Omraje Nimbalkar on PM Modi | ओमराजेंनी सभेत सगळं दाखवत पुन्हा मनं जिंकली! | Maharashtra Times
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 พ.ย. 2024
- #OmrajeNimbalkar #DharashivLokSabha #MaharashtraTimes
धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ...
उमरगा तालुक्यातील बलसुर येथे आज महाविकास आघाडीची सभा पार पडली.
या सभेत बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.
यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या २०१९ च्या घोषणा
लोकांना ऐकवत आणि समोर बसलेल्या जनतेला सवाल विचारत टीका केली.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
एक नंबर खासदार आहेत साहेब , ओम राजे निंबाळकर साहेब.
Puyuuuyuuuuuuuuuyyuyuu
Yu
Puyuuuyuuuuuuuuuyyuyuu
Yu
इंदोरीकर महाराजांच ध्यान आलं राव मनापासून जय महाराष्ट्र 🚩 उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद 🚩
सच्चा आणि परखड माणुस 👍
🌹🌹 ओम राजे निंबाळकर🎉🎉
एक नंबर ओम दादा 🚩🚩🚩🚩🚩
ओमराजे निवडुन येतील.
ओमराजे ❤️❤️
ओम दादा भगवा जय महाराष्ट्र,
निष्ठेचा महामेरू ओम दादा आणि कैलास पाटील.
🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आपला विजय पक्का साहेब. जे तोंडात आहे तेच आपल्या कृतीत आहे.
जबरदस्त मांडणी.. प्रत्येकाने ऐकून विचार करायला हवा..
ओम राजे, तूम्ही अगदी मनापासून बोलताय, सच्चा दीलाचा माणूस.
मोदीकडे पाहून मतदान केले तर कुंभकणीं खासदार तयार हॊतील निवडूणूक आलेवरच उठणार 😂 त्यामुळे विचार करून खासदार निवडा 😅
विजयी भव !
एकच नंबर ओमराजे निंबाळकर ❤️👍
जबरदस्त, जय हो, जय महाराष्ट्र.
अर्चना पाटील यांना स्वतः चा पक्ष माहीत नाही.
स्वतच्या पक्षाला अजित पवार गट म्हणते.😂😂
ओम दादा जिंदाबाद
आठ हजारावर ची सोयाबीन 4500 वर आणली मोदींनी वाजवा टाळी, 450 वरचं गॅस सिलिंडर 1100 वर गेलं वाजवा टाळी, अगदी बरोबर बोलले, ओमराजे साहेब आता कमीत कमी निंबाळकर साहेंबांसाठी वाजवा की टाळी मतदारांनो,
भावी मुख्यमंत्री ❤❤❤ साहेब
मि बीड जिल्ह्यातील आहे हे खर आहे राजे फोन घेतात 100%
Only Om Dada 🚩🚩🚩
Om raje yenar 2 lac
कर्ज केलं ना कंपन्या च माफ,
एकदम बरोबर
एक नंबर आहे राव खासदार
पुन्हा एकदा ओम दादा ❤❤❤❤
Fakt omraje
जय महाराष्ट्र ओम दादा
मी,नाशिक येथे एका मजुराला विचारले निवडणूक ची काय परिस्थिती... फक्त ओम राजे।
खासदार असावा तर शिवसेनेचा 🚩🚩🚩🚩
तुम्ही खासदार संसदेत मुद्दे मांड ल पाहिजे जनतेला सांगुन काय फायदा
ओमराजेनी फक्त शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा खासदार आहे संसदेत
👍👍
संसद सत्र बघा एकदा......वेळ दिला नाही म्हणून फोडून काढलंय यांनी
जय महाराष्ट्र.. 💐💐💐
100%खर आहे साहेब
इतका हुशार माणूस उद्धव सोबत आहे याचा मला गर्व आहे
सच्या शिवसैनिक जय महाराष्ट्र जय शिवराय ❤
Om raje
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🔥🔥🔥
ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त 🌹🌼🌼♥️♥️🌹 पोलखोल केलीय सर,♦️♦️🌼♥️♥️🌹🌹♥️♥️🌹♥️♥️♥️♥️ साहेब तुम्ही महादेव अंश आहात, तुम्ही बरोबर, बोलत आहेत जय, भोले भंडारी,,,,
शंकरा भोले भंडारी त्रिनेत्र धारी आदेश बाबा आदेश अलख निरंजन ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त खुप छान पावर फुल,,,,,,,
नंबर वन ओम दादा निंबाळकर
आपण म्हणत आहे ते अगदी बरोबर आहे
एक नंबर
जय महाराष्ट्र
ओमराजे निंबाळकर खासदार होणारच..
