्रास देण्यासाठी फोन करतो आहे. असल्या पीएवर कारवाई करण्यात यावी

    • @mydevice-bz6ju
      @mydevice-bz6ju 3 หลายเดือนก่อน +6

      Madam pn ky dhutlya tandala chya nahit 😂😂

    • @TEMBHINAKA
      @TEMBHINAKA 3 หลายเดือนก่อน

      ​@@mydevice-bz6jufraud ahe khup hi madam

    • @akshaypophale9064
      @akshaypophale9064 3 หลายเดือนก่อน

      ​@@mydevice-bz6jubarobar chor ahet sarva

  • @dhananjaypathadepatil9905
    @dhananjaypathadepatil9905 3 หลายเดือนก่อน +298

    लंके नी पण देवरे मॅडम ला खूप त्रास दिला.

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 3 หลายเดือนก่อน +17

      देवरे मैडम बरोबर च् का वाद होतात. पद मिरवायला नाही.

    • @Ontheway760
      @Ontheway760 3 หลายเดือนก่อน +59

      प्रामाणिक अधिकारी असला तर राजकारणी लोक त्रास देतात

    • @umakant1780
      @umakant1780 3 หลายเดือนก่อน +23

      देवरे मॅडम लाच घेताना अमळनेर ला अटक झाली होती

    • @umakant1780
      @umakant1780 3 หลายเดือนก่อน

      ​ज्योती देवरे news search kra

    • @sagarthorat3411
      @sagarthorat3411 3 หลายเดือนก่อน +3

      मॅडम सगळ्या गोष्टी तुमच्या सोबतच का. होतात दाल मे कूच काला है

  • @AshrppaBendre
    @AshrppaBendre 3 หลายเดือนก่อน +18

    मा. ना. एकनाथ.. शिंदे.. मुख्यमंत्री. महाराष्ट्र.. राज्य.. मुंबई...
    जोती. देवरे.. तहसीलदार.. लक्षवेदी.. प्रकरणी.. कायदेशीर.. कारवाई... करणे.. बाबत

  • @mystudyzone521
    @mystudyzone521 3 หลายเดือนก่อน +11

    त्रास देऊ नये ..पण काम असते लक्षवेधी च उत्तर देण्याचं ..

  • @Rocky-Bhai-12345
    @Rocky-Bhai-12345 3 หลายเดือนก่อน +28

    वाळू तस्कराकडून हप्ता कोण कोण घेतं? तहसीलदार हे पद फारच शुल्लक आहे.

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 3 หลายเดือนก่อน +39

    बीड जिल्ह्यातील. तुकाराम मुंढे. साहेब. कस काम. करतात. वंजारी समाजाचा. मानुस किती ईमानदार. आहे हे पहा. जयहिंद. साहेब

    • @NatvarLaL-i3u
      @NatvarLaL-i3u 3 หลายเดือนก่อน +6

      धनंजय मुंडे पण वंजारी आहे का 2 बाई वाला ?

    • @dattashinde8780
      @dattashinde8780 3 หลายเดือนก่อน +3

      तुकाराम मुंढे हे मराठा आहेत, वंजारी नाहीत. माञ जात महत्त्वाची नाही, काम महत्त्वाचं आहे.

    • @RS-wp5di
      @RS-wp5di 3 หลายเดือนก่อน +1

      Vanzari ahet tumhala changala manus javai karaychi savyach ahe​@@dattashinde8780

    • @rajendradange3219
      @rajendradange3219 3 หลายเดือนก่อน

      @@NatvarLaL-i3u 💯 correct

    • @sopankad5125
      @sopankad5125 3 หลายเดือนก่อน

      ​@@dattashinde8780तुकाराम मुंढे वंजारी आहे

  • @akushagangurde8380
    @akushagangurde8380 3 หลายเดือนก่อน +16

    संभाषण लक्षपूर्वक ऐकता...
    मुंबईवरून मॅडमची बदली पुणे ग्रामीणमधे
    झाल्यामुळे त्यांचा त्रागा सुरू झालेला दिसतोय..
    ( मुंबई पोस्टिंगमद्ये असे काय ठेवलेय मोठे??)

