JIVAN URJA
JIVAN URJA
  • 12
  • 1 196 314
100 वर्षांपर्यंत गुडघे दुखणार नाहीत | हाडांमध्ये ग्रीस आपोआप बनेल
100 वर्षांपर्यंत गुडघे दुखणार नाहीत | हाडांमध्ये ग्रीस आपोआप बनेल
มุมมอง: 2 088

วีดีโอ

heart attack | याचा एक तुकडा रोज खाल्ल्याने हृदयाचे रोग , अपचन , कोलेस्ट्रॉल , दम लागणे बरे होईल .
มุมมอง 4K16 ชั่วโมงที่ผ่านมา
heart attack | याचा एक तुकडा रोज खाल्ल्याने हृदयाचे रोग , अपचन , कोलेस्ट्रॉल , दम लागणे बरे होईल .
डायबिटीस कायमचा बरा करा | शुगर मुळापासून नष्ट | diabetes | वाढलेल्या शुगर साठी घरगुती रामबाण उपाय
มุมมอง 17Kวันที่ผ่านมา
#Jivan urja #strong bones #जीवन उर्जा #शुगर #diabetes #ब्लडप्रेशर #calcium #kneepain #सायटिका #कंबर दुखी #स्लिप डिस्क नैसर्गिक मार्गाने शुगर कंट्रोल मध्ये आणा. आणि डायबिटीस बरा करा धकाधकीच्या जीवनात आपल्या आहाराचा समतोल न राखल्यामुळे शरीरामध्ये ग्लुकोजचं प्रमाण जास्त होते आणि या एक्स्ट्रा ग्लुकोजला शरीर पचवू शकत नाही आणि त्यामुळे रक्तामध्ये साखर वाढून आपल्याला डायबिटीस होतो जीवन ऊर्जा च्या या स...
सायटिका - कंबर दुखी - स्लिप डिस्क बरी करा | सायटिका साठी सोपे व्यायाम |कंबरदुखी सायटिका 3 दिवसात बरी
มุมมอง 9K14 วันที่ผ่านมา
#Jivan urja #strong bones #जीवन उर्जा #calcium #kneepain #सायटिका #कंबर दुखी #स्लिप डिस्क हाडे बळकट करा व सांधेदुखीतून कायमचे बरे व्हा. धकाधकीच्या जीवनात आपल्या आहाराचा समतोल न राखल्यामुळे हाडांना योग्य पोषणमूल्य मिळत नाहीत व हाडांची रचना कमकुवत आणि ठिसूळ बनते. जीवन ऊर्जा च्या या सिरीज मधून हाडांच्या रचनेविषयी व कॅल्शियमची कमी कशी भरून काढायची याविषयी संपूर्ण माहिती मिळवा, आणि हसत खेळत साध्या स...
घरच्या घरी गुडघेदुखी बरी करा | गुडघेदुखी साठी व्यायाम आणि मसाज | गुडघेदुखीची कारणे | सुजित साळुंके
มุมมอง 140K28 วันที่ผ่านมา
#Jivan urja #strong bones #जीवन उर्जा #calcium #kneepain हाडे बळकट करा व सांधेदुखीतून कायमचे बरे व्हा. धकाधकीच्या जीवनात आपल्या आहाराचा समतोल न राखल्यामुळे हाडांना योग्य पोषणमूल्य मिळत नाहीत व हाडांची रचना कमकुवत आणि ठिसूळ बनते. जीवन ऊर्जा च्या या सिरीज मधून हाडांच्या रचनेविषयी व कॅल्शियमची कमी कशी भरून काढायची याविषयी संपूर्ण माहिती मिळवा, आणि हसत खेळत साध्या सोप्या घरगुती उपायाने आणि आहारामध्...
कंबरेचा वात बरा करा | गुडघ्यातला वात बरा करा | पोटातला वात बरा करा |संधिवातावर रामबाण उपाय |
มุมมอง 5Kหลายเดือนก่อน
वाताचे त्रास | वात व्याधी | हाडे कादुखतात |अंग दुखणे कारणे | हाडे मजबूत होण्यासाठी आहार |कॅल्शियम वाढवण्यासाठी घरगुती उपाय हाडे बळकट करा व सांधेदुखीतून कायमचे बरे व्हा. धकाधकीच्या जीवनात आपल्या आहाराचा समतोल न राखल्यामुळे हाडांना योग्य पोषणमूल्य मिळत नाहीत व हाडांची रचना कमकुवत आणि ठिसूळ बनते. हेल्थ व्हॅल्यू च्या या सिरीज मधून हाडांच्या रचनेविषयी संपूर्ण माहिती मिळवा, व हसत खेळत साध्या सोप्या घ...
वजन कमी करा-weight loss / वजन कमी करण्यासाठी आहार
มุมมอง 7K2 หลายเดือนก่อน
वजन कमी करा-weight loss / लठ्ठपणावर रामबाण उपाय
गुडघेदुखी बरी करा | कॅल्शियमची कमतरता विसरा | कॅल्शियम साठी उपाय | सुजित साळुंके
มุมมอง 692K3 หลายเดือนก่อน
#Jivan urja #strong bones #जीवन उर्जा #calcium #kneepain हाडे बळकट करा व सांधेदुखीतून कायमचे बरे व्हा. धकाधकीच्या जीवनात आपल्या आहाराचा समतोल न राखल्यामुळे हाडांना योग्य पोषणमूल्य मिळत नाहीत व हाडांची रचना कमकुवत आणि ठिसूळ बनते. जीवन ऊर्जा च्या या सिरीज मधून हाडांच्या रचनेविषयी व कॅल्शियमची कमी कशी भरून काढायची याविषयी संपूर्ण माहिती मिळवा, आणि हसत खेळत साध्या सोप्या घरगुती उपायाने आणि आहारामध्...
हाडे का दुखतात |अंग दुखणे कारणे | हाडे मजबूत होण्यासाठी आहार |कॅल्शियम वाढवण्यासाठी घरगुती उपाय
มุมมอง 262K3 หลายเดือนก่อน
#Jivan urja #strong bones #जीवन उर्जा #calcium #kneepain हाडे बळकट करा व सांधेदुखीतून कायमचे बरे व्हा. धकाधकीच्या जीवनात आपल्या आहाराचा समतोल न राखल्यामुळे हाडांना योग्य पोषणमूल्य मिळत नाहीत व हाडांची रचना कमकुवत आणि ठिसूळ बनते. जीवन ऊर्जा च्या या सिरीज मधून हाडांच्या रचनेविषयी व कॅल्शियमची कमी कशी भरून काढायची याविषयी संपूर्ण माहिती मिळवा, आणि हसत खेळत साध्या सोप्या घरगुती उपायाने आणि आहारामध्...
कॅल्शियमचा सर्वोत्तम स्त्रोत | गुडघे बळकट करा | कंबर दुखी बरी करा |कॅल्शियम उपाय | सुजित साळुंके
มุมมอง 75K3 หลายเดือนก่อน
गुडघे बळकट करा |कंबर दुखी बरी करा |कॅल्शियम उपाय |गुडघे दुखी ची कारणे हाडे बळकट करा व सांधेदुखीतून कायमचे बरे व्हा. धकाधकीच्या जीवनात आपल्या आहाराचा समतोल न राखल्यामुळे हाडांना योग्य पोषणमूल्य मिळत नाहीत व हाडांची रचना कमकुवत आणि ठिसूळ बनते. हेल्थ व्हॅल्यू च्या या सिरीज मधून हाडांच्या रचनेविषयी संपूर्ण माहिती मिळवा, व हसत खेळत साध्या सोप्या घरगुती उपायाने आणि आहारामध्ये बदल करून पुन्हा आपल्या ह...

