राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर राज ठाकरेंचे भाषण;ऐकायला शरद पवार! Raj Thackeray on Sharad Pawar Speech

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ธ.ค. 2024
  • เพลง

ความคิดเห็น • 1.9K

  • @VIRALININDIA1
    @VIRALININDIA1  7 ปีที่แล้ว +1336

    *राज ठाकरेंचं भाषण आणि व्हिडीओ आवडला तर एक लाईक,शेअर आणि 👍👍
    *आपल्या Comment नक्की लिहा* !! ✍✍
    *आणि हो तुमच्या VIRAL IN INDIA ला नवीन अपडेटसाठी SUBSCRIBE करायला विसरु नका* !!! 🙏
    *जय हिंद...जय महाराष्ट्र* !!! 🙏🇮🇳

    • @parvezshaikh7187
      @parvezshaikh7187 7 ปีที่แล้ว +26

      Mim news taka

    • @parvezshaikh7187
      @parvezshaikh7187 7 ปีที่แล้ว +17

      Raaj thakre zindabad

    • @navabshaikh9749
      @navabshaikh9749 7 ปีที่แล้ว +5

      VIRAL IN INDIA SHARAD PAWAR SAHEB✌💐🇮🇳☝🙏

    • @navabshaikh9749
      @navabshaikh9749 7 ปีที่แล้ว +10

      Raj Saheb Thanks
      एक खरे बाेलनारा नेता
      माशा अल्लाह मूबारक हो

    • @kailasjadhav2594
      @kailasjadhav2594 7 ปีที่แล้ว +7

      काही फाेडाफाेडी,धाेका देणे,पैशाच्या जाेरावर निवडणुका जिंकने अशा गाेष्टी यांच्याकडुन तुम्ही शिका म्हणजे तुमच्याही काही जागा येतील अाणि तुमचा पक्षही वाढेल.

  • @swami6873
    @swami6873 3 ปีที่แล้ว +94

    खूप छान भाषण केले राज ठाकरे साहेबांनी ,कधी कुठे काय बोलावे हे राज साहेबाना चांगले ठाऊक असते ,त्यांचे सर्वच भाषण फार मार्मिक आणि खरे असतात ,जय हिंद जय महाराष्ट्र

  • @rashmimalkar7312
    @rashmimalkar7312 ปีที่แล้ว +277

    मला हेच ते भाषण राज साहेबांच आवडत मी हे भाषण खूप वेळा बघितले आहे जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩💯👌🙏

  • @DEVDATTA24
    @DEVDATTA24 8 หลายเดือนก่อน +45

    राज ठाकरे असा नेतृत्व महाराष्ट्र लाभला म्हणून आनंद होतो❤

  • @vilassawant9544
    @vilassawant9544 4 ปีที่แล้ว +160

    बाळासाहेबांचे प्रतिरूप म्हणजे राज साहेब 💪

  • @ravirajsanas5906
    @ravirajsanas5906 ปีที่แล้ว +42

    खूप भावनिक 🙏 शेवटी हा महाराष्ट्र आहे. आम्ही सर्व मराठी.

  • @always_Onpoint
    @always_Onpoint 2 ปีที่แล้ว +37

    हा व्हिडिओ मी खूपदा पाहिलंय...कधीच बोर होत नाही... कारण सर्व जण राज साहेबांच भाषण एन्जॉय करतायत आणि सर्वांच्या चेहऱ्यावर गोड हसू आहे.... ही जादू आहे माझ्या नेत्याची. ❤️

  • @shekharpatil4567
    @shekharpatil4567 5 ปีที่แล้ว +804

    बाळासाहेबांचं नाव किती वेळ घेतात राज साहेब,,,यावरून कळते साहेबा विषयी प्रेम

    • @balugade4052
      @balugade4052 4 ปีที่แล้ว +16

      राजसाहेब हे बाळासाहेब ठाकरे राज साहेबांना बोटाला छरून पिरवत होते राजसाहेब नाव तर घेणारच बाळासाहेब च

    • @Irreplaceable777
      @Irreplaceable777 4 ปีที่แล้ว +12

      राज प्रेम....आहे हे ...असणारच ना....

