Dharashiv | Omraje Nimbalkar यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक; ओमराजेंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • #Dharashi #omrajenimbalkar #marathareservation #marathasamaj #zee24taas
    Dharashiv | Omraje Nimbalkar यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक; ओमराजेंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन
    बातमी धाराशिवमधून मराठा समाजाच्या आंदोलनाची...
    धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झालाय. धाराशिव शहरातील छञपती शिवाजी महाराज चौकात ओमराजे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन मराठा समाजाने केलं.ओमराजे निंबाळकरांनी मराठा आरक्षणावर केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झालाय.
    मराठा आरक्षण हे केंद्र सरकारच्या हातात असून केंद्र सरकारने 50 टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशी मागणी ओमराजे निंबाळकर यांनी केली होती. ओमराजे यांच्या वक्तव्यावरून मराठा समाज आक्रमक झालेला पाहायला मिळत असून त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येतेय.
    PLAY BYTE
    दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी देखील ओमराजे निंबाळकर यांना आमच्या मागण्या कळत नसतील तर गप्प बसावं असं म्हणत धारेवर धरलं...
    PLAY JARANGE BYTE
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 258

  • @prashantjadhav4663
    @prashantjadhav4663 3 หลายเดือนก่อน +35

    ओमराजे निंबाळकर बरोबर बोलत आहेत.ही बाब मराठा समाजाच्या लक्षात का येत नाही.

  • @1nath712
    @1nath712 3 หลายเดือนก่อน +61

    अरे या लोकांना योग्य काय आहे ते समजून सांगा,ओमराजे निंबाळकर बरोबर बोलत आहेत, आंदोलकांनो खर पचवायला शिका जरा.

  • @sunilbhawar3136
    @sunilbhawar3136 3 หลายเดือนก่อน +37

    ओमराजे एकदम बरोबर बोलले आणि खरं बोलल्यामुळे मिरची लागलीच

  • @pandarnatgite9596
    @pandarnatgite9596 3 หลายเดือนก่อน +17

    तुम्ही काही केलं तरी ओम दादांना काहीच फरक पडणार नाही

  • @santoshwaghmare7924
    @santoshwaghmare7924 3 หลายเดือนก่อน +6

    बरोबर बोलले ओम दादा

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 3 หลายเดือนก่อน +17

    "मराठा समाजाची फसवणूक"
    १९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही.
    OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली
    अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे
    60 टक्के OBC,NT-A/B/C/D +
    13 टक्के SC लोकसंख्या +
    7 टक्के ST लोकसंख्या +
    2 टक्के SBC लोकसंख्या+
    12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+
    3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+
    2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई +
    =TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या .
    मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो.
    एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.

    • @Rajkumar_122
      @Rajkumar_122 3 หลายเดือนก่อน +2

      Bhai ha text msg group la forward kr

  • @sudhakarshendage9864
    @sudhakarshendage9864 3 หลายเดือนก่อน +7

    ओमराजे बरोबरच बोलले

  • @Alandi_Vivah_143
    @Alandi_Vivah_143 3 หลายเดือนก่อน

    समाज कंठक.... जातीय वादी..... लोकांची दिशा भुल करून..... मनाला येईल तेव्हा उपोषण सुरू करतो आणि.... त्रास चालू झाला की सोडतो..... मराठा लोकांच्या भावनेशी खेळत आहे हा....

  • @cricketlover7392
    @cricketlover7392 3 หลายเดือนก่อน +3

    Barobar bole om raje❤❤

  • @dhanrajabhang9403
    @dhanrajabhang9403 3 หลายเดือนก่อน +1

    ओमराजे बरोबर बोललात ❤

  • @vasundharadure
    @vasundharadure 3 หลายเดือนก่อน +5

    ५०/आत आरक्षण द्यावे व परत आरक्षणाची मर्यादा वाढवावी

  • @manojdongare8789
    @manojdongare8789 3 หลายเดือนก่อน +1

    आंदोलन करणारेकुठल्यातरीएका पक्षाचे समर्थक आहेत यापूर्वी हे एकाही मराठा आंदोलनात दिसले नाहीत

  • @AratiKengar
    @AratiKengar 3 หลายเดือนก่อน +1

    right

  • @KrantiMule-qk7ds
    @KrantiMule-qk7ds 3 หลายเดือนก่อน

    khasdar om raje yancha nished

  • @gpssarkar2160
    @gpssarkar2160 3 หลายเดือนก่อน +1

    हे भाजपचे लोक आहेत

  • @शेतीविषयमाहिती-ख4व
    @शेतीविषयमाहिती-ख4व 3 หลายเดือนก่อน

    पाटील ला फक्त सवताचे नाव कराचे आहे वाटत

  • @kumarwakale4986
    @kumarwakale4986 3 หลายเดือนก่อน +1

    Om राजे निवडणुकीच्या आधी हे बोलायला पाहिजे होते..

