किती फरक आहे उद्धव आणि मा. राज ठाकरे साहेब यांच्या विचारसरणी,हिंदुत्व प्रेमा मध्ये... एक वेळा राजसाहेबांना संधी दिली पाहिजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची....जय श्रीराम 🚩🚩🚩🚩🚩
शेवटच्या महिन्यात support दिला... जागे व्हा... १०वर्ष उलटले... अजूनही ४-५ seats मिळतात... अरविंद केजरीवाल यांनी गुडघे टेकले नाही.. सत्ता समोर हार मानली नाही... हात मिळवले नाहि... लढत आहे... यासाठी हिम्मत लागते.... हात मिळवले म्हणजे काय मोठे झाले का? का support दिला शेवटच्या महिन्यात उत्तर शोधा...आंधळेपणा करू नका....
"मैं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षांना विनंती " सुरुवात हिंदीतून पण लक्षात आले की हे राज ठाकरे आहेत... लगेच मराठी चालू... बाळासाहेब यांच्यानंतर कोणाचा दरारा असेल तो फक्त राज ठाकरे यांचा...! जय हिंद जय श्रीराम!
I too always had great respect for balasaheb thakrey as he was most courageous and worked hard for all of us...raj thakrey could have sustained after balasaheb but the politics within family could not .......😞any how better late than never 👍
@@Kalyankar12 उद्धव ठाकरे एवढी वर्षे भाजपा बरोबर होता ते चालत... तेव्हा त्यांनी भाजपा ची सुपारी घेतली असावी.. आता उठ दुपारी घे सुपारी काँग्रेस ची घेतली आहे... राहुल गांधी सोनिया सेना...
राज साहेब थेट मनामधल बोललात खुप धन्यवाद आपले गड वाचवणे गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची ख्याती मुलांना समजणे गरजेचं आहे आणि आपली मराठी भाषा सर्वांच्या ओठांवर असणं गरजेचे आहे धन्यवाद साहेब ❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
विरोधक सुपारी सुपारी बोलत असतात...राज साहेबांनी आजचे मुद्दे बघा काय बोलले आहेत...ती सुपारी घेतली आहे...महाराष्ट्राच्या विकासाची....❤❤❤❤ हे आहेत राज ठाकरे
सध्याच्या घडीला PM साहेबांच्या डोळ्यात डोळे घालून रोखठोक भूमिका मांडणारे अन् महाराष्ट्राच्या हिताचे मुद्दे मांडणारे राज साहेब फक्त तुम्हीच आहात..बाळासाहेबांचे खरे राजकीय वारसदार तुम्हीच आहात..अन् तुम्ही आहात म्हणून आम्हा गरीब मराठ्यांना मुंबई मध्ये किंमत आहे..💯🙏
राज ठाकरे साहेबांनी खुप छान आपली मते मांडली आहेत, ह्या देशात राजकिय व सामान्य लोकांत मोदी जी सरकार भारतीय राज्ये घटना,म्हणजे संविधान बदलनार आहेत अशि खुपच चर्चा चालु आहे,धनयवाद राज साहेब मोदी जी नां,ताकित दिल्या बदल
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो🙏🙏...." .... सर्वांची मने आणि सभा जिंकली... जसे राजसाहेब मुख्यमंत्री तशी प्रजा नक्कीच सुखी...💯✨
सेल्युट राज साहेब किती छान पणे मुद्दे मांडले हीच अपेक्षा होती आपल्याकडून साहेब खरोखरच आज बाळासाहेब बोलत असल्यासारखं आभास झाला जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
नाकिच होईल एवढी भाजपाई बदनाम गुजराती ना manpurvak बोचा देवून त्यांचा चाटुकार बनला आहे तर नाकिच होईल, मी हार्दिक अभिनंदन देतो आश्या bochyaadoo ना, जय गुजरात नव निर्माण सेने चा विजय असो
@@Kalyankar12 निवडणुकीचे निर्णय आल्या वर उठ आणि जनतेच्या पाठीत खंजीर खुपसून लोकशाहीचा गळा आवळून ......धर पाय कोणाचे पण आणि बस खुर्चीत आणि महाराष्ट्राला आणि देशाला लुटून भर आपल्या आणि आपल्या परिवाराचे खिसे... त्यापेक्षा कितीतरी पटीने बरे.
आमच्या लहानपणी तिसरी ते पाचवी पर्यंत छत्रपति शिवाजी महाराजांचा इतिहास पुर्ण असायचा पण नंतरच्या काळात फक्तं शिवाजी एक फ्रिडम फायटर मराठा वाॅरियर होता.एवढच वाचायला मिळालं.बाकी सर्व इतिहास इंग्रज कशे शहाणे,मुघल किती स्वावलंबी कर्तबगार ह्यांनी भरलेला .
@@Kalyankar12 उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना किती वेळा बाहेर पडले किंवा मंत्रालयात गेले...मनसे ला आता पर्यंत काही मतदान केलास का? काही सत्ता द्यायची नाही पण टीका करायला पुढे यायचं.. जेवढ मनसे सत्तेत नसताना सुद्धा मराठी साठी काम केलेत तेवढी काम उद्धव ठाकरे सत्तेत असून सुद्धा केली नाही आहेत..