    • @Shadow-fi6sv
      @Shadow-fi6sv 3 หลายเดือนก่อน +1

      💰

    • @rustummirajkar
      @rustummirajkar 2 หลายเดือนก่อน +1

      120 rupee chi 2200 la tender ya kade lax de mumbait kaya thewaleya bolu nako

  • @chillucho3032
    @chillucho3032 2 หลายเดือนก่อน +3

    सुनील चव्हाण ची चौकशी करा, BMW, Haycross आणि 3000 कोटी ची संपत्ती आहे म्हण्ये

  • @mandarbilpe481
    @mandarbilpe481 3 หลายเดือนก่อน +37

    लय धुतल्या तांदळाच्या नाहीत या मॅडम.. जरा यांच नाव search करा याना अस प्रसिद्धीची सवय आहे..

    • @kaminipawar3615
      @kaminipawar3615 2 หลายเดือนก่อน

      Gairsamaj aahe.
      Amalanerla hotya. Madam nastya tr dhar malpur Lazar talav bharla nsta.
      Vr lihileli type information read kr.

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 2 หลายเดือนก่อน +2

    तहसीलदार ने राजकारण्यांना उघडे पाडले . 👍

  • @DevendraPatil-vu9hh
    @DevendraPatil-vu9hh 3 หลายเดือนก่อน +5

    सामान्य माणूस तहसिल ला जातो तेव्हा समजतं हे अधिकारी सामान्य माणूसाला खूप...

  • @adv.madanmanmodesirsenglis7591
    @adv.madanmanmodesirsenglis7591 3 หลายเดือนก่อน +7

    शेवटी राजकारणी

  • @vivekanandpatil9858
    @vivekanandpatil9858 2 หลายเดือนก่อน +2

    खूप वाइट परस्थिती आहे भारतात... चांगल्या अधिकारी ची फक्त बदली होतें... या राजकारण्यांना रस्तावर आणल पाहिजे... फक्त लुटा.. वाटा.. खावा.. हेच चालू आहे..

  • @TECHNICIANGANESH
    @TECHNICIANGANESH 3 หลายเดือนก่อน +27

    मुंबई क्रीम मलाई मिळत होती बदली झाली म्हणून रडारड चालू आहे....... तुमच्याविषयी शून्य सहानभूती आहे मॅडम 😀😀😀😀😀

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂 फावडा शेणके भेसळ करुन शेतकर्यांना भोगस माल देणार्या फावडा टोळीकरता आपली आपटुन घेत आहेत.

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 3 หลายเดือนก่อน +2

      लई हात मारलाय यांनी पुण्यात शोरुम आहे

  • @27Mayajay
    @27Mayajay 3 หลายเดือนก่อน +3

    अधिकारी प्रामाणिक असतो तेंव्हा रडुन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न न करता अन्यायाच्या विरुध्द लढतो. असा हतबल होत नाही.

  • @RamananadKarad
    @RamananadKarad 3 หลายเดือนก่อน +1

    #मुंडे_साहेब🔥🔥🔥👑

  • @pramodborkar5092
    @pramodborkar5092 2 หลายเดือนก่อน

    We support Devre madam.

  • @SUSHANT_BHAGAT
    @SUSHANT_BHAGAT 3 หลายเดือนก่อน

    मुंबईत अस काय आहे ?

  • @amitmasram7717
    @amitmasram7717 3 หลายเดือนก่อน +3

    तुकाराम मुंढे ची गरज आहे..

  • @ghugesagar5619
    @ghugesagar5619 2 หลายเดือนก่อน

    अभिनंदन तहसीलदार मॅडम

  • @rahulnagarkar8237
    @rahulnagarkar8237 3 หลายเดือนก่อน +1

    पुणे मध्ये यामाहा चे शोरूम कोणाचे आहे हे पण चौकशी करा

  • @akashbhalerao1944
    @akashbhalerao1944 3 หลายเดือนก่อน

    ताई राजिनामा दया .

  • @bigbull9414
    @bigbull9414 3 หลายเดือนก่อน +1

    राजकारण लय माजले आहे.

  • @JAYHIND2410
    @JAYHIND2410 3 หลายเดือนก่อน +2

    फडवणीस साहेबांनी यांच्यामध्ये लक्ष घालावे आणि PA कारवाई करावी

  • @nandkumargheware5503
    @nandkumargheware5503 3 หลายเดือนก่อน +1

    सलाम स्त्रीशक्ती देवरे मॅडम 🌹🙏🏼

  • @AdvRohi..
    @AdvRohi.. 3 หลายเดือนก่อน +3

    अभ्यासू लोकांना या अडाण्या मंत्र्यांना माघे लागावं लागत ज्यांचं शिक्षण काहींच नाही एवढं शिकून काय फायदा.