ความคิดเห็น

  • @moreshwarwasekar7209
    @moreshwarwasekar7209 26 นาทีที่ผ่านมา

    Thanks Guruji very nice

  • @dadagosavi-td5uj
    @dadagosavi-td5uj 33 นาทีที่ผ่านมา

    Mla daibitiej ahe khup bhiti vattae

  • @ArjunJadhav-q9v
    @ArjunJadhav-q9v ชั่วโมงที่ผ่านมา

    गुडघेदुखी वरचा आत्तापर्यंत बघितलेला व्हिडिओ. क्लिनिक मध्ये मागच्या वर्षी आलेलो. आता गुडघे पूर्ण ठणठणीत झाले

  • @madhurimendse1699
    @madhurimendse1699 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिली उपयुक्त..

  • @kavitaskitchen4748
    @kavitaskitchen4748 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    दोन्ही पन वेळेला गरम पानी घेयचे का

  • @ArchanaBhable
    @ArchanaBhable 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Good sir

  • @BaiShelar
    @BaiShelar 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    धन्यवाद

  • @archanawasule9384
    @archanawasule9384 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान माहिती आहे

  • @NabajiKhandebharad-hj1pi
    @NabajiKhandebharad-hj1pi 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @jayshreepotdar743
    @jayshreepotdar743 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir, where is your hospital in Mumbai near vile parle? I have knee pain.

  • @sunitadaware6470
    @sunitadaware6470 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    धन्यवाद सर खूप छान माहिती

  • @pushpajadhav6912
    @pushpajadhav6912 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    उपयुक्त माहिती

  • @MeenaLende-yt8xo
    @MeenaLende-yt8xo 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    साळूंके साहेब खूप छान माहिती दिली आहे पण तो माझ्या गुडघ्यात कट कट आवाज येतो व माझ्या मिस्टरांची नस दबली आहे यल 4 व यल 5 मध्ये तर यावर उपाय सांगा कृपया करून.