What future India ? All corrupt leaders Join Bjp What vision Mr Modiji in Maharashtra and India only Divert Politics Intelligent Man Hindu Muslim Agenda 🎉🎉🎉
आज खरोखर विजय झाला . कारण राज साहेब आणि मोदी साहेब एकत्र आले. मला अगोदरपासून वाटायचे की राज साहेब हिंदुत्व प्रिय आहे आणि मोदी साहेब सुद्धा आहे. हे दोघे एकत्र आले पाहिजे कारण हिंदुत्व अजून बळकट होईल 🙏🙏
@@saketjadhav3584 उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांनी सेना प्रमुख म्हणून निवडल होत? जर तास असतं तर आज सेनाप्रमुख राज ठाकरे असते. अरे जो नेता भाषण करताना शिवतीर्थावर बाळासाहेबांकडून परंपरागत आलेलं "जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो" हे वाक्य बोलायला कचरतो, जी बाई बाळासाहेबांना नको ते बोलली तिला प्रवक्ता करतो अरे बाकी सोडा जो स्वतःचा बापाने सांगितलेली गोष्ट बाजूला सारून त्यांच्या तत्वांशी तडजोड करून काँग्रेस सोबत जातो तो सेनाप्रमुख असूच शकत नाही. सेनेच्या सभेत हिरवे झेंडे फडकत होते टिपू सुलतान च्या समर्थनार्थ नारे लागत होते अरे ज्या बापाने सावरकरांना आदर्श मानत राजकारण केलं आज त्याना शिव्या देणाऱ्या सोबत मांडीला मांडी लावून बसले आहेत. शिवसैनिक सुज्ञ आहेत त्याना माहितीये कोण असली आहे आणि कोण नकली आहे ते.
खरो खर राज साहेबाच्या बोलन्यात जेवढा दम आहे तेवढाच त्यांच्या कामत पण दम आहे. महाराष्ट्रात बाळा साहेबांच्या नंतर मराठी भाषेला आणी मराठी सम्राट म्हणून ओळखले जाणारे. राज साहेबच
He is brave hindu blood of bala sahab thackrey...full support from North east.. brother never ever break the trust of bala sahab and all hindu ..❤️❤️❤️..🔥🔥🔥🔥
माझे मनोगत राज साहेब ठाकरे यांच्या बददल जे आज नरेंद्र मोदींसमोर अपेक्षा मांडला त्याबददल.....17.5.2024....PM. Loksabha Election मनातुन खळखळून छान हसावस वाटल आणि दुसऱ्या क्षणात विचार आले साहेबांचे किती प्रेम आहे मराठी वर, महाराष्ट्रा वर, आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर, महाराष्ट्रातल्या इतिहास वर खरच, आजची राजकीय परीस्थिती पाहता 15 वर्ष पूर्व जर साहेबांचा हाती सत्ता दिली असती तर मराठी माणूस सुखी झाला असता ऐवढे नक्की च .. राज ठाकरे साहेब नी त्यांच्या मनात जे आहे ते अपेक्षा मोदी जी समोर मांडल्या आणि त्या पूर्ण होणार नक्कीच .... ✌असो पण आज चे लोकाचें प्रश्न लोकाचें समस्या ...हेच लोक ज्या लोकांना मतदान करतात किंवा ज्यांना निवडून आणत आहेत त्यां पक्षाचे उमेदवार पक्षाचे नेते पाहून घेतील ही भूमिका मला पटली आहे ......tit for tat ..... 😀😀👍
@@sunilukale5413 Adani ahe ka tu...Modi ne karun ghetla nasta tar ajun pn zala nasta...te karayla pn daring pahije hota je Modi t ahe... Jay shree ram..
ऐसे ही सभी महान नेताओं की गरज है तब ही भारत भारत रह पायेगा और हरेक भारतीयों का मान मर्यादा और सनातन संस्कृति सही रह पायेगा नहीं तो सोचनीय स्थिति का निर्माण हो जायेगा जय श्री राम जय भारत जय सनातन जय श्री परशुराम
Modiji aur Raj Thackreyji ko koti pranam salute.. Jai Hind vande Mataram.. Bharat Maataki jai.. Jai Bhavani,, Jai Chhatrapati Shivaji Maharaj.. Jai Shree Ram
Bhojpuri Raja Saheb Thakre Apne Desh ke liye hindu hindu dharm ke liye aapke jaisa chahie Modi ji kisi ki bahut jarurat hai Jay Maharashtra Bharat mata ki Jay
*तुमचा राज ठाकरेंना पाठिंबा आहे का ? भाषण आवडलं का ? तुमचं मत काय ?*
नाही भावा हा लाचार माणूस आहे। विधानसभेसाठी विकला गेलाय जेव्हा त्याला 4 5 जागा भेटतील तेव्हा हा जनतेला काय तोंड दाखवेल।।
Fakt marathi mansachya hakkasathi udhavsaheb
कशाला?
नाही
नाही
सच, बोलूं,राजसाहेब सारखा दुसरे फक्त भारतात दोन आहे राजा सिंह आणि योगी आदित्यनाथ जी,खरोखरच राजसाहेब साहेब खरा हिन्दू ह्रदय सम्राट,
बाळासाहेब नंतर फक्त राजसाहेबच म्हणू शकतात 🧡
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो 🧡💪🏻🚩
Barobar 😊
😂😂😂
किती फरक आहे उद्धव आणि मा. राज ठाकरे साहेब यांच्या विचारसरणी,हिंदुत्व प्रेमा मध्ये...