    • @indrajeetjadhav7177
      @indrajeetjadhav7177 4 ปีที่แล้ว +9

      पण ते स्वतः साहेबांना समजले नाही ना ...

    • @sheshdeshpande8057
      @sheshdeshpande8057 2 ปีที่แล้ว +2

      Uddhav saheb aani Raj saheb ekatra ya, nahitar Maharashtra rajyache he sarv vatole kartil....

  • @dattamargale9515
    @dattamargale9515 5 ปีที่แล้ว +342

    भारतात सध्याच्या घडीला व्यासपीठाचा राजा एकच .फक्त आणि फक्त राजसाहेब ठाकरे.

    • @anuragmishra9747
      @anuragmishra9747 4 ปีที่แล้ว +1

      No bro

    • @meghapawar9999
      @meghapawar9999 4 ปีที่แล้ว +4

      @@anuragmishra9747 tu kyu bol raha hai bhai modi bhakt hai kya

    • @anuragmishra9747
      @anuragmishra9747 4 ปีที่แล้ว +1

      @@meghapawar9999 Modi bhakt chutiye hote hai.Raj thakrey nafrat ki rajneeti karta hai isliye aise logo ko main politician nhi manta.

    • @satampady675
      @satampady675 4 ปีที่แล้ว +4

      Trivaar satya, one and only Rajji Thackeray Saheb

    • @savitrigavand2396
      @savitrigavand2396 3 ปีที่แล้ว +2

      @@anuragmishra9747 in

  • @hungama_vd_fficial8037
    @hungama_vd_fficial8037 3 ปีที่แล้ว +84

    5:40 ....mukesh Ambani sir giving respect is very learnable . No matter who U are n how big U are but always respect other .

  • @kiranawale8713
    @kiranawale8713 4 ปีที่แล้ว +102

    ज्या दिवशी उध्दव व राज वेगळे झाले तो दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात काळा दिवस म्हणून साजरा केला पाहिजे... या जोडीने महाराष्ट्रला राजा केले असते 👍👍

    • @kamleshpatil5583
      @kamleshpatil5583 3 ปีที่แล้ว +3

      अस झाले असते तर ठाकरे घरण्यच राजकारण झालं नंस्त ये राजकारण समजा

  • @nakhatezone8688
    @nakhatezone8688 3 ปีที่แล้ว +148

    "बंधू आले आमचे"- राज साहेब 😂😂

  • @daffodilslove-wf8qd
    @daffodilslove-wf8qd 5 ปีที่แล้ว +121

    This video made me cry. Really seeing all our Marathi leaders together is an emotional feeling

    • @2pushkaraj17
      @2pushkaraj17 2 ปีที่แล้ว +1

      🤮 cringeworthy.

  • @akshayjadhav5296
    @akshayjadhav5296 5 ปีที่แล้ว +1188

    खरंच मी बाळासाहेबांना राज साहेब यांच्यात बघतो😘😘😘😘😘😘😘

    • @bhalchandrapatil2115
      @bhalchandrapatil2115 5 ปีที่แล้ว +30

      मला तर जेव्हा यांच्या विषयी पूर्ण माहिती न्हवती तेव्हा राज साहेबांचे वडील बाळासाहेब आहेत काय

    • @ehsankhan3129
      @ehsankhan3129 5 ปีที่แล้ว +5

      raj sir secular hey

    • @janhavikarlekar2849
      @janhavikarlekar2849 5 ปีที่แล้ว +8

      Agadi barobar

    • @devilalvalvi494
      @devilalvalvi494 5 ปีที่แล้ว +18

      @@ehsankhan3129 भारत धर्मनिरेक्ष देश आहे पण तू कोणता झेंडा लावला आहे?

