हाडे का दुखतात |अंग दुखणे कारणे | हाडे मजबूत होण्यासाठी आहार |कॅल्शियम वाढवण्यासाठी घरगुती उपाय

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • #Jivan urja #strong bones #जीवन उर्जा #calcium #kneepain
    हाडे बळकट करा व सांधेदुखीतून कायमचे बरे व्हा.
    धकाधकीच्या जीवनात आपल्या आहाराचा समतोल न राखल्यामुळे हाडांना योग्य पोषणमूल्य मिळत नाहीत व हाडांची रचना कमकुवत आणि ठिसूळ बनते.
    जीवन ऊर्जा च्या या सिरीज मधून हाडांच्या रचनेविषयी व कॅल्शियमची कमी कशी भरून काढायची याविषयी संपूर्ण माहिती मिळवा,
    आणि हसत खेळत साध्या सोप्या घरगुती उपायाने आणि आहारामध्ये बदल करून पुन्हा आपल्या हाडांना आणि सांध्यांना बळकटी द्या.
    पुणे स्थित जीवन ऊर्जा चिकित्सालयामध्ये हाडांच्या, सांध्यांच्या व स्नायूंच्या सर्व विकारांवर आयुर्वेद, मर्म चिकित्सा व योगचिकित्सा यांच्या त्रिवेणी संगमाने खात्रीशीर उपचार केले जातात. गेल्या 14 वर्षात हाडाच्या विकारांनी ग्रस्त हजारो व्यक्तींना याचा फायदा झाला आहे.
    पुणे शहरामध्ये असलेल्या जीवन ऊर्जा अस्थिचिकित्सालयाला संपर्क करण्यासाठी खालील क्रमांकावर फोन करा.
    जीवन उर्जा अस्थिचिकित्सालय फक्त पुणे शहरामध्ये आहे
    सदाशिव पेठ
    सिंहगड रोड
    बिबवेवाडी
    आणखी काही माहिती हवी असल्यास
    WhatsApp करू शकता. फोन नंबर - 9922040888
    Your Queries
    गुडघा सुजणे
    गुडघे दुखी साठी व्यायाम
    गुडघा चमकणे
    पाय दुखणे कारण
    पाय का दुखतात
    तळ पाय का दुखतात
    कंबर दुखी
    कंबर दुखी साठी व्यायाम
    कंबरदुखी कारणे
    कंबर का दुखते
    हाडे मजबूत होण्यासाठी आहार
    हाड जुळण्यासाठी काय खावे
    हाडे दुखणे
    हाडे रोग
    हाडे बळकट होण्यासाठी
    पाठ दुखी वर घरगुती उपाय

ความคิดเห็น • 463

  • @JivanUrjaAyurveda
    @JivanUrjaAyurveda  4 หลายเดือนก่อน +185

    प्रतिसादाबद्दल धन्यवाद ❤...... नैसर्गिक माध्यमातून सर्व शारीरिक त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी जीवन ऊर्जा आयुर्वेद आणि सांधे पुनरुज्जीवन चिकित्सालयाच्या माध्यमातून जीवन ऊर्जा चैनल चा सदैव प्रयत्न राहील..
    जीवन ऊर्जा चिकित्सालय, पुणे संपर्क - 9922040888

    • @kusumsali7714
      @kusumsali7714 3 หลายเดือนก่อน +15

      😊

    • @ranjanahumne8754
      @ranjanahumne8754 3 หลายเดือนก่อน +7

      Chan

    • @tabassummulani3852
      @tabassummulani3852 3 หลายเดือนก่อน +5

      nice information .thanks Dr . Allah aap ki bhi hifazat farma . Aameen.