एक वेळा राजसाहेबांना संधी दिली पाहिजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची....जय श्रीराम 🚩🚩🚩🚩🚩
😂😂😂त्यासाठी आमदार लागतात नुसता पोपट बनून चालत नाही
केंद्रात पुन्हा विद्यमान सरकार तिसऱ्यांदा आल्यानंतर महाराष्ट्रमधून राजसाहेबांच्या रूपाने एक नवा पैलू चमकेल!🙏🌹🙏
शेवटच्या महिन्यात support दिला... जागे व्हा... १०वर्ष उलटले... अजूनही ४-५ seats मिळतात... अरविंद केजरीवाल यांनी गुडघे टेकले नाही.. सत्ता समोर हार मानली नाही... हात मिळवले नाहि... लढत आहे... यासाठी हिम्मत लागते.... हात मिळवले म्हणजे काय मोठे झाले का? का support दिला शेवटच्या महिन्यात उत्तर शोधा...आंधळेपणा करू नका....
@@shishirp6245 बापाला झवून नको शिकवू😂😂😂
@@virajmete7096 अरे चुतीया..... तुझे डोळे उघड.... हे सगळ politics आहे... स्वतचे आयुष झवू नको...election झाल्यावर तुला कुत्र सुद्धा विचारणार नाही... कोणत्या झोपडपट्टीत राहतो????
@@BhaskarvMane ते शक्य नाही
रोख ठोख राज साहेब ठाकरे✊ गर्व आहे साहेब तुमचा आभिमान वाटतो साहेब 🙏🚩हिन्दुजननायक 🔥राजसाहेब ठाकरे 🚩विषय गंभीर तिथे मनसे खबीर 🔥🔥🔥🚩 जयश्री राम
जय महाराष्ट्र. डायरेक्ट कार्यक्रम
@@PravinJadhav-dt5zk 3rajthackeray
"मैं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षांना विनंती "
सुरुवात हिंदीतून पण लक्षात आले की हे राज ठाकरे आहेत... लगेच मराठी चालू...
बाळासाहेब यांच्यानंतर कोणाचा दरारा असेल तो फक्त राज ठाकरे यांचा...!
जय हिंद जय श्रीराम!
शिवसेना... फक्त्त... ठाकरे ची.... बाळासाहेबांची... धनुष्यबाण.... चे.. खरे हक्कदार... श्री. राजसाहेबच.... जय श्रीराम..!!
हो नक्किच जय गुजराती,, गुजरात नव निर्माण सेने चा विजय माल्या असो, पेंटर राजू भाजपाई बदनाम यांचा तोंदात घेतो व बोचा देतो तर नक्किच होणार
I too always had great respect for balasaheb thakrey as he was most courageous and worked hard for all of us...raj thakrey could have sustained after balasaheb but the politics within family could not .......😞any how better late than never 👍
@@santoshlohar7059 h hu
Jay manse 🚩🙏 jay shivray 🚩🚩🙏
"जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो...."
....आणि सभा जिंकली....🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
ऐकदम खर हिंदुत्व ⛳⛳⛳
फक्त स्वतः ची प्रतिमा क्लिअर केली.. जी जनतेने बोलून नाव ठेऊन मालिन झाली होती .. बाकी उठ दुपारी घे सुपारीच आहे.. फक्त निवडणूक आल्यावर बाहेर पडणारे राज
@@Kalyankar12 मस्तच...👌👌👌
फार काही गुणात्मक फरक नाही पडलाय अजून देखील..
@@Kalyankar12 उद्धव ठाकरे एवढी वर्षे भाजपा बरोबर होता ते चालत... तेव्हा त्यांनी भाजपा ची सुपारी घेतली असावी.. आता उठ दुपारी घे सुपारी काँग्रेस ची घेतली आहे... राहुल गांधी सोनिया सेना...
गुडघे टेकले सत्त्ते पुढे... यापेक्षा अरविंद केजरीवाल मध्ये धमक आहे आणि हिम्मत आहे... लढत आहे...
Great great great Raj thakre Sir AAP great rajneta ahat जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे
राज साहेब ठाकरे यांच्या भाषणात मांडलेल्या मुद्या खरंच येग्य आहेत त्या बद्दल राज साहेब यांचे मनःपूर्वक आभार जय शिवराय 🚩🚩
राज ठाकरे यांचा सर्व मागण्याना मला मनापासून आभार व्यक्त करतो
राजसाहेब ठाकरे ❤ छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्या विषयी बोलून मन जिंकले तुम्ही 🙏
बाळासाहेबां नंतर एकच ज्वलंत प्रखर राष्ट्रवादी वक्ता.
आज तर बाळासाहेबांचा स्टेजवर वावर असल्या सारखा भास वाटत होता.
आमच्या बाह्या सरसावत होत्या.
तुझे तोंड बघायची इच्छा नाही
नुसते बोलून काय फायदा. गुजरात ला पळवले त्याचे काय
आर राज्या सगळे उद्योग गुजरात ला गेले सुपाऱ्या
@@I6eeikahdu38
अरे मग आणू आपण.
कशाला टेन्शन घेतो भाऊ.
नही तर आपण उद्योग धंदे सुरू करू.काय ?
थिंक पॉझिटिव्ह.