  • @KrantiMule-qk7ds
    @KrantiMule-qk7ds 3 หลายเดือนก่อน

    om raje yani dharashiv kde bghave arkshnakde baghu naye

  • @hanumanghuge4413
    @hanumanghuge4413 3 หลายเดือนก่อน +1

    ओमराजे साहेब चुकीचं काहीं नाही बोलले,नाव खराब करत आहे ओमराजे साहेब यांचं

  • @vishwajit9797
    @vishwajit9797 3 หลายเดือนก่อน +1

    अडाणी माणस. ओमराजे बोलले काय तर समजून घे जरा गंगे. कशाला damdati

  • @sandipkadam7891
    @sandipkadam7891 3 หลายเดือนก่อน +1

    हे फडणवीस चे कार्यकर्ते दिसतय. निंबाळकर बरोबर बोलले आहेत.

  • @NehaWaghmode-wj2pj
    @NehaWaghmode-wj2pj 3 หลายเดือนก่อน

    ek maratha lakh maratha

  • @amitmane2744
    @amitmane2744 3 หลายเดือนก่อน +1

    बरोबर बर आहे .. या शिंदे आणि फडणवीस यांचं काम आहे.. दोघे ही समाजाला फसवत बसलेत ...

  • @DnyaneshwarDhavane-f7s
    @DnyaneshwarDhavane-f7s 3 หลายเดือนก่อน +12

    आरे बरोबर तर आहे ओमराजे निंबाळकर बोलले ते केंद्र सरकारने 50% आरक्षणाची मर्यादा वाढवावी
    कितीही आपटत राहिलात तर राज्य सरकार आरक्षण देऊ शकत नाही
    मी पण 96 कुळी मराठा आहे मला पण आरक्षण पाहिजे
    जे खर आहे तेच सांगा

  • @sanketpatil-uy5sd
    @sanketpatil-uy5sd 3 หลายเดือนก่อน

    only manoj dada

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 3 หลายเดือนก่อน +1

    होय बरोबर बोलले आहे हे सरकार फसवत आहे
    पण सर्व मराठा समाज हा जंरागे पाठल्याच्या मागे आहे

  • @vikramwadkar8649
    @vikramwadkar8649 3 หลายเดือนก่อน +3

    BJP vale aahet

  • @RahulKhatal-rm2ve
    @RahulKhatal-rm2ve 3 หลายเดือนก่อน

    khasdarane jilhyachya vikasakade laksh dyave

  • @KrantiMule-qk7ds
    @KrantiMule-qk7ds 3 หลายเดือนก่อน

    khajdaranni jhillyachya vikasat laksh dyave

  • @ganeshdhage8391
    @ganeshdhage8391 3 หลายเดือนก่อน

    Ajun vote dya yana.mhanun mhayuti bari kahi praytana tari kart ahai.

  • @dattatrayjorwar1989
    @dattatrayjorwar1989 3 หลายเดือนก่อน

    ओन्ली ओमराजे ❤

  • @sharnuhande2030
    @sharnuhande2030 3 หลายเดือนก่อน

    जेव्हा समाजाचा नेता अणपढ होतो तेव्हा असे घडतच राहणार....

  • @PoojaMore-u7x
    @PoojaMore-u7x 3 หลายเดือนก่อน

    manoj jarange patil yancha vijay aso

  • @sanketpatil-uy5sd
    @sanketpatil-uy5sd 3 หลายเดือนก่อน

    ekch mission maratha aarakshan

  • @MayuriSathe-wl9vt
    @MayuriSathe-wl9vt 3 หลายเดือนก่อน

    marathaa

  • @AkashGawali-lt2xc
    @AkashGawali-lt2xc 3 หลายเดือนก่อน

    manoj dada

  • @pradeepkate-mi2fc
    @pradeepkate-mi2fc 3 หลายเดือนก่อน

    atishahana khasdar

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 3 หลายเดือนก่อน +113

    ओमराजे निंबाळकर काय चुकीचे बोलले.