    • @kalpanaparadhi2994
      @kalpanaparadhi2994 3 หลายเดือนก่อน

      Aa❤@❤€❤❤@@😢😊

    • @hemajoshi507
      @hemajoshi507 3 หลายเดือนก่อน +1

      छान

  • @snehajoshi4221
    @snehajoshi4221 7 วันที่ผ่านมา +3

    धन्यवाद खूप उपयुक्त अशी महत्वाची माहिती सांगितली आहे.नमसकार

  • @sadhanagujarathi9874
    @sadhanagujarathi9874 6 หลายเดือนก่อน +12

    खुपच उपयुक्त माहिती आणी घरगुती उपाय सांगितला अश्या माहितीची आज सर्वानां गरज आहे सर धन्यवाद. 👌👌🙏

  • @sushamadicholkar5013
    @sushamadicholkar5013 2 หลายเดือนก่อน +1

    खूप उपयुक्त माहिती आहे.धन्यवाद.

  • @r.g.kavitke8569
    @r.g.kavitke8569 6 หลายเดือนก่อน +4

    खूप छान माहिती

  • @sudhagangolli186
    @sudhagangolli186 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर पद्धतीने माहिती दिली. धन्यवाद

  • @manalisalunke8665
    @manalisalunke8665 3 หลายเดือนก่อน +2

    🙏 Tumhi dileli mahiti kharach khup chan ahe ani khup gunkari sudhha ahe🙏

  • @sumanmane9330
    @sumanmane9330 3 หลายเดือนก่อน +1

    खुप उपयुक्त.. माहिती सांगीतली.. धन्यवाद सर..😊😊

  • @pushpajadhav6912
    @pushpajadhav6912 3 หลายเดือนก่อน +1

    खूप उपयोगी माहिती दिलीत धन्यवाद !

  • @wamanraodakhore6448
    @wamanraodakhore6448 3 หลายเดือนก่อน +1

    डॉ साहेब 🙏 उपयुक्त माहिती दिली, धन्यवाद 🙋

  • @archanapatil6332
    @archanapatil6332 2 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan mahiti thanks sir

  • @shubhakale9154
    @shubhakale9154 3 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान माहिती दिलीत.माळा हाडे दुखीचा खूप त्रास आहे.पडल्यामुळे ११ व मणका फ्रॅक्चर झाला आहे.ऑपरेशन करायला सांगितले.पण बोन density low असल्यामुळे आणि osteoporosis मुळे ऑपरेशन होवू शकत नाही. Pedicular rod screw surgery karayla सांगितली.आपला सल्ला अपेक्षित आहे

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार,
      हाडांची डेन्सिटी कमी झाल्याची नेमकी कारणे शोधून, त्यावर लाईन ऑफ ट्रीटमेंट काय ठरवायची हे अवलंबून असते,
      अशा पद्धतीने मेसेज मधून सल्ला देणे अवघड असते.
      तुम्ही आणखी अस्थितज्ञांच ओपिनियन घेऊन पुढील निर्णय घ्या

  • @vidyadhotre1624
    @vidyadhotre1624 3 หลายเดือนก่อน +1

    माहिती दिली त्यासाठी धन्यवाद

  • @TaiBalugade
    @TaiBalugade 3 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप छान माहिती दिली सर

  • @aryagarud4992
    @aryagarud4992 3 หลายเดือนก่อน +1

    Very informative video
    thanks a lot

  • @ashachitre261
    @ashachitre261 2 หลายเดือนก่อน

    Thanx sir ,maze vai 70 ,far upayukta mahiti dilit

  • @ShraddhaChaskar
    @ShraddhaChaskar 6 หลายเดือนก่อน +5

    Very valuebal information

  • @aartisakrikar1234
    @aartisakrikar1234 3 หลายเดือนก่อน +1

    Sir tumhi sangitale sarv symptoms ahet maxyat ky kru, khup body pain vsarv bone pain hotat

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  3 หลายเดือนก่อน +1

      व्हिडिओत सांगितलेले सर्व उपाय करून बघा , त्यानंतर आपल्या चॅनलचा वात विकारांवर असलेला व्हिडिओ पण बघा.
      आणखी काही प्रॉब्लेम असल्यास संपर्क करा