खरंच साहेब मन जिकलं हो तुम्ही तुमच्या अपेक्षा मांडून तुम्हाला मानाचा मुजरा 🥰🔥👌💯🙏
आम्ही उत्तर भारतीय...आमचा राज साहेबांना संपूर्ण पाठींबा आहे. जय महाराष्ट्र ❤️🙏
@@akash_bn आज देशात परिस्थिती अशी आहे,की आपण हिंदू म्हणून एकजूट केली पाहिजे.मराठी,गुजराथी,उत्तर भारतीय म्हणून नव्हे
किती फरक वाटतो,राज साहेब आणि उध्दव साहेब यांच्या मुद्दे मांडण्याच्या पद्धती मध्ये, काहीतरी महाराष्ट्र la मिळावे हे उद्दीष्ट
😊😊 काही,फर😊क,पडनार, नाही
नुसती छान भाषणं करून काही उपयोग होत नसत.....
राज यांचा भाषणात कोणी हात धरू शकत नाही ,त्यामुळे नो तुलना
खर आहे
जमीन आणि स्वर्ग का फरक आहे. शिवसेना (ओरिजन) चे अध्य्ख्श पहिजेत. मोदीजी ने मद्यस्ति करना चाहिए ✌✌💪✌✌बालासाहेब ठाकरे असली वारिस मिल गया है 💪💪💪🚩💪💪💪
वंदनीय आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर हिंदुत्वाची धगधगती मसाल तेवत ठेवणारे सन्माननीय हिंदुहृदयसम्राट राजसाहेब ठाकरे 🎉🎉
Chor ahe bhau Raj saheb
@@amolshinde1164 खिचडी चोर वेगळे ते तिकडे लोटांगण घालत आहे बारामतीत..😅😅😅
भाऊ हिंदू हृदय सम्राट एकच आहे फक्त बाळासाहेब बाकीचे कोणीच नाही ना उद्धव ना राज..
ना मोदी फेकू
Khare ahe hyacha ek adhar ahe marathi lokana
राज साहेब थेट मनामधल बोललात खुप धन्यवाद आपले गड वाचवणे गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची ख्याती मुलांना समजणे गरजेचं आहे आणि आपली मराठी भाषा सर्वांच्या ओठांवर असणं गरजेचे आहे
धन्यवाद साहेब ❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
विरोधक सुपारी सुपारी बोलत असतात...राज साहेबांनी आजचे मुद्दे बघा काय बोलले आहेत...ती सुपारी घेतली आहे...महाराष्ट्राच्या विकासाची....❤❤❤❤ हे आहेत राज ठाकरे
महाराष्ट्रातील उद्योगधंदे पळवणार्या चोरांची ह्या गांडु ओलांदाची गांड चाटणारा हा भडव्या राज ठोक्याला ब्हेंनचोद ला महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही
फक्त स्वतः ची प्रतिमा क्लिअर केली.. जी जनतेने बोलून नाव ठेऊन मालिन झाली होती .. बाकी उठ दुपारी घे सुपारीच आहे.. फक्त निवडणूक आल्यावर बाहेर पडणारे राज
@@Kalyankar12विरोधक राज साहेबांसाठी असेच बोलणार...
त्यात काही नवीन नाही...😁😁😁😁
2019 madhye khajsaheb bolle hote modisarkha khott bolnara manus mi aajpryant pahila nahi
@@khanshahid6673 2019 madhye Gaadhav sahib Thackeray hyaach Modiji cha photo galyat ghaalun vote maagat hotey...aata Congress aani Sharad Pawar cha maandit basun Modiji na shivya detaat...
आपल्या सर्व मागण्या मंजूर व्हाव्यात हि विनंती, आपण चांगल्या प्रकारे व योग्य मागण्या मागितल्या आभार
खूप छान मुद्दे मांडले राजसाहेबांनी.😍😍👍👍
Sher he rajsahab Jay maharashtra
फक्त राज साहेब ❤️🔥🔥🔥जय महाराष्ट्र 🙏
सध्याच्या घडीला PM साहेबांच्या डोळ्यात डोळे घालून रोखठोक भूमिका मांडणारे अन् महाराष्ट्राच्या हिताचे मुद्दे मांडणारे राज साहेब फक्त तुम्हीच आहात..बाळासाहेबांचे खरे राजकीय वारसदार तुम्हीच आहात..अन् तुम्ही आहात म्हणून आम्हा गरीब मराठ्यांना मुंबई मध्ये किंमत आहे..💯🙏
मा.राज साहेब तुमचे भाषण मनापासून आवडले तुम्ही आमच्या मनातलं ओळखुन घेता बरोबर तेच तुम्ही मोदी साहेबानं समोर मांडले खुप खुप धन्यवाद साहेब
अपेक्षा आहेत, पक्ष एक ठेवा, कोणावर विश्व स ठेवायचा, सारखा मंत्री बदलतो, आधी महाराष्ट्र च्या राजकारणाची सुधारणा करा🙏🏻🙏🏻
राज ठाकरे साहेबांनी खुप छान आपली मते मांडली आहेत,
ह्या देशात राजकिय व सामान्य लोकांत मोदी जी सरकार भारतीय राज्ये घटना,म्हणजे संविधान बदलनार आहेत अशि खुपच चर्चा चालु आहे,धनयवाद राज साहेब मोदी जी नां,ताकित दिल्या बदल
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो🙏🙏...." .... सर्वांची मने आणि सभा जिंकली... जसे राजसाहेब मुख्यमंत्री तशी प्रजा नक्कीच सुखी...💯✨
सेल्युट राज साहेब किती छान पणे मुद्दे मांडले हीच अपेक्षा होती आपल्याकडून
साहेब खरोखरच आज बाळासाहेब बोलत असल्यासारखं आभास झाला
जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
राज ठाकरे आप आगे बढ़ो। एकही साहेब राज साहेब। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो
राजसाहेब.... आता मुंबई आपली झाली पाहिजे. खूपच छान भाषण... No words to Praise!🌹👌🌹
नाकिच होईल एवढी भाजपाई बदनाम गुजराती ना manpurvak बोचा देवून त्यांचा चाटुकार बनला आहे तर नाकिच होईल, मी हार्दिक अभिनंदन देतो आश्या bochyaadoo ना, जय गुजरात नव निर्माण सेने चा विजय असो
Mumbai cha King Kon.... UBT only
@@KP-Capri ubt 😂
@@pseries3746 RT😆😆😆
Raj thakrey
हा आहे खरा शिव सैनिक ।शिव रायाचा सच्चा वारस ।
दुसऱ्यांची चाटणारा 😂
बाळासाहेब ठाकरे यांच्या खरा वारसदार आहे
@@amit0650 चुस्लाम 🐷🐖😁🍌
😂😂😂😂😂😂😂
@@amit0650 उद्धव कुणाची तुजी आई ची चाटसतो ka 😂🤣💋💋💋
होय.
