बेंच तिथेच राहतो, आपण वर्ग सोडून जातो. किती अर्थपूर्ण वाक्य. मी आता साठ वर्षाची आहे. गेट टुगेदर करण्याचा विचार चालू आहे. अश्यातच हे वाक्य कानी पडले. आणि मन भरून आले. दुधाच्या धारेचेही उदाहरण फार भावले.
समाजाला अश्या विद्वान माणसांची गरज आहे,,,आणी अश्या माणसांनी हे कार्य निस्वार्थ पणे कराव एवढीच अपेक्षा,,,प्रा गणेश शिंदे सर यांचा अनुभव दांडगा आहे,,त्यांनी एवढं सहज सुंदर शब्दात जे सांगितलं त्याला हॅट्स ऑफ,,,खूपच छान आणी मस्त,,,👌👌👌
खूपच छान! हे रामायण विकत घेता का वाचून दाखवू. बोबडे बोलणारा पण पूर्ण १०० प्रती विकल्या मार्केटिंग. बेंच तेथेच राहतो वर्ग सोडून जातो आपण. 👍🙏🌹🌹थोडं खाली झुका. मोठं होण्याची व्याख्या,आईवडिलांच्या नजरेत हिरो अभिमान तुमचा वाटेल तर तो यशस्वी. कथा आणि हृदयात घर. खूपच सुंदर. मनाला भिडणारे आणि विचार दिशा देणारे. श्रीमती सुमती बेदरकर. सेवानिवृत्त प्रा शिक्षिका 🙏🙏💐💐
बेंच तिथेच राहतो, आपण वर्ग सोडून जातो. किती अर्थपूर्ण वाक्य. मी आता साठ वर्षाची आहे. गेट टुगेदर करण्याचा विचार चालू आहे. अश्यातच हे वाक्य कानी पडले. आणि मन भरून आले. दुधाच्या धारेचेही उदाहरण फार भावले.
आपल्याला मदत करणाऱ्यांची यादी, आपण मदत केलेल्यांची यादी👌
धन्यवाद सर . कीती सहज आणि सुंदर बोलता आपण . जीवन जगण्याची कला आपण सहज सांगता . लहानां पासून मोठ्यांपर्यंत सर्वांना उपयुक्त असे मार्गदर्शन . धन्यवाद .
खुप सुंदर विचार, डोळे उघडणारे, मनाला भिडणारे आणि समाज प्रबोधन करणारे, धन्यवाद असेच नवनवीन माहिती देत रहा
समाजाला अश्या विद्वान माणसांची गरज आहे,,,आणी अश्या माणसांनी हे कार्य निस्वार्थ पणे कराव एवढीच अपेक्षा,,,प्रा गणेश शिंदे सर यांचा अनुभव दांडगा आहे,,त्यांनी एवढं सहज सुंदर शब्दात जे सांगितलं त्याला हॅट्स ऑफ,,,खूपच छान आणी मस्त,,,👌👌👌
खुप छान शाळा यातीलच गमती जमती ची ज्ञान सुंदर विचार कस जीवन घडवतात. आवाजात गोडवा आहे खुपचं छान उपयुक्त माहिती देण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.
मनाला खूपच भावलं, खूप छान बोललात सर👌😊
मनाला चटका लावणारे आणि परिवर्तन करणारे 👌👍🙏🙏🙏
आपल्याला मदत करणारांची यादी, आणि आपण मदत केलेल्यांची यादी... अतिशय सुंदर विचार सर...
खूप सुंदर आणि प्रेरणादायी भाषण आहे सुंदर उदाहरणांसहित प्रेरणादायी संदर्भ आणि अप्रतिम सादरीकरण....
धन्यवाद सर!!!
खूप प्रेरणादायी भाषण आहे.छान.
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर.
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे सर.
अप्रतिम विचार आहेत सर तूमचे.
काळजाला भिडणारे विचार. अत्यंत सुंदर व्याख्यान
Farach chan bhashan. Khupach motivational
खूप प्रामाणिक तळमळ जाणवते.. 👍 great sir
Bh
जीवन खरच खूप सुंदर त्याचा आपण उपभोग घेतला
अतिशय प्रेरणादायी विचार सर
आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल. Thank You Ganesh sir🤟
ह्दय स्पर्शून जाणारे व्याख्यान .....👌
उत्तम सविस्तर स्पष्टीकरण
खूप सुंदर प्रेरणादायी भाषण सर ...
खूप सुंदर प्रबोधन 👌🏻🙏🏻💐
फारच सुंदर काम करताय आपण, निरंतर हे चालू ठेवण्याची ईश्वर आपणास शक्ती देवो
खुप छान गणेश जी 🎉🎉🎉sundar sadarikaran
अप्रतिम... व्याख्यान सर 🙏🙏🙏
सर खूप छान आहे तुमचे व्याख्यान
जय महाराष्ट्र सर, 🙏🏻, जीवनाच सत्य आपण सहज समजून सांगितलं.