    • @jyotishkakade215
      @jyotishkakade215 3 หลายเดือนก่อน +1

      लय चुकल निबालकर च जाहीर निषेध🏴🏴🏴

  • @PoojaMore-u7x
    @PoojaMore-u7x 3 หลายเดือนก่อน

    khajdaranni jhillyachya vikasat laksh dyave

  • @RahulKhatal-rm2ve
    @RahulKhatal-rm2ve 3 หลายเดือนก่อน

    manoj dada

  • @PoojaMore-u7x
    @PoojaMore-u7x 3 หลายเดือนก่อน

    om raje yani dharashiv kde bghave arkshnakde baghu naye

  • @vishaljagatap2747
    @vishaljagatap2747 3 หลายเดือนก่อน +63

    ओमराजे बरोबर बोले

  • @seular-द्वेष्टा
    @seular-द्वेष्टा 3 หลายเดือนก่อน +4

    जरांगे मध्ये दम असेल तर ओमराजे ला पाडून दाखव म्हणाव नाव घेऊन आता 😂😂😂😂

  • @shivajighogare6291
    @shivajighogare6291 3 หลายเดือนก่อน +60

    चुकीच आंदोलन

  • @dattugirhe3102
    @dattugirhe3102 3 หลายเดือนก่อน +10

    ह्या जरांगेला कळतय का काही काय चुकीच बोललं ओम राजे निंबाळकर

  • @shepsantram1137
    @shepsantram1137 3 หลายเดือนก่อน +66

    लोकप्रिय नेतृव आहे ओमराजे हे आंदोलन चुकीच आहे

    • @santoshmule253
      @santoshmule253 3 หลายเดือนก่อน +2

      आरै तो मराठि ईरोधत बोला नाहि हे सगल पाटीलाचि चाल आहे

  • @amitchaudhari_007
    @amitchaudhari_007 3 หลายเดือนก่อน +15

    एखाद्या चांगल्या माणसाचं नाव कसं वाईट करायचं ओम दादा जे बोलले ते खरंच आहे की त्याच्यावर एवढा राडा व्हायचा काय संबंध ती सगळी विरोधक असणार 💯 पाटलांचा पराभव झाल्यामुळं

  • @BapuShinde-yg8qz
    @BapuShinde-yg8qz 3 หลายเดือนก่อน +65

    काय चुकीचे बोलले ओम राजे

  • @chetandeshmukh5580
    @chetandeshmukh5580 3 หลายเดือนก่อน +7

    आरे काही पणा नाकारे करू तो एकच खाजदार आहे जे संसदेत मर्याठ्या कडून बोलणार 😢

  • @antickranti5148
    @antickranti5148 3 หลายเดือนก่อน +14

    ओमराजे बरोबर बोलताय कायदा केंद्र सरकार करतो.

  • @vikasjadhav-xv8uh
    @vikasjadhav-xv8uh 3 หลายเดือนก่อน +6

    ओमराजे बरोबर बोलले वास्तवता सांगितली

  • @vinayakmagadum8449
    @vinayakmagadum8449 3 หลายเดือนก่อน +32

    बरोबरआहे। ओमराजेच❤❤

  • @shriii_0-0-7
    @shriii_0-0-7 3 หลายเดือนก่อน +1

    ओम राजे 100% बरोब्बर बोलले.हे आंदोलन करणारे लोक कोणाकडून तरी पैसे घेऊन बोलतात..फाल्तू

  • @surajdeshmukh2026
    @surajdeshmukh2026 3 หลายเดือนก่อน +5

    हे आंदोलन करणारे मराठा आहेत का...? कारण हे एका ही आंदोलनात दिसले नाहीत...

  • @rajnishkanke9418
    @rajnishkanke9418 3 หลายเดือนก่อน +4

    बरोबर आहे त्यांचच ..भावनेच्या भरात‌ निर्णय होत नसतो

  • @ramdasbhosale-m1n
    @ramdasbhosale-m1n 3 หลายเดือนก่อน +12

    अती शहाणपण जालय जरांगे पाटिल

  • @आकाशनागरे-द8ह
    @आकाशनागरे-द8ह 3 หลายเดือนก่อน +4

    ओमराजे बरोबर बोलले❤

  • @yashlomte1977
    @yashlomte1977 3 หลายเดือนก่อน +16

    हा विरोध ओमराजे बोलले म्हणून नाही तर यांची अर्चना पाटील निवडून नाही आली म्हणून आहे.....