राज साहेब यानी भारताचा इतिहास शालेय शिक्षणात समाविष्ट करण्याची मागणी खूप चांगली आहे.
इतर मागण्या पण खूप छान.
हे सर्व राम कृपेने होईलच.
ओके
Great Rajsaheb Thackarey must be a CM of Maharashtra🙏🏻🙏🏻🕉
Jai Jai MANASE🙏🏻🙏🏻🕉
उद्धव आणि शरद पवार त्यांच्याविरुद्ध न बोलून विकास कामांवर बोलून आणि अपेक्षा व्यक्त करून राज ठाकरे यांनी सगळ्यांची मने जिंकली आहेत.
राज साहेब आता लोकमन आणि लोकप्रवाहात स्वैरपणे संचार करताना दिसत आहेत.
लवकरच इंजिन जोमाने दौडु लागेल.
😢😢
कोणत्या विकास कामावर बोलले?
फक्त स्वतः ची प्रतिमा क्लिअर केली.. जी जनतेने बोलून नाव ठेऊन मालिन झाली होती .. बाकी उठ दुपारी घे सुपारीच आहे.. फक्त निवडणूक आल्यावर बाहेर पडणारे राज
@@Kalyankar12 निवडणुकीचे निर्णय आल्या वर उठ आणि जनतेच्या पाठीत खंजीर खुपसून लोकशाहीचा गळा आवळून ......धर पाय कोणाचे पण आणि बस खुर्चीत आणि महाराष्ट्राला आणि देशाला लुटून भर आपल्या आणि आपल्या परिवाराचे खिसे... त्यापेक्षा कितीतरी पटीने बरे.
माझ्या जमलेल्या तमाम हिंदू बंधू भगिनी आणि मातांनो 🙏🚩 बाळासाहेबांचा खरा उत्तराधिकारी 🙏🚩
हो नक्किच आता गुजरात चा पन झाला आहे, सर्व भाजपाई बदनाम यांना बोचा पन देतो,
boond boond
भाषण करण्यामध्ये राज साहेबांचा कोणी ही हात धरू शकत नाही. ❤❤❤❤
Muje garv hai mai is Maharashtra me ji rahhan hoon jay hind jay bharat jay Maharashtra ❤😊😊😊🚩🚩🚩
राजसाहेब
तुम्हाला सादर प्रणाम !
महाराष्ट्राचे मुद्दे अत्यंत प्रभावी पणे मांडलेत आणि मुस्सद्देगिरीने पाठींबा दिलात ... खरच तुमचे आभार !
लोक राज ठाकरे साहेबांना भाषणं आयकायला येतात बाकी मतदान करत नाहीत..... नाही तर राज ठाकरे कडक माणूस आहे
भाडोत्री माणूस आहे हा
ह्याचा मी पण फॅन होतो
पण आता नाही
विधानसभेला बघ तू, चित्र पालटल असेल..... मनसे साठी दिवस सुगीचे सुरु जाहले......
@@amit0650 🍦ice cream konwale😄
पहिले आपण करावे नंतर बोट दाखवावे
सगळे असेच प्रश्न करता असता
आगे आगे देखो होता है क्या...........
राज साहेब खरच खूप छान आपणं आपल्या महाराष्ट्र साठी मुद्दे मांडलात 🎉
राजसाहेब आपल्याला सलाम...आपण आजच्या भाषणामध्ये रयतेच्या हितासाठी निस्वार्थी मागण्या मांडल्या त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार व धन्यवाद
मोदी आहे तर १०१% गॅरंटी..❤🚩
मराठा समाजाचा इतिहास आता पुढे येईल.. औरंगजेबाचा गांधी नेहरू चां खूप वाचला.. मी मराठा, जय मराठा ..🚩🚩🚩
म्हणून मोदीने आरक्षण काढून टाकले😂
@deshmukh बाई चालती हो गुजरातला पहीला, आली तोंडाला साबण लाऊन 😂😂😂
@@I6eeikahdu38 कोणाचे आरक्षण काढले रे नकली नाव ठेवणाऱ्या माणसा 😂😂
महाराष्ट्राला राज ठाकरे यांची गरज आहे
आमच्या लहानपणी तिसरी ते पाचवी पर्यंत छत्रपति शिवाजी महाराजांचा इतिहास पुर्ण असायचा पण नंतरच्या काळात फक्तं शिवाजी एक फ्रिडम फायटर मराठा वाॅरियर होता.एवढच
वाचायला मिळालं.बाकी सर्व इतिहास इंग्रज कशे शहाणे,मुघल किती स्वावलंबी
कर्तबगार ह्यांनी भरलेला .