    • @pradipg9621
      @pradipg9621 5 ปีที่แล้ว +11

      दिलदार माणूस आहे राज ठाकरे

  • @prashant2c5
    @prashant2c5 5 ปีที่แล้ว +57

    सर्व एकत्र आहेत राजकारणी तसेच कार्यकर्ते पण येऊदे.हा व्हिडिओ पाहून जणू असा वाटला की हा महाराष्ट्र एकच आहे आणि एकच पार्टी आहे. असा झालं तर दिल्ली पण महाराष्ट्र मध्ये येईल.

  • @shrikantdeodikar4373
    @shrikantdeodikar4373 4 ปีที่แล้ว +93

    पक्ष, राजकीय मतभेद काहीही असो पण सर्वांनी एक गोष्ट मान्यच केली पाहिजे. पवार साहेबांसारखा उत्तुंग नेता पुन्हा होणे नाही.

    • @mayurwankhade1475
      @mayurwankhade1475 ปีที่แล้ว

      सहकारी कंपन्या बुडवणारा माणुस

    • @meherbhoyar8955
      @meherbhoyar8955 5 หลายเดือนก่อน

      ❤😂​@@mayurwankhade1475

  • @PravinDave-qk2rh
    @PravinDave-qk2rh 8 หลายเดือนก่อน +7

    ज्याने कोणी यूट्यूब चैनल हे बनवले त्यांनी लक्षात ठेवा की राज ठाकरे यांना किती महत्त्व आहे यांच भाषण एवढं फेमस झाले बाकी इतर लोकांनी भाषण केलं ते भाषण कुठे आहे ते दाखवत का नाही म्हणजे महाराष्ट्रात राज ठाकरे यांना खूप मोठं महत्त्व आहे हे लक्षात

  • @rajmohanpatil914
    @rajmohanpatil914 6 ปีที่แล้ว +454

    आदरणीय शरद पवारसाहेबांच्या बद्दल राजसाहेंबांकडून दिलेला मराठी मानसाच्या आदरास सलाम.

  • @popatraut8803
    @popatraut8803 ปีที่แล้ว +3

    खरोखर मी सुद्धा अनेकदा हा व्हिडीओ ऐकलं आहे. फारच छान.

  • @yogeshnale28
    @yogeshnale28 6 ปีที่แล้ว +917

    सारखा सारखा विडियो पाहतो मी हा , शेवट खुप भावनिक करुण जातो , #

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj 5 ปีที่แล้ว +494

    सगळ्यांच्या चेहऱ्यावर गोड हसू आहे.... सगळ्यांच्या हृदयात राज साहेबबद्दल प्रेम आहे... !!!

    • @umeshkhadakhade4658
      @umeshkhadakhade4658 3 ปีที่แล้ว +1

      बरोबर बोला भाऊ 😘😘😘

  • @sandykedar911
    @sandykedar911 7 ปีที่แล้ว +358

    अप्रतीम मा.ना.राजसाहेब ।।
    मा.ना. पवार साहेब ।।
    राजसाहेबांवर सदैव आशिर्वाद असुद्या ।।
    जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ।।

  • @akashmalvi3852
    @akashmalvi3852 5 ปีที่แล้ว +67

    This is beauty of Maharashtras politics

  • @monapathan1190
    @monapathan1190 9 หลายเดือนก่อน +5

    राज ठाकरे यांच्या या भाषणातून बन्धू प्रेम दिसलं ❤

  • @amolgunjal7702
    @amolgunjal7702 4 ปีที่แล้ว +115

    अस वाटत राज ठाकरे बोलतच रहावे. आपण ऐकतच रहावे

  • @bharthijagdishjangid3354
    @bharthijagdishjangid3354 6 ปีที่แล้ว +13

    आपली जन्म भुमि ही आवडती असते. मला अभियान आहे कि माझी जन्म भुमि पुन्य नगरी महाराष्ट्र आहे जय शिवाजी जय महाराष्ट्र.