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 3 หลายเดือนก่อน +2

    खरे बोलला आहे निंबाळकर साहेब त्यांची काही चुकी नाही

  • @soulofmusichindistatus3594
    @soulofmusichindistatus3594 3 หลายเดือนก่อน +1

    ओमराजे काय चुकीचं बोलले?? केंद्र सरकार ने अपवादात्मक राज्य साठी 50 % ची मर्यादा शिथिल केली तरच आरक्षण कोर्टात टिकेल,,, नाही तर फक्त राजकरण होईल आणि जाती जाती त वाद वाढतील

  • @sarjeraojangate866
    @sarjeraojangate866 3 หลายเดือนก่อน +2

    ओमराजे बरोबर बोलले अधभक्त नी आरक्षण कायद्याचा अभ्यास करावा

  • @satishsalvi1966
    @satishsalvi1966 3 หลายเดือนก่อน +1

    ओम राजे काहीच चुकीच बोलले नाहीत.या लोकांनी आरक्षण कायदा नीट समजून घेऊन मगच ओम राजेंचा निषेध करावा.हे सरकार तुम्हांला कधीच आरक्षण मिळवून देणार नाहीत. भाजपा हा डाव खेळत आहे.विनाकारण त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका.

  • @village.sport_villa
    @village.sport_villa 3 หลายเดือนก่อน +11

    हाके सुध्दा उध्दव ठाकरे चा माणूस

  • @Alandi_Vivah_143
    @Alandi_Vivah_143 3 หลายเดือนก่อน +1

    समाज कंठक.... जातीय वादी..... लोकांची दिशा भुल करून..... मनाला येईल तेव्हा उपोषण सुरू करतो आणि.... त्रास चालू झाला की सोडतो..... मराठा लोकांच्या भावनेशी खेळत आहे हा....

  • @rahultad3851
    @rahultad3851 3 หลายเดือนก่อน +5

    ओमराजे बरोबर बोलले आहेत

  • @gourishankarkore9981
    @gourishankarkore9981 3 หลายเดือนก่อน +1

    ओमराजे जे बोलले ते योग्य बोलले त्यात चुकीचं काहीच नाही....विरोधक जाणीव पूर्वक त्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत

  • @rahulshinde9925
    @rahulshinde9925 3 หลายเดือนก่อน +3

    Omraje is correct talking....

  • @शेतीविषयमाहिती-ख4व
    @शेतीविषयमाहिती-ख4व 3 หลายเดือนก่อน

    खर बोलले की जोडे खोटे बोललकी चांगले शिक्षण पण शाळेत जे मारून शिकवत त्याना वाईट बोलत व जे गोड गोड बोलून तू चागला बोलायचे आणि आता कळते मारणार च शिक्षण आपले भविष्य साठी चांगला होता तसे यांना नंतर कळलं

  • @kuldeepkalamdane8277
    @kuldeepkalamdane8277 3 หลายเดือนก่อน +2

    Asa ek खासदार आहे जो संसदेत मराठा आरशन माडतो 🚩🚩🚩

  • @chetandeshmukh5580
    @chetandeshmukh5580 3 หลายเดือนก่อน

    आरे काही पणा नाकारे करू तो एकच खाजदार आहे जे संसदेत मर्याठ्या कडून बोलणार 😢

  • @vijayandhale451
    @vijayandhale451 3 หลายเดือนก่อน +12

    मनोज जरांगे पाटील आणि शकुनी मामा शरद पवार दे दोघेही या महाराष्ट्राचा वाटोळ केल्याशिवाय शांत बसणार नाहीत

    • @akilshaikh7663
      @akilshaikh7663 3 หลายเดือนก่อน +2

      अरे किती वेळा सांगायचे कोणी कोणत्या नेत्यासाठी स्वताच जीव धोक्यात टाकत नाही उठ सुठ काहीही आरोप करायचे

    • @rameshalane1076
      @rameshalane1076 3 หลายเดือนก่อน

      तुमच्या आई चा पुच्चा तुमच्या आम्ही आमच्या हक्काच मगतोय कुत्र्या हो तुम्हींच आमच खाता..

    • @1nath712
      @1nath712 3 หลายเดือนก่อน +1

      ​@@akilshaikh7663 अरे पण अश्या प्रकारे आरक्षण मिळणार नाही,उलट समाजामध्ये तेढ निर्माण होईल.