मराठा इतिहास. आणि मराठी भाषा, गडकिल्ले,💞🥳🥳💞
Sagala khota bolayacha
@@nasimawate3459 tumche uddhav saheb avdhi year bjp barobr alliance madhe aani sattet hote mg tyani ka nahi bolale ...nusta Paisa chapla
Jay OBC 💛💛
फक्त स्वतः ची प्रतिमा क्लिअर केली.. जी जनतेने बोलून नाव ठेऊन मालिन झाली होती .. बाकी उठ दुपारी घे सुपारीच आहे.. फक्त निवडणूक आल्यावर बाहेर पडणारे राज
@@Kalyankar12 उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना किती वेळा बाहेर पडले किंवा मंत्रालयात गेले...मनसे ला आता पर्यंत काही मतदान केलास का?
काही सत्ता द्यायची नाही पण टीका करायला पुढे यायचं.. जेवढ मनसे सत्तेत नसताना सुद्धा मराठी साठी काम केलेत तेवढी काम उद्धव ठाकरे सत्तेत असून सुद्धा केली नाही आहेत..
अतिशय सुंदर मुद्दे मांडले राजेसाहेब ठाकरे खरी देशाला काय गरज आहे अतिशय सुंदर
Congratulations Raja saheb 🚂🙏
Modi + Raj thakare = Whole world will become hindu ❤
Add Yogijee
@@raginipandey8093तुझा बाप आहे का ? महाराष्ट्र चा नाही दिसत तू
joke
Pan recently Modi ne pathimba dila aahe Muslim bhav bandhunna aatta tyach kai…..bolo aur jhoot bolo, baar baar jhoot bolo….
What future India ? All corrupt leaders Join Bjp What vision Mr Modiji in Maharashtra and India only Divert Politics Intelligent Man Hindu Muslim Agenda 🎉🎉🎉
मी पण फॅन आहे राज ठाकरे साहेबांचं, ती भाषा अरे लाव रे तो vdo,,,, खुप छान,,,, लाव रे तो,,,,,,,, 👍👍👍
राज ठाकरे हा माणूस एकदा मुख्यमंत्री झालं पाहिजे ❤❤
अभ्यास आहे.साहेबांना.भाषेवर प्रभुत्व आहे.
खुप छान मुद्दे मांडलेत राजसाहेब!आम्हाला हीच अपेक्षा होती.
हा आहे खरा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा "वाघ".💐💐💐💐💐
Hinduhriday Samrat Balasheb Thakre n che khare Uttradhikari
Raj Saheb❤❤❤🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
आम्हाला अस वाटत नाही
बाळासाहेब या नंतर फक्त मराठी नेतृत्व राजसाहेब
आज खरोखर विजय झाला . कारण राज साहेब आणि मोदी साहेब एकत्र आले. मला अगोदरपासून वाटायचे की राज साहेब हिंदुत्व प्रिय आहे आणि मोदी साहेब सुद्धा आहे. हे दोघे एकत्र आले पाहिजे कारण हिंदुत्व अजून बळकट होईल 🙏🙏
हो nakkich जय गुजराती evdhyaa तमाम भाजपाई बदनाम यांना खुल्ले आम बोचा देतो तर नक्किच विजय माल्या होणार
राज ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पूर्णत्वास न्यावे ही सर्वांची माफक ईच्छा
Arey tya sathi election ladhayla lagnar. Mag tevdhya seats BJP Shinde Ajit chya kami honar tyacha kay
ghanta, ithe modi maharashtrala lutun gujratla detoy kahi bolle ka tyavar?
Tyanna nivadoon दिल तर् na?
...सन्मा. राजसाहेबांच्या रूपाने आज महाराष्ट्र देशाच्या पंतप्रधानांसमोर व्यक्त झाला !
हिन्दु हृदय सम्राट फडणवीस जिंदाबाद मोदी योगीजी जिंदाबाद
@@rajendracholake5797 🤣🤣🤣🤣
संधीचा पुरेपूर फायदा घेतला....👍
💐💐💐 खूपच छान 👌👌
Love you Raj Thackeray ji n PM Modi ji.Jay Shri Krishna 🌹
बाळासाहेबाचा आवाज आहे राजसाहेब 🚩 हिंदुत्व वर बोलत आहे खरच त्यांना साथ द्या
हिंदुहीतासाठी व संम्पुर्ण महाराचष्ट्रासाठी राजसाहेब हवेतच,,,,मी विदर्भवासी.
अगदी बरोबर हो त्या करिता तमाम भाजपाई बदनाम यांना पेंटर राजू बोचा देतात जय गुजरात नव निर्माण सेने चा विजय माल्या असो
Love From Nagpur , mi pan Vidarbhvasi ..Jai Maharashtra ...
