संजय दत्त जे मा.नितीण गडकरी साहेब यांच्या बाबतीत बोलला ते खरं आहे त्यात शंका नाही.भाजप मधील सध्या च्या घडीला पंतप्रधान म्हणून नितीन जी योग्य व्यक्तीमत्व आहेत.
एवढे वर्ष मुंबई महाराष्ट्र मध्ये राहून हिंदी चे जवळची मराठी भाषा शिकू शकले नाहीत याला काय म्हणावे या बॉलीवूड वाल्यांना दक्षिण भारतीय राज्य करते पाहिजेत सरळ करायला दक्षिण भारतात बरोबर पर प्रांतीय लोकांवर खास करून उत्तर भारतीय लोक आणि गुजराती मारवाडी लोक नवर दक्षिण भारतीय भाषा तमिळ तेलुगू कन्नड मल्याळम चा बुच लावतात म्हणून पर प्रांतीय लोक खास करून उत्तर भारतीय लोक आणि गुजराती मारवाडी लोक दक्षिण भारतामध्ये जास्त जात नाहीत आणि जास्त दिसत पण नाहीत कारण मी स्वतः दक्षिण भारतामध्ये वीस वर्ष राहून अनुभव घेतलेला आहे
आज मा. गडकरी साहेब जर PM असते तर भारत निश्चित खूप प्रगती पथावर असता . मा. गडकरी साहेब यांनी BJP सोडून इतर कोणत्याही पक्षात जावे व भारताचे पंतप्रधान बनावे व देशास जगातील 1चा देश बनवावे . मोदीं / शहाचे कर्तृत्व मा. गडकरी साहेब यांच्या तुलनेत 5% ही नाही.
मी कोणत्या ही पक्षाला मानत नाही कारण कोणी घरी येवून खायला देत नाही.फक्त एक सांगाचे महाराष्ट्रात... बंगला, जेल ची हवा खाली, तरी मराठी येत नाही लाज वाटायला पाहिजे ......संज्या
महाराष्ट्रात राहुन हे फिल्मस्टार करोड़ों पती झाले पण आजुन ह्याना निट मराठी भाषा बोलता येत नाही, साहेबात सगळी कुवत आहे म्हणुनच त्या पदावर आहेत पण , गडकरी साहेब आसले कशाला भरती करता, एका शेतकर्याला स्टेजवर जर बसवलो तर पुरा महाराष्ट्र तुमची स्तुति करेल येडे लोक गोळा करू नका सभेला
अशा फिल्मी अँक्टर कशासाठी भाषण करायला बोलवतात ,जान देने का टाईम्स आयेतो मुन्नां भाग जायेगा, ज्यानी महाराष्ट्रात राहून मोठी कमाई केली ते सागतात मराठी भाषा बोलता येत नाही,ही लाजीरवाणी गोष्ट आहे,
गडकरी साहेब तुम्ही फुडच्या वेळी कृषिमंत्री बना, कारण कृषी खात भरपुर सुधरायचे बाकी आहे. देशाच्या प्रगती मध्ये तुमच योगदान भरपुर आहे. म्हणुन प्रत्येक देशवासी तुमचा आदर करतो. पंतप्रधान बनून तुम्हाला विरोधी पक्ष व विरोधी जनता अभद्र च बोलनार आहे जसे अत्ता नरेंद्र मोदी साहेबांना बोलतात, परंतू तुम्हाला व तुमच्या कामाबद्दल सारे देशवासी आदर व्यक्त करतात, तुम्ही PM झाल्यावर याच लोकांचे तुमच्या बद्दल लगेच मत बदलेल.
Gadkari saheb aapli Vikas kame,pachat, achar vichar, आपला मंत्रिमंडळातील वजन,या बाबी असे दाखवितात की आपण भावी पंतप्रधान आहे. मी आपणास वर्तमान पंतप्रधानच मानतो. महाराष्ट्राचे शरद पवार साहेब नंतर आपणच पंतप्रधान आहात.
Hindi film actors dakshin bharatme shooting karate karate udhar ki bhasha shithlete hai gujarati shikhate hai par marathi bolate huye une sharm mahasus hoti hai. Is liye marathi nahi bolate bhale hi ve Maharashtra me paida huye hai.
