राज ठाकरे जेव्हा राजकारण्यांच्या नकला करतात... | Raj Thackeray's Mimicry on Politicians
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 พ.ย. 2024
- Raj Thackeray Mimicry Compilation : राज ठाकरे जेव्हा राजकारण्यांच्या नकला करतात... | Raj Thackeray's Mimicry on Politicians - Sanjay Raut Bhagat Singh Koshyari Uddhav Thackeray Jayant Patil Rahul Gandhi Ramdas Athawle Ajit Pawar Chhagan Bhujbal
#राजठाकरे #rajthackeray #maharashtrapolitics #sanjayraut #bhagatsinghkoshyari #uddhavthackeray #jayantpatil #rahulgandhi #ramdasathawle #ajitpawar #chhaganbhujbal
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - / @lokmatfilmy
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
भाऊ तू अभिनेता झालं पाहिजे होता😂😂😂
Kalakar aahetach te
मेहमूद, जगदिप, असरानी, जॉनी लिव्हर, सगळ्यांची झोप उडवली असती 🙏
Tu kon uptya😂
@@virajmete7096
तुजा बाप 😂😂
हा माणूस काय आहे हे लक्षात येई पर्यंत खूप उशीर झालेला असणार आहे ❤❤❤❤ नंतर या महाराष्ट्राला राज ठाकरे आठवेल ❤❤❤ only Raj Saheb Thackeray ❤❤❤❤
Raj Saheb Thackeray jindabad 🐯🚩🚩🚩🚩
Great entertainer Mr. Raj Thackeray
राज साहेब जयसा कोई नहीं राज साहेब तुमे सलाम अयसे कोमेडी कोई नहीं करसकता साहेब, दमदार भाषण 🙏
Athavle's mimicry was so epic 😂😂😂
उत्कृष्ट नकलाकार👌👌👌😃😃
😂😂😂😂
मिमिक्री छान करते जरी वोट मिळत नाही
2 diwas thamb
फिल्म इंडस्ट्री मध्ये यांना यश आहे
ते ही फक्त मराठीत...
हिंदी तर येतच नाही...
@@ravindravhandarao2780
तुला हिंदी वाला लागला होता ना 😂😂
@@mogle610
तुला सुपारीवाला लागला होता वाटतं...
@@mogle610
तुला सुपारीवला लागला होता ना...
2024 नंतर हाच व्यवसाय
सुप्रसिद्ध नालायक भाऊ आणि नकलाकार
बाकीचे आम्हाला काही माहीती नाही
पण नकलाकार 1नंब्बर!!!
हेच उत्तम येते आपणांस. सुपरिबाज .
Hech uttam lomtya giri ,chatni pau
तुझी मारायची सुपारी घेतलीय त्यांनी
हेच जमत फक्त आणि सरड्या गत रंग बदलणे बास .. 👍
Mg tula ky. Jamt
Great Jumbo Circus.
One and only Raj saheb thakray.🔥🙌
जॉनी चा जुना लिवर,,😂😂😂😂😂😂
@@जयमहाराष्ट्र-भ2ध😊
@@जयमहाराष्ट्र-भ2धअरे उद्धव 😂😂😂
जुना स्वभाव - आपलं ठेवा झाकून व दुसऱ्याच पहा वाकुन.
राजसाहेब हे विद्वान व्यक्तिमत्व असलेले नेते आहेत यात शंका नाही ❤❤
😂
वेळ संगळ्यानवर येते ?आम्ही बोलण उचीत होणार नाही .वेळ ठरवेल ??पण आपण घरातल्या भांवाला सोडत नाही ?तर दुसरा काय ??
This is how a politician should be if he can't do any development atleast should entertain he has real bal Thackeray blood in him 🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
After Balasaheb thackrey,
Raj Thackeray is my favourite leader.
Both are Legends.
राज साहेब मस्त नकला करतात साहेब तुम्हाला सलाम
My favourite Raj saheb.
Jai MNS,
Jai Maharashtra.
उत्तम नकलाकारच राहणार
Today I become fan of him … he is a good artist .. many skills
साहेब आपण आपल्या घरच्या च्या नकला जमतात तुम्हाला
खरं तर राजसाहेब ठाकरे महाराष्ट्रचे मुख्यमंत्री झाले पाहिजे 🙏🚩🚩🚩🚩
तिकीट ठेवा रे. फुल शो आयोजित करू
Hasyjatra 😂
नटसम्राट ❤
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
खरोखर बाळासाहेबांचे वारसदार❤
जॉनी लिवरचा वारस,,😂😂😂😂😂😂😂😂😂
कायदे माणसाला अजून समजले नाहीत अस वाटत पण राज साहेब आपण खरे बोलतात कारण आपण समाजातील लोकाच चांगले करण्याची भुमीका आहे ते म्हणजे राज
Ak no saheb...lahan Pani ani college time la lay jabardast astil....jay mnse
राज साहेब तुमचा आदर आहे, कृपया करून अशा नकला करु नका, तुमची किंमत कमी होतीये, लोक तुमच्यात बाळासाहेब ठाकरेंना पाहतात,
मनसे हा मनात आहे आणि मन कधी संपत नाही लक्षात घ्यावं 🙏👍सन्मानीय राज साहेब 🙏❤🚩
Best Mimicry Mere se jo karega takkar oh goya Athawale bhel puri
राज ठाकरे साहेब जिंदाबाद❤
दुसऱ्याची नक्कल करणे आणि फक्त नवे ठेवणे
Lovely
Raj Saheb 🎉king of Maharashtra ❤
Only Raj saheb
जयंत पाटिलची खुप मस्त नक्कल केलि. राहुल गांधिची नक्कल पाहुन हसु हसु पोट दुखल.