  • @madhukarvirulkar8822
    @madhukarvirulkar8822 3 หลายเดือนก่อน +1

    All right

  • @vandanabhadange7565
    @vandanabhadange7565 3 หลายเดือนก่อน +4

    जिरे बडीशेप ओवा यांचे प्रमाण कसे घ्यायचे ते सांगा आणि कधी खायचे आणि कसे

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  3 หลายเดือนก่อน

      बडीशेप 80% जीरा 15% ओवा 5% एकत्र करून खायचे . भाजून घेतले तरी चालतील. दिवसातून कमीत कमी सहा वेळा खायचे

  • @shambhavimunoli
    @shambhavimunoli 3 หลายเดือนก่อน +1

    Diabetes valyani he khalle tar chalel ka

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  3 หลายเดือนก่อน

      गुळ कमी वापर

  • @rinamahant7403
    @rinamahant7403 3 หลายเดือนก่อน +1

    Mala diabetes ahe tr mi ladoo tr nahi khau shakat dusra k kaahi upay ahe

  • @surekhashrisunder3437
    @surekhashrisunder3437 2 หลายเดือนก่อน +1

    White or black til ?
    Which is best

  • @ranjanaborkar9191
    @ranjanaborkar9191 3 หลายเดือนก่อน +1

    तिळगुळ खाल्ल्यास acidity वाढते

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  3 หลายเดือนก่อน

      तुमची पित्त प्रकृत्ती असल्यामुळे असा त्रास होत असेल.
      तिळगुळ सोडून बाकीचे उपाय करा

  • @sangeetabagade4059
    @sangeetabagade4059 6 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan Mahiti

  • @umajangam9396
    @umajangam9396 3 หลายเดือนก่อน +18

    कमी वेळेत उपयुक्त माहिती व सहजसुलभ उपाय सुंदर रित्या सांगितले.धन्यवाद डाॅ क्टर.

  • @bhartibhoir1200
    @bhartibhoir1200 4 หลายเดือนก่อน +8

    Khup Chan Mahiti

  • @omkarjadhav5833
    @omkarjadhav5833 4 หลายเดือนก่อน +14

    तुमचे व्हीडीओ खूप छान आहेत एकदम सोप्या भाषेत समजावून सांगितला धन्यवाद

  • @RamdasVi
    @RamdasVi 3 หลายเดือนก่อน +1

    Sir मी उन्हातून ५ मिनिटे चालुन आल्यावर मला चालताना एकदम चक्कर आली ३मिनीटांनी कमी आली‌. मि नेहमी भरपूर पाणी पीतो. कृपया कारण सांगावे.वय २४

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  3 หลายเดือนก่อน

      एखाद वेळेस असं झाल्यावर दुर्लक्ष करा , पण वारंवार होत असल्यास पुन्हा एकदा मॅसेज करा

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 26 วันที่ผ่านมา +1

    कवळी आहे. तीळकूट गूळ खाल्ले तर चालेल का?

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg 2 หลายเดือนก่อน +1

    तीळ मिश्रमधे बंद लावुन घेतो आणि तीळा गुळाचे लागु बनवते मग कबरेच दउखनआ कमी होईल ना सर

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 หลายเดือนก่อน +1

    खूप छान उपयोगी माहिती दिली धन्यवाद डॉक्टर मला डायबिटीस असल्यामुळे गुळ तीळ खाऊ शकते का

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  หลายเดือนก่อน

      फक्त तीळ खाणे

  • @anserupalikanse1373
    @anserupalikanse1373 หลายเดือนก่อน +1

    Dr saheb 50 nantr nahi
    Mla tr 40 nantr ch ttrass chalu jhaly maann dukhicha ....

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  หลายเดือนก่อน

      सांगितलेले उपाय नक्कीच अंमलबजावणीत आणा

  • @ArunPoul-yg9vg
    @ArunPoul-yg9vg หลายเดือนก่อน +1

    सर माझं वय 34 आहे माझे हता पायाची हाड खुपचं दुखतात व उठता बसता वाजतात

  • @balkrishnakarve2805
    @balkrishnakarve2805 4 หลายเดือนก่อน +7

    खुपच छान आणि मुद्देसूद माहिती दिली. धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg 2 หลายเดือนก่อน +1