  • @सतीश....चौधरी
    @सतीश....चौधरी 5 ปีที่แล้ว +11

    तुमच्या भाषनवर खूप प्रेम आहे तो एक मुद्दा, लाव रे तो विडिओ.. खूपच छान all the best... 👍

  • @dr.rajkumaradkar6279
    @dr.rajkumaradkar6279 6 ปีที่แล้ว +683

    राज साहेब व पवारसाहेब दोन्ही खुप मोठे प्रस्थ आहेत महाराष्ट्रातील

    • @ashishs.6215
      @ashishs.6215 5 ปีที่แล้ว +10

      Dr Rajkumar Adkar doghe halakat ahet, svarthi jannteche Paise khatat

    • @saiganeshacdigitalnimgaonj3362
      @saiganeshacdigitalnimgaonj3362 5 ปีที่แล้ว +1

      @@ashishs.6215 tuze kiti khallet😠😠😠

    • @GaneshJadhav-km6em
      @GaneshJadhav-km6em 5 ปีที่แล้ว +3

      @@saiganeshacdigitalnimgaonj3362 tujhe khalle ki mahit padel

    • @shrikantborde8143
      @shrikantborde8143 5 ปีที่แล้ว +1

      2cha chutiya ahet bhadwe...

    • @ehsankhan3129
      @ehsankhan3129 5 ปีที่แล้ว +1

      raj sir aur mns kangresh me merge hona chaiye

  • @swapnilbhayade7444
    @swapnilbhayade7444 4 ปีที่แล้ว +351

    मुकेश अंबानी (सर्वात श्रीमंत)उद्धव ठाकरे आल्यावर उठून आपली खुर्ची उद्धव ठाकरे यांना देतात. याला म्हणतात व्यापारी डोकं.हे शिका.

  • @jubershaikh4944
    @jubershaikh4944 5 ปีที่แล้ว +469

    जनता सगळ्याना संधी देती एकदा राज साहेबाना देयला पहिजे.

    • @whitewolf4638
      @whitewolf4638 5 ปีที่แล้ว +8

      नक्कीच देणार जनता एक दिवशी.

    • @mayurI4188
      @mayurI4188 4 ปีที่แล้ว +7

      नक्की भाऊ ह्यावेळेस नक्कीच

    • @sanketwakude8728
      @sanketwakude8728 4 ปีที่แล้ว +5

      Ho

    • @rahulmote5259
      @rahulmote5259 4 ปีที่แล้ว +4

      जनता सगळ्यांना संधी देती तशी राज ठाकरे साहेबना देयला पाहिजे

    • @सदिलीप
      @सदिलीप 4 ปีที่แล้ว +1

      ओकेवी

  • @bikksandhu7851
    @bikksandhu7851 5 ปีที่แล้ว +181

    Plz evry speech translate in hindi
    I love his voice bcoz he is a true prson

    • @aadesh8881
      @aadesh8881 5 ปีที่แล้ว +11

      Do search on youtube MNS ADHIKRUT you'll get translated speeched!

    • @vinodyeware
      @vinodyeware 4 ปีที่แล้ว +1

      @@aadesh8881weecvcffy. Gf

  • @kiranawale8713
    @kiranawale8713 4 ปีที่แล้ว +137

    एक राजा दुसऱ्या राजाची गोष्ट सांगत आहे.. हे दोन्ही राजे महाराष्ट्र देशातील आहेत हे आपल्या महाराष्ट्र राज्याला एक अभिमानाची गोष्ट आहे

  • @शुभमदादाचव्हाण
    @शुभमदादाचव्हाण 4 ปีที่แล้ว +147

    गर्दीत पण उठून दिसणार नेतृत्व
    आदरणीय साहेब ⏰⏰⏰🚨🚨👑👑👑

  • @rolandfernandes2298
    @rolandfernandes2298 4 ปีที่แล้ว +48

    Respect ✊. One of the tallest leader of Maharashtra. God bless him 🙏🙏🙏

  • @flywithaditya
    @flywithaditya 3 ปีที่แล้ว +13

    राज ठाकरेच महाराष्ट्राचे next CM🥳😇

  • @राहुलसोनवणे-प2ड
    @राहुलसोनवणे-प2ड 4 ปีที่แล้ว +22

    राज साहेब खूप चांगले आहेत.😊

  • @vijay_.gaikwad14
    @vijay_.gaikwad14 2 ปีที่แล้ว +7

    The Legend of Sharad Pawar and Raj thakrey

  • @mangeshchavanke1119
    @mangeshchavanke1119 7 ปีที่แล้ว +765

    राज ते राज साहेब
    महाराष्ट्र नवनिर्माण सेना.