    • @jeevanjagdale4596
      @jeevanjagdale4596 3 หลายเดือนก่อน

      एक नंबर चि भ्रष्ट अहे ती

  • @raghunathtayade8074
    @raghunathtayade8074 2 หลายเดือนก่อน

    Jay bhim namo buddhay Jay sanvidhan

  • @RAMKALE-fo9eb
    @RAMKALE-fo9eb 3 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्र राजकारण संपूर्ण गढुळ झाले. "चहा पेक्षा केटली गरम " सरकारी नौकरी मिळविण्यासाठी किती परिश्रम करावे लागते या राजकीय प्रतिनिधी व पीए यांना काय माहीती आहे. स्त्री सरकारी कर्मचारी या अधिकारी चे रक्षण कोण करणार ?

    • @ashoks9009
      @ashoks9009 3 หลายเดือนก่อน +1

      या महिला अधिकाऱ्यांची देखील चौकशी झाली पाहिजे
      तिच्या बोलण्यातून तिच्यावर संशय येतोय

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 3 หลายเดือนก่อน

      ​@@ashoks9009😂😂😂😂😂 फावडा शेणके भेसळ करुन शेतकर्यांना भोगस माल देणार्या फावडा टोळीकरता आपली आपटुन घेत आहेत.

  • @rajudamodar1236
    @rajudamodar1236 3 หลายเดือนก่อน +15

    ही तहसीलदार विमानाने फिरते हीचा मालिदा वाली पोस्ट गेल्या मुळे बाई खवळली आहेः, हि class२ , आम्ही डॉक्टर इतका अभ्यास करून मेडिकल ऑफिसर बनतो कारण आमची घरची परिस्थिती मुळे ऋग्लालय उघडत नाहीं आम्ही class २ म्हणून लागतो व्रिटायरमेंट वेळीस क्लास वन होतो इन्कम १ rs नाही व हे लोकं तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच है अब्जाधीश होतात तर आयएएस आयपीएस ह्यांचे तर विचारू नका पूर्ण देश भ्रष्ट आहे ❤❤❤

    • @sharadsutar9692
      @sharadsutar9692 3 หลายเดือนก่อน

      😢

    • @sanjaysonawane2118
      @sanjaysonawane2118 3 หลายเดือนก่อน

      संपत्तीची निर्मिती फक्त मशीन आणि जमिनीतून होते पण आज का अनेक लोक यूपीएससी एमपीएससी देऊन आणि ठराविक प्रकारच्या सरकारी नोकऱ्या करून संपत्तीची निर्मिती करतात तुमच्या आमच्यासारखे डॉक्टर इंजिनियर त्यांना कुत्रा विचारत नाही अनेक डॉक्टर वर्षानुवर्षे कॉन्ट्रॅक्टची नोकरी करतात त्यांना 11 महिन्याची ऑर्डर साठी सरकारी ऑफिसमध्ये क्लार्क कडे फेऱ्या माराव्या लागतात

    • @dipakbhamare6158
      @dipakbhamare6158 3 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

    • @B.k497
      @B.k497 2 หลายเดือนก่อน

      Adhi aabys kara re kahi pn bolu nka tahasildar class 1 post aste 😂

    • @rajudamodar1236
      @rajudamodar1236 2 หลายเดือนก่อน

      @@B.k497 भाऊ अगोदर लिहण्यास शिक मग कॉमेंट कर

  • @sagarmore714
    @sagarmore714 3 หลายเดือนก่อน +2

    या मध्ये कंपनी तहसीलदार दानवे यांची चौकशी करा शिंदे साहेब

  • @govindkoli8649
    @govindkoli8649 3 หลายเดือนก่อน

    आवास्तव मागणी

  • @sachinvatanepatil1896
    @sachinvatanepatil1896 3 หลายเดือนก่อน

    संकल्प - संपर्क

  • @arungaikwad702
    @arungaikwad702 3 หลายเดือนก่อน +1

    मुळातच सरकारी अधिकार्‍यांनी ह्या फुकट्या राजकारण्यांच्या हातातले खेळणे होऊच नये, आर्थिक संबंधा साठी

  • @vivekkhakal5579
    @vivekkhakal5579 3 หลายเดือนก่อน

    Well done Jyoti Ma'am

  • @divakarjoshi2475
    @divakarjoshi2475 3 หลายเดือนก่อน +1

    हे राजकारणी असेच मुजोर असतात ते सतत त्रास देतात.