    मला ही वाटतं पीत कब्ज झालं आहे म्हणुन हाड नसा खुप दुखतात सर

  • @prabhatpawara8654
    @prabhatpawara8654 24 วันที่ผ่านมา

    सर माझं हाड एकाच ठिकाणी नय दुखत वेगवेगळ्या ठिकाणी दुखते कारण काय आहे पूर्ण शरीरात कुठे पण दुखायला लागतात हाड नेमक काय करावे

  • @AjinathShekapure
    @AjinathShekapure 4 หลายเดือนก่อน +10

    धन्यवाद खुप छान मातीदिली❤❤🎉🎉

  • @shitalgimhavnekar5270
    @shitalgimhavnekar5270 4 วันที่ผ่านมา

    Sir मलाही हाडं व स्नायू चां त्रास होतोय ,आणि गॅसेस चां त्रास उपाय सांगा

  • @ek5015
    @ek5015 หลายเดือนก่อน +1

    सर माझी शुगर बॉर्डरवर आहे मी हे लाडू खाऊ शकते का प्लीज तुमच्या हॉस्पिटल कुठे आहे ऍड्रेस सांगा सर.

  • @SomuChomu-f4h
    @SomuChomu-f4h 6 หลายเดือนก่อน +6

    खूप महत्त्वपूर्ण माहिती . आश्या माहितीची आज सर्वांना गरज आहे

  • @VanitaAbhanga
    @VanitaAbhanga 6 หลายเดือนก่อน +5

    माहिती खुप छान मिळाली,त्याचा चांगलाच उपयोग होईल यात शंका नाही.

  • @swakar881
    @swakar881 24 วันที่ผ่านมา

    Hoy Sir ji maze hi tech zale aahe.khup exercise karun Sytikacha problem aala.

  • @shobhasalunke165
    @shobhasalunke165 2 หลายเดือนก่อน +4

    कोटी कोटी प्रणाम डॉक्टर साहेब जय श्री कृष्णा अप्रतिम सुंदर सांगितले आहे डॉक्टर साहेब धन्यवाद

    • @shobhasalunke165
      @shobhasalunke165 2 หลายเดือนก่อน +1

      गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा डॉक्टर साहेब जय श्रीकृष्ण दंडवत प्रणाम,

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  หลายเดือนก่อน

      🙏🏻

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  หลายเดือนก่อน

      🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @swakar881
    @swakar881 24 วันที่ผ่านมา +1

    Hoy Sir ji maze hi tech zale aahe.khup exercise karun Sytikacha problem aala.

  • @सुवर्णादेशपांडे
    @सुवर्णादेशपांडे 4 หลายเดือนก่อน +6

    तुम्ही खूप सोपी माहिती सांगितली धन्यवाद

  • @shobhasalunke165
    @shobhasalunke165 2 หลายเดือนก่อน +2

    डॉक्टर साहेब नमस्कार आमचे पण आडनाव साळुं के खूपच सुंदर आणि खूप छान प्रकारे समजून सांगितल्या त्याबद्दल कोटी कोटी आभार कोटी कोटी धन्यवाद डॉक्टर साहेब जय श्री कृष्णा दंडवत प्रणाम 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏👋❤️🌿🫒🍓🍐🍇🍉🥀🌷🍒🤲🥝🍏🍎🥮👆🌻🍅🫐🍈🌸🥭🍮👍🌺💐

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  หลายเดือนก่อน

      🙏🏻धन्यवाद, शोभा साळुंके मॅडम 🙏🏻

  • @bhartivaidya8075
    @bhartivaidya8075 4 หลายเดือนก่อน +12

    Oustoporosis वर आहेत का उपचार,असेल तर कळवा. हाडे मजबूत होण्यासाठी आहे का औषध

  • @PravinMahadik-f6d
    @PravinMahadik-f6d 2 หลายเดือนก่อน +1

    Dr. Mzya potat kahi devsa pasun....chatit dhad dhad hote ts potat hot aahe ....pachan kriya pn nit aahe...kahi tari upay sanga