गडकरी साहेब जर पंतप्रधान झाले असतेतर देशातील जनतेचा भाजपवर विश्वास वाढला असता.जो आता कमी होत चालला आहे. कारण खोटं बोलुन विश्वासघात केलेला जनतेला आवडत नाही. जे आता सुरू आहे. 🙏
गडकरी सारखा नेता पंतप्रधान झाला तर देशाचा विकास नक्कीच
Atta hi satta tyanchi cha ahe kara ki vikas koni thambavla ahe 😂🤣
संजय दत्त जे मा.नितीण गडकरी साहेब यांच्या बाबतीत बोलला ते खरं आहे त्यात शंका नाही.भाजप मधील सध्या च्या घडीला पंतप्रधान म्हणून नितीन जी योग्य व्यक्तीमत्व आहेत.
आदरनीय गडकरी साहेबाचा विजय असो जय जिजाऊ माता जय अहिल्या माता जय शिवराय जय मल्हार हर हर महादेव 🌹🌹🏞️🌹🏡
LP
गडकरी साहेब आपल्या कामाबद्दल सर्व देश वासी अत्यंत खुश आहेत .....आपल्याला आपल्या राजकारणातल्या प्रवासाला हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏
Kaay asa kaam kele ahe aaj paryanta jantesaathi 😂🤣🤣🤣🤣🤣
अरे संजुबाबा, महाराष्ट्रात राहून मराठी येत नाही,फारच लाजिरवाणी गोष्ट आहे,😎
piyalyavar bolto 🤪🤪🤪
गडकरी साहेब तुम्हाला पंतप्रधानपदी पहाण्याची या घडीला अत्यंत गरजपुर्वक अपेक्षा आहे
A clean candidate for PM post with purity of workship
संजुबाबा मराठी बोला ...आपन मुंबईवाले ... जय महाराष्ट्र🙏🌹🌹👌
एवढे वर्ष मुंबई महाराष्ट्र मध्ये राहून हिंदी चे जवळची मराठी भाषा शिकू शकले नाहीत याला काय म्हणावे या बॉलीवूड वाल्यांना दक्षिण भारतीय राज्य करते पाहिजेत सरळ करायला दक्षिण भारतात बरोबर पर प्रांतीय लोकांवर खास करून उत्तर भारतीय लोक आणि गुजराती मारवाडी लोक नवर दक्षिण भारतीय भाषा तमिळ तेलुगू कन्नड मल्याळम चा बुच लावतात म्हणून पर प्रांतीय लोक खास करून उत्तर भारतीय लोक आणि गुजराती मारवाडी लोक दक्षिण भारतामध्ये जास्त जात नाहीत आणि जास्त दिसत पण नाहीत कारण मी स्वतः दक्षिण भारतामध्ये वीस वर्ष राहून अनुभव घेतलेला आहे
Great leader Gadkariji Saheb, We love All Indian proud to be an our leader....
भावी पंतप्रधान गडकरी साहेब....
Loyal politician gadkari ji and loyal actor sanju ji
आज खऱ्या अर्थाने गडकरी सहेबाँसारख्या माणसांना पंतप्रधान होण्याची गरज आहे. जुमलेबाजाँचि नाही .
गडकरी साहेब तुम्हाला पंतप्रधान पदीं पाहण्यासाठी महाराष्ट्र आतुर झाला आहे
खरच
@@ajitlokhande3545 lpllllllppllllplllll
@@ajitlokhande3545 lpllllllppllllplllll
Yes 🥰🥰
🤧
Only one Sanjay datt sir best Suraj ab
मा.नितीन गडकरी सर पंतप्रधान व्हायला हवेतच
Gadakari saheb is a great person
Correct
Gadkari Saheb Ahec Great
BHavi PM
Service to man is to service to god . With best compliments from kolhapur. Gadkariji. 🙏
आज मा. गडकरी साहेब जर PM असते तर भारत निश्चित खूप प्रगती पथावर असता .
मा. गडकरी साहेब यांनी BJP सोडून इतर कोणत्याही पक्षात जावे व भारताचे पंतप्रधान बनावे व देशास जगातील 1चा देश बनवावे .
मोदीं / शहाचे कर्तृत्व मा. गडकरी साहेब यांच्या तुलनेत 5% ही नाही.