  • @bhiyasahebdevre6801
    @bhiyasahebdevre6801 3 หลายเดือนก่อน

    कडक कारवाई करण्यात यावी

  • @AlluArjun-Dj
    @AlluArjun-Dj 3 หลายเดือนก่อน

    खूपच वाईट वाटते मॅडमच बोलणं ऐकून किती नीच आहेत हे राजकारणी कुठल्या थराला जातात पैशासाठी

  • @Pratikgaikwad-jx9bz
    @Pratikgaikwad-jx9bz 3 หลายเดือนก่อน +1

    असा दबाव असेल सरकारी अधिकाऱ्यांन वर तस कसा चालेल महाराष्ट्र.. सामान्य जनतेला कसा न्याय भेटेल... जनतेने समजून घेतलं पाहिजेत आता... आता मतदानातून उत्तर दयाची वेळ आली आहे 👍🏻👍🏻👍🏻

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂 फावडा शेणके भेसळ करुन शेतकर्यांना भोगस माल देणार्या फावडा टोळीकरता आपली आपटुन घेत आहेत.

  • @dilipbhandari7101
    @dilipbhandari7101 3 หลายเดือนก่อน +1

    हे जे चाललय त्या साठी जनता सरकार मोर्चा ची सुरवात झालीय

  • @haridasthavle8993
    @haridasthavle8993 3 หลายเดือนก่อน +5

    राजकारणी असतात तसे नसतात आईघाले आहेत सगळेच 🤬🤬🤬

  • @avinashdongare52
    @avinashdongare52 3 หลายเดือนก่อน

    अगदीं बरोबर बोलतात ताई.... अश्या राजकारणी लोकांचा माज उतरायला पाहिजे.

  • @swarajbhawsar4403
    @swarajbhawsar4403 3 หลายเดือนก่อน +8

    देवरे डेंजर आहे सगल्या महाराष्ट्रला माहित आह फडणवीस े

  • @SUSHANT_BHAGAT
    @SUSHANT_BHAGAT 3 หลายเดือนก่อน

    प्रायव्हेट कंपनी ला सपोर्ट

  • @thelastsamurai3937
    @thelastsamurai3937 2 หลายเดือนก่อน

    हि अधिकारी अशीच आहे.

  • @madhukardhakane7300
    @madhukardhakane7300 2 หลายเดือนก่อน

    तुकाराम मुंढे साहेबांची कोणीही बरोबरी करू शकत नाही हे ध्यानात घ्या
    सलाम अशा साहेबांना 🙏🏻🙏🏻

  • @Unknownvibe115
    @Unknownvibe115 3 หลายเดือนก่อน

    पारनेर मध्ये काय झाले होते

  • @कृषीक्रांती-व8स
    @कृषीक्रांती-व8स 3 หลายเดือนก่อน

    बाई ना मलईदार पोस्ट पाहिजे.....
    जावा की गडचिरोली

  • @pramoddhangar5855
    @pramoddhangar5855 3 หลายเดือนก่อน +1

    अधिकारी यांना त्रास देणे ठीक नाही उद्धव साहेबानी लक्ष घालावे.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂 लुटारु टोळी

  • @nareshpedhvi2184
    @nareshpedhvi2184 3 หลายเดือนก่อน

    समधितानी लक्षवेधी बाबतचे उत्तर मत्रीमोहदय यांचे कडून घेणे आवश्यक आहे त्यासाठी अधिकाऱ्यांचे मागे लगण्याच कारण नाही उत्तर देनेसाठी मंत्रिमोहदय बसले आहेत. कोणाच्याही PA ने असा शानपणा करू नये

  • @Ni3-e4b
    @Ni3-e4b 3 หลายเดือนก่อน

    याला शिक्षा झाली पाहिजे.