  • @seemavaidya622
    @seemavaidya622 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    धन्यवाद खूप छान माहिती दिली

  • @diliprao9764
    @diliprao9764 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    good sir

  • @jayprakashmengle7425
    @jayprakashmengle7425 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Many thanks

  • @harshpatil5761
    @harshpatil5761 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chan mahiti sir khup aadar

  • @GopalPachrane
    @GopalPachrane 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Good

  • @ArunaKadam-sj7nh
    @ArunaKadam-sj7nh 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान माहिती दिली सर

  • @gajanandoifode8265
    @gajanandoifode8265 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप मोजक्या शब्दात सांगितले डॉक्टरांनी आरोग्याची महत्वाची माहिती

  • @RukmajiKhune
    @RukmajiKhune 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान.माहिती.आहे.

  • @sushilamalore4424
    @sushilamalore4424 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान माहिती दिली

  • @sushilamalore4424
    @sushilamalore4424 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान माहिती दिली

  • @jyotinaik5664
    @jyotinaik5664 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup Chan Mahiti❤❤❤

  • @supriyajadhav6392
    @supriyajadhav6392 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूपच छान माहिती मिळाली

  • @anilkhot9814
    @anilkhot9814 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chan mahiti dila Tq so much sir🙏

  • @surekhashrisunder3437
    @surekhashrisunder3437 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    White or black til ? Which is best

  • @ashwinichavan9033
    @ashwinichavan9033 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir तुम्ही नेहमीच छान माहिती देता मला नसांचा दुखणे आहे आणि uric acid cha त्यामुळे सूज येऊन नसही पेन करतात प्लीज त्यावर एक व्हिडिओ banava aani खाणे काय खावे तसेच नसांचे दुखणे बंद होण्यासाठी काय व्यायाम असेल तेही सांगा आणि मी मुंबईला राहते चालायला गेले की पाय खूप दुखतात हाताची बोटे सुजलीत आहेत सर मार्गदर्शन करा

  • @jyotinaik5664
    @jyotinaik5664 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mast Mahiti Thank You🎉🎉

  • @sangitakadam-ui4lg
    @sangitakadam-ui4lg 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Atishày sundar nahiti👌

  • @virajdhumane2899
    @virajdhumane2899 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    ओव्याचे तेल कसे करायचे ?

  • @user-zc8lc8kf9r
    @user-zc8lc8kf9r 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Javas ahai ki alshi ahai samjale nahi

  • @aparnajoil570
    @aparnajoil570 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    फार सुंदर मागदर्शन केल आहे

  • @vasundharadeshpande4786
    @vasundharadeshpande4786 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान माहिती

  • @ushajadhav3805
    @ushajadhav3805 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान माहिती सांगीतली आहे

  • @aniljoshi9690
    @aniljoshi9690 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    अतिशय सुंदर मार्गदर्शन, सर्वांना घरच्या घरी गुडघेदुखी बरी करता येईल

  • @bluesujit
    @bluesujit 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khupach mast , best video

  • @mohinigandharva7817
    @mohinigandharva7817 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    नमस्कार सर ,तळपायानां खूप मुंग्या येतात काही उपाय आहे का ,धन्यवाद

  • @artcraft683
    @artcraft683 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    अतिशय उत्तम माहिती

  • @RudraDhamapurkar
    @RudraDhamapurkar 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप सुंदर माहिती दिली😊

  • @sureshvinchurkar7890
    @sureshvinchurkar7890 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर मला नागपूरला डॉक्टरांनी झीज झाल्यामुळे दोन्ही गुडघ्यांचे ऑपरेशन सांगितले आहे हा उपाय केल्यावर ऑपरेशन टळेल का

  • @vaibhavdeshmukh1973
    @vaibhavdeshmukh1973 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kupch chan mahiti

  • @mohanbhagat6485
    @mohanbhagat6485 วันที่ผ่านมา

    खुफ खुप माहीती दिल्या बदल धन्यवाद सर

  • @leelasawleshwarkar5445
    @leelasawleshwarkar5445 วันที่ผ่านมา

    Wonderful very nice

  • @shamshadinamdar6445
    @shamshadinamdar6445 วันที่ผ่านมา

    Diabetic madhe madh gene chukiche watte

  • @PradeepPawar-q5u
    @PradeepPawar-q5u วันที่ผ่านมา

    तुमचा संपर्क साधण्यासाठी पत्ता पाठवा.

  • @s.pedits3555
    @s.pedits3555 วันที่ผ่านมา

    माहिती खूप छान दिलीत त्याबद्दल धनयवाद

  • @s.pedits3555
    @s.pedits3555 วันที่ผ่านมา

    मला ञास आहे हा

  • @tejraodhamode2808
    @tejraodhamode2808 วันที่ผ่านมา

    😂 अगदी छान माहिती आहे

  • @bharatkadam7349
    @bharatkadam7349 วันที่ผ่านมา

    मुंबईतील बोरवली किंवा आसपासचा पत्ता द्या. मोबाईल किंवा फोन चा नंबर द्या. पत्रकार भारत कदम

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda วันที่ผ่านมา

      क्लिनिक फक्त पुणे शहरात आहे 9922040888