Gadkari ji you are the best .We are proud of you .Man of vision
Very nice very good message from you
Ssnjay sir mai aapse milna chahta hu actually you are my favourite hero 🎉
Nitin Gadkari saheb is an asset of India,God bless u sir 👍👍👍👍👍
गडकरी साहेब खरे जनतेचे कैवारी आहेत फक्त BJP कडून त्यांच्या बाबतीत काही घातपात होऊ नये...... बाकी भावी वाटचालीस शुभेच्छा
गडकरी साहेबांना नक्की संधी मिळेल
Mamu style is great 👏👏👏
गडकरी for PM.... शिवसेना झिंदाबाद...जय शिवराज जय महाराष्ट्र
I see pm candidates gadkari sab work is great👏
Sapnooo me
Gadkari saheb prime minister nakki honar....
Sanjay dutt is honest by heart. Basically an ignorant guy who messed up in trouble unnecessarily
AK 47. Abhi politics mein.
Hogaya Mera desh mahaan.
Jai hind .......jai maharashtra plse this all
सगळे हिंदी चित्रपट अभिनेते असेच बोलत आहे मला मराठी येत नाही सगळं जीवन महाराष्ट्र मध्ये घालवतात संजय का जन्म पढ़ाई सगळ इथे पण मराठी येत नाही
संज्जू बाबा मराठी शिका आणि मुन्ना भाई 3 काढा
आ रे काय? लहानच मोठा झाला मुंबईत आणि मराठी येत नाही. पागला
मी कोणत्या ही पक्षाला मानत नाही कारण कोणी घरी येवून खायला देत नाही.फक्त एक सांगाचे महाराष्ट्रात... बंगला, जेल ची हवा खाली, तरी मराठी येत नाही लाज वाटायला पाहिजे ......संज्या
Jai sri ram🚩🙏
05:59 या गुन्हेगार तळीरामाला परत येरवडा कारागृहात पाठवा, म्हणजे मराठी भाषा येईल.
नितिन गडकरी साहब जो बोलते हैं उसको काफी हद तक वह कर के दिखाते हैं
सन्मा.नितीन गडकरी साहेब ग्रेटच आहे म्हणुनच संजुबाबु सारख्या प्रामाणीक अॅक्टर ला व्यासपीठ नक्कीच देतील
मूना भाई 3 lavakar yeu dya sanjay sir
मस्त
Great
Next p m india
झकास १०० मराठी भाषण😂😂😂
Gadkari ji pm bane ye Janta ki maang hai
Next pm ng
अबे नितीन गडकरी जशा नेत्यांला अशांची गरज.. थोडं अजीब वाटत राव...
ह्याच्या पेक्षा नाना बरोबरीने शोभला असता...
गडकरी जी पंतप्रधान झाले पाहिजे तरच विकास होईल
Rare minister like gadkari ji.
महाराष्ट्रात राहुन हे फिल्मस्टार करोड़ों पती झाले पण आजुन ह्याना निट मराठी भाषा बोलता येत नाही,
साहेबात सगळी कुवत आहे म्हणुनच त्या पदावर आहेत पण ,
गडकरी साहेब आसले कशाला भरती करता,
एका शेतकर्याला स्टेजवर जर बसवलो तर पुरा महाराष्ट्र तुमची स्तुति करेल येडे लोक गोळा करू नका सभेला
भावी पंतप्रधान
Saglyannach panta pradhan hoyacha ahe kaame matra koni hi karnaar naahi 😂🤣🤣🤣🤣🤣
गडकरी साहेब तुम्ही पंतप्रधान व्हाच
1 no.
Next PM Gadkari Sir.