  • @amittambe3486
    @amittambe3486 3 หลายเดือนก่อน +1

    *हे अधिकारी लोक पण काय धुतल्या तांदळाचे नसतात..!!*

  • @Healthyme9
    @Healthyme9 3 หลายเดือนก่อน

    अशा प्रकारांमुळे चांगली माणसं प्रशासनात यायला घाबरतात..

  • @rushi0042
    @rushi0042 2 หลายเดือนก่อน

    म्हणून t कोरोना सारखा आजार येतो.... अन त्यात आशे लोक जातात..

  • @dnyanobamane3983
    @dnyanobamane3983 3 หลายเดือนก่อน +1

    बाई तुम्ही पण खरच एवढे इमानदार आहत काय हो....महसूल खात्यातील कोहिनूर म्हणावे लागेल

  • @shantaramchaudhary1129
    @shantaramchaudhary1129 3 หลายเดือนก่อน

    वा रे वा अंबा 10 लाख रुपये घेतोय अन् लक्षवेधी लावतोय

  • @IsjshsHshdhd
    @IsjshsHshdhd 3 หลายเดือนก่อน

    Recording kuni kel viral yacha shod lagla pahije

  • @swapnil_b_khamkar
    @swapnil_b_khamkar 3 หลายเดือนก่อน

    शेट उपटा आहे का पण....

  • @ajinkyarocks9994
    @ajinkyarocks9994 3 หลายเดือนก่อน

    अशाप्रकारे भ्रष्टाचार मुळापासूनच चालू आहे

  • @shaikhmaula643
    @shaikhmaula643 3 หลายเดือนก่อน +1

    भाजप वालयाच लई भायर यायच राहील आहे

  • @atikmulla5758
    @atikmulla5758 2 หลายเดือนก่อน

    Sunil chavan IAS officer Aahe 😮😮

  • @prasenjeetpandurangpatil9313
    @prasenjeetpandurangpatil9313 3 หลายเดือนก่อน +1

    पैसे घेऊन लक्षवेधी लावली जाते, अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा.

  • @Hemantj1986
    @Hemantj1986 2 หลายเดือนก่อน

    याच्या हातात सत्ता नाही तरी इतका माज

  • @budhhavitevari
    @budhhavitevari 3 หลายเดือนก่อน

    एकच अधिकारी असल्या भ्रष्ट पी ए ला आणि मुजोर मंत्र्यांना सरळ करतात आणि ते म्हणजे आदरणीय तुकाराम जी मुंढे साहेब

  • @maheshchavan3551
    @maheshchavan3551 3 หลายเดือนก่อน

    sarv samanya jante barobar adhikari kase vagtat yacha pan video banwa

  • @moryag4159
    @moryag4159 3 หลายเดือนก่อน

    2 वर्ग शिकलेले लोक राजकारणात येऊन स्वतःला खूप शिक्षित समजतात

  • @maheshshinde8257
    @maheshshinde8257 3 หลายเดือนก่อน

    Jya padhati ne madam samjavta ahet incident ya varun he nakki janavta ahe ki tya kiti khotya ahet.. hi recording tyani keli ahe mhanje tya swata baddal changlach bolnar na.. rahila mantri kiwa PA cha, te hi ashach ghuskor lokancha pathimage astat..
    Aaj paryanta me Tukaram mundencha asa audio kiwa video nahi pahila. Imandar lokancha mage lagnyachi konachi himmat naste..

  • @Ashok-zw9sy
    @Ashok-zw9sy 3 หลายเดือนก่อน

    सगळेच P A आसच काम करतात.

  • @Prashant-di7lr
    @Prashant-di7lr 3 หลายเดือนก่อน

    लोकशाही वाचली लोकशाही वाचली
    संविधान वाचवले

  • @TheNarsobawadiTimes
    @TheNarsobawadiTimes 3 หลายเดือนก่อน

    चहा पेक्षा किटली गरम अशी पीए ची अवस्था आहे. पीए ला मलिदा पहिजे आहे

  • @munjajigore7236
    @munjajigore7236 3 หลายเดือนก่อน

    हे राजकारणी अधिकाऱ्यांना काम करू देत नाहीत राजकारणी भ्रष्टाचार करतात त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्रास होतो जर एखादा अधिकारी चांगलं काम करत असेल तर त्याच्या मागे शासनानेखंबीर उभे राहिला पाहिजे महिला अधिकाऱ्याला मदत करायला पाहिजे