राजठाकरे जी जिंदाबाद जय जय श्री🕉 राम🕉 भाजपा 400+ पार जय हिंद जय भारत जय जय श्री महाराष्ट्र जय हिंद
Hindu Raj Thakare + Hindu Modi ji equal.jay Shivray
हिंदू मोदी ने गाय कापणाऱ्या कंपनी कडून पैसे घेतले😂😂
मूर्ख अंध भक्त
Hindu Shivaji Maharaj kadhi hi kontya hi Dharma virudha nhavte he apan shalet shiklo. Tu gela nahi vatata shalet.
@@saketjadhav3584 maharaj kontya hi dharma che viruddh nahi hote pan ek hi dharma che lokane tyanchvar hall bol la. Ka?? Tula samjhayala time lagnar
अरे भामटे हो. गुजराती लोक मराठी लोकांना प्रचार करू देत नाहीत आणि तुमचा सुपारीबाज शेपूट घालून बसलाय का बरं
खूप छान भाषण 🚩🚩🚩
अप्रतिम भाषेत भाषांतरित भाषणं माननीय राजसाहेब ठाकरे खुप खुप शुभेच्छा हार्दिक शुभेच्या
I believe Raj thakare has the guts to say the truth on their face… he is the deserving leader for shiv sena.. after Bala saheb thakare
Shiv Sainik tharavtil k Shiv Sena paksha pramukh kon. Tumhe BJP madhe Modi nantar kon haan vichar kara.
@@saketjadhav3584 उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांनी सेना प्रमुख म्हणून निवडल होत? जर तास असतं तर आज सेनाप्रमुख राज ठाकरे असते.
अरे जो नेता भाषण करताना शिवतीर्थावर बाळासाहेबांकडून परंपरागत आलेलं "जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो" हे वाक्य बोलायला कचरतो, जी बाई बाळासाहेबांना नको ते बोलली तिला प्रवक्ता करतो अरे बाकी सोडा जो स्वतःचा बापाने सांगितलेली गोष्ट बाजूला सारून त्यांच्या तत्वांशी तडजोड करून काँग्रेस सोबत जातो तो सेनाप्रमुख असूच शकत नाही.
सेनेच्या सभेत हिरवे झेंडे फडकत होते
टिपू सुलतान च्या समर्थनार्थ नारे लागत होते
अरे ज्या बापाने सावरकरांना आदर्श मानत राजकारण केलं आज त्याना शिव्या देणाऱ्या सोबत मांडीला मांडी लावून बसले आहेत.
शिवसैनिक सुज्ञ आहेत त्याना माहितीये कोण असली आहे आणि कोण नकली आहे ते.
Rupali will you give your father's property to your cousins
आहो पण तुमच्या मध्ये मराठी बोलायचे गट्स का नाहीत, मराठी असून सुद्धा.....
@@jyotithakur7706 शिवसेना ही काय प्रॉपर्टी नाहीये....म्हणून ती उद्धव ठाकरेंकडे नाहीये...जी प्रॉपर्टी आहे ती तर आहेच त्यांच्याकडे.
Jio ser ❤❤❤❤❤❤❤❤❤
भारत ऐसे ही लोगो से महान बनेगा ऐसी कामना करते हुए उन्होंने धन्यवाद देना चाहूंगा ❤❤❤❤
जय श्रीराम🚩 वंदे मातरम्🇮🇳
Jay Shivaji Maharaj.
खरो खर राज साहेबाच्या बोलन्यात जेवढा दम आहे तेवढाच त्यांच्या कामत पण दम आहे.
महाराष्ट्रात बाळा साहेबांच्या नंतर मराठी भाषेला आणी मराठी सम्राट म्हणून ओळखले जाणारे.
राज साहेबच
अमृत काल की बात उजागर करते अपने धर्म ज्ञान के साथ देश को मजबूत और सुरक्षित बनाना है तो ये राज की आवाज बुलंद हो रही है तो ये मोदी है तो ये मुमकिन है !
Wonderfully said by Raj Thackeray ji....thanx fr being on th Right Side...❤
कट्टर हिंदुत्ववादी भाषण राज साहेब ठाकरे
राज साहेब रोखठोक बोलतात हेंच आपल्या ला आवडतं
He is brave hindu blood of bala sahab thackrey...full support from North east.. brother never ever break the trust of bala sahab and all hindu ..❤️❤️❤️..🔥🔥🔥🔥
"Mashaal" 🔥🔥🔥🔥 symbol of Uddhav Saheb 😃😂😃😂
@@mohinderkumar7298 🏹🏹🏹
Dhanyawaad Raj Saheb tumhi magnya ghatlya baddal 🙏
JAI CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ, 🚩 JAI AAI BHAVANI🚩
JAI HIND 🇮🇳
JAI MAHARASHTRA 🚩
जय शिवाजी, जय भवानी
Jay OBC 💛💛
❤❤❤❤only raj saheb♥️♥️♥️♥️
Upcoming cm of Maharashtra ❤ राज साहेब ठाकरे ❤❤❤
माझे मनोगत राज साहेब ठाकरे यांच्या बददल
जे आज नरेंद्र मोदींसमोर अपेक्षा मांडला त्याबददल.....17.5.2024....PM. Loksabha Election
मनातुन खळखळून छान हसावस वाटल आणि दुसऱ्या क्षणात विचार आले साहेबांचे किती प्रेम आहे मराठी वर, महाराष्ट्रा वर, आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर, महाराष्ट्रातल्या इतिहास वर खरच, आजची राजकीय परीस्थिती पाहता 15 वर्ष पूर्व जर साहेबांचा हाती सत्ता दिली असती तर मराठी माणूस सुखी झाला असता ऐवढे नक्की च ..