साहेब आपण विजयी होणार.....
ओमराजे निंबाळकर विजयीच होणार
ओमराजे सामान्य माणसाला साथ देणार व्यक्तिमत्त्व आहे.
दादा नं एकच
Only uddav Thakre
EK no bolale Saheb ❤❤
हाय करके महादेव
Om dada 3 lakane tari nivdun yetil ❤
ओम दादा बस जय महाराष्ट्र
Excellent Speech😊
जय हो 😊
ओम राजे फिक्स खासदार
उध्दव ठाकरेच किंग
एकदम बरोबर आहे
500 रूपयात पण काही झाटा येत नाही भाऊ.... 😂😂😂😂
ओम दादा ❤
🎉🎉
ओमराजे निंबाळकर फक्त
Fakt Ani fakt Omdada
Only OMRAJE ❤❤❤❤❤
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
Mast🚩🚩🚩🚩🚩🚩😅🥰🥰🥰♥️♥️
😂😂😂😂😂😂💪💪💪✌
ओन्ली माझा ओम दादा
❤❤❤❤🎉🎉🎉🎉
ओमदादा जिंदाबाद 🎉🎆🎈🚩🚩🚩
साहेब तुमचे लोक पयलेच घोटाडे करणारे होते मनून इतर पक्षात गेले
जबरदस्त चपराक ओमराजे❤
ओमराजे निंबाळकर
इतका दम होता तर अजित पवार यांना मोदी भ्रष्टाचारी बोलले होते तेव्हा कुठे होता तेव्हा अजित पवार विरुद्ध का नाही बोलले.. तेव्हा कोणी अडवलं होते....
बोलून काय फायदा? ते जाणारच होते. ईडी मुळे, अजित पवार चक्की पीसिंग पीसिंग.
Vichar karnyasarkh bhashn❤
Eak no om dada
मोदी साहेबा शिवाय दुसरा विषयच सापडत नाही आपल्या लोकांना
Ek no bole omraje saheb
राजे 10 वर्ष त्यांच्या सोबत तुम्ही होता
❤
भाई ओर बहनो म्हणून च निवडून आला होता 2019 ला दाखवूका व्हिडिओ
निवडून तुम्हीच येणार पण केंद्रात मोदी येणार
🕙🔥✌ फक्त अर्चनाताई ...✌🔥🕙
दिंडोरी matdat sanghat ओमारपाहीजे
१००% पडणार कारण अपयशी नेतृत्व आणि देशभक्त मतदार😊
आपल्या काळामध्ये अन दुर्ग चा ब्रिज नळदुर्ग चा बायपास अष्टा मोड चा ब्रिज जळकोट मधला रस्ता येणेगुर मधला रस्ता मुरूम मोड चा ब्रिज उमरगा चौरस्ता ब्रिज कोणत्या कारणामुळे झाली नाही याचा खुलासा करताल का
साहेब ऐक नंबर विषलेशन तुमच सलाम तूमाला
आठ हजाराच सियाबिम 4000 वर, त्यावेळी तुम्ही कायच बोलल नाही, गाप राहून 2लाख महिना पगार घेत होत, बाकीचं तर काय हिशोब नाही
जय श्री राम
ओन्ली ओमराजे
असा खासदार पाहिजे.
MVA ZINDADAD
मस्त परखड मत मांडले
Omdada top😎💯🔝
फक्त अर्चनाताई ..✌🕙
🦁🦁👌👌💪💪💪🦁🦁🦁
पाच वर्ष का मांडला नाही लोकसभेत सिटी मध्ये कांदा भाव कमी झाले 6000 दिले की
संसद काकाज पाहिले असते तर बरं झाले असते,वेळ भेटेल तस् बघत जावा
ऐक नम्बर मानुस आहे ओम दादा खरा मानुस आहे हो आसा नेता कमवायला नशिब लागतों हो
ओम राजे एकच नंबर
विकासाच एक ही शब्द बोलला नाही हा कस निवडून देयच