  • @attachment3736
    @attachment3736 3 หลายเดือนก่อน

    देवरे मॅडम तुम्ही शासनाची शान आहात

  • @ManoharShinde-gm5vw
    @ManoharShinde-gm5vw 3 หลายเดือนก่อน

    तुकाराम मुंढे सारखी अधिकारी जर असेल तर रजकरणी आणि त्यांची ब्रस्टचार करणारे अधिकारी krokar सरळ होतील

  • @drrushidarambhore7807
    @drrushidarambhore7807 3 หลายเดือนก่อน

    कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे

  • @AK-ek8vf
    @AK-ek8vf 2 หลายเดือนก่อน

    इथे नोकरी मिळत नाही मुलांना.

  • @H99509
    @H99509 3 หลายเดือนก่อน

    खुप त्रास देतात चांगल्या लोकांना मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून कारवाई केली पाहिजे

  • @BabanSuryawanshi-v9l
    @BabanSuryawanshi-v9l 3 หลายเดือนก่อน

    मुंडे साहेबांना कृपया तीन वर्षे संधी द्या सचिव पदाची. आज जनता ज्या परिस्थितीतून जात आहे मग वैद्यकीय सेवा असो किंवा कृषी सेवा असो यात स्वच्छ कारभार करायचा असेल तर सचिव पद हे तुकाराम जी मुंडे साहेबासारखा अधिकारी निवडून त्यांच्याकडे दिले पाहिजे.

  • @patilharshvardhan9472
    @patilharshvardhan9472 3 หลายเดือนก่อน

    Nich rajkarni
    Kathor karwai kraa

  • @SAGYCIVIL
    @SAGYCIVIL 3 หลายเดือนก่อน

    म्हणून MPSC झकमारात करायची नाही..😅😅😂😂 ढ पोरं घोडा लावणार

  • @rajivdixit-idealtoallindian
    @rajivdixit-idealtoallindian 3 หลายเดือนก่อน

    आमदार पैसे घेऊन प्रश्न विचारता का 😱😱

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 3 หลายเดือนก่อน +1

    अतिशय बेकार एक महिला क्रम यांना त्रास मुंडे यांनी विनाकारण देऊं नये चांगले अधिकारी काम करू द्या.

  • @BalasahebGhumare-bh7ei
    @BalasahebGhumare-bh7ei 2 หลายเดือนก่อน

    🚩कायदा हातात घ्या, सट्टे बाजी करू नका, जो दोषी असेल तो घरी पाठवा 🚩

  • @shashikantbhatose2590
    @shashikantbhatose2590 3 หลายเดือนก่อน

    द्या राजीनामा जाम काम करता जनतेची

  • @uddhavtidke3539
    @uddhavtidke3539 3 หลายเดือนก่อน

    हिला गडचिरोली जिल्ह्यात पाठवले पाहिजे 💯

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂 फावडा शेणके भेसळ करुन शेतकर्यांना भोगस माल देणार्या फावडा टोळीकरता आपली आपटुन घेत आहेत.

  • @bhushanpatil947
    @bhushanpatil947 2 หลายเดือนก่อน

    Shs is controversial figure

  • @atulaniljadhao3701
    @atulaniljadhao3701 2 หลายเดือนก่อน

    सत्तेचा माज आहे
    भगवंत वाचवू शकतात
    तिथं यांना उत्तरे द्यावी लागेल😢

  • @user-kw1tb9bt1m
    @user-kw1tb9bt1m 3 หลายเดือนก่อน

    Madam satymev jayte,

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 3 หลายเดือนก่อน +256

    तुकाराम मुंढे ना महाराष्ट्र सचिव पद द्या... सर्व पीए सरळ होतील.

  • @babasahebvairal6862
    @babasahebvairal6862 3 หลายเดือนก่อน +536

    दानवे साहेब १० लाख रू घेऊन लक्षवेधी लावतात?

    • @bhillaresantosh7482
      @bhillaresantosh7482 3 หลายเดือนก่อน +11

      हे लक्षवेधी काय असत

    • @sanjaydhawas1571
      @sanjaydhawas1571 3 หลายเดือนก่อน +9

      Madam अशा पि.ए. घाबरून जायचे नाही

    • @SantoshKumarBhojne
      @SantoshKumarBhojne 3 หลายเดือนก่อน +6

      जातीयवाद, दुसरे काही नाही

    • @pravinnama
      @pravinnama 3 หลายเดือนก่อน

      अधिवेशनातील प्रश्न विचारयचं असते त्याला लक्ष्यवेधी म्हणतात ​@@bhillaresantosh7482

    • @kakasahebsalunke7129
      @kakasahebsalunke7129 3 หลายเดือนก่อน +4

      अरे बापरे !!!!!?????