  • @KanhaiyalalBagul-d3s
    @KanhaiyalalBagul-d3s 3 หลายเดือนก่อน +2

    आदरणीय श्री शरद पवार साहेब नमस्कार आणि श्रीमती प्रतिभा काकीसाहेब (आजीसमान)आपणास साष्टांग सर्वांना आपण आधारवड आणि मायबापाची छाया असणारे आमचे साहेब नेहमी खंबीर✋🎷😎😊🇮🇳

  • @adityakawle6181
    @adityakawle6181 4 ปีที่แล้ว +139

    मी कट्टर bjp आहे पण हे वक्ती खरच खूप हुशार आहे .

    • @arvindnagarkar6613
      @arvindnagarkar6613 3 ปีที่แล้ว +7

      Means you are an Idiot

    • @vivekpatange1530
      @vivekpatange1530 3 ปีที่แล้ว +5

      @@arvindnagarkar6613 mullle

    • @arvindnagarkar6613
      @arvindnagarkar6613 3 ปีที่แล้ว +1

      @@vivekpatange1530 ?

    • @pramodghole9754
      @pramodghole9754 2 ปีที่แล้ว +2

      हुषार असती तर आज पंतप्रधान झाली असती पण असंगाशी संगत करून वाळ गेला राज

  • @rockpratham8211
    @rockpratham8211 3 ปีที่แล้ว +25

    Raj Saheb Thackeray makes everyone Smiles especially Pawar Saheb

  • @kkrkkr9543
    @kkrkkr9543 5 ปีที่แล้ว +37

    Raj thakre speech impressive

    • @panditbhoye2816
      @panditbhoye2816 4 ปีที่แล้ว

      ग्रेट पवारसाहेब

  • @avinashkhade6285
    @avinashkhade6285 3 ปีที่แล้ว +6

    बंधू आले आमचे. काय टायमिंग आहे. 😀😀👍👍👍

  • @pramodsapkale8992
    @pramodsapkale8992 7 ปีที่แล้ว +378

    Raj Saheb j bole te 100% Barobar ahe
    जय महाराष्ट्र जय मनसे

  • @saedits1845
    @saedits1845 5 ปีที่แล้ว +11

    राजकारण तर सर्वांनी केला ओ... मात्र प्रेम फक्त राजसाहेब ठाकरे निच केला💯😍😍।

  • @halvadandu
    @halvadandu 5 ปีที่แล้ว +10

    Excellent speed given by Sir Raj thackrey... Genius

  • @bksironlineclass6315
    @bksironlineclass6315 หลายเดือนก่อน +1

    We love Thackeray
    Uddhavji and Rajsaheb please do come together and save महाराष्ट्र्

  • @indianmercedes-benz1558
    @indianmercedes-benz1558 2 ปีที่แล้ว +4

    पॉलिटिक्स बाजूला ठेवा पण इथे मराठी माणसाचे राजकीय अंतरभेद कितीही असुदे मराठी माणूस आपला संयम पणा कुठेही कमी पडू देत नाही हीच आपली मराठी संस्कृती आहे

  • @rajchadaga
    @rajchadaga 3 ปีที่แล้ว +10

    Raj is one and only Raj !!! Super speaker !!!

  • @मायकल-प7ल
    @मायकल-प7ल 5 ปีที่แล้ว +94

    राज ठाकरे राजकारणा पडीकडील एक व्यक्तिमत्व....