राजू, तू खरंच खुप उत्तम नकलाकार आहेस. हसवल्याबद्दल धन्यवाद ❤
Greater than all
आपलं झरा आटपलं
छान मिमिक्री...
Chandrakant patil mimicry no1
Most powerful man in maharashtra no one can touch him no government no one an the बाळासाहेब ठाकरे was e great Sr powerful man he was tiger of maharashtra no on touch him he was the king of maharashtra
Dada amitabh harla asta
Fakt ek film zali pahije hoti😅😅😅😅😅😅
प्रायव्हेट लिमिटेड कंपनी संस्थापक अध्यक्ष
😂😂😂😂😂😂😂 Raj Saheb aaple next CM
छगन भुजबळ nice 😃😃😃
या ई डि ग्रस्त माणसांसाचा पोटा पाण्याचा धनंदाच आहे तो यानंचा बाबतीत उठ दूसरी घे सुपारी अस म्हणतात ते काय खोट नाय
Raj Thackeray: The real Legend.
Best comedy man ❤
आपण फक्त लोकांची करमणूक करू शकता...गर्दीतील आपल्याला मते किती पडतात याचा विचार जरा करा
सगळे ऐकतात आणि मत दुसऱ्याला
Entertainment Entertaiment Entertainment 😂😂😂
1 amdar 😂
एकदा सत्ता यावी.
सोमैया च काय झाल🤣🤣🤣💦
थुम्हाला भाषण द्याल्या सांगितले आहे, नकला करायला नाही😂😂!!!
Ramdas padye la join ho
Comedian Actress
Comedy shows किंव्हा stand up comedy मध्ये करिअर करायचे होते 🤦🏻🤦🏻
राज साहेब ठाकरे ❤
Chagan bhujbal😂😂😂😂😂
King 👑
Entertaining
4:10 This was epic 😊
😂😂😂😂😂😂raj shab ❤❤❤❤
राजसाहेब पुढच्या वेळि शरद पवारची करसान नक्कल.
उत्कृष्ट नकलाकार,सर्वोत्तम प्रभावी वक्ता पण राजकारणात एकनिष्ठ,v नीतिमत्ता नसल्या मुळे मागे पडलेला राजकारणी
लोकांना चांगले कळत नाही खरे चा राग येतो
Jabardast sir bas ek bar Yogi Modi amit in ki
Bhai kar do maza ajayga sir Love you raj sir
नक्कल पण तोच करू शकतो ज्यात कला आहे कोणालाही नाही जमत एवड छान
2:05 gulgulit mendu
Wa Lokmat avdl
जय हिंद सर जी
Shevti ha mimicry Artistach 😅😅😅😅😅
Comedian amusing his own crowds
👌😂🚩🚩🚩
माणुसकी पणाचा कळस आहे जो माणूस सख्ख्या भावाचा बिमारी ची खिल्ली उडवतो तो माणूस किती घमेंडी असेल ही जनतेने ठरवावे
Sakkha bhau nahiye re dada
Bhavala pakshatun baher padayla bhag padle tycha kay tyche nagarsevak palavale #lacharudhav
नकला किंग 💯😆😆😆😆
मस्त छगन ची बाकी सगळ्याच मस्त होत्या
Good comedy 😂
उठ दुपारी घे दुपारी 😂
घे 2 शे बोल जय मनशे 😂
सुपारी सम्राट राजु पेंटर 😂
मला नाही आवडत सुपरमॅन कारण महाराष्ट्रात आहे सुपारी मॅन 😂
मनसे - मतदार नसलेली सेना 😂
कॉमेडी करने हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे - राजु सुपारी पानवाला 😂
गुजराती भाईला बिनशर्ट पाठिंबा देणारा - उघडा राजु रेल्वेवाला 😂
💀 Raju The SupariBazz 💀
सुपारी बाज
जनता कधीही तुम्हाला स्विकरर नहीं.. कारण ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी एवढं मोठ केले त्यांच्याच कुटुंबाला संपव्याच सुपारी घेतली ती पण या गुजराथी भाजपा काढून .. मराठी तितका मिळवावा गुजराथी धर्म वाढवावा असे प्राण घेतले आहे.. सुपारी बाज यांनी...
हा बाद झाला संभाजी राजे ना बोलला तिथेच माज उतरविला जनतेनी पण हाच चेहरा जर उद्धव जागी असता सेना विखुरली नसती...
Raj saheb🙏🙏🙏
Rahul Gandhi yaanche 400 MLA aahe tuzhe 1 MLA
Sanjay Raut is epic😅😅😅😅
Best solo performer in film industry 😂
😂😂😂😂thanku so much
राज साहेब ठाकरे यांना आगामी निवडणुकीत होईल अशी अपेक्षा आहे आमची...🚩🚩🙏🙏
Tei srva theekh haye Raj Saheb, pan aaj Maharashtraat MNSechya kiti jaga nivdun yetaat ?😂😂😂
Really cool
Dusaryanchi mimicry karnya shivay tumhala yet ky...
Ay sheta uptya manus kay ka karina pn akhya Maharashtra la jag dakhu shaktoy manus ✌
मिडिया वाले साहेब विनती आहे कि लोकांना सांगा मतदान हा हक्क आहे तो बजावा मोठ्या संखेने
जळक्या
4:08 🤣🤣
जिंदगी गेली साहेब लोकांच्या नकला करण्यात. पक्ष वाढवायचा प्रयत्न करा.
यातच जाणार याची नकलाकर
Rajsaheb ❤❤❤❤