  • @Omkaware3185
    @Omkaware3185 3 หลายเดือนก่อน +216

    तुकाराम मुंडे ना महाराष्ट्र चा सचिव केल्या शिवाय महाराष्ट्र ची सुधारणा होणार च नाही

    • @sureshbhosle4667
      @sureshbhosle4667 3 หลายเดือนก่อน +4

      बरोबर

    • @Akashysathe-d6h
      @Akashysathe-d6h 3 หลายเดือนก่อน +1

      हे राजकारणी त्या रस्त्यावर येऊच देत नाही

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 3 หลายเดือนก่อน +259

    त्यांच्यावर काय कारवाई करण्यात आली ज्यांनी 120. रुपयाचा pesticide 2200 रुपयांना खरेदी करण्याचा घाट घातला होता ..

    • @Adsulrajau
      @Adsulrajau 3 หลายเดือนก่อน +2

      राहुल गांधी पंतप्रधान झाले तर काय होईल

    • @sambhajikamble-ye7ps
      @sambhajikamble-ye7ps 3 หลายเดือนก่อน +1

      🎉 अरे हा जनतेला लुटण्याचा प्रकार आहे ठेकेदारांचे किसे भरायचे शेतकऱ्यांना उपाशी मारायचे वा रे वा लोकप्रतिनिधी याना जनतेने घरी बसवले पाहिजे 120 रुपयाचे औषध 2200 करण्याचा घाट राजकारणी घालतात हा भ्रष्टाचार आहे

    • @kunalnyaynit6030
      @kunalnyaynit6030 3 หลายเดือนก่อน +3

      120 rupyanch pesticide 2200 rupay ala viknyacha ghat ghalnarya sarv lokanchya aila ghoda lavnyachi vel aali ahe.taai tumhi ritsar purava dya.yanchi kashi masti jirvaychi amha shetkaryana barobar yetay.

    • @ashokdhanagr1175
      @ashokdhanagr1175 3 หลายเดือนก่อน +1

      किती फ्हसुनुक 120चि औषध 2200रूपायला म्हणजे 😢😢😢

    • @sarveshambadkar4466
      @sarveshambadkar4466 3 หลายเดือนก่อน

      @@PCS5180patrakar fakt paise sathi ahe

  • @shantaramchaudhary1129
    @shantaramchaudhary1129 3 หลายเดือนก่อน +51

    एकच अधिकारी श्री तुकाराम मुंढे फक्त आणि फक्त प्रामाणिक सेवा राजकारण्यांनी कुठं ही आ,,,,,,, घालु द्या वठणीवर आणणारच

  • @tukaramrathod7109
    @tukaramrathod7109 3 หลายเดือนก่อน +48

    या घटनेचा CID सखोल चौकशी करण्यात यावी

  • @a.s.gaming5082
    @a.s.gaming5082 3 หลายเดือนก่อน +101

    भ्रष्टाचार. वाढला आहे सर्रास पैसे घेतात रेट कार्ड आहेत कोठे बदली करायची मी एका ठिकाणी चहा घेत असताना चर्चा होती पुणे उत्पादन शुल्क वला होता पुण्याला बदलीसाठी पैसे दिले मग पोर्षे प्रकरण समोर आले 90 लाख महिना हप्ता वां काय चालतं बंद करा सगळ

  • @subhashbhamare9923
    @subhashbhamare9923 3 หลายเดือนก่อน +32

    जो अधिकारी ऐकत नाही त्यांना आमदार कसा त्रास देतात हे जिवंत उदाहरण आहे .

  • @a.s.gaming5082
    @a.s.gaming5082 3 หลายเดือนก่อน +47

    त्यांची अडचण असेल तर प्रशासनाने त्यांना सहकार्य करायला पाहिजे

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 3 หลายเดือนก่อน +30

    तशीळदार ची बदली साठी २०-३० लाख घेतात... मग मोठ्या अधिकारी बदली साठी १२-१५ करोड घेत असणार