  • @shivaleelawaghmare238
    @shivaleelawaghmare238 6 หลายเดือนก่อน +5

    खूपच उपयुक्त माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद 🙏 🙏

  • @shivlingtodkar4531
    @shivlingtodkar4531 4 หลายเดือนก่อน +8

    फार उत्कृष्ट माहिती धन्यवाद

  • @janardhanlaande9971
    @janardhanlaande9971 6 วันที่ผ่านมา +1

    अभिनंदन सर

  • @ParvatiNagre
    @ParvatiNagre หลายเดือนก่อน

    सर माझी गादी सरकलेली आहे नस दबलेली आहे पायाची खूप त्रास होतोय मला त्यासाठी उपाय सांगा प्लीज

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  หลายเดือนก่อน

      जीवन ऊर्जा चिकित्सालय,
      पुणे
      9922040888

  • @meeraskitchen..7647
    @meeraskitchen..7647 2 หลายเดือนก่อน

    😊😊सर एक्वागार्ड चे पाणी पिल्याने हाडाची झिज होते का सर कोणते पाणी प्यावेत सुचवा ना

  • @vandanamumbarekar6427
    @vandanamumbarekar6427 19 วันที่ผ่านมา

    Namaskar doctor
    Diabetis ahe tar gul ani til khale tar chalel ka?

  • @nitupandit9942
    @nitupandit9942 หลายเดือนก่อน +1

    आपले सेंटर कोठे कोठे आहे ते कळविने

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  หลายเดือนก่อน

      चिकित्सालय पुणे शहरामध्ये आहे
      आणखी माहितीसाठी संपर्क करा
      9922040888

  • @ShailajaThorat-v8p
    @ShailajaThorat-v8p 2 หลายเดือนก่อน +1

    Mankaya to Antar Kami zale what to do

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  หลายเดือนก่อน

      नियमित व्यायाम करा, गरज पडल्यास ट्रॅक्शन घ्या

  • @nitindhamale4157
    @nitindhamale4157 3 หลายเดือนก่อน +1

    मी वर्ष झाले आहे मी जागीच झोपून आहे मला चालत नाही वाटत आहे का पण मला चालत ता येणार यासाठी कांदे पाहिजे

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  3 หลายเดือนก่อน

      काय त्रास होतोय? डॉक्टरांचे काय म्हणणे आहे ?

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 3 หลายเดือนก่อน +1

    Jivan Urja...
    डॉ आपण हाडांच्या मजबूतीसाठी व हाडांचे आजार कमी होण्यासाठी उत्तम आणि बिन खर्चाचे व घरगुती उपचार सांगितलेत. त्याबद्दल आभारी आहे. पावसाळ्यात व उन्हाळ्यात तिळगुळाचा एकच लखडू खाल्ला तर चालेल ना ?
    . ऊर्जात्मक धन्यवाद..
    😊😊😊👍👍👍👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  3 หลายเดือนก่อน

      उन्हाळ्यात तुमची प्रकृती बघून लाडू खायचा आहे.
      पण पावसाळ्यात रोज एक लाडू नक्कीच खाऊ शकता

  • @sachinbhalerao1685
    @sachinbhalerao1685 6 หลายเดือนก่อน +30

    सहज,सोप्या आणि मोजक्या भाषेत अगदी महत्त्वपूर्ण माहिती दिलीत. धन्यवाद.

    • @UshaGadekar-v7w
      @UshaGadekar-v7w 3 หลายเดือนก่อน +2

      शुगर ला गूळ नाही चालत

  • @shraddharasam9202
    @shraddharasam9202 2 หลายเดือนก่อน +1

    बडीशेप, जीर, आेवा यांचे प्रमाण किती असावे

  • @vaishalivengurlekar2186
    @vaishalivengurlekar2186 3 หลายเดือนก่อน +3

    उपयुक्त माहिती. सहज सोप्या भाषेत. .धन्यवाद डॉकटर

  • @chhayagosavi1701
    @chhayagosavi1701 2 หลายเดือนก่อน +2

    खरोखर सुंदर उपयुक्त माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद 9:32

  • @latikajadhav6923
    @latikajadhav6923 2 หลายเดือนก่อน +1

    मला हा त्रास आहे काय उपाय करावेत

  • @swakar881
    @swakar881 หลายเดือนก่อน +1

    Beta Dr.Sujeet Salunke aapan aamhala molachi upayukt mahiti provide keli mhanun Aapalyalahi Dhanyavad God bless You.