😂😂😂😂😂😂
Sahi kaha sanje baba ne nitin sab bhut ache ensan hai
😂
Gadkari pm material
Sanju Bhai
संजू 👌👌
Gadkari saheb PM vhayla havet
Gadkari sir best P M hou shaktat
Nice
Gadkari saglyana chaltat
sanjay datt laj vatali pahije tula marathi yet nahi
Gadkari sir tumhi 2 varshat khub kay kay chenge kele ahe taset sagla desh hi chenge kara bharat
Sanju Bhai ❤️
अशा फिल्मी अँक्टर कशासाठी भाषण करायला बोलवतात ,जान देने का टाईम्स आयेतो मुन्नां भाग जायेगा, ज्यानी महाराष्ट्रात राहून मोठी कमाई केली ते सागतात मराठी भाषा बोलता येत नाही,ही लाजीरवाणी गोष्ट आहे,
Munna Bhai 3 👌👌👌
🌷🌷🌷🌷
Next PM Gadkari sir
संजयजी अप से भी बडकर ये राजनितिक लोग ॲक्टर है
🤣
गडकरी साहेब तुम्ही फुडच्या वेळी कृषिमंत्री बना, कारण कृषी खात भरपुर सुधरायचे बाकी आहे. देशाच्या प्रगती मध्ये तुमच योगदान भरपुर आहे. म्हणुन प्रत्येक देशवासी तुमचा आदर करतो. पंतप्रधान बनून तुम्हाला विरोधी पक्ष व विरोधी जनता अभद्र च बोलनार आहे जसे अत्ता नरेंद्र मोदी साहेबांना बोलतात, परंतू तुम्हाला व तुमच्या कामाबद्दल सारे देशवासी आदर व्यक्त करतात, तुम्ही PM झाल्यावर याच लोकांचे तुमच्या बद्दल लगेच मत बदलेल.
Next PM of India
गडकरी साहेब ते गडकरी जबरदस्त नेता
What is@ joke
Maharashtra bombay me rehta hai par marathi nahi ati badhiya, taliya
खरच एक स्वच्छ व्यक्तिमत्व , आदर्श,नेता पाहिजेच पंतप्रधान ,_गडकरी साहेब , नमस्कार
Bcoz of Bal Thackrey sanjay dutt got relieved from jail...he should be indebted to Shiv Sena.
बाकी सगळं ठिक आहे माग उभा कोन बाई आहे तीच जास्त मुंडक हलवती
Ha je bolto ahe ti marathi vatat nahi krupya title badla
अरे हयो मराठी बोलतच नाही
Pm चे दावेदार नितीन गडकरी
कुठे मराठी बोलला? काही तरी लिहितात.क्ष
SRT
Sister of sanjay dutta is in congress..funfact😅
Hiii BaBa,
Gadakari Saheb Best wishes for your Future Successful Gadakari is Very Great Leader we are looking Our Work Management "Ek Din Priminister Banoge ,"
2 शब्दपण मराठीमध्ये नीट नाही बोलला आणि तुम्ही म्हणताय मराठी त तुफान भाषण,,काहीही
परत झेल मधे गेला की मराठी येईल
Proud to गडकरी saheb✌
👎👎👎👎👎👎
Munna bhai 3 bahot jaruri hai
aatta amahala gundakdun shasan chalvaychi savayach lagli aahe
Sanjay dutt is a good person
Gadkari saheb aapli Vikas kame,pachat, achar vichar, आपला मंत्रिमंडळातील वजन,या बाबी असे दाखवितात की आपण भावी पंतप्रधान आहे. मी आपणास वर्तमान पंतप्रधानच मानतो. महाराष्ट्राचे शरद पवार साहेब नंतर आपणच पंतप्रधान आहात.
टाडा खाली.आपक.झाले ला.कसाआवडला.गडकरी ला
Kay bhau kay mhanato.
What's is this, what is purpose of invite Sanjay ji
Are mitrano ha sanjay datt mumbai made motha zala ani ya bhadvyala marathi yet nahi
Only sharad pawar
Hindi film actors dakshin bharatme shooting karate karate udhar ki bhasha shithlete hai gujarati shikhate hai par marathi bolate huye une sharm mahasus hoti hai. Is liye marathi nahi bolate bhale hi ve Maharashtra me paida huye hai.
आतंकवादी की कोई कहानी नहीं होती
90 marun ahes bhava
Rial hero gadkari
Kya joke mar hai😂😂😂
munna Bhai MBBS 3
सर्व जनतेचा विश्वास जिंकणारा एकमेव नेता ,माननीय नितीन गडकरी साहेब🙏🙏❤️❤️
😂🤣
गडकरी साहेब जर पंतप्रधान झाले असतेतर देशातील जनतेचा भाजपवर विश्वास वाढला असता.जो आता कमी होत चालला आहे. कारण खोटं बोलुन विश्वासघात केलेला जनतेला आवडत नाही. जे आता सुरू आहे. 🙏