  • @nileshgoud3731
    @nileshgoud3731 ปีที่แล้ว +6

    Proud to be maharashtratian jay shivaji Maharaj

  • @emptynet8757
    @emptynet8757 3 ปีที่แล้ว +17

    खरच राज साहेबांत खुप हिम्मत आहे. स्टेजवर येऊन हाय क्लास लोकांसमोर बोलणे हे काही साधी गोष्ट नाही.

  • @bibhishanpawar103
    @bibhishanpawar103 ปีที่แล้ว +1

    राजं 🎉

  • @rameshkumarn.5678
    @rameshkumarn.5678 4 ปีที่แล้ว +17

    I like his attitude! Wish we had someone like you here in Nepal!

  • @akshaykarvekar2960
    @akshaykarvekar2960 10 หลายเดือนก่อน +3

    खुप छान भाषण करतात राज साहेब 💐💐👍👍💐

  • @shadow_gamingninja9809
    @shadow_gamingninja9809 5 ปีที่แล้ว +160

    राज ठाकरे साहेब बरोबर बोलताय। तुम्ही जो मुद्दा दाखावता, 'लाव रे तो विडियो" खुप खूप चांगल आहे।

  • @yeshwantgauns1450
    @yeshwantgauns1450 7 ปีที่แล้ว +25

    Wonderful oratory, command on marathi, delivery of words and voice

  • @yogeshmangade605
    @yogeshmangade605 3 ปีที่แล้ว +11

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र जय मनसे 🚩🚩🚩🙏🙏🙏🙋🙋🙋

  • @maheshtungar2586
    @maheshtungar2586 6 ปีที่แล้ว +133

    2019 मनसे वादऴ येईल ,साहेब तुमची महाराष्टाला गरज आहे

    • @rupalikate3997
      @rupalikate3997 6 ปีที่แล้ว +2

      ho re balasahebacha dusra roop hy to

    • @reshmarao3457
      @reshmarao3457 5 ปีที่แล้ว +12

      झालं इलेक्शन कुठे आल मनसे वादळ, फालतु गीरी सगळी मनसे

    • @GM-ly3iz
      @GM-ly3iz 5 ปีที่แล้ว +5

      @@reshmarao3457 tumchya sarkhi loka ahet mhanun tr yet ny 😂😂

    • @amolbachute4758
      @amolbachute4758 4 ปีที่แล้ว +5

      काय गरज नाही तेची

  • @nanasahebshinde8207
    @nanasahebshinde8207 10 หลายเดือนก่อน +4

    गडकरी साहेबांना आणि राज साहेबांना कोटी कोटी प्रणाम

  • @krishnah4681
    @krishnah4681 4 ปีที่แล้ว +5

    महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे द्वोतक..👍

  • @ramapatil5043
    @ramapatil5043 5 ปีที่แล้ว +113

    Raj is next balasaheb Thackeray....jai Maharashtra

  • @prajyotpatil2727
    @prajyotpatil2727 7 ปีที่แล้ว +66

    Raj saheb awesome speech ..

  • @arneim6578
    @arneim6578 3 ปีที่แล้ว +20

    Very Very Impressive & Heart Touching Speech 👌👌

  • @sachinraghav4641
    @sachinraghav4641 5 ปีที่แล้ว +15

    I m fan of raj Thackeray

  • @nilnik5410
    @nilnik5410 5 ปีที่แล้ว +3

    एकदम थोडक्यात राजसाहेबांनी मुद्देसूद आणी मार्मिक व भावनिक विचार मांडले.

  • @dhammasalve3529
    @dhammasalve3529 ปีที่แล้ว +3

    नाद खुळा पवारसाहेबचा ..😘🌍🔥💯

  • @anjalikamble3924
    @anjalikamble3924 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान 🙏

  • @vijaykirve9597
    @vijaykirve9597 3 ปีที่แล้ว +5

    पवार साहेबांनंतर चा महाराष्ट्राचा सर्वात मोठा नेता राज साहेब ठाकरे❣️

  • @somkumar8177
    @somkumar8177 4 ปีที่แล้ว +2

    Aaj a sin dekh kar mujhe bahot Aachcha laga Raj sir aaj ka time me aapko hame bahut jarurat hai

  • @swaranjaligoldencreations3351
    @swaranjaligoldencreations3351 6 ปีที่แล้ว +218

    dashing man of maharastra.....adarpurvak namaskar.