God bless you, thanks a lot!
सर,जिवन कसं जगायला पाहिजे,याचं मार्मिक मार्गदर्शन,very nice,sir.
खूप सुंदर ❤
किती सुंदर.....
सर आपल्याला मदत मिळाली याच्या पेक्षा आपण कुणाला मदत केली याची यादी मोठी झाली हे वाक्य मनाला भावलं
अतिशय सुंदर विचार सर ❤
I m your big fan sir.thank u.
फार छान सुंदर साधी आणि सोपी भाषा आहे
बेंच तिथेच राहतो, आपल्याला बेंच सोडून जावं लागत हि लाईन खूप मनाला लागून गेली
खूप छान सर
Nive and heart ❤tauchings so sweet 😊
अगदी खरं बोलात, मला पण तीच लिईन मनाला चटका लावून गेली.
Khr ahe
@@bhagwatghule7527 à
खूपच सुंदर विचार मांडले सर तुम्ही
खूपच छान! हे रामायण विकत घेता का वाचून दाखवू. बोबडे बोलणारा पण पूर्ण १०० प्रती विकल्या मार्केटिंग. बेंच तेथेच राहतो वर्ग सोडून जातो आपण. 👍🙏🌹🌹थोडं खाली झुका. मोठं होण्याची व्याख्या,आईवडिलांच्या नजरेत हिरो अभिमान तुमचा वाटेल तर तो यशस्वी. कथा आणि हृदयात घर. खूपच सुंदर. मनाला भिडणारे आणि विचार दिशा देणारे. श्रीमती सुमती बेदरकर. सेवानिवृत्त प्रा शिक्षिका 🙏🙏💐💐
सहज आणि सोप्या भाषेत उपलब्ध ज्ञान
खुप प्रेरणादायी आणि विद्यार्थ्यांन पासून ते प्रौढन पर्यंत सर्वांनी आचारणात आणावे असे भाषण 👍👍👍🙏🙏🙏
Very beautiful
खुप छान प्रेरणादायी विचार भाषण सर, जय शिवराय जय भीम
अप्रतिम ❤
Khupch Sundar sir....
Bolnyamadhe simplicity mast aahe sir 👍
Khup chan ganesh shinde sir 🙏🙏🙏
अत्यंत सुंदर व्याख्यान
फारच सुंदर बोलता सर
Sir, khup chan vyakhyan sangitale.
खूप छान सर तुमचा बोलणार प्रत्येक शब्द मनाला एवढा लागतो ना काहीतरी नवीन करण्यासाठी अगदी मनातलं बोललात
Sir tumche lacture khup khup chan astat khup shikayla bhetat jivn jgtana rojcya sathi.....🙏🙏🙏
खुप छान, सर्वानी आवर्जून ऐकावे
You are the best sir
Best ...Ganesh bhau
धन्यवाद सर खूप छान 🙏🙏🙏
👍 Greater Motivation
खूप सुंदर भाषण 🙏💐
❤ अप्रतिम सर
मनाला लागून गेले तुमचे शब्द
Very very very nice sir ji 👌💐
अतिउत्तम बोलता सर
Great sir
Khup chan sir❤😊
आवाजात जादू आहे तुमच्या ❤
खूप छान विचार मांडलेत 👌👌🙏🙏
Khup chan sir khrch prernadayi aahe tumhch vyakhyan👌👌
सर तुमचं भाषण मी नेहमीच ऐकतो तुमचा अभ्यास खूपच आहे मस्त
खूप खूप छान सर साध्या साध्या गोष्टी पण विचार करायला लावणारा विचार मांडलात सर
Sir khup chan🙏🙏🌹🌹♥️♥️
Ekdam mast vyakhyan...👏🙏🏻
Nice 👍🙂
Very nice speech sir
Real hero
Very nice and motivational
अप्रतिम.....
खूप छान सर
सुंदर 👌👌
Nakkich mi ghalte dhar jast Tnx sir
Nice speech
खुप सुंदर
Very nice speech 🎉🎉🎉🎉🎉🎉
Dr. Vitthal Lahane yani mazhe he operation free madhe kelele aahe
Dhanyavaad sir❤❤
मदत करण्यामध्ये खूप मोठी ताकत आहे सर
Nice speech sir
Very nice vyakhyan
SIR NICE MOTIVATION
Khupach chan
खूप प्रेरणादायी व्याख्यान दिलं सर .धन्यवाद 👌👌
सांबरे साहेब 🙏🙏
KY vyakhyan aahe Rao 🔥🔥🔥🔥 kadkkkkkkk sir
Simply outstanding. Keep iup sir.
Farch chan bollat sar paraud op you
छान 🎉
Great man❤❤❤
👏khup chan
I am a teacher , like you msg sir
माहितीला ज्ञानाची जोड
Excellent sir
हृदयस्पर्शी
Khupach chan.ky bolav shabdach nahit
Very good sir
Best 👌👌👌👌💐💐💐💐
Thanks 😊 Sir 😊😊
खूप छान