राज ठाकरे साहेब नी त्यांच्या मनात जे आहे ते अपेक्षा मोदी जी समोर मांडल्या आणि त्या पूर्ण होणार नक्कीच .... ✌असो
पण आज चे लोकाचें प्रश्न लोकाचें समस्या ...हेच लोक ज्या लोकांना मतदान करतात किंवा ज्यांना निवडून आणत आहेत
त्यां पक्षाचे उमेदवार पक्षाचे नेते पाहून घेतील ही भूमिका मला पटली आहे ......tit for tat ..... 😀😀👍
Yes 👍👍✌✌💪💪
राजसाहेब एकदम खरे आणि बरोबर बोललात नरेंद्र मोदीजी अपेक्षा पूर्ण करतील
छत्रपती शिवाजी महाराज की जय एक मराठा लाख मराठा जय हिंद जय महाराष्ट्र
जय बाला साहब ठाकरे जय हिन्दुस्तान जय महाराष्ट्र जय श्रीराम
राज साहेबांनी खुप छान मुद्दे मांडले
मोदी साहेबांच्या प्रयत्यांमुळेच राम मंदिर झाले हे त्रिवार सत्य आहे. पाचशे वर्षांत झाले नाही ते दहा वर्षांत झाले. मोदीच हवेत.
मंदिर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार झाल...
मंदिर बनवण कोणा व्यक्ती च्या हातात असत तर ऐवढी वाट नसती पाहवी लागली...
@@sunilukale5413 mg itki varshe Congress ne ka path purva kela nahi... Ka tya veli supreme court la purve denyat Kami padale.. ??
@@sunilukale5413 Adani ahe ka tu...Modi ne karun ghetla nasta tar ajun pn zala nasta...te karayla pn daring pahije hota je Modi t ahe...
Jay shree ram..
मंदिरात पुजारी म्हणून नोकरीं मिळते का बघ तिथे.देतो का मोदी
@@tejaspatil8172 bhava tu nakki hinduch aahes na mandirat pojarichi nokari peksha tya mandirat Paya padalya milale mhanje jivan safal zale.. aani tula nakki Congress Majid madhye Maulanachi nokari deto ka te pn bgh😅😅😅
राज साहेब एकदा नाही अनेकदा तुम्हांला सत्तेत पाहायचे आहे. आणि तो दिवस लवकरच येतोय.
राज ठाकरे म्हणजे एक जबरदस्त व्यक्ती महत्त्व पीलज त्यांना संधी द्या एकदा तरी बघा मग काय चमत्कार होईल ते राज ठाकरे यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Ek Number Bol le, Raj Sahebaane!!!😍😍😍😍😍👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांनी सर्व मुधे बरोबर मांडलेले असून त्याच्या भाषणात व्यवस्थित पणा जाणवतो त्याचे मनःपूर्वक अभिनंदन व धन्यवाद!
राजसाहेब खूपच छान विश्लेषण करून आपण सर्वांचीच मने जिंकली.जयहिंद जय महाराष्ट्र. सलाम साहेब तुम्हाला.❤❤
खडतर आवाज.. बुलंद व्यक्तिमत्त्व राज साहेब..🔥❤️
ऐसे ही सभी महान नेताओं की गरज है तब ही भारत भारत रह पायेगा और हरेक भारतीयों का मान मर्यादा और सनातन संस्कृति सही रह पायेगा नहीं तो सोचनीय स्थिति का निर्माण हो जायेगा जय श्री राम जय भारत जय सनातन जय श्री परशुराम
शिवसेना प्रमुख... मा. राज साहेब ठाकरे 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
नाद नाही करायचा राज ठाकरे साहेबांचा
❤,,
Khub khun Dhanyawad
@@NeelaDodia kisko
Modiji aur Raj Thackreyji ko koti pranam salute.. Jai Hind vande Mataram.. Bharat Maataki jai.. Jai Bhavani,, Jai Chhatrapati Shivaji Maharaj.. Jai Shree Ram
जय श्री राम 🌹
राज ठाकरे आपणास माझ्या मनातले कसे कळते हो.
नरेन्द्र मोदी फिर तिसरी बार
Ghanta
गपरे झ्हाटू
कारण तु यडझव 😂😂😂
@@pravinpatil6207 tu kon aahe?
I am From Assam and I Love Maharashtra King Maker Raj Thackeray and Also Modi Ji ❤❤❤
Raj thakre love you lion of hindu's Hindu brand raj thakrey God Shiva bless you
Bhojpuri Raja Saheb Thakre Apne Desh ke liye hindu hindu dharm ke liye aapke jaisa chahie Modi ji kisi ki bahut jarurat hai Jay Maharashtra Bharat mata ki Jay
Saheb tumhi Aaj balasahebancha aabhas nirman zala jay manse 🚩
Pan Manase la vote kasa denar? Te tar election madhe nahi aahet na
Jevha ladhtil तेव्हा dya
@@saketjadhav3584 तू नको नसलेल्या डोक्याला त्रास देऊ...
राज सरकार लवकरच येईल
kahipan, balasaheb kadhi gujrat pudhe zukale? evdhe project palavle gujratla tevha balasaheb gapp basale aste ka?
@@siddheshbirje6050 sabha purn BGh kuthech Raj sahebani Modi samor zukle nahi