  • @somnathmahapatra5826
    @somnathmahapatra5826 4 ปีที่แล้ว +3

    माननीय बालाशाहेब ठाकरे सारखं कुणीही होव सेकरनार नाही खर मझे हिन्दो हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शेर होते मी त्याना सतकोटी प्रणाम् कर्तु

  • @swatiauti150
    @swatiauti150 4 ปีที่แล้ว +14

    जय महाराष्ट्र जय मनसे 🚩

  • @rockroll28
    @rockroll28 4 ปีที่แล้ว +92

    किती मराठी गरीब व मजूरांचे लोंढे उत्तर भारत व गुजरात मधून पायी चालत आले महाराष्ट्रात? एकही नाही.
    हाचं काँग्रेस व शरद पवारांनी घडवलेला महाराष्ट्र आहे.
    #महाराष्ट्र♥️

  • @Theshutter_bugg
    @Theshutter_bugg 3 ปีที่แล้ว +16

    AT 11:30 Pawar sahebs say to sanjay raut that
    It feels ki balasaheb is speaking
    Just notice the lip moment
    ❣️❣️❣️

  • @kalyanikotkar1132
    @kalyanikotkar1132 5 ปีที่แล้ว +20

    *4:55** Best scene*

  • @kirana4251
    @kirana4251 5 ปีที่แล้ว +41

    Bunch of positivity..... Voice = peace

    • @amolkatare7795
      @amolkatare7795 5 ปีที่แล้ว +2

      एक नंबर जोडी साईराज साहेबाची आणि उद्धव साहेबांची धन्यवाद

    • @ap9764
      @ap9764 2 ปีที่แล้ว

      Exactly

  • @siddhantshewale9
    @siddhantshewale9 ปีที่แล้ว +1

    राज साहेब या भाषणातून तुमचं सुद्धा अमोघ व्यक्तिमत्त्व अगदी सहज कळतं, तुमच्या सारखा दिलखुलास नेता महाराष्ट्रात परत होणे नाही.

  • @prashantkamble1600
    @prashantkamble1600 5 ปีที่แล้ว +3

    साहेब जन्मदिनाच्या मनपुर्वक शुभेच्छा ।
    🎂🎂💐🎂💐🎂🎂💐💐💐
    साहेब आपणास उदंड शतायुष लाभो ।

  • @prashantshinde3618
    @prashantshinde3618 4 ปีที่แล้ว +8

    PawarSaheb is voracious reader with great memory.....

  • @utkarshanaik8243
    @utkarshanaik8243 5 ปีที่แล้ว +3

    कोणी ही किती पण मोठा नेता असुदे पण ज्याने महाराष्ट्रातल्या लोकांच्या हृदया वर राज्य केलं ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे अणि ते राज्य अजूनही आहे

  • @nileshtarle9721
    @nileshtarle9721 4 ปีที่แล้ว +24

    एक इच्छा असेल या जन्मी संपूर्ण महाराष्ट्र एकदा राज साहेबाच्या हातात द्या,,एक chance द्या साहेबांना,,,,खूप आले गेले,,नको त्याच्या हातात आपण सत्ता दिली,,,एकदा फक्त राजसाहेब,,,,🙏🙏🙏

  • @योगेशवाघ-ज8ढ
    @योगेशवाघ-ज8ढ 7 ปีที่แล้ว +38

    जय जय महाराष्ट्र माझा;
    गरजा महाराष्ट्र माझा;
    गरजा महाराष्ट्र माझा.
    भारताचा आत्मा महाराष्ट्रच आहे.
    पहा.नकाशे जगात भारत;
    भारतात महाराष्ट्र राज्य.
    सर्व काही कळेल पूढे चला.
    -- वाघ ही 😇दिसेल.