  • @srgoud2850
    @srgoud2850 หลายเดือนก่อน +1

    Pathi chee aga hote upay sanga

  • @bandubhaunalat4409
    @bandubhaunalat4409 2 หลายเดือนก่อน +1

    तीळ गुळ बारीक मीकसर मध्ये करून नंतर लाडू बनवा पचायला सोपे आहे

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  2 หลายเดือนก่อน

      तरीही चावून चावून खाणे

  • @ganeshkharad9311
    @ganeshkharad9311 2 หลายเดือนก่อน +1

    🎉🎉

  • @VilasWagh-vu8kh
    @VilasWagh-vu8kh 4 หลายเดือนก่อน +3

    Kuposhan Patla playlist

  • @shilabansode1431
    @shilabansode1431 หลายเดือนก่อน +1

    कंबरेचा खुप त्रास आहे उठता बसता अजिबात येत नाही त्यावर उपाय सांग

  • @hansawani7852
    @hansawani7852 6 หลายเดือนก่อน +6

    फार सुरेख मार्गदर्शन केले आहे.

  • @ratnagaikwad2928
    @ratnagaikwad2928 3 หลายเดือนก่อน +4

    खूप उपयुक्त माहिती धन्यवाद

  • @vijaysonawane4398
    @vijaysonawane4398 3 หลายเดือนก่อน +1

    पाय खुप दुखतात खुप डॉक्टर झालेगुण शुन्य

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  3 หลายเดือนก่อน

      डॉक्टरांना तुमच्यातल्या दोष शोधता आला नाहीये

    • @vijaysonawane4398
      @vijaysonawane4398 3 หลายเดือนก่อน

      @@JivanUrjaAyurveda
      रिप्लाय बद्दल धन्यवाद डॉक्टर
      आपण यावर काही उपाय सुचवू शकता का सर्व ब्लड टेस्ट करण्यात आल्या असून रिपोर्ट नॉर्मल आहे पायाची सोनोग्राफी केली आहे फक्त ANA टेस्ट पझिटिव्ह आली होती.

  • @manoharagalavepatil3031
    @manoharagalavepatil3031 2 หลายเดือนก่อน +1

    वोके आहे

  • @sunandamasihisuvrrut2285
    @sunandamasihisuvrrut2285 5 วันที่ผ่านมา

    Praise the Lord. Far Abhari ahe. God Bless you

  • @BhagvanMokalikar
    @BhagvanMokalikar หลายเดือนก่อน +1

    Sugar sathi jamte kay

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 หลายเดือนก่อน +1

    हॅलो नमस्कार खुप छान माहिती मिळाली धन्यवाद सर😊❤❤💐💐

  • @sangitaingale2044
    @sangitaingale2044 8 วันที่ผ่านมา

    Veryyyyyyyyyy useful information thanku sir 👌👍🙏💯

  • @rinamahant7403
    @rinamahant7403 3 หลายเดือนก่อน +1

    Mala diabetes ahe tr mi ladoo tr nahi khau shakat dusra k kaahi upay ahe

  • @rinamahant7403
    @rinamahant7403 3 หลายเดือนก่อน +1

    Mala diabetes ahe tr mi ladoo tr nahi khau shakat dusra k kaahi upay ahe

  • @rinamahant7403
    @rinamahant7403 3 หลายเดือนก่อน +1

    Mala diabetes ahe tr mi ladoo tr nahi khau shakat dusra k kaahi upay ahe

  • @kamalkumavat7257
    @kamalkumavat7257 3 หลายเดือนก่อน +1

    بھی۔ لیبیا

  • @rinamahant7403
    @rinamahant7403 3 หลายเดือนก่อน +1

    Mala diabetes ahe tr mi ladoo tr nahi khau shakat dusra k kaahi upay ahe

  • @rinamahant7403
    @rinamahant7403 3 หลายเดือนก่อน +1

    Mala diabetes ahe tr mi ladoo tr nahi khau shakat dusra k kaahi upay ahe

  • @sunandamasihisuvrrut2285
    @sunandamasihisuvrrut2285 26 วันที่ผ่านมา +1

    Praise the Lord. Ati Mahatvpoorn mahiti dilya bddl mi apli Abhari ahe. God Bless you.