  • @SpSp-wy5if
    @SpSp-wy5if 3 หลายเดือนก่อน +1

    ओमराजे बरोबर बोलले,
    तुम्ही सुपारी घेऊन आंदोन करु नका,

  • @quicklearn3929
    @quicklearn3929 3 หลายเดือนก่อน

    bhavanno omraje sarkhe aamdar nahit tepn maratha ahet ... apan lakshat ghyayla hav .... adani lokansarakh krtoy rav aapan

  • @ManojPatil-wx7yn
    @ManojPatil-wx7yn 3 หลายเดือนก่อน

    marathyana arakshan rajya sarkar kadun pahije ahe kendra sarkar kadun nahi

  • @ravinevhare4991
    @ravinevhare4991 3 หลายเดือนก่อน +1

    अरे हे विरोधक दिसताय ओम राजेंचे

  • @SWAPNILNARUTE-se2wx
    @SWAPNILNARUTE-se2wx 3 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂😂 ky pn te ky tyanchya hatat ahe ka arkshn dyaych yediyt he lok

  • @Lovesports-xe3ib
    @Lovesports-xe3ib 3 หลายเดือนก่อน

    Naalak lok. Boblat basa

  • @prakashkadam3620
    @prakashkadam3620 3 หลายเดือนก่อน +1

    ओमराजे बोलले काय, बरोबर तर बोलले

  • @RamChothe-s1q
    @RamChothe-s1q 3 หลายเดือนก่อน

    Hela prdhanmantri kara jaragela tutari supari king

  • @SantoshD-rg9io
    @SantoshD-rg9io 3 หลายเดือนก่อน +1

    Plz koni gir samaj karun gheu naka om raje Apalech ahet.

  • @ShreyaMohite-li1sd
    @ShreyaMohite-li1sd 3 หลายเดือนก่อน

    khajdaranni jhillyachya vikasat laksh dyave

  • @KrantiMule-qk7ds
    @KrantiMule-qk7ds 3 หลายเดือนก่อน

    khajdaranni jhillyachya vikasat laksh dyave

  • @AkashGawali-lt2xc
    @AkashGawali-lt2xc 3 หลายเดือนก่อน

    maratha khasdar astana sudhha to aarakshanavar ka bolat nahi

  • @RahulDeshpande-k8p
    @RahulDeshpande-k8p 3 หลายเดือนก่อน

    maratha khasdar astana sudhha to aarakshanavar ka bolat nahi

  • @AkashGawali-lt2xc
    @AkashGawali-lt2xc 3 หลายเดือนก่อน

    kasdar ha maratha asun sudhha virodhat kase bolu shakto

  • @AkashGawali-lt2xc
    @AkashGawali-lt2xc 3 หลายเดือนก่อน

    kasdar ha maratha asun sudhha vidhat kase bolu shakto

  • @terabap6791
    @terabap6791 3 หลายเดือนก่อน

    Marathe obc nahi tar yanni obc cha s9san kela ahe

  • @BalasahebWaghmode-vv4gd
    @BalasahebWaghmode-vv4gd 3 หลายเดือนก่อน +1

    खासदार ओमराजे बरोबर बोललेत

  • @AliyaShaikh-fo7fd
    @AliyaShaikh-fo7fd 3 หลายเดือนก่อน

    omraje marathyanchya arakshannat yeu nka

  • @akshaysawant7080
    @akshaysawant7080 3 หลายเดือนก่อน +3

    Om raje ch statement khar ahe

  • @pradeepkate-mi2fc
    @pradeepkate-mi2fc 3 หลายเดือนก่อน

    omraje yani gp basave madhe bolu naye

  • @vineshrathod9802
    @vineshrathod9802 3 หลายเดือนก่อน +2

    ओमराजे बरोबर बोलले कायदा हा केंद्र सरकार करत असतो

  • @dattatrayjorwar1989
    @dattatrayjorwar1989 3 หลายเดือนก่อน

    काही फरक नाही पडणार जारांगे चा आत्ता

  • @ShreyaMohite-li1sd
    @ShreyaMohite-li1sd 3 หลายเดือนก่อน

    manoj jarange patil yancha vijay aso

  • @ShreyaMohite-li1sd
    @ShreyaMohite-li1sd 3 หลายเดือนก่อน

    manoj jarange patil yancha vijay aso

  • @ShreyaMohite-li1sd
    @ShreyaMohite-li1sd 3 หลายเดือนก่อน

    manoj jarange patil yancha vijay aso

  • @sanketpatil-uy5sd
    @sanketpatil-uy5sd 3 หลายเดือนก่อน

    ek maratha lakh maratha ...

  • @sanketpatil-uy5sd
    @sanketpatil-uy5sd 3 หลายเดือนก่อน

    ek maratha lakh maratha ...

  • @NehaWaghmode-wj2pj
    @NehaWaghmode-wj2pj 3 หลายเดือนก่อน

    maratha arakshanat koni mati kalvu naye

  • @ManojPatil-wx7yn
    @ManojPatil-wx7yn 3 หลายเดือนก่อน

    maratha arakshanat koni mati kalvu naye