  • @sarojvaz1847
    @sarojvaz1847 2 ปีที่แล้ว +3

    Apratim bhashan.... Salute Raj Sir.... God bless you....

  • @sanjayshinde1834
    @sanjayshinde1834 4 ปีที่แล้ว +6

    Superb Speech 👌👌👌

  • @gajananjadhav3826
    @gajananjadhav3826 4 ปีที่แล้ว +1

    Khrch Khup Sunder Video hota.

  • @rajeshjadhav5787
    @rajeshjadhav5787 3 ปีที่แล้ว +3

    राज साहेब एक नविन पर्व आहे 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏

  • @nileshgote4710
    @nileshgote4710 5 ปีที่แล้ว +8

    NICE SPEECH..🎉✌️⏰⏰

  • @Raj_Thackeray_Fc
    @Raj_Thackeray_Fc 6 ปีที่แล้ว +8

    Love you राजसाहेब 👑

  • @yogeshkute4763
    @yogeshkute4763 3 ปีที่แล้ว +28

    मी सध्या पंधरा वर्षाचा आणि जेव्हा मी मोठा होईन तेव्हा मनसेचा कार्यकर्ता आहेत

  • @kailasjadhav2594
    @kailasjadhav2594 7 ปีที่แล้ว +162

    बराेबर अाहे तुमचे कारण यांचा इतिहासच तसा अाहे.भिती वाटणारच.

    • @prakashboyakhe4377
      @prakashboyakhe4377 5 ปีที่แล้ว +1

      Sahi kha

    • @21rjjr
      @21rjjr 5 ปีที่แล้ว +2

      Mag sambhaji maharajanbaddal boltana kashi bhiti watat nahi yanna........

    • @arzooshah4249
      @arzooshah4249 5 ปีที่แล้ว +1

      Kasha chi bhiti yanchi tyanch astitiwach nahi rahil aata baki raju kahi bhakto

    • @amolraut4029
      @amolraut4029 5 ปีที่แล้ว

      Baby

  • @sunilrodrigues3634
    @sunilrodrigues3634 3 ปีที่แล้ว +5

    Sharad pawar sir big politician in Maharashtra . Loads of respect for his contribution over the years. Loads of respect .

  • @rushikeshbhamare5909
    @rushikeshbhamare5909 5 ปีที่แล้ว +67

    राज साहेब आणि पवार साहेब दोघ महाराष्ट्राच्या राजकारणाचा पाया आहेत

  • @shrirammanemh5640
    @shrirammanemh5640 4 ปีที่แล้ว +3

    आख्या भारतातील राजकारण्यांना घोडा लावणाऱ्या शरदचंद्र पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा

  • @BHAGWA__TEJYAA
    @BHAGWA__TEJYAA 4 ปีที่แล้ว +4

    Only raj saheb thakre king of King

  • @abhishekpawar985
    @abhishekpawar985 9 วันที่ผ่านมา +1

    Saheb mange yek kranti Surya saheb mange yek wata ruksha Ahet Rastrawadi Congress president Aeadarniya Shri sharad Chandra ji pawar saheb 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🌞🌞🌞🌞🌞🌞🌞

  • @bhuplink
    @bhuplink 5 ปีที่แล้ว +10

    Great people are mentioned in this video. If only we could even a breathe the same air around them. How wonderfully said. Naman. Pranam.

  • @PravinDave-qk2rh
    @PravinDave-qk2rh 8 หลายเดือนก่อน +2

    शरद पवारांना वाटलं असेल की मी महाराष्ट्रात फक्त एकमेव हुशार
    तुमच्या तोंडासमोर तुम्हाला ठासून जाणारा राजसाहेब ठाकरे

  • @lahupawar4301
    @lahupawar4301 7 ปีที่แล้ว +74

    राज साहेब एक नबर

  • @rameshwarmarkad1087
    @rameshwarmarkad1087 4 ปีที่แล้ว +4

    मस्त भाषाशैली राज साहेब ❤️🙏👍