  • @shridevigajbhar36
    @shridevigajbhar36 2 หลายเดือนก่อน +1

    🎉🎉❤🎉🎉

  • @PunamDeshmukh-ef9cf
    @PunamDeshmukh-ef9cf 2 หลายเดือนก่อน +2

    किती छान अतिशय सुंदर समजून माहिती दिली सर धन्यवाद

  • @maktabaidarade5283
    @maktabaidarade5283 3 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद डॉक्टर साहेब खूप छान सांगितले माझे हाडे पूर्ण दुखतात गुडघे दुखतात सांधे दुखतात

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  3 หลายเดือนก่อน

      सांगितलेले व्यायाम आणि मसाज तर करत पण त्याचबरोबर आपल्या जीवन ऊर्जा चैनल वरचा वात दोषाचा व्हिडिओ आवर्जून बघा , तुम्हाला नक्कीच यातून मार्गदर्शन मिळेल

  • @rinamahant7403
    @rinamahant7403 3 หลายเดือนก่อน +1

    Mala diabetes ahe tr mi ladoo tr nahi khau shakat dusra k kaahi upay ahe

  • @rinamahant7403
    @rinamahant7403 3 หลายเดือนก่อน +1

    Mala diabetes ahe tr mi ladoo tr nahi khau shakat dusra k kaahi upay ahe

  • @swakar881
    @swakar881 24 วันที่ผ่านมา

    age 60 chya var asel tar kay karayache.

  • @shivramchindarkar2146
    @shivramchindarkar2146 3 หลายเดือนก่อน +2

    साहेब आपण चांगलीच माहिती दिलीत धन्यवाद

  • @chhayagosavi1701
    @chhayagosavi1701 2 หลายเดือนก่อน +1

    9:32

  • @kavitajadhav7371
    @kavitajadhav7371 3 หลายเดือนก่อน +2

    गुळाने दाता़ची वाट लागते

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  3 หลายเดือนก่อน

      गुळाचा आणि तिळाचा लाडू खाल्ल्यानंतर व्यवस्थित चूळ भरून दात स्वच्छ करने गरजेचे आहे 👍

  • @vandanajahagirdar759
    @vandanajahagirdar759 3 หลายเดือนก่อน +1

    तीळ पूड केली तर चालत नाही का

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  3 หลายเดือนก่อน

      जरी पूड केली तरी त्यांना खूप वेळ तोंडात ठेवून लाळेत मिक्स होऊन द्या, त्याशिवाय शरीर तिळाचं पाचन करणार नाही

  • @chandrakanthulgunde9431
    @chandrakanthulgunde9431 23 วันที่ผ่านมา

    Vit D 3 वाढले आसेल तर काय करावे

  • @vrushaliredij8983
    @vrushaliredij8983 2 หลายเดือนก่อน +4

    सर आपण खूप परिपूर्ण माहिती दिली धन्यवाद

  • @klpanapasalkar3861
    @klpanapasalkar3861 4 หลายเดือนก่อน +3

    छान मस्त माहितीपूर्ण सोप्या शब्दांत माहीती

  • @PrakashTope
    @PrakashTope 2 หลายเดือนก่อน +1

    मला पूर्ण बॉडी मधे त्रास होत आहे काम करु शकत नाही

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  2 หลายเดือนก่อน

      सांगितलेल्या उपायांचा नियमितपणे वापर करा व गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन विटामिन डी विटामिन बी 12 ची टेस्ट करा

  • @ManoharDate
    @ManoharDate 6 หลายเดือนก่อน +